दादा तुमचे ध्येय म्हणजे मेंढरे पोटभर चारली पाहिजे व त्यांचे पोट भरले पाहिजे मग त्यासाठी मैलोन मैल चालायला लागले तरी चालेल खरेच कमाल आहे दादा तुमची तुमचे पूर्ण कुटुंबाची
या माऊलीचे करावे तेवढे कौतुक थोडेच. नाहीतर लोक AC मध्ये बसून पण तक्रारी करत असतात. देवानं जे दिलंय त्यात खुश कसं राहावं हे या जोडप्याकडून शिकावं खरंच. संस्कार हे रक्तात असतात आपल्याला एवढे लोक पाहतात तर त्यांचा पदर डोक्यावर कायम असतो. बोलू तेवढं कमीच आहे ❤❤❤❤. खूप खूप प्रेम आणि शुभ चिंतन ❤❤
बाणाईताई प्रत्येक कामात हुशार आहेत. शिवण असो, घोडे व इतर प्राण्यांची काळजी घेणे असो, स्वैपाकातले वेगवेगळे पदार्थ बनवणे असो, सगळंच निगुतीने, टापटीपीने करतात, कौशल्याने व मन लावून करतात!
तुम्हाला बाबांनी मोबाईल घेऊन दिला आणि तुम्ही त्याचं सोन केल .माणसाच्या जीवनात येऊन असच राहण्या पेक्षा लोक तुम्हाला ओळखतात .तुमचा सत्कार झाला .अजूनही खूप फायदे होतील .अनेक गोष्टी नकारात्मक असतांना तुम्ही हे शक्य केले .तुमच्या जिद्दीला सलामच करायला पाहिजे . त्यात साथ बाणाई आई बाबा किसन अर्चना सर्वांनी साथ दिलाली .आता थांबू नका पुढेच चालू ढेवा. घेतला वसा सोडू नका .❤❤❤❤❤
अतिशय शुध्द मनाची माणस हाके महाराज आपले व्हिडीओ मी आनंदाने पहातो आपल्या व्हिडीओ मुळे खरच जिवन कसे जगावे हे कळते आपणास भौगेलिक माहीती तसेच ईतिहास कालीन माहीती फारच आहे किती आनंदी जिवन तसेच बाणाई माय सुध्दा आपणास किती साथ देते ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो❤❤❤❤❤
मी पण शाळेत असताना शेळीचे दूध काढले आहे आमच्याकडे पण कोंबड्या शेळ्या होत्या तुमचा व्हिडिओ पाहिला या असे वाटते तुमच्या घरातलाच मेंबर आहे मी खूप आनंद वाटतो लहानपणीचे दिवस आठवतात मी बाळा तुझ्या आईच्या वयाची आहे मला पण एवढं लिहायला वगैरे व्हिडिओवर जमत नाही तरी समजून घे माझ्या भावना धन्यवाद सिद्धू बाळा
दादा, सगळा मुलुख पायाखाली आल्या मुळे भूगोल चांगला पाठ झाला आहे तुम्हाला। छान सांगता माहिती! काल एक गंमत झाली, हायवेवर जाताना कात्रज घाट चढून गेल्यावर एक वाडा दिसला चाललेला, गाड्या हळूहळू चालल्या होत्या त्या वेळी तुमची आणि बाणाई ची खूप आठवण झाली। मनोमन तुमच्या सगळ्या समाजाबरोबरच काही नातं निर्माण झालं असं वाटलं। ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली। 😊
😊नमस्कार भाऊ आणि बानाई वहिनी तुमचे विडिओ मी रोज न चुकता पाहते खूप छान असतात त्यात कसलीही खोटेपणा नसतो अगदी रोज च्या जीवनातले असतात आणि तुमच्या कडून बरच काही शिकण्या सारखे असते माणसाने एकमेकांना कसे धरून रहावे हे तुमच्याकडून शिकायला मिळाले 😊माझी Utube ला विनती आहे की भाऊ ला लवकरात Golden button दयावे plz
बाणाई किती ग गुणाची तू स्वता जेवण्याआधी त्या मुक्या जीवालाही शेळीच दूध दिलंस.किती मोठ्या मनाची आहेस. कायम अशीच रहा. देव तुम्हा सर्वांना भरभरून सुख देवो❤
तुम्ही मुक्या प्राण्यांची खूप छान व मन लावून सेवा करता....तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही...साधी राहणी आणि सुंदर अशी विचारसरणी असणारे एकमेव यू ट्यूब चॅनल....मी फक्त तुमचेच video वेळ काढून पाहते....मी मावळ मधेच राहते....मावळ खूप छान आहे...
