धनगर लोकांचा मेंढरामागचा एक संपूर्ण दिवस / मेंढरं चरायला गेल्यापासून परत वाड्यावर येईपर्यंतची माहिती
HTML-код
- Опубликовано: 29 окт 2024
- मेंढरं सकाळी चरायला गेल्यापासून परत वाड्यावर येईपर्यंतची माहिती या व्हिडीओ च्या माध्यमातून दिली आहे. दिवसभर #धनगर मेंढरांची कशी काळजी घेतो तसेच जंगली प्राणी व इतर समस्यांपासून मेंढरांचे रक्षण कसे केले जाते हे दाखवले आहे. A day with Shepherd
#dhangarijivan
#shepherd
#balumama
#dhangar
#siduhake
खुप कष्ट आहेत तुम्हा धांगरबंधवणा . तरी आनंदी असता सलाम आहे.
तुमच्या मेहनत आणि कष्टाला सलाम. हर किसी की बस की बात नहीं 🔥🙏💯
🙏
नोकरी नी हे स्वातंत्र्य जाते भाऊ,,जे तुम्ही जगता अनुभवता
खुप खडतर आणि संघर्षमय जिवन आहे मेंढपाळांच ...सरकारने खरच मेंढपाळांसाठी काहि खास मदत योजना दिली पाहिजे ....
🙏🙏👍
खूप खूप कष्ट करून तुम्ही हे काम करता. व्हिडियो महिती पूर्ण झाला आहे. तुमच्या मुळे हे धनगरी जीवन समजत आहे. असेच व्हिडीओ बनवत जा.
🙏🙏👍
TT ty your TT yy
@@dhangarijivan I t jibhe MS incam job Interest sir kindly see the
@@dhangarijivan I
@@dhangarijivan I am
12 प्रकारात वेगवेगळ्या आवाजात शिट्टी वाजवता येते.. कुणी कुणी तर जास्त प्रकारचे आवाज काढतात.... प्रत्येक आवाजाचा एक वेगळा अर्थ असतो... जो मेंढ्याना वेगवेगळे सुचना असतात.
खूप छान
दाजी न बायना एक नंबर , सुंदर , लहानपणी ज्यावेळी मेंढरा मागे जायचो ते दिवस आठवतात,
🙏👍
धनगरांचे जीवन संकटानी भरलेले असते
दादा फार कष्टमय जीवन आहे आपले, उन्हात, काट्यात, खडकात आपणास फिरावे लागत आहे. मुलांची शिक्षणाची आबाळ आहे, निवारा नाही. थंडी वाऱ्यात पावसात रहावे लागत आहे,
🙏🙏
तुमच्या मेहनत आणि कष्टाला सलाम 🙏
बंधू खूप कष्ट दायक जीवन आहे tumch, खूप मेहनत आहे, आणि तुम्ही जेवढ रोज चालता त्या मुळे शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते, मला पण तुमच्या बरोबर जंगलात मेंढ्यांच्या मागे चालत यावंसं वाटत, धन्यवाद 👌👍🙏
🙏🙏👍
व्हिडिओ छान बनवता तुमचे जीवन फार कष्टाचे आहे
खुप छान धनगरी जीवन 👌👌👍👍
🙏🙏
वा खूप छान
मला पण तुमच्यासोबत मेंढर सोबत एक दिवस राहावं वाटत .
एकदम आनंदी जीवन आहे.....
खूप सुंदर माहीत देत असता तुम्ही....
🙏
दादा जय मल्हार दादा मला तुमचं जीवन खुप खुप आवडतं कारणं तुम्ही निसर्ग चा खुप आनंद घेता दादा मला तुमच्या सोबत एक दिवस राहिच आहे तुम्ही पुण्याच्या जवळपास आलात की व्हिडिओ बनवा मी नक्की तुम्हाला भेटायला येतो धन्यवाद
👍
जय मल्हार..खूप छान व्हिडिओ
🙏
Khadtar pravas ahe bhau
खरी प्रतिष्ठा तुमचा कडेच आहे भाऊ
खूप छान माहिती देता तुम्ही
खूप खूप कष्टाचं काम आहे भाऊ तुमचं. सलाम तुम्हाला
🙏🙏
खुपच छान आहे दादा खुप कष्ट आहेत दादा दिसते तेवढे सोपे नाही 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
🙏🙏
जय मल्हार कनाडा👌👌👌🐏
खूप छान सैर घडवली.माजा आली व्हिडीओ पाहून .प्रतिकूल परिस्थितीतही किती सहजतेनं जीवन जगता येतें याची पदोपदी शिकवण देताय आपण🙏🙏
🙏🙏
@@dhangarijivan आपला मोबाईल नंबर पाठवा.
👌लय भारी💛भाऊ मस्त 🌹वाटल ❤️ 😘व्हिडिओ बघून👍
🙏🙏
खूप छान दादा,लय म्हेनती चे व जोखमीचे काम आहे,खूप छान व्हिडीओ
🙏🙏
एकच. नंबर
🙏
गावाकडचे जीवन मस्तच खुप छान
🙏🙏
जय मल्हार खूप छान व्हिडिओ
🙏
Khupch bhari aahe ❤
आमच्याकडून सुद्धा बकरी आहेत 🙏🙏👍👍👍
First
🙏👍
खुप कष्ट आहेत दादा तुमचे....
