धन्यवाद सर, तुम्ही जे तुमचं मत व्यक्त केल त्यातून मला एक संदेश मिळाला की संघर्ष करताना त्याला शिष्तीची जोड लागते. आवड असेल तर तुम्ही त्या आवडीसाठी चांगली शिस्त लावा. नुसती आवड आहे म्हणून चालत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद सर.
खूप छान मांडले तुम्ही .... यशाचा मार्गच म्हणुया...अडचणी येतात आणि येणारच पण न थांबता सातत्य असले तर आपल्याला हवं ते शक्य होते...एकदम साध्या शब्दात सागिंतले.... पुन्हा नव्याने त तुम्ही चाहते न कळत जागवलेत...तुम्हाला सलाम...
वैभव मांगले आपण अतिशय प्रामाणिक व उच्च दर्जाचे नट आहात हे आपल्या आताच्या कार्यक्रमाने अधोरेखित केले आहे वाडा चिरेबंदी नाटकात मी बालगंधर्व येथे आपणाला पहिलं कधीतरी भेटण्याचा योग येईल अशी अपेक्षा आहे पण त्यासाठी त्रास देणार नाही
आपला अभिनय मला भावतो.विशेषत: तुम्ही केलेली दारुड्या नवरा हि फू बाई फू मधिल भूमिका फारच भावली. मी तुमचे "वाडा चिरेबंदी" हे नाटक बरेच दिवस वेस्टर्न वर कोठेच लागले नाही म्हणून शेवटी ठाण्यास "गडकरी" मध्ये रात्रीच्या शो मध्ये पाहिले.आपला दिवसेंदिवस असाच उत्कर्ष होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. मोहनलाल शहा. मिरारोड.
वैभव अतिशय सुंदर. आनंद बोंद्रे यांच्याकडून सर्व प्रथम संगमेश्वरी भाषा ऐकली होती हीच आपली बोली असे तेव्हाच वाटले होते तुझ्यामुळे ती पुन्हा पुन्हा एकदा आली आणि आता मी स्वतः ती आत्मसात केली आहे तुम्हाला ती बऱ्यापैकी बोलता यायला लागली आहे. तुझ्या एकूण कामाचा मी चाहता आहे तुला खूप यश मिळू दे याच शुभेच्छा
फारच प्रेरणादायी तुमचे अनुभव आहेत, वैभव सर तूम्ही खरच कलेचे पुजारी आहात आणि त्यातून च कलेशी एकरूप आहात हे पटते, इतरेजनांना आत्मविश्वास, शिस्त,आणि कष्ट ह्या त्रिगुणातून तुम्ही धडा घालून दिलात, तो धडा अंगी बाणवून उत्कर्ष साधावा मांगले सर मनःपूर्वक अभिनंदन आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण कसे होऊ शकतो, ह्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव * पुढील तेजोमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर सर. तुमच्या आवडीचं व्यवसाय करायचा आहे हे तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे यासाठी तुम्ही ठाम होतात आणि त्यासाठी घेत असलेली धडपड त्रास तुम्ही यशस्वीपणे सहन करत राहिलात आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील श्रीमंती तुम्ही डोळ्यासमोर पहात होतात त्यामुळे च तुम्ही यशस्वी झाला सर आमच्यासारख्या भावी कलाकारांसाठी एक उत्तम असा आदर्श निर्माण केला धन्यवाद सर तुमचा प्रत्येक इंटरव्यू हा आमच्यासाठी प्रेरणादायी असेल धन्यवाद.
Mangale sir, You are simply great and yet so simple and easy in your approach. Your life journey is very encouraging. I like your work. You are truly an inspiring icon. Regards, Vikram Bhosle
मनाची जिद्द खरी असायला हवी आकाश ही ठेगंण होईल मनाची तयारी आणी आपली व्हील पावर ही खरा मार्ग शोधून देते । आपले श्रम आणी मनाची आवड शेवटी यश मिळवुन देणेस भाग पाडते।👍
One of the most underrated and underutilised actors of Marathi industry . Be it Shakaal in timepass or a dramatic role in Vyakti ani Valli or Vade Chirebandi he nails it with perfection ❤
Excellent is the only way to describe your presentation. If one see the famous celebrities, most of them had ardous struggle in the initial phase. For example, Anupam Kher, Shreyas Talpade. People who have passion and determination to achieve should travel this path. It is not for weak hearted.
