भल्या पहाटे उठून मोठ्या उत्साहात पार केला शिंग्रोबा घाट | shingroba | Khandala ghat | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • मेंढरं घेऊन धनगर निघाले खंडाळा घाट / शींग्रोबा घाट सर करुन! || भल्या पहाटे उठून मोठ्या उत्साहात पार केला शिंग्रोबा घाट | shingroba | Khandala ghat | sidu hake
    dhangari jivan
    #siduhake #dhangarijivan
    #शींग्रोबा
    #shingroba #सह्याद्री #sahyadri
    #खंडाळाघाट
    #बोरघाट
    #banai #sahyadri #trecking

Комментарии • 332

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  4 месяца назад +67

    बाणाईचा ८ घोडी घेवून घाटातून प्रवास 👇🏻-
    ruclips.net/video/stU9nN29F7U/видео.htmlsi=k872ksQ1mTsyLIqL

  • @pralhadbachhav1742
    @pralhadbachhav1742 4 месяца назад +275

    धन्यवाद सिद्धू भाऊ खूप दिवसापासून माझी इच्छा होती मी आर्मीत असताना देखील आपले व्हिडिओ पाहत होतो आणि आज खोपोली येथे मी ड्युटी वरून येत असताना अचानक आपली भेट झाली बाबा खोपोलीच्या गल्लीतून जात असताना मी त्यांना ओळखले आणि लगेच विचारले आपण सिद्धू हाके यांचे पप्पा आहात का त्यांनी होकार दिला लगेच मी आपला पाठलाग आपली भेट घडून आली खूप आनंद झाला

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 4 месяца назад +114

    जय शिंग्रोबा,जय बाळूमामा,जय मल्हार.परतीचा प्रवास सुखाचा होवो.

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 4 месяца назад +89

    नाशिक च्या साहेबांचा अभिप्राय खूप भारी वाटला...

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 4 месяца назад +38

    पोलिस साहेबांनी जे तुमच्या बद्दल बोले ते खरोखरच ऐकून मन सुन्न झालं.तुमचा प्रवास सुखाचा होओ हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 4 месяца назад +144

    तुमच्या सोबत आठ महिने आम्हीही फिरून आलो कोकणात आणि आता परत मागे निघालो आपल्या देशावर अस वाटतय.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 месяца назад +21

    खरोखरच सर्व सुविधा, असूनही चिडचिड होते..थोडा वेळ लाईट गेली तर... तुमच्यामुळे..समाधानी राहण्याची प्रेरणा मिळते.विशेषता बाणाई अर्चना यांची कर्तव्यदक्षता पाहून.आणि आईबाबा तर आदर्श सासू सासरे आहेत..किती निर्मळ नाती आहेत.मुलं पण कष्टाळू आज्ञाधारक.
    सिदूभाऊ किसन भाऊ भाऊ तर राम लक्ष्मणच.🙏🙏🙏💐💐💐 जोडी.

  • @smitathakare1082
    @smitathakare1082 4 месяца назад +9

    आमच्या मेडिकल समोरुनच गेलात रेल्वे स्टेशन जवळून नदीचा पुल ओलांडला की आमचे मेडिकल आहे पण सकाळची वेळ असल्याने भेटू शकले नाही वस्ती पण जवळच होती आधी माहिती हवी होती रोज बघते बाणाईच्या रेसिपी आले असते बाणाईला भेटायला.तुमचे जीवन बघितले की वाटतं खर किती खडतर आहे बाणाईच्या साध्य गावाकडच्या रेसिपी खुप आवडतात

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 4 месяца назад +6

    सिद्धू भाऊ धनगर समाज जीवन हे महाराष्ट्राला दाखवता तुमचे आभार .

