प्रवास सोपा नव्हता पण मुलींसाठी तोही केला | Marathi Motivation | Veena Gokhale I Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app...
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    वीणा गोखले या एम.एस.सी. (न्यूट्रिशन) आहेत. त्या पुण्याच्या चैतन्य हेल्थ क्लबमध्ये डाएट कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे, त्यांच्या मुलीच्या आजारपणामुळे -स्पेशल चाईल्ड असल्यामुळे, त्यांना पू्र्वी घरातून बाहेर पडणे अशक्य असायचे. फार कठीण, मानसिक ताणाखाली राहावे लागत असे. पण त्यांना बोलण्याची, लोकांशी संपर्क ठेवण्याची खूप आवड. त्यांचे डॉक्टर व पती, दिलीप यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी ‘गिरीसागर टूर्स’ची सुरुवात पंधरा वर्षांपूर्वी केली. व त्या कोकणात सहली नेऊ लागल्या. दिलीप हे उत्तम तबलावादक होते. त्यामुळे व त्यांना स्वत:लाही संगीत आवडत असल्यामुळे ‘गिरीसागर टूर्स - स्वरांबरोबर विहार’ ही संकल्पना राबवली. सहलीत उत्तमोत्तम कलाकारांचे सांगीतिक कार्यक्रमही सुरु केले.ही Motivation Story नक्की बघा. जय महाराष्ट्र!
    Motivation Story : Veena Gokhale is a M.Sc. (Nutrition). She works as a Diet Consultant in Pune's Chaitanya Health Club. Similarly, because of her daughter's illness, because she was childless, she was unable to get her out of the house. It was very difficult to stay under stress. But she loves to talk, to keep up with people. Because of the encouragement of her doctor and husband, Dilip, she started 'Girisagar Tours' fifteen years ago. And she started taking a trip to Konkan. Dilip was a great tabla player. Because of this, and she loves music herself, 'Girisagar Tours - With Voices' He also started musical programs of the best artists. Be sure to view this Marathi motivation story and share it with your friends family. Marathi bhashan, Marathi Motivational speech, Jai Maharashtra!
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. With this regional Josh Talks Marathi channel, Josh Talks has situated one more path for reaching out Marathi viewers in Maharashtra region. Josh Talks is crucially building the methods to provide motivational speeches from the motivational video in Marathi. Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #JoshTalksMarathi #MarathiMotivation #Success #MarathiEntrepreneur marathi inspirational

Комментарии • 707

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 2 года назад +3

    प्रिय सखी तुला मनापासून नमस्कार 🙏🌹.तुला ऐकताना खूप खूप भरून आल. दुःखाचं खूप मोठे गाठोड बाजूला सारून तू जे काही समाजाला देणं, देऊन उभी राहिलीय त्या महान कर्तृत्वाला माझा सलाम🙏❤️🌹 बोलताना तुझे हुंदके बाजूला सारून भक्कम उभी राहून भरभरून बोललीस ह्या तुझ्या भक्कमपनाला खूप सलाम.देव करो तुला खूप यश मिळो.खूप सुख मिळो

  • @MadhuriJayram
    @MadhuriJayram 6 лет назад +33

    वा वीणा खूप कौतूक आणि अभिमान वाटतो तुझा. तुला अगदी जवळून पाहिलंय मी सगळं दुःख सोसतांना. अजूनही सगळं डोळ्यपुढे आहे माझ्या. तुझ्या हिमतीला सलाम आहे आमचा. खूप छान सांगितलंस. भरून आलं ऐकताना. तुला तुझ्या कामात नेहमी यश मिळो आणि सुखी आयुष्य मिळो.

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад +2

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @shyampatil8351
    @shyampatil8351 6 лет назад +4

    दंडवत ताई लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण शब्द सुचत नाहीत. सलाम तुमच्या या कामगिरीला.