आले तुम्ही गावाजवळ आता काय भ्याव नाय मस्त थंड गार वारा हवा हाय धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र
दादा तुम्हाला आनंद होतो त्यापेक्षा तुमचा हा व्हिडिओ पाहून आम्हालाही खुप आनंद होतो आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात नेहमी आनंदी राहता. खरच तुम्ही खुप भाग्यवान आहात.
देहू आळंदी संतांची पवित्र भूमि कोटी कोटी प्रणाम त्या bhumila. तुकाराम महाराजांची तिथे चरणस्पर्श झालेत. अशा ठिकाणी आज तुम्ही तिकडचा परिसर आम्हाला दाखवलात आम्ही धन्य झालो. सुखी रहा.
तुमच्यामुळे आम्ही किती छान छान व्हिडिओ बघतो प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ बघतो आणि तुमचं जीवन खरोखर संघर्षमय आहे त्यातून पण तुम्ही आनंद व्यक्त करता आनंदाने राहता एकजुटीने राहता हीच तर कुटुंबाची मोठी दाखवत आहे
खूप छान इंद्रायणी काठी जेवण करायला मिळाले हीच तुमची वारी ठरली पांडुरंगाचे दर्शन झाल्यासारखे झाले सोबतीला मेंढरे म्हणजे भक्तगण च पुढील प्रवासासाठी शुभेच्छा सर्वांना
सिद्धू भाऊ आपले व्हिडिओ खरच खूप छान असतात आपल्या व्हिडिओचे आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो. तुमचे व्हिडिओ बघून खूप आम्ही फ्रेश होतो. खरंच तुमच्या दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मानाने काय सुंदर शिवण शिवले आहे. दररोज एक व्हिडिओ टाका
खूपच छान साधेपणाने तुम्ही माहिती सांगता Vdo कसा करावा, काय दाखवावे, काय बोलावे, कसे बोलावे हे सगळे छान जमते तुमच्याच भाषेत, तुमच्याच पध्दतीने, पण अभ्यासपूर्ण माहिती सांगता अभिनंदन तुमचे 🎉
अजिबात वेळ वाया जाऊ देत नाही किती वेळेचा सदुपयोग करून कामे आहेत यांची बानाईची बसली गप्पा मारल्या , टाईमपास केला असे कधीच नाही ..well management...कंपनी चे सीईओ आहात आपण ग्रेट
दादा शिकलेल्या माणसांना येवढी माहिती सांगायला जमणार नाही एवढ तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏👍 वहिनी सर्वगुणसंपन्न आहेत. 🙏👍👍 खूप छान video वाटला दादा 🙏👍 इंद्रायणी नदीची खूप छान माहिती दिली👍 दादा तुमच्या video मुळे हा सर्व निसर्ग घरात बसुन बघायला मिळतो तुमच खूप खूप धन्यवाद दादा🙏 Video खूप आवडतात.
खूप छान माहिती दिली इंद्रायणी नदीची. पुणे जिल्हा याबाबत समृद्ध आहे. अनेक नद्या, पर्वत, घाट, धरणे जिल्ह्यात आहेत. इंद्रायणी नदी तुळापूर येथे भीमा नदीला जाऊन मिळते. या ठिकाणी संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. छत्रपति संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने याच ठिकाणी केली होती. सध्या त्या ठिकाणीं भव्य असे स्मारक उभारण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा येथे उभारण्यात आला आहे.