👌👍
🙏🙏
खुप खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
🙏
खुप छान माहीती देत आहात तुम्ही धन्यवाद 👌👌👌👍👍
🙏
Khup divsa nantar vedio ala...br vatal
🙏🙏
लय भारी व्हिडिओ 👍👍
🙏
तुम्ही चांगले व्हिडिओ शुट करता
#शेतीखेडेआणिजीवन #कृृषीमित्र 👌👌👌👌🤗🤗🤗🙏🙏😡👌👌
🙏
खूप छान 👌👌👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ
🙏
🌹🌹हाके दादा 🙏🙏जय मल्हार 🌹🌹 खुप कस्ट करतो भाऊ.
धनगर दादा वहिनी ,खुप मेहनत व कष्टकरी आहे जिवन आपले नक्कीच🙏
संध्याकाळी मेंढरं व पिल्ले जुळवून घेण्याची व धार काढतानाची पण अेक चित्रफीत प्रसारित करा विनंती
🙏🙏👍
Lai bhari
🙏
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही 👍👍🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर प्रवास आहे
दादा खुप मेहनत घेवा लागते तुम्हाला
खरच खूप महीन्यात आहेत
खुप छान 👌👌🙏🙏
🙏
Mastch
खूप छान माहिती दिली पाहुणे
🙏
लय कष्ट दादा पण कस आहे हे आपल मालकीच आहे त्यामुळे खूप चांगल काम आहे आपला मालक आपनच
👍👌
छान माहिती आहे
🙏🙏
Bharpur mazza yete ..mala pn ekda ha experience ghaycha ahe sobat
🙏👍
जय मल्हार
🙏🏻🙏🏻. Photography also khuup chhan aahe... nehemich good asate .👍👍
🙏🙏
जय मल्हार दादा
अतिशय सुंदर
🙏
dadda,, 👌👌👌👍👍
दादा आपण आपले कुत्रान बाबत सांगितले आहे त्यांचे खाणे राहणे या बाबत ही थोडी माहिती द्यावी.....तो तुमचा साथी आहे त्याचे बाबत माहिती....❤
मस्तच
Lay bhari dada
🙏
स्वर्गीय सुख
🙏
Mast
🙏
खूप कष्ट करता तुम्ही खरं तर तुम्हाला सरकारी मदत आणि आरक्षणाची गरज आहे
🙏🙏
लय दिवसांनी व्हिडिओ टाकला
Konti bhasha ahe ji tumhi mendhrana samjate sundar 🙏
Bhau live dakhva na
👏NICE 🍀👏🌳🍃🌴🌳🌳
🙏
best
Very nice
🙏🙏
Data lai bhari pan lai kasht prad jeevan
जय मल्हार भाऊ
🙏
छान
🙏
Ly bhari 👌
🙏🙏
Lovely
🙏🙏
Thanks
🙏🙏
Dada aami bi kokanat rahto manangad side la. Ya kadhi Ala tar. Swagat aahe tumche.
👍🙏
लय कष्ट घेतात राव
मेंढर कोणत्या जाती ची आहेत
मेंढरांच आरोग्य चांगल राहण्यासाठी तुम्ही काय करता.
🙏🙏👍👍👌👌
सध्या कुठल्या भागात आहेत मेंढ्या
नंतर कोणत्या महिन्यात कोणत्या ठिकाणी जाता kolhapur
काही दिवसात पनवेल ला जाईल
@@dhangarijivan पनवेलमध्ये माणसं चांगली आहेत का
जरा भाग वेगळा आणि मुंबई जवळील आहे
👌👌👌👍🚩🚩🚩🚩🚩👍👍👍
🙏
भारी
🙏🙏
Mast🙏
🙏
एकसारखी ओळीने कसं काय येतात आमच्या इकडे धनगरांच्या नाही येत ओळीने
चारापाणी भरपूर आहे का
हो
राम राम पाव्हणं तुमची बकरी किती खंडी
आहेत आणि कोकणात कधी दिवाळी नंतर जाणार का काटेवाडीच्या बिरोबाची जत्रा यद्दा आहे का कोजागिरी पौर्णिमेला
12 खंडी. दिवाळी नतर
@@dhangarijivan १ खंडी म्हणजे किती
@@Akshaykolekar2341 20
👌👌
🙏
👍👌
🙏
हे गाव भिलारे वाडि आहे का
हाके भाऊ वाडा कधी उठवता आमच्या भागातील उठून गेले
काही दिवसात
👌🙏
मेंडी गाभन आहे तिला खुराक काय देवा
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🙏
👌👌👌👌
दादा एक खोखर कितिला देतात तुम्ही
🙏🙏👌👌👌👌👌
🙏🙏
❤❤
मला ही चार दिवस यायचे आहे तुमाच्या सोबत
वाड़ा कोणत्या गावात आहे
स अकाली आणि संध्याकाळी मेंढारांची मोजणी केलेली दिसत नाही.एखादे मेंढर हरवल्यास कसे समजणार?
😀😀😜
अम्मा मेंढरा वाल्यांना त्या मेंढीचे कोकरू ओरडल्यावर किंवा कोकरू हरवल्यास त्याची आई ओरडल्यावर बरोबर समजते व आमची नजर रोज रोज त्यांना बघून लगेच समजते की ही मेंढी आज मेंढ्यांमध्ये आली नाही व ती हरवलेली आहे
दादा, तुम्हाला किती भाऊ आहे अरचना आणि. बान आई जावा - जावा आहेत का