  • @anushreebam1966
    @anushreebam1966 6 лет назад +60

    वीणा ताई, तुमच्या जिद्दीला सलाम 🙏
    तुमचा प्रवास ऐकून हे सुचले:-
    मन ढासळे ढासळे अश्रूंचा पूर वाहे
    विचारांचा ज्वालामुखी उर मेंदू फोडू पाहे
    तेव्हा 'काळ' ही फुंकर सदा बरोबर राहे
    रिक्तपणातून मग नवविश्व साकारू पाहे
    - अनुश्री

    • @kavanthakur5788
      @kavanthakur5788 6 лет назад +1

      खूप छान कविता आहे!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @alandeeptapare9173
      @alandeeptapare9173 6 лет назад

      आपल्या कामाला सलाम!

    • @jaishreekhandekar2779
      @jaishreekhandekar2779 6 лет назад

      Good morning. I am jayshri khandekar from Indore. I will help you. Mala pan kahi khup kraych ahe. Please aapn mala sajeshn pathva. Mi Gujarat madhe job karte to hostel warden cha ahe. I'm single parson.

    • @monalibankar4362
      @monalibankar4362 5 лет назад

      U r Great.... 🙂

  • @dilipdeshpande8933
    @dilipdeshpande8933 4 года назад +1

    इतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन परत उभ राहणं व नंतर इतरांना आधार देणं खूप धैर्याच कामं आपण केलत. खूप खूप शुभेच्छा.

  • @sonalitare4977
    @sonalitare4977 4 года назад +1

    विडीओ बघताना एखादा भावनिक मराठी चित्रपट बघतोय असे वाटले. Hats off Madam.

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 3 года назад +1

    वीणाताई!!खूपच नावीन्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. ठाण्यात हा उपक्रम होईल तेव्हा नक्की सहभागी होऊ. तसेच तुमच्याबरोबर टूरलाही यायला आवडेल.

  • @rajanikulkarni5899
    @rajanikulkarni5899 2 года назад

    वीणाताई खरोखरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपले दुःख बाजूला ठेवून समाजासाठी काम करणे सोपे नाही. आपल्या डोळ्यातील पाणी पापणी बाहेर न येउ देता दुसऱ्याचे अश्रू पुसणे सोपे नाही.
    ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. व कार्य करण्यासाठी शकती मिळो़

  • @lalita4888
    @lalita4888 2 года назад

    विनाताई तुमच काम मी जवळन पाहिले मला अभिमान आहे तुमच्या कार्यशी मला जोडता आले मी एक सामाजिक संस्थाची कार्यकरती म्हणून 2019च्या कार्यक्रमात ते तीन दिवस तुमच्या सहवासात घालवले मी आता मुंबईत असून सुद्धा ठान्यातिला कार्यक्रमात येऊ शकले नाही पण मी आता पुन्हा पुढील ठिकाणी नक्कीच येइन तुम्ही ज्या संस्था बोलवता त्या तुम्ही स्वतः बघून घेता मी तुमचा प्रवास पाहिला आहे आणि मीपण स्वतः आशा संस्था मधे राहुन सेवा देते आहे 🙏🙏🙏

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 2 года назад

    ताईच हे सामाजीक काम खुपच चांगले असुन प्रत्येक माणसाच्या मागे सुख दुखाचे क्षण येपततच असतात समाजाचे देणे या उपक्रम सामान्य लोका पर्यंत पोहोचविण्याचे काम तुम्ही केले यातुन अधुन मधुन सहली आयोजीत करुन आपल्यावर कळत नकळत स्वत: मुलीचे जाण्याचे दुख बाजुला ठेऊन नियोजीत सहलीचे कार्य पुर्णत्वास नेणे हे चांगले कर्म नेहमीच करा त्याचे बफलीत निश्चीत ॉमिळते

  • @marutidharmadhikari1433
    @marutidharmadhikari1433 4 месяца назад

    खरच ताई मनापासून आपल्या कार्याला सलाम.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @prakashchandrawalke8740
    @prakashchandrawalke8740 2 года назад