इंद्रायणी काठी देवाचीया संगे लागली समाधी ज्ञानेशाची तुम्ही खरच भाग्यवान आहात अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला जाता येते देवांच्या सानिध्यात आनंद घेता येतो धनगरी जीवन कठीण असते मान्य आहे परंतु तुम्हाला बाळूमामाचा खूप आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही निरोगी असता तुम्ही उभयता असाच सुखी संसार करा वरचेवर आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवा आम्ही बघण्यास खूप आतुर असतो माझे नाव ऐश्वर्या देसाई🎉
कीर्ती हूशार आहे सिध्दू तूझ कीर्ती शिक्षण झाले आहे पुढच्या व्हिडिओ त सांग तूला सगळा भूगोल पाठ आहे बानाई पण गप्प बसत नाही मेंढरा माग पण काहीतरी करतेच सगळेच खूप हुशार आहात धन्यवाद सिद्धू बाळा
खूप छान गोधडी शिवते आहे बाणाई. छान एकसारखे टाके घातले आहेत. खरंच सर्वगुण संपन्न आहे हाके भाऊ तुमची कारभारीण. इंद्रायणी काठचे सौंदर्य खूप छान . अनेक शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
बाणाईताई आमदाराची पण खुपच काळजी घेते त्याला पण वेळेवर शेळीचे दुध काढुन प्यायला देते बाणाईताई तु खूपच प्रेमळ आहेस श्रीस्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी राहोत ही श्रीस्वामी समर्थ चरणी प्रथना
राम राम पाहुणे मेंढरा ला लय जोरात चारायला आहे राव सगळ्यापेक्षा तुमच्या आमदाराचं लय दिवस भारी आहेत राव छान व्हिडिओ वाटला पाहुणे तुमचं शिक्षण चांगले झालेला आहे एवढं नक्की नद्यांची एवढी माहिती आहे म्हणल्यानंतर कमीत कमी 10 वी 12 वी तरी झाली असणार
सिद्धू आम्ही आमच्या गाडीने गावाला जातो तेंव्हा एक्सप्रेस वे ने उर्से टोलनाक्यापासून तळेगाव ला बाहेर पडतो गावी जाताना जुना हाय वे क्रॉस करून पुढं गेल्यावर इंद्रायणी नदी लागते---आमच्या आठवणी ताज्या झाल्या, ---पाऊस पडाय पाहिजे
खूप सुंदर video .दादा ह्या इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांच्या ओव्यांच्या पोथ्या लोकांनी बुडवल्या होत्या पण दैवी चमत्कारामुळे त्या न बुडता पाण्यावर तरंगु लागल्या. इंद्रायणी नदी ने संत तुकारामांचे महात्म्य ओळखले होते. त्या पवित्र नदीचे दर्शन घडवलेत.
दादा तुमचे ध्येय म्हणजे मेंढरे पोटभर चारली पाहिजे व त्यांचे पोट भरले पाहिजे मग त्यासाठी मैलोन मैल चालायला लागले तरी चालेल खरेच कमाल आहे दादा तुमची तुमचे पूर्ण कुटुंबाची
या माऊलीचे करावे तेवढे कौतुक थोडेच. नाहीतर लोक AC मध्ये बसून पण तक्रारी करत असतात. देवानं जे दिलंय त्यात खुश कसं राहावं हे या जोडप्याकडून शिकावं खरंच. संस्कार हे रक्तात असतात आपल्याला एवढे लोक पाहतात तर त्यांचा पदर डोक्यावर कायम असतो. बोलू तेवढं कमीच आहे ❤❤❤❤. खूप खूप प्रेम आणि शुभ चिंतन ❤❤
पदवीधरांना सुध्दा नद्यांच्या एवढा इतिहास आणि भूगोल सांगता येणार नाही, आध्यात्मिक दृष्ट्या सुध्दा खुपच छान माहिती सांगितलीत 😊
बाणाईताई प्रत्येक कामात हुशार आहेत. शिवण असो, घोडे व इतर प्राण्यांची काळजी घेणे असो, स्वैपाकातले वेगवेगळे पदार्थ बनवणे असो, सगळंच निगुतीने, टापटीपीने करतात, कौशल्याने व मन लावून करतात!