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 4 месяца назад +4

    पहाटे तीन वाजता उठून रात्री दहा वाजेपर्यंत कष्ट करीत राहणे सोपे नाही.
    एवढं करूनही आनंदी आणि समाधानी जीवन हसतमुख चेहऱ्याने पुढे जात राहणे ही शिकवण आम्हाला तुमच्याकडून मिळतेय.
    खुप छान

  • @devanshkamble491
    @devanshkamble491 4 месяца назад +36

    दादा व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही खूप चांगला इतिहास घडवत आहात. सलाम तुमच्या कार्याला

  • @sukanyanaik746
    @sukanyanaik746 4 месяца назад +2

    जय मल्हार दादा . तुमच्या मुळे आपलं धनगरी जीवन आणि संस्कृती सगळ्यांना बघायला मिळते.. मी एक धनगर कन्या म्हणून अभिमान वाटतो तुमचा

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 месяца назад +38

    खरंच साहेब म्हणाले ते खरं आहे. तुमचा प्रवास सुखाचा होवो ही प्रार्थना. जय बाळू मामा,, येळकोट येळकोट जय मल्हार

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 месяца назад +3

    दादा तुम्हाला खूपच दम भरला आहे. शीमा खूप चालून दमली आहे.❤खूप खडतर प्रवास आहे. तुमचा सर्वांचा प्रवास सुखाचा होऊदे 🙏🙏👍👍👍👍

  • @chitra2312
    @chitra2312 4 месяца назад +11

    मेंढ्यांना हि घरची ओढ लागते, म्हणून उत्साहात चालतात हे असते हे ऐकून खूप छान वाटले. तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 4 месяца назад +16

    नाशिकचे साहेब अगदी बरोबर बोलले खरंच आनंदी जीवन कसे जगावे ते शिकण्यासारखे आहे . दादा आणि बाणाईताई असेच सुखी रहा सर्वांना हार्दिक शुभेच्छा .

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 4 месяца назад +15

    मधी मधी हसणं म्हणजे हजारो दुखांना विसरणे खूप छान भाऊ

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 4 месяца назад +110

    दिवसातून दोन वेळा व्हिडिओ टाका तरी पाहू❤❤

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 4 месяца назад +9

    सिग्रोंबा महाराजांनी त्याचे उरलेलं काम तुमच्यावर सोपावलेय .शिंगरोबा देवा तु तेहवा एकटा होतास पण आम्ही सिदूदादासंगे सगळी जनता आहे बाळू मामाचा नावान चांगभलं❤❤

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 4 месяца назад +26

    सिद्धू भाऊ गेले दोन वर्ष तुमचे व्हिडिओ बघितल्या शिवाय चेन पडत नाही,नवीन काय ही उस्त्तकता या वर्षी पाऊसपाणी बर आहे,आता घराकडे चार पाच महिने रहा मजेत,सागर साहेबांना शाळेत घाला,तेवढंच आजी जवळ राहील,तुमचा प्रवास सुखाचा आनंद दायी होवो हीच शुभेच्छा जय मल्हार...🙏🙏🙏

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ सिद्धूभाऊ नाशिकचा साहेबांचा अभिप्राय ऐकून तर खूपच मन भरून आल 😴😴😴😴😴
    शिंग्रोबाचा नावानं चांगभलं....🙏🙏🙏💞💞💞💞

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 4 месяца назад +59

    हाकेभाऊ हा, प्रवास काही सोपा नाही भेटलेले साहेब बरोबर बोलले संघर्ष करीत आनंदी जीवन कसे जगावे हे आपणाकडून शिकावे खूप भाग्यवान आहात असा आदर्श परिवार आपल्या सोबत आहे ❤❤❤❤❤🎉🎉

  • @VikyLondhe
    @VikyLondhe 4 месяца назад +4

    भाऊ तुमचा प्रवास आनंदाचा आणि सुखकर जावो.. हीच बाळू मामाला प्रार्थना जय मल्हार

  • @bhausahebpatekar1065
    @bhausahebpatekar1065 3 месяца назад +1

    आज खुप दिवसांची दंत कथा शिंग्रुबा धनगर बाबाची ऐकूण होतो ,अमच्या पारनेर,ढवळ्पुरी या भागातले होते अस ऐकू०न होतो,प०ा आज प्रत्यक्ष त्यांना सिधुभाऊच्या रूपाने पहायला मिळाले🌹🌹🙏