    व्वा,व्वा,वीणाताई,
    आयुष्य जगताना ते कसे
    जगावे याचे आपले आयुष्य
    हे खूप खूप प्रज्वलित
    असा प्रखर दीपस्तंभ च
    आहे.आणि प्रत्येक स्त्री
    पुरुषांनीही त्यातून अपेक्षित
    बोधच घेणे योग्य व्हावे!!
    आतल्या ह्या प्रचंड कर्या
    साठी आणि ते अजूनही
    शभर वर्ष आपणाकडून
    परमेश्वराने करवून घ्यावे
    ही त्या जगन्नायकला नम्र
    विनंती!!आणि आपणास
    कोटी कोटी प्रणाम!!आणि
    धन्यवाद!!
    !!!जेथे दिव्यत्वाची प्रचिती
    तेथे खरेच कर मानवी जुळती
    हेच सत्य!! सध्याच्या एकनाथ

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 2 года назад

    खरंच कौतुक. . धैर्य, खंबीर, निश्चयी, सामाजिक बांधिलकी.. मानाचा मुजरा

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 2 года назад

    विडिओ share तर केलाच पण खरंच तुला दाद द्यावी. या सगळ्या प्रकारात तू तुझा तोल ढळू न देता एक आदर्श घालून दिलास आणि या वीडियो द्वारे समाजातील संस्थांना उजेडात आणलंस. वीणा तुझ्या या कार्याला सलाम पुढील वाटचालीस भरभरून यश मिळो हीच सदिच्छा.

  • @varshasinkar5045
    @varshasinkar5045 8 месяцев назад

    खूप खूप खूप स्तुत्य कार्यक्रम. आपण जेव्हा तुमच्या सारख्याना मी बघते, तेव्हां मी काहीच करत नाही किंवा आपण यापुढे काहीच करत नाही याचं खूप वाईट वाटत. त् तुम्हांला त्रिवार वंदन.🙏🙏👏👏👏👏❤❤❤❤

  • @shailajahajare4813
    @shailajahajare4813 2 года назад

    मी पण अपंग मुलांची आई आहे दोन मुलहोती पण ती आता नाहीत मीआ पण खुप दुःख भोगले पण तुमचं ऐकून खूप बरे वाटले पण मला पण अस काहीतरी करण्याची इच्छा आहे पण शारीरिक मानसिक आर्थिक परिस्थिती नाही माझी पण तुम्ही हे कार्य खूप छान करता तुम्हाला सलाम

  • @hrudayapalwe462
    @hrudayapalwe462 2 года назад

    Khup Chan . Mi shabdat warnan nhi Karu shkat tumchya hya strength la Ani upkramala.. khup manapasun Anand watla ki apan itka Chan vichr kela Ani itkya goshti sadhya kelya.. dev aplyala ashich strength deu ani apla upkram asach chalu Raho hi Ishwar charni prarthana ... Mi aj he bghun khup khup anandi ahe..

  • @maltiv7426
    @maltiv7426 2 года назад

    देणे समाजाचे खूप छान उपक्रम, तुमच्याशी भेटून खूप छान वाटले.

  • @manikchandparbhankar9617
    @manikchandparbhankar9617 5 лет назад +1

    झाशीची राणी पाहिली नाही पण विणाजीच्या रुपात दिसली. लढण्याचा तोच करारीपणा... त्रिवार सलाम

  • @amarpowar7458
    @amarpowar7458 6 лет назад +5

    वीणा ताई
    मी देव पाहिलेला नाही पण देव अंतर्यामी कसा असेल तर तो तुमच्यासारखा .
    तुमच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा
    मला तुमच्या कार्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे
    मी अमर पोवार
    कोल्हापूर

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @kundagajbhiye4040
    @kundagajbhiye4040 2 года назад

    छान अभिमान वाटतो, मॅडम चा असेच उपक्रम सुरू ठेवा, ही बुद्ध चरणी वंदन

  • @ragaragaragaraga6478
    @ragaragaragaraga6478 2 года назад +1

    देवाची प्रार्थना तुमचं सारखं लोकांसाठी. जय हो. राम राम.