Vaibhav Mangle is very nice actor and very down to earth personality. I liked him very much I watched his so many movies and dramas and want to have a selfie with him.
तूम्ही करियर प्रमाणे रत्नागिरी -कोकणी भाषेला सुध्दा प्राधान्याने महाराष्ट्रात घेउन फीरताहात आम्हाला तुमचा अभिमान आहे.
धन्यवाद सर, तुम्ही जे तुमचं मत व्यक्त केल त्यातून मला एक संदेश मिळाला की संघर्ष करताना त्याला शिष्तीची जोड लागते. आवड असेल तर तुम्ही त्या आवडीसाठी चांगली शिस्त लावा. नुसती आवड आहे म्हणून चालत नाही.
पुन्हा एकदा धन्यवाद सर.
खूप छान मांडले तुम्ही .... यशाचा मार्गच म्हणुया...अडचणी येतात आणि येणारच पण न थांबता सातत्य असले तर आपल्याला हवं ते शक्य होते...एकदम साध्या शब्दात सागिंतले.... पुन्हा नव्याने त तुम्ही चाहते न कळत जागवलेत...तुम्हाला सलाम...
अतिशय चांगले अणि मुद्देसूद व्यासपीठ आहे. रोज मी विडिओ बघतो आणि खूप खूप चांगले शिकायला मिळत, आभारी आहे
अप्रतिम वैभव जी...मला सर्वात जास्त आवडणारे पात्र म्हणजे कोकणी माणूस आणि हे पात्र तुम्ही लीलया रंगवता👌👌तुम्हाला अत्युच्च यशासाठी मनापासून शुभेच्छा💐
वैभव मांगले आपण अतिशय प्रामाणिक व उच्च दर्जाचे नट आहात हे आपल्या आताच्या कार्यक्रमाने अधोरेखित केले आहे
वाडा चिरेबंदी नाटकात मी बालगंधर्व येथे आपणाला पहिलं
कधीतरी भेटण्याचा योग येईल अशी अपेक्षा आहे
पण त्यासाठी त्रास देणार नाही
आपला अभिनय मला भावतो.विशेषत: तुम्ही केलेली दारुड्या नवरा हि फू बाई फू मधिल भूमिका फारच भावली. मी तुमचे "वाडा चिरेबंदी" हे नाटक बरेच दिवस वेस्टर्न वर कोठेच लागले नाही म्हणून शेवटी ठाण्यास "गडकरी" मध्ये रात्रीच्या शो मध्ये पाहिले.आपला दिवसेंदिवस असाच उत्कर्ष होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
मोहनलाल शहा.
मिरारोड.
वैभव अतिशय सुंदर. आनंद बोंद्रे यांच्याकडून सर्व प्रथम संगमेश्वरी भाषा ऐकली होती हीच आपली बोली असे तेव्हाच वाटले होते तुझ्यामुळे ती पुन्हा पुन्हा एकदा आली आणि आता मी स्वतः ती आत्मसात केली आहे तुम्हाला ती बऱ्यापैकी बोलता यायला लागली आहे. तुझ्या एकूण कामाचा मी चाहता आहे तुला खूप यश मिळू दे याच शुभेच्छा
आपली कोकणी acting करता ना तुम्ही अवडी परफेक्ट. मस्तच.....नाद नाय करायचा..
खूपच छान वैभवजी. आपला प्रवास प्रेरणादायी आहे .
ऐकदम छान ग्रामीण जिवन ,भाषा आपण मन ओतुन साकारता माझा दिवस जात नाही तुमच काही तरी ऐकल्या शिवाय.संजय वानखडे वरूड,अमरावती🙏
सर तुमची आतापर्यंतची मला आवडलेली भूमिका म्हणजे तुम्ही मालवणी डेज मधील तुम्ही साकारलेली गंपू शेट ची भूमिका.... खूप छान सर अप्रतिम....