केबल वरच्या सीरियल बघण्या पेक्षा
तुमचे युट्यूब वरील विडिओ आम्हाला
प्रेरणादायी वाटतात
🙏🏻
बनाबाई नीट, सुबक, एक सारखे टाके घालत आहे. मशीन ने शिवल्यासरखे,
कौशल्य आहे हे.❤
हाके तुमचं शिक्षण किती झालं खूप छान माहिती देता राव
तुम्हाला बाबांनी मोबाईल घेऊन दिला आणि तुम्ही त्याचं सोन केल .माणसाच्या जीवनात येऊन असच राहण्या पेक्षा लोक तुम्हाला ओळखतात .तुमचा सत्कार झाला .अजूनही खूप फायदे होतील .अनेक गोष्टी नकारात्मक असतांना तुम्ही हे शक्य केले .तुमच्या जिद्दीला सलामच करायला पाहिजे . त्यात साथ बाणाई आई बाबा किसन अर्चना सर्वांनी साथ दिलाली .आता थांबू नका पुढेच चालू ढेवा. घेतला वसा सोडू नका .❤❤❤❤❤
अतिशय शुध्द मनाची माणस हाके महाराज आपले व्हिडीओ मी आनंदाने पहातो आपल्या व्हिडीओ मुळे खरच जिवन कसे जगावे हे कळते आपणास भौगेलिक माहीती तसेच ईतिहास कालीन माहीती फारच आहे किती आनंदी जिवन तसेच बाणाई माय सुध्दा आपणास किती साथ देते ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो❤❤❤❤❤
मी पण शाळेत असताना शेळीचे दूध काढले आहे आमच्याकडे पण कोंबड्या शेळ्या होत्या तुमचा व्हिडिओ पाहिला या असे वाटते तुमच्या घरातलाच मेंबर आहे मी खूप आनंद वाटतो लहानपणीचे दिवस आठवतात मी बाळा तुझ्या आईच्या वयाची आहे मला पण एवढं लिहायला वगैरे व्हिडिओवर जमत नाही तरी समजून घे माझ्या भावना धन्यवाद सिद्धू बाळा
दादा, सगळा मुलुख पायाखाली आल्या मुळे भूगोल चांगला पाठ झाला आहे तुम्हाला। छान सांगता माहिती!
काल एक गंमत झाली, हायवेवर जाताना कात्रज घाट चढून गेल्यावर एक वाडा दिसला चाललेला, गाड्या हळूहळू चालल्या होत्या त्या वेळी तुमची आणि बाणाई ची खूप आठवण झाली। मनोमन तुमच्या सगळ्या समाजाबरोबरच काही नातं निर्माण झालं असं वाटलं। ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली। 😊
🙏🏻
😊नमस्कार भाऊ आणि बानाई वहिनी तुमचे विडिओ मी रोज न चुकता पाहते खूप छान असतात त्यात कसलीही खोटेपणा नसतो अगदी रोज च्या जीवनातले असतात आणि तुमच्या कडून बरच काही शिकण्या सारखे असते माणसाने एकमेकांना कसे धरून रहावे हे तुमच्याकडून शिकायला मिळाले 😊माझी Utube ला विनती आहे की भाऊ ला लवकरात Golden button दयावे plz
बाणाई किती ग गुणाची तू स्वता जेवण्याआधी त्या मुक्या जीवालाही शेळीच दूध दिलंस.किती मोठ्या मनाची आहेस. कायम अशीच रहा. देव तुम्हा सर्वांना भरभरून सुख देवो❤
तुम्ही मुक्या प्राण्यांची खूप छान व मन लावून सेवा करता....तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही...साधी राहणी आणि सुंदर अशी विचारसरणी असणारे एकमेव यू ट्यूब चॅनल....मी फक्त तुमचेच video वेळ काढून पाहते....मी मावळ मधेच राहते....मावळ खूप छान आहे...
मी रहायला मुंबई मध्ये आहे पण माझं गाव लातूर आहे शेळीच्या दुधाच चहा हा एक नंबर असतो आणि आपल्या शरीराला उपयुक्त सुध्दा आहे दुध
तुमचे विडीओ बघायला खुप बरे वाटते छान माहिती सांगता ज्या ठिकाणी जाता तिकडंची त्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडते 👌👌
खरच खूप छान माहिती दिलीत, पदवीधरांना लाजवेल अशी
आले तुम्ही गावाजवळ आता काय भ्याव नाय मस्त थंड गार वारा हवा हाय धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र
दादा तुम्हाला आनंद होतो त्यापेक्षा तुमचा हा व्हिडिओ पाहून आम्हालाही खुप आनंद होतो आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात नेहमी आनंदी राहता. खरच तुम्ही खुप भाग्यवान आहात.