  • @sunitaadke3501
    @sunitaadke3501 4 года назад

    वीणाताई आपले कार्य मी अनुभवला घरकुल च्या माध्यमातून. आपल्या कार्याला आणि धैर्याला सलाम👍

  • @pravinborkar7750
    @pravinborkar7750 5 лет назад

    सलाम तुमच्या धाडसीपणाला, कर्तव्य आणि जिद्दीला

  • @vijayakulkarni1733
    @vijayakulkarni1733 2 года назад

    ताई, शब्दच नाहीत ! स्पृहणीय यासाठी खूप खूप शुभेच्छा! यशस्वी व्हा! 👍👍🙏🙏🌸🌸🚩🚩

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 6 лет назад

    वीणाताई.सलाम तुमच्या कार्याला .याला जीवन ऐसे नाव.जीवन त्यांना कळले हो.

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 5 лет назад

    वीना ताई धन्यवाद तुमचे आकत्यावर असे आकत्यावर सारी दुःख कमी वाढतात हा व्हीडीओ छान वाढला

  • @Synaika
    @Synaika 4 года назад

    ताई तुमचं खूप कौतुक आहे इतकी प्रत्येक पायरीवर तुमची कसोटी होती।त्यावर तुम्ही मात देऊन यशस्वी वाटचाल करत आहात ।आणि तुमचं बोलणं ऐकत असताना प्रसंग समोर उभा राहत होता इतकं वर्णन केले

    • @anitathakurdesai7646
      @anitathakurdesai7646 2 года назад

      विणाताई तुमचा विडीओ पाहिला.इतके दिवस शुभांगी पाठक यांच्याकडून तुमच कौतुक ऐकत होते।.पण आज तुमची जीवन कहाणी ऐकून अंगावर काटा आला.प्रत्येकाला वाटत आपण जीवनात किती सोसलय त्याने हा विडिओ नक्कीच ऐकावा.त्यापुढे आपल काहीच नाही अस वाटेल.आपल जीवन प्रेरणादायी आहे.आपला जीवन प्रवास व कार्याला सलाम

  • @sheetalpatil3352
    @sheetalpatil3352 6 лет назад +6

    खूपच inspiring आहात तूम्ही!!एवढ्या खडतर प्रवासात तुम्ही धीरोदात्तपणे उभ्या राहिल्यात आणि वाटचाल सुरू ठेऊन यशस्वी करून दाखविलीत, तुम्हाला सलाम..

    • @balajiwig5850
      @balajiwig5850 6 лет назад

      ✌👍

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @sujatamoghe
    @sujatamoghe 3 года назад +1

    Great Woman ! Hats off to you, Ma'am ! प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व !

  • @sunitabhalerao5776
    @sunitabhalerao5776 2 года назад

    वीणाताई खरच मनापासून सलाम तुम्हाला आमच्या सदिच्छा कायम तुमच्याबरोबर आहेत

  • @shilpagokhale2704
    @shilpagokhale2704 6 лет назад +5

    काय लिहावे काही सुचतंच नाहीये म्हणून मनःपूर्वक साष्टांग दंडवत तुमच्या जिद्दीला👏💐🙏🙏आपला पुढील प्रवास सुखकर होवो ही देवाजवळ प्रार्थना👍

    • @arundhathimithbawkar8237
      @arundhathimithbawkar8237 6 лет назад

      ..

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @DileepGupte
    @DileepGupte Год назад

    I was speechless and spellbound by sheer courage of Mrs. Meena Gokhale. She is no doubt an extraordinary person and I wish her great success on the path of this noble journey. May God give her strenth to continue to attain the stage of selfless and highly commendable Karma. Salute to her!!

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 года назад

    वीणाताई.माझ्याजवळ तर काही शब्दच नाही.आपल्या ला नमस्कार .

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 4 года назад

    देव वेगळा काय असतो अशा लोकांशिवय. जोश टॉकचे अनेक आभार. उत्तम उपक्रम.