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 4 месяца назад +15

    तुमच्या कष्टदाई प्रवासाला आणि त्यातूनही आनंदी जीवन जगण्याला सलाम

  • @PopatBhosale-v4u
    @PopatBhosale-v4u 3 месяца назад +1

    आपला परतीचा प्रवास सुखकर होवो, हीच शिंग्रोंबा चरणी प्रार्थना❤

  • @akbarpathan5360
    @akbarpathan5360 4 месяца назад +11

    खरच सलाम तुमच्या कष्टाला आणि सिद्धू भाउला माहिती पण कीती आहे chan ब्योलतात

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 4 месяца назад +17

    संस्कार व आशीर्वाद जपत आहात आईदादांचे व देवनिष्ठा आहे परिवारात एकरूपता आहे , मेहनत करत आहात म्हणून सर्व आयुष्य मदतच असणारच ।अर्चना आता गोड बातमी दे लवकर

  • @DhannarajPawar
    @DhannarajPawar 4 месяца назад +23

    आम्ही पण तुमच्या बरोबर कोकण फिरून आता परत देशाला आलो .....प्रत्येक व्हिडिओ न चुकता पाहिले.....खूप छान प्रवास

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 4 месяца назад +1

    घाट अतिशय सुंदर,प्रवासा साठी खूप शुभेच्छा ❤

  • @nanduborude
    @nanduborude 4 месяца назад +2

    साहेब चे विचार खूपच चांगले आहेत.

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 4 месяца назад +3

    तूमच्या मुळे आम्हाला घरी बसुन सह्याद्री पर्वत कोकण शिंग्रोबा घाट पाहण्यात आला❤❤❤🎉🎉🎉

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 4 месяца назад +15

    हॅलो , सिद्धू दादा नमस्कार. खरतरं मी खूप महिन्यापा पासून तुमचे व्हिडिओ बघते खूप दिवसांपासून लिहायची इच्छा होती म्हणून आज लिहित आहे. खूप प्रेरणा मिळते मला तुमचे जीवन बघून रोज नवीन बघायला मिळेल झक्य इतक्या उत्सुकतेने आणि आवडीने बघते तेव्हाच मला छान वाटते खरतरं मला बाणाईशी बोलायचे आहे. खूप कष्टाळू आहे ती तसेच हुशार आणि प्रेमळ आहे मी नाशिकहून लिहिते व्हिडिओ रोजरोज टाकत जा सर्वांनी काळजी घ्या मी बाणाईसाठी पुढच्या वेळेस लिहिते

  • @danjyab4852
    @danjyab4852 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.मस्त दादा.

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 4 месяца назад +21

    तुमच्या पुढील प्रवास सुखाचा हो ही ईश्वर चरणी प्रार्थना रोज व्हिडिओ टाकत जा आम्हाला व्हिडिओ बघण्याची रोजची सवय झाली आहे

  • @agnesfernandez2143
    @agnesfernandez2143 3 месяца назад +1

    I like to watch your videos, because I like the villages of India, true India, humble people, they give gratitude to God and like nature, I like their food.

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 4 месяца назад

    हुषार व्यक्तिमत्व किती आनंदी जिवन जगतात कठिण परिस्थितीतही कसं जगावं हे यांच्याकडुन शिकावं जुन्या परंपरा जपत आपले जिवन जगतात सलाम यांच्या कष्टाला

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 4 месяца назад +2

    धन्यवाद साहेब धनगर समाजाची अवस्था दाखवली आहे

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 4 месяца назад +6

    साहेबांनी खूप छान मत व्यक्त केलं खरं आहे खूप संघर्ष मय जीवन असून आनंदात जीवन कसं जगायचं हे तुमच्या कडे शिकायला मिळते 🙏

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 4 месяца назад +2

    खरंच तुमचे हे असे कष्टमय जीवन पाहिले की तुम्हाला आमचा सलाम तुमचा परतीचा प्रवास सुखकर होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना काळजी घ्या आणि लवकर तुमच्या घरी जा नमस्कार 🙏🙏🌹🌹