देहू आळंदी संतांची पवित्र भूमि कोटी कोटी प्रणाम त्या bhumila. तुकाराम महाराजांची तिथे चरणस्पर्श झालेत. अशा ठिकाणी आज तुम्ही तिकडचा परिसर आम्हाला दाखवलात आम्ही धन्य झालो. सुखी रहा.
दादा किती छान माहिती देता प्रत्येक नवीन व्हिडिओ बनविताना बाणाई ताईंचे शिवणकाम तर अप्रतिम आहे
तुमच्यामुळे आम्ही किती छान छान व्हिडिओ बघतो प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ बघतो आणि तुमचं जीवन खरोखर संघर्षमय आहे त्यातून पण तुम्ही आनंद व्यक्त करता आनंदाने राहता एकजुटीने राहता हीच तर कुटुंबाची मोठी दाखवत आहे
खूप छान इंद्रायणी काठी जेवण करायला मिळाले हीच तुमची वारी ठरली पांडुरंगाचे दर्शन झाल्यासारखे झाले सोबतीला मेंढरे म्हणजे भक्तगण च पुढील प्रवासासाठी शुभेच्छा सर्वांना
सिद्धू भाऊ आपले व्हिडिओ खरच खूप छान असतात आपल्या व्हिडिओचे आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो. तुमचे व्हिडिओ बघून खूप आम्ही फ्रेश होतो. खरंच तुमच्या दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मानाने काय सुंदर शिवण शिवले आहे. दररोज एक व्हिडिओ टाका
खुप छान आठवणीतील दिवस 👌👌👍👍👌👌 राम कृष्ण हरी 🙏🙏 जय इंद्रायणी
खूपच छान साधेपणाने तुम्ही माहिती सांगता
Vdo कसा करावा, काय दाखवावे, काय बोलावे, कसे बोलावे हे सगळे छान जमते
तुमच्याच भाषेत, तुमच्याच पध्दतीने, पण अभ्यासपूर्ण माहिती सांगता
अभिनंदन तुमचे
🎉
अजिबात वेळ वाया जाऊ देत नाही किती वेळेचा सदुपयोग करून कामे आहेत यांची बानाईची बसली गप्पा मारल्या , टाईमपास केला असे कधीच नाही ..well management...कंपनी चे सीईओ आहात आपण ग्रेट
मस्तपैकी विडिओ खूप हुशार आहात दादा तुम्ही शिकलेल्या लोकांना मागे टाकले तशीच सहचारिणी भेटली आहे तुम्हाला खूप हुशार.
दादा शिकलेल्या माणसांना येवढी माहिती सांगायला जमणार नाही एवढ तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏👍
वहिनी सर्वगुणसंपन्न आहेत. 🙏👍👍
खूप छान video वाटला दादा 🙏👍
इंद्रायणी नदीची खूप छान माहिती दिली👍 दादा तुमच्या video मुळे हा सर्व निसर्ग घरात बसुन बघायला मिळतो
तुमच खूप खूप धन्यवाद दादा🙏
Video खूप आवडतात.
खूप छान विडीओ आहे तुमचा🎉🎉🎉🎉
खूपच छान वातावरण आहे दादा. छान माहिती सांगितली. व्हिडीओ खूपच भारी. बाणाई खूपच कलाकार आहे. हुशार आहे. 👌👌👌👍🏻
खूप छान माहिती दिली इंद्रायणी नदीची. पुणे जिल्हा याबाबत समृद्ध आहे. अनेक नद्या, पर्वत, घाट, धरणे जिल्ह्यात आहेत.
इंद्रायणी नदी तुळापूर येथे भीमा नदीला जाऊन मिळते.
या ठिकाणी संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. छत्रपति संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने याच ठिकाणी केली होती.
सध्या त्या ठिकाणीं भव्य असे स्मारक उभारण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा येथे उभारण्यात आला आहे.