  • @prabhabam9956
    @prabhabam9956 2 года назад

    खूपच छान उपक्रम आणि अनुभव किती मनावर आघात सोसायचे यच जीवंत उ दा,

  • @sarojdighade4610
    @sarojdighade4610 2 года назад

    वा विना इतक्या दुखद घटने तून सही सलामत बाहेर पडुन हिमतीने कामे केलीत त्या बद्दल सैल्युट

  • @jayshreeharad1332
    @jayshreeharad1332 4 года назад

    खरंच तुमचं काम हे कौतुकास्पद आहे तुमच्या हिमतीला माझा सलाम

  • @fymitaoe5705
    @fymitaoe5705 6 лет назад +1

    न डगमगता जिदद्दी ने उभे राहिलात हेच फार मोठ काम आहे आम्ही छोठ्या शा गोष्टीनी डिप्रेस होतो.तुमचे देवाचे देणे संस्थैला सलाम हि संस्था कुठे आहे। मला भेट द्दयायला आवडेल.

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @chhayapadmawar7438
    @chhayapadmawar7438 4 года назад

    खरंच तुमचं कर्तृत्व व जिद्द कौतुकासपदच आहे.

  • @madhurinarale8249
    @madhurinarale8249 4 года назад

    तुमच्या धर्या ला सलाम, पुढील आयुष्य साठी सदिच्छा

  • @subhashdhotre8218
    @subhashdhotre8218 4 года назад

    ताई,अभिमान वाटतो आपला...
    लाख सलाम आपल्या कार्याला.

  • @viptalkies9944
    @viptalkies9944 2 года назад

    अतिशय प्रेरणादायी उपक्रम आहे. आम्हाला सहभागी होण्यासाठी कुठे संपर्क साधावा हे सांगितलं तर बरं होईल. उपक्रमाला शुभेच्छा.

  • @surekhagaikwad1220
    @surekhagaikwad1220 4 года назад

    Tai tumche dukh pahun mala mazi vedna kami vatate mazewar khup aghat zale pan tumche mahiti mag ata dukkh bajula theun puna kamala lagte salute tai apan kothe rahat mala bhet havi tumchi

  • @latasarnaik4754
    @latasarnaik4754 3 года назад +1

    वीणाताई तुम्ही ह्यात सहभागी संस्थांची माहिती साईटवर वगैरे ठेवता का? जेणेकरून आम्ही सहभागी झालो नाही तरी सर्वांपर्यंत पोचेल
    मला ही माहिती कशी मिळेल

  • @archanabhargave7046
    @archanabhargave7046 9 месяцев назад

    खूप प्रेरणादायी अनुभव.

  • @tusharredkar988
    @tusharredkar988 4 года назад +2

    Madam ur inspiration to young generation.i don't have words to express my feelings.regards Tushar

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 2 года назад

    Great... Salute to you Veena tai... U r a real Indian woman.. Proud of you💕

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 6 лет назад +23

    अतिशय हिंमतीने उभ्या राहिलात ताई तुम्ही💖

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @alkagarud2406
      @alkagarud2406 4 года назад

      @@JoshTalksMarathi ki ki

  • @sheiladiwakar7582
    @sheiladiwakar7582 2 года назад

    Congratulations Veena. No more words to express my feelings... All the Best!

  • @सुदामाp
    @सुदामाp 6 лет назад +2

    खरंतर मला काय बोलावं हेच सुचत नाही.
    पण तरीही बोलतो,मला ते दिलीप सरांनी दिलेलं नाव फार आवडलं.
    देणे समाजाचे.
    खरंच तुमच्या या संघर्षाला आणि तुमच्या कार्याला माझा सलाम

  • @saritagothankar6940
    @saritagothankar6940 4 года назад

    Veena Tai mala tumcha abhiman vatato salam tumcha himtila God bless you👍👍

  • @rajashreeshrotriya795
    @rajashreeshrotriya795 2 года назад

    Great ur veena आम्ही तुझा हा प्रवास पहिला आहे hats off you dear.. 💐👍👍

  • @chandrashekhar016
    @chandrashekhar016 6 лет назад +6

    महिलांना आणि संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व 👍👍

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @varshakadlag1870
      @varshakadlag1870 2 года назад

      Great

  • @girdharkolhe6211
    @girdharkolhe6211 6 лет назад +2

    vina tai thousand salute to you ,how luck can behave with us but you have won that battle very strongly started this extra ordinary project which helps to needy people

  • @JulekhaSutar-p7w
    @JulekhaSutar-p7w 3 месяца назад

    सलाम तुम्हारे हिम्मत को हमारे थर्ड्स को और तुम्हारे स्ट्रगल को

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 года назад

    बोलालयला शब्दच नाहीत.कुठुन बळ आणलस ग बाई.खरच तुला साष्टांग नमस्कार दुर्गाच आहेस तू.