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 4 месяца назад +5

    खरंच आहे सिध्यूबाळा तूमचे खूप कष्ट आहेत शिग्रोंबा मंदिरित पूजारी आहेत ते माझ्या नंनदेचे नातू आहेत फाटक म्हणून तूमचा प्रवास निर्विघ्न पार पडो धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या

  • @SHUBHAMHARAL-oo7sx
    @SHUBHAMHARAL-oo7sx 4 месяца назад +30

    अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही सिद्धुभाऊ बद्दल

  • @sushamavinaykamble3119
    @sushamavinaykamble3119 4 месяца назад +2

    दादा गेल्या वर्षी मी तुमचा पहिला व्हिडिओ घाटाचाच बघितला होता त्या नंतर तुमचे सगळेच व्हिडिओ बघते हॅट्स ऑफ यू आणि बाणाई

  • @laxmanchaudhari6058
    @laxmanchaudhari6058 4 месяца назад +2

    सिद्धू भाऊ आणी बानाई ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आम्ही खूप आवडीने तुमचे व्हिडिओ पाहतो.

  • @srlande5963
    @srlande5963 4 месяца назад +1

    सिद्धू भाऊ आणि बाण आहे तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो तुमचा परतीचा प्रवास सुखाचा होऊ दे

  • @dipakadam9969
    @dipakadam9969 4 месяца назад +11

    आई दादा किसन दादा अर्चना वहिनी बाणाई वहिनी सिद्धू दादा सर्वांना नमस्कार हे एकच चैनल असा आहे की सर्व लोक आवडीने व्हिडिओ बघतात एकही वाईट कमेंट नसते खूप छान तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 месяца назад +1

    आस वाटते की तुमच्याबरोबर आम्ही ही गावाकडे चाललोय आठ महिने आनंदाने भटकंती केली खुप कष्टाळू जीवन दादा तुमचे

  • @rajshreedeshmukh-fp1qh
    @rajshreedeshmukh-fp1qh 4 месяца назад +24

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं सर्वांना मान देतात हे खूप छान वाटतं

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 4 месяца назад +1

    अरे वा खुप छान निवद नारळ मस्त साधी भोळी पुर्वजांची पुजा शिंघ्रोंबा धनगर ची आठवण म्हणजे अप्रतिम🎉🎉🎉🙏

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 4 месяца назад +6

    रस्त्याने प्रवासात काळजी घ्या. इतिहास भूगोल खूपच माहिती आहे दादा आपल्याला. आम्हालाही खूपच माहिती मिळाली. प्रवास सुखाचा होवो.

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 4 месяца назад

    खरोखर तुमचे व्हिडिओ म्हणजे जगण्याला प्रेरणा मिळते.

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 4 месяца назад +6

    खूपच छान आता बाणाईचा वीडियो बघायचा आहे आणी तुम्हाला प्रत्येक्ष बघण्याची विच्छा आहे पण मला घराबाहेर जायला परवानगी नाही तुमचे विडीओ बगूनच मी फिरायला गेल्याच् फिल येते

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 4 месяца назад +7

    तुमंचा प्रवास सुखकर होईल❤👏👏

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 4 месяца назад +6

    जय मल्हार, जय शिंगरोबा, सिधुभाऊ तुमचा प्रवास सुखाचा होवो.

  • @dilippadher138
    @dilippadher138 4 месяца назад +23

    सीमाचे कौतुक न दमता लेकरु तुमच्या बरोबर चालत आलं अभिमान वाटतो

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 4 месяца назад

    मागील काही वर्षात आपणांबरोबर आमचाही प्रवास चालू आहे- घाटमाथा ते कोकण आन् कोकण ते घाटमाथा.
    वीर हुतात्मा शिंग्रोबा घाट.
    छान व्हिडीओ.

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 4 месяца назад +1

    सिध्दुदादा मला पण तुम्हा सर्वाना भेटणयाची खूपच इच्छा आहे जे साहेब तुम्हाला भेटण्यासाठी धावत पळत आले हयातच तुम्ही किती लोकप्रिय आहेत हे दिसते आणि ते जे तुमच्या बद्द्ल बोलेते आगदी माझ्या मनातलेच बोले तुम्ही सव॔ जपुन राहा

  • @manthanswami8241
    @manthanswami8241 3 месяца назад +2

    Nice dada

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 4 месяца назад +11

    शिंग्रोबाच्या नावानं चांगभलं.