वा अगदी सुंदर मेंडि आपली लक्ष्मी आहे
Nice 👍 video
तुमचा जगण्याचा आनंद बघून आम्हाला खूप ऊर्जा मिळते
शुन्यातून स्वर्गा पर्यंत पोचणार तुमची मजल मी तर व्हिडिओ बघण्याच्या अगोदरच लाईक करतो
🙏🏻
दादा वहिनी खुप सुंदर आहे विडियो तुमचे येवढे कष्ट करून विडीओ काढता आणि सगळ्या चे मनुरजेन करता खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
माऊलींच्या कृपेने तुमचे 10 लाख म्हणजे 1 मिलियन सबस्क्राईबर पूर्ण होणार...शुभेच्छा💐
अभिनंदन भाऊ!जागेचाही मान राखलात आपण🎉
🙏🏻
इंद्रायणी काठी देवाचीया संगे लागली समाधी ज्ञानेशाची तुम्ही खरच भाग्यवान आहात अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला जाता येते देवांच्या सानिध्यात आनंद घेता येतो धनगरी जीवन कठीण असते मान्य आहे परंतु तुम्हाला बाळूमामाचा खूप आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही निरोगी असता तुम्ही उभयता असाच सुखी संसार करा वरचेवर आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवा आम्ही बघण्यास खूप आतुर असतो माझे नाव ऐश्वर्या देसाई🎉
खूप छान आठवणीतील दिवस तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी असतात आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो.
खुप छान सुंदर व्हिडिओ❤❤
तुमच्या मुळे सर्व भागातील ताजी माहिती मिळते .नदी ,डोंगर बघून मस्त वाटते.
कीर्ती हूशार आहे सिध्दू तूझ कीर्ती शिक्षण झाले आहे पुढच्या व्हिडिओ त सांग तूला सगळा भूगोल पाठ आहे बानाई पण गप्प बसत नाही मेंढरा माग पण काहीतरी करतेच सगळेच खूप हुशार आहात धन्यवाद सिद्धू बाळा
खूप छान निसर्ग सौंदर्य आणि व्हिडिओ😊
मेंढराना चारा पाणी भरपूर प्रमाणात दिसते आहे. छान. बाणाई थोडा आराम कर.किती काम करशील.❤
इंद्रायणी गंगेचा आशीर्वाद आहे दादा वहिनी तुम्हाला ❤
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
तुमच्या मुळे आम्हाला सगळी ठिकाणे पाह्यला मीळतात
तुकाराम महाराज यांच्या अभंग बुडून ही पावित्र्य झाली 😊
खूप छान गोधडी शिवते आहे बाणाई. छान एकसारखे टाके घातले आहेत. खरंच सर्वगुण संपन्न आहे हाके भाऊ तुमची कारभारीण. इंद्रायणी काठचे सौंदर्य खूप छान . अनेक शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
मस्त भाऊ आपला व्हिडीवो बघीतला मन प्रसन्न होऊन जाते.
किती बारीक टाका घातलाय सुंदर शिवती बाणाई खूप हुशार आहे
बाणाईताई आमदाराची पण खुपच काळजी घेते त्याला पण वेळेवर शेळीचे दुध काढुन प्यायला देते बाणाईताई तु खूपच प्रेमळ आहेस श्रीस्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी राहोत ही श्रीस्वामी समर्थ चरणी प्रथना
दादा तुमचं विडीओ मधुन खूप छान माहिती मिळते. बानाई ताई गोधडी मस्तचं शिवतात. किसन दादा पण मस्त बोलतात.
खूपच छान भौगोलिक माहिती आहे दादा तुम्हाला.
किती छान एकसारखी शिवली आहे गोधडी
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌 💐💐
व्हिडिओची वाट बघत होते.मस्तपैकी व्हिडिओची आठवण.मुले दिसत नाही तर चुकल्यासारखे वाटते.❤❤❤❤❤❤
आज सकाळ पासून तुमचेच video बघत आहे❤
आमदाराचे खूप कौतुकाने लाड करता तुम्ही ❤
हो दादा मी बघितला होता तो व्हिडिओ 👍👌🙏🙏
खूपच छान.दादा आणि बाणाईताई.