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 6 лет назад

    अतिशय सुरेख मनोगत वीणा ताई तुमच्या जिद्दीला सलाम तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @sunitahajare5386
    @sunitahajare5386 4 года назад

    Veena tai tumhala salute. Evdha sagla ubha karna khaycha kam nahi ..iswar tumhala ashich takad deo

  • @dnyandeepcoachingclasses215
    @dnyandeepcoachingclasses215 5 лет назад

    खूपच छान ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @Nvijaynana
    @Nvijaynana 4 года назад

    अति ऊत्तम ऊपक्रम आणि त्यामुळं क्लीफ

  • @deepakbhalerao2616
    @deepakbhalerao2616 2 года назад

    Very nice, what a courage & determination of Madam Veenaji All the best to her in her endeavors

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 6 лет назад

    विणाताईंना खरचं मानाचा सलाम .

  • @dipapatil4714
    @dipapatil4714 2 года назад

    खूपच प्रेरणादायी व्हिडिओ. 🙏🏾

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 года назад

    कठीण परिस्थितीत न डगमगता कसे उभे रहावे हे या व्हिडीओतून समजले . पराकोटीची सहनशीलता यातून दिसून येते .

  • @niranjangokhale8445
    @niranjangokhale8445 2 года назад

    Superb video. Amazing work. God bless you.

  • @aishwaryaathalekar1008
    @aishwaryaathalekar1008 2 года назад +1

    Speechless... Hats off to you 🙏 great personality

  • @suhasrashiwadekar6807
    @suhasrashiwadekar6807 4 года назад

    आपल्या धैर्य व चिकाटीला सलाम.

  • @vinodpatil4660
    @vinodpatil4660 6 лет назад

    अतिशय ग्रेट ताई सलाम तुमच्या या कार्याला

  • @nehamuthiyan1063
    @nehamuthiyan1063 6 лет назад +4

    A great personality!Have known her for some years now and it is so inspiring to hear her.Hats off!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @eshajadhav9297
      @eshajadhav9297 3 года назад

      @@JoshTalksMarathi yu

  • @umeshbille9130
    @umeshbille9130 3 года назад

    खूपच प्रेरणा दायक उपक्रम 👌👌

  • @deepalisadavarte7318
    @deepalisadavarte7318 2 года назад

    So inspiring Mam.. Hats off to you.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 года назад

    वीणा ताई तुम्हांला दंडवत प्रणाम

  • @padmasriganesh1476
    @padmasriganesh1476 4 года назад

    Very touching and hats off to her

  • @prakashgokhale4070
    @prakashgokhale4070 4 года назад +1

    Wonderful and fantastic.
    My respects to Mrs Veena Gokhale

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 года назад

    खुप खूप शुभेच्छा .वीणा ताई .

  • @sangeetakamble3723
    @sangeetakamble3723 2 года назад

    खूप खूप चांगला उपक्रम राबवत आहे मला पण या मध्ये सहभाग घ्यायचा आहे तर काय करावे तसेच मला हे काम पाहिले आहे. पहिले सेवा व वेळ द्यायचा आहे. तरी कॄपा करून सांगावे

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 6 лет назад +2

    वीणा ताई तुम्हाला सलाम तुमचा नबंर दिलात
    तर खूपच बर होईल आम्हालाही या कामात सहभागी होता येईल