  • @Sanjayyelgire9539
    @Sanjayyelgire9539 4 месяца назад +12

    साहेबांनी दिलेली प्रतिक्रिया 1 नंबर❤

  • @mokindalad35
    @mokindalad35 4 месяца назад

    किती अपार श्रद्धा दर वर्षी न चुकता विर सिंग्रोबा याना दुधाच्या धारेचा मान देता. आम्ही हा व्हिडीओ फार अतुर तेने बघत असतो.कारण घरी बसुन आम्हाला हा घाट बघायला मिलतो.कोणी काही म्हनो परंतु आम्ही मात्र ह्या घाटाला कयम विर हुतात्मा सिंग्रोबा घाटच म्हनु.........

  • @chandrashekharohol6616
    @chandrashekharohol6616 3 месяца назад +1

    जय मल्हार सिद्धू भाऊ

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 4 месяца назад +7

    तुमच्या मुळे आम्हाला निसर्ग बघायला भेटतोय दादा धन्यवाद

  • @sunitasasane521
    @sunitasasane521 4 месяца назад

    मस्तपैकी हा शब्द वापरता त भाऊ आपण किती प्रतिकूल परस्थिती कष्ट करून आपण हा शब्द मात्र सर्वांना प्रेरणा देत असतो ...खरच खूप बोण्यासारखे आहे पण सांगते अपना सर्वांचं खूप कौतुक आणि नक्कीच अवॉर्ड मिळाले पाहिजे या कुटुंबीय ना ....A.C त राहणारे कायम मलूल असतील ओ पण आपण सर्वच जण कायम प्रफुल्लित असतात

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 4 месяца назад +4

    श्री स्वामी समर्थ दादा मी नेहमी स्वामी कडे तुमच्या साठी प्रार्थना करते छान हो तुमचा प्रवास स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी राहोत हिच प्रार्थना ❤❤❤❤❤

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 4 месяца назад +8

    खरंच कष्ट करण्याचे शिका ह्यांच्या कडून ..❤

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 4 месяца назад +1

    खर आहे साहेब जीवन कस जगायचं ते या धनगरी जीवन मधून हे शिकायला मिळते .दादा व्हिडियो ची वाट बघतो . व्हिडियो बगून दिसवसा थकवा निगुन जातो. तेव्हा दरोज व्हिडियो टाका.

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 4 месяца назад +1

    शाब्बास सीमा बाळा,तुझे खूप खूप कौतुक बाळा.छान आनंदी रहा सुखी समाधानी रहा.😊😊

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 4 месяца назад +3

    तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो आम्ही सगळेजण.एकच नंबर व्हिडिओ असतात.❤❤❤❤❤

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 месяца назад +2

    तुमचा घाटातला प्रवास सुखाचा होवो हिच बाळुमामा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 4 месяца назад +19

    खोपोली माझी सासुरवाडी! महाराष्ट्र खानावळ! S. T. स्टॅन्ड समोर!

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 4 месяца назад +1

    दादा तुमचे विडीवो छान .बघायला कंटाळा येत नाही. तुमच्या मेहनतीला सलाम.

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 4 месяца назад +2

    प्रवास सुखकर होवो 🙏🙏🙏साहेब खुप छान बोलत होते त्याचेही खूप आभार 🙏🙏अशी आपुलकी दाखवणारे खूप कमी असतात दादा तुमच्याबदल सर्वांना खुप कुतूहल आहे 👌👌👌👌👌व्हिडिओ

  • @rajendramore912
    @rajendramore912 4 месяца назад

    आपण आपल्या व्हिडिओ मधून अतिशय सुंदर माहिती देता. धन्यवाद

  • @Shinde-Sarkar1818
    @Shinde-Sarkar1818 4 месяца назад +1

    ya mendhya saglya yektr jhalet mg parat veg vegle kase kay karta tumhi

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 4 месяца назад

    एकदम सुखाचा प्रवास व्होवो आपला सर्व लहानग्यांना शुभ आशिर्वाद 😊

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 4 месяца назад +11

    परतीचा प्रवास सुखाचा होवो तुम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 4 месяца назад

    धन्यवाद आपणास धनगरी नगरीला कॖपा शिंगरोबाची.