तुमचे सर्व व्हिडीयो मस्त असतात.असेच छानछानव्हिडियो बनवा.🙏💐
राम राम पाहुणे मेंढरा ला लय जोरात चारायला आहे राव सगळ्यापेक्षा तुमच्या आमदाराचं लय दिवस भारी आहेत राव छान व्हिडिओ वाटला पाहुणे तुमचं शिक्षण चांगले झालेला आहे एवढं नक्की नद्यांची एवढी माहिती आहे म्हणल्यानंतर कमीत कमी 10 वी 12 वी तरी झाली असणार
❤❤❤❤......राम कृष्ण हरी
दादा तुम्ही आमच्या गावातूनच जाताय, तुम्ही जाताय पण आम्ही पण तुमच्या बरोबर च चाललोय असं च वाटतंय, खुप सुंदर😊
किती हुशार आहात तुम्ही सगळे जण 🎉🎉🎉🎉. God bless you
सिद्धू आम्ही आमच्या गाडीने गावाला जातो तेंव्हा एक्सप्रेस वे ने उर्से टोलनाक्यापासून तळेगाव ला बाहेर पडतो गावी जाताना जुना हाय वे क्रॉस करून पुढं गेल्यावर इंद्रायणी नदी लागते---आमच्या आठवणी ताज्या झाल्या, ---पाऊस पडाय पाहिजे
Khupch chhan shivte godhdi.
दादा चा भूगोलाचा अभ्यास भारीच आहे ❤
किती सुंदर वातावरण ndikinari ❤
खूप छान व्हिडिओ दाखविला खूप वाट बघत होतो
खूप सुंदर video .दादा ह्या इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांच्या ओव्यांच्या पोथ्या लोकांनी बुडवल्या होत्या पण दैवी चमत्कारामुळे त्या न बुडता पाण्यावर तरंगु लागल्या. इंद्रायणी नदी ने संत तुकारामांचे महात्म्य ओळखले होते. त्या पवित्र नदीचे दर्शन घडवलेत.
🙏🏻
मस्त 👌
दादा खूप छान माहिती सांगता इंद्रायणी नदी ची बाणाई च कला कोशल्या अमदरची दूध पिण्याची मजा खूप छान व्हिडिओ
खूप छान video 👌👌👌 जय इंद्रायणी 🙏🌹🙏👌👌❤️
नमस्कार दादा वहिनी ❤ तुम्ही किती छान आठवण सांगितली जपून जा गावी काळजी घ्या ❤❤ वहिनी खूप संसांरिक आहे
खुप सुंदर व्हिडिओ आहे.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
खूप सुंदर व्हिडीओ
इंद्रायणी काठी देवाची आळंदी!
mast vidieo baghun man prasann zale
- माऊलीची कृपा आहे तुमच्यावर👌👌🙏🙏
मस्त व्हिडिओ दादा ,
मस्तपैकी.... छान विडियो
पहील्यांदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नमस्कार❤🙏 बानाईची हातशिलाई एकच नंबर 👏👍
Dada tumhi amcha prisarat ale mast video👌👌kiti mahiti deta tumhi amhala pn mahit nahi tumcha video chi vat pahat aste.😘😘😘🙏
सिद्धू भाऊ आणि तुमचे व्हिडिओ एक नंबर
खूप छान व्हिडिओ दादा जुनी आठवण
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असते दादा मी सर्व तुमचे व्हिडिओ बघत आहे
KHUP CHAN DADA ANI VAHINI👏
माऊलींची कृपा आहे तुमच्यावर मग, इथेच video काढणे सुरू केला आहे ना. छान माहिती आहे तुम्हाला सगळी
खूप छान विडिओ आहे नमस्कार
सिद्धू दादा व्हिडिओ खूप छा इंद्रायणी नदी पाहायला मिळाली
Dada tumche knowledge chhan . video Khoop chhan Banai Khoop kashtalu aahe .Tumhz Khoop Bhagyavan Aahat Karan tumhi vi
आज चा व्हिडिओ खूप खूप छान 😊😊🎉🎉
फारच आवडला 🎉🎉
किती छान समाधानी आयुष्य
👌👌 खूप छान शिवली मशीनच्या शिलाई सारखी
खूप सुंदर video दादा👌👌
दादा राज व्हिडिओ टकाजा खूप वाट पहात रहातो आम्ही .