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 11 месяцев назад

    दीदी तू खूप दुःख सोसलं ना
    दीदी तुझी व्यर्था ऐकून डोळे पाणावले माझे.
    कळा ज्या लागल्या जीवा
    मला की, ईश्वरा ठाव्या
    कुणाला काय हो त्याचे
    कुणाला काय सांगाव्या
    दीदी तुला हे दुःख सहन करण्याच सामर्थ्य परमेश्वर देवो हीच सदिच्छा

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 2 года назад

    Khup khuuuuup margdasshak aahe video

  • @shraddhakorde3042
    @shraddhakorde3042 6 лет назад

    Wa, Vinatai tumchya jiddhila ani karyala Salam.Dukhache dongr par karun tumhi ji himmat bandhali ti kharach kautukaspad goshta aahe .Best wishes for your great work.

  • @nachiketjakhetiya7619
    @nachiketjakhetiya7619 2 года назад

    आपल्या हिम्मती ला सलाम

  • @sunitataipunekar3220
    @sunitataipunekar3220 4 года назад

    माझं पणं चॅनल आहे लग्नाची फसगत यात मी सोंड चिटी म्हणजे काय हे सत्य समाजापुढे घेऊन आले आहे खरी काहानी मी स्वता आहे.

  • @nensukhkaswa7303
    @nensukhkaswa7303 2 года назад

    Veena Tai heartiest congratulations. Many
    Peoples are ready to join and support your
    social work. Please guide.
    Regards.

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 2 года назад

    फारच कौतुकास्पद .

  • @vinayakabhyankar1654
    @vinayakabhyankar1654 6 лет назад +1

    खरंच कौतुकास्पद आणि अंतर्मुख करणारे भाषण

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 6 лет назад +4

    You are great soul. God Bless You And Your Family

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @samruddhikulkarni7660
    @samruddhikulkarni7660 5 лет назад

    Khup Chan Inspiration Milal.... Thank you Tai

  • @shivajishinde972
    @shivajishinde972 6 лет назад +3

    वीणाताई तुमच्या कार्याला माझा सलाम आणि शुभेच्छा...

    • @nindesh
      @nindesh 6 лет назад

      वीणाताई,तुमचा रोमहर्षक प्रवासाला सलाम,

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @anjubhave3165
    @anjubhave3165 4 года назад

    Vena tai tumchya kartutwala salam.

  • @balajisundaramoorthy5774
    @balajisundaramoorthy5774 5 лет назад +1

    Tai tumhala Salam hatts of to u

  • @manjulatikam
    @manjulatikam 6 лет назад +2

    Mam,We are proud of you. You are a idol in Indian women. Your speech is Inspiring speech. You are always great women.

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @abhaykathavale8932
    @abhaykathavale8932 2 года назад

    खुप छान, अभिनंदन

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 6 лет назад +3

    Speechless !! Many things to learn from person like you Veena madam !! 💐🙏

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад +1

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 6 лет назад +2

    Very good. Veena Tai you have shown extreme courage. You are inspiration to many people who are struggling in spite of having so many things. I wish you best of luck in every endeavour you would like to achieve.

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 6 лет назад +2

    Madam, you are ideal for others females...... So great... Prosperity and brightness in your life......

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @seemakorpe8477
      @seemakorpe8477 2 года назад

      ऐकुन खूपच अभिमान वाटला की एक स्त्री एवढं करू शकते सलाम तुमच्या कार्याला म्याडम कुठे आहे आपला उपक्रम मी नक्की भेटायला येईल

  • @babangaykwad2416
    @babangaykwad2416 2 года назад

    Khup hrudyasparshi.aaplya bhoti aapala jo parigh asto sukhacha dukhacha tya parighatun baher aanun khare sukh ky kharye dukhh ky te baghala lavto.salam vinatai tula

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 4 года назад

    खूप सुंदर.

  • @jayshreenatu3741
    @jayshreenatu3741 4 года назад

    Tumchya prernadai vyaktitvala naman

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 6 лет назад +3

    Hats off to you. Kharach ase pradarashan aahe he mahit navhata.

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @pratibharanadive8704
      @pratibharanadive8704 4 года назад +1

      Very nice
      Maza tumhala Namaskar.