खुप छान व महत्त्वाची माहीत दिली या मुळे नविन कलाकारांना चांगली दिशा मिळेल धन्यवाद. 🙏💕👌
फारच प्रेरणादायी तुमचे अनुभव आहेत, वैभव सर
तूम्ही खरच कलेचे पुजारी आहात आणि त्यातून च कलेशी एकरूप आहात हे पटते, इतरेजनांना आत्मविश्वास, शिस्त,आणि कष्ट ह्या त्रिगुणातून तुम्ही धडा घालून दिलात, तो धडा अंगी बाणवून उत्कर्ष साधावा
मांगले सर मनःपूर्वक अभिनंदन
आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण कसे होऊ शकतो, ह्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव
* पुढील तेजोमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
सर, तुम्ही महाराष्ट्राचे "वैभव" आहात!!!
चांगले कामात सातत्य असलेने
धेय स्विकारणेची आपली पात्रता
तयार होतो
Simply Awesome Shri Vaibhav Mangle...hats off to you...
वैयत्तिक शिस्त जीवनाचा महत्वाचा भाग आहे हे अगदी खरे आहे ......!!!!!!!!
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
खूप सुंदर सर. तुमच्या आवडीचं व्यवसाय करायचा आहे हे तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे यासाठी तुम्ही ठाम होतात आणि त्यासाठी घेत असलेली धडपड त्रास तुम्ही यशस्वीपणे सहन करत राहिलात आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील श्रीमंती तुम्ही डोळ्यासमोर पहात होतात त्यामुळे च तुम्ही यशस्वी झाला सर आमच्यासारख्या भावी कलाकारांसाठी एक उत्तम असा आदर्श निर्माण केला धन्यवाद सर तुमचा प्रत्येक इंटरव्यू हा आमच्यासाठी प्रेरणादायी असेल धन्यवाद.
सर, तुमचा टाईमपास & टाईमपास२ मोव्ही मी नेहमी Zee टॉकीज वर लागला की पाहतो, & तुमचे सर्वच कार्यक्रम आवडीने पाहतो
Vaibhav sir your voice,dialouge delivery,acting is mind blowing
खूप प्रेरणा, सकारात्मक उर्जा मिळाली..Hats off u vaibhav sir🙌🙌
खूप छान, प्रवास आणि मार्गदर्शन.
धन्यवाद सर
V nice Vaibhav. I appreciate you, your journey, your passion. Hatts of to you. ❤
Mangale sir,
You are simply great and yet so simple and easy in your approach.
Your life journey is very encouraging. I like your work. You are truly an inspiring icon.
Regards,
Vikram Bhosle
मनाची जिद्द खरी असायला हवी आकाश ही ठेगंण होईल मनाची तयारी आणी आपली व्हील पावर ही खरा मार्ग शोधून देते । आपले श्रम आणी मनाची आवड शेवटी यश मिळवुन देणेस भाग पाडते।👍
मस्त वैभव दादा
One of the most underrated and underutilised actors of Marathi industry . Be it Shakaal in timepass or a dramatic role in Vyakti ani Valli or Vade Chirebandi he nails it with perfection ❤
आपल स्पीच ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की स्ट्रगल करताना त्याला शिस्तीची आणि सातत्याची जोड असावी लागते.... धन्यवाद...मांगले सर
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
मस्त सर........थोडक्यात पण खूप काही चांगल सांगितलंत माहिती दिलीत.......!
@@JoshTalksMarathi ll
8----------;76': 43%%%%%%%%6 # "7"#########" 3"'&77-###"%&&&2"%% 4:: 66666* ":Wwvgut ffcdddvvvfrrrctttf vgycccvvvvvvggggggggvvv yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyybbb ddd sdf yu zzzzzzzz ttt
Highly motivational. These are the real experiences of a successful person.
Thsnku vaibhav da...
Thanks wonderfull sir
सत्यवचन गुरु!
Subscribe tar kelach aahe...ani vaibhav ji tumcha talk tar apratim hota..khup khup aadavla
Truly Inspiring Vaibhav Sir...