  • @nikhitakamble5793
    @nikhitakamble5793 4 месяца назад +1

    Salam tumhala...

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 месяца назад +5

    सीमा... ग्रेट लेडी 👍🏽👌🏽👌🏽

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 4 месяца назад +2

    दादा तूमचे वीडियो बघुन प्रेरणा मिळते

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 4 месяца назад +2

    शिगो्बा च्या नावाच चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @sarode_j
    @sarode_j 4 месяца назад

    जय बाळू मामा तुम्ही बाळू मामाची सेवा करा खूप चांगला व्हिडीओ 👍🙏

  • @shailanikam5560
    @shailanikam5560 4 месяца назад +5

    घाटातून सांभाळून जा .सिददू बाणाई. परतीचा प्रवास सुखाचा होऊदे.🎉🎉❤

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 4 месяца назад +3

    सरकार बघा आमचा धनगर समाज दर्या खोऱ्यात ऊन वाऱ्यात कसा संघर्ष करत जगतो 🙌

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 4 месяца назад +2

    गेल्या वर्षभरापासून तुमचा व्हिडिओ पाहात आजचा व्हिडिओ खास आहे धन्यवाद

  • @sondasganvir
    @sondasganvir 4 месяца назад +1

    किती कष्टाचे जीवन देवा यांना बळ दे 11:53

  • @latakamble4977
    @latakamble4977 4 месяца назад +1

    Aajcha particha video aani shigroba ghat vsghajaidevi man dhilela khup chhan vatale

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 4 месяца назад +6

    नाशिक चे साहेब खूप छान बोलले

  • @yogitakad5084
    @yogitakad5084 4 месяца назад +9

    तुम्ही चाकण परिसरात आले की मला सांगा... मी भेटायला यायचे आहे

  • @varshahirlekar3663
    @varshahirlekar3663 3 месяца назад

    Tumcha pravas sukhacha hude❤❤ Jai Balu mama ki 🙏

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 4 месяца назад

    सुंदर दृश्य ❤

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 4 месяца назад

    Khupch chan astat tumche vlogs... Ani tumchi family pan khupch chan❤❤❤❤❤Tumchi mule koti ani ..kisan bhaunchi konti...

  • @Santosh___wagh
    @Santosh___wagh 4 месяца назад +4

    नमस्कार भाऊ.आमचा.बुलढाण.जि.लय.धनगर.समाज.आहे.जय.बाळू.मामा.किज.

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 4 месяца назад +4

    Kamaal Kamaal Kamaal
    Vaghjai aamchi cooldevi aahe ji tumchymule aamhala deul samjle kuthe aahe te
    Lagnachya 30 varshanantar
    Dhanyawad dada
    Banai chi Kami janavli

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 4 месяца назад +1

    एकदम भारी व्हिडीओ पाहिला, आता मोकळ्या हवेत छान राहा

  • @SunilMore-xq1lf
    @SunilMore-xq1lf 4 месяца назад +1

    जीवन कसे आनंदात जगावे हे तुमच्याकडुन शिकावे पुढचा प्रवास सुखाचा होवो ईश्वर चरणी प्रार्थना

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 4 месяца назад +2

    खूपच माहितीपूर्ण आहेत

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 4 месяца назад +3

    Police wale bhau ne barobar sanglah dada tumhi life kasi jagayeche de tumcha pasan sikhaye
    Tumcha pravas Anandath ho
    JAI BALU MAMA 🙏
    JAI MALHAR🙏

  • @ramdasbachhav1867
    @ramdasbachhav1867 4 месяца назад +15

    सर्व रूढी परंपरा आठवणीने करतात
    जय मल्हार