Very nice Vaibhav. You are my favorite marathi actor. Salute to you.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
Wonderful and Motivational speech
तुमचा अभिनय खूपच आवडतो
Vaibhav sir. Far chan. . Jidd asel ani TALENT .ANI BHAGWANTA CHI SATH ASEL TAR SARV SADDY HOTE. . SIR. PURN MAHARASHTRA TUMCHA DIWANA AAHE
वा मस्त सर खूपच छान आहे
Vaibhav Sir your voice dialogue delivery acting is mind block
blowng
Farach prernadai tolk hota ani kharch passion jopasali ani ti satatyani tumhi kharch amhala tumchya abhinayatun ek anand nehami anand detya khup khup dhanyawad je tumhi josh talk chya madyamatun tumcha acting cha pravas share kelyabadal
खुपच छान..
47th Zee Marathi चित्रपट महोस्तव 2010 तुम्ही आणि कमलाकर सातपुते दोघांनी गावाकडील भाषेमध्ये कार्यक्रम सादर केला.....तो खुप छान होता❤❤❤
खुप छान आहे
मेहनत का फल मिठा होता है
I really enjoy watching him on Mere Sai. A lovable villain.
Tumcha avaj ani acting khupch bhari ahe 🔥....ani jivnat setal honyachi stick tr khupch bhari
आम्ही रत्नागिरी जिल्ह्याची शान ❤️
खूपच सुंदर वैभव 👌👌
Paresh sir hats off🙏🙏🙏
Great work sir ji thank you very much
Thank you 😇💚🙏God bless you
छान वैभव..
मागले भाई आपले काम खूपच आवडते
Khup chan !!Super!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Excellent is the only way to describe your presentation. If one see the famous celebrities, most of them had ardous struggle in the initial phase. For example, Anupam Kher, Shreyas Talpade. People who have passion and determination to achieve should travel this path. It is not for weak hearted.
वा
Sir सगळ्यात आधी तुम्हांला नवरा माझा नवसाचा या चित्रपट मध्ये बघितले होते जो की खूप आधी आलेला
Proud of you and your struggle
हे सर्व ऐकून जर मला कोणीही विचारले, कि
मराठी चित्रपट क्षेत्रात सर्व गुण संपन्न अभिनेता कोण , तर नक्कीच वैभव मांगले.
6:38 super motivational
खूप छान मस्त स्टोरी जिवंत जीवनाची
The great artist
Vaibhav sir focus and discipline life struggle is very inspiring😃😃😃😀😀😀
Bahumulya margardarshan milale....aaple manpuravak aabhar....
खुपच छान वाटले ऐकुन.
Mangle sir aapka talk bahut badhiya lga, mai bahut pahle se aapki fann hu sir
Really appreciated 🙏🙏
Vaibhav Dada. Khup prem always. Lavkarach bhetu.
छानच आहे तुमचे मेहनत....
Nice
Khup Sundar sir ...thank you so much tumhi he sagal share kelya baddal ♥️
Nice sir
Khup bhari.. Lokana je avdat te nahi kel.. Swatala je avadat te kel..
Vaibhav Mangle is very nice actor and very down to earth personality. I liked him very much I watched his so many movies and dramas and want to have a selfie with him.
खुप छान देवरुख च नाव ऐकायला मिळालं...
Nice🙏
Hihgly motivating journey
You are great and " Vaibhav " of MARATHI Stage.......
Nice talk sir ji
Chhan....
Shista mhanje kay aani Zapatlepan.👍 good spirits vaibhav 💝I love you sir 💝
Real guide speech...sir
Very good vaibhav mangale
मला तुमची कला खुपच आवडते पण मला एक वीचारायचे आहे जर एखादा नवीन कलाकार जर तुमच्या कडे मदती साठी आला तर
संघर्षाला सलाम वैभवजी
Thanks sir
Great and dedicated actor
थँक्स जोश talks मराठी, खूप प्रेरणादायी
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
An intellectual actor
Superb, simple and inspiring
Great sir
Really inspiring sir
👌👌खूप छान सर 👌👌👍👍
Sir mi tumcha fakt time pass film baghitli tumhi kiti mehnat ghetli he aaj kalale nice sir
Weldone.. तुझा आम्हाला अभिमान आहे
Very inspiration
Discipline in your work is must...
Chhan! Chand ATI Sundar