स्वागताचे गाणे - welcome song marathi vinod Gadekar विनोद गादेकर स्वागतासाठीचे गीत Karuna Gawande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • =गाण्यासाठी कराओके म्युझिक याची लिंक =
    • Anandache gane -karaok...
    =कोणत्याही कार्यक्रमामधील पाहुण्यांच्या स्वागतासाठीचे जबरदस्त गीत =
    (आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गाण्याचा पुन्हा पुन्हा ऐकून सराव करून घ्या , गाणे वहीवर लिहून घ्या आणि संगीताच्या दिलेल्या ट्रॅकवर संगीतासह माईकवर म्हणा )
    रचना -© विनोद गादेकर ,(शिक्षक) तेरखेडा,जि. धाराशिव .( हॅलो . 9404511015)
    गायिका :- करुणा गावंडे( जांभूळकर), शिक्षिका , चंद्रपूर.(mail -karunagawande@gmail. com )
    - गीत -
    हसतमुखाने गीत हे आले,
    आज हो तुमच्यापुढे
    या नारीशक्तीचे स्वागत करण्या,
    शब्द फुलांचे सडे
    =गाणे कसे गावे याची लिंक =
    =गाण्यासाठी कराओके म्युझिक याची लिंक
    • Anandache gane -karaok...
    (प्रत्यक्ष गाण्याचे बोल - video pause करून गीत वहीवर लिहून घ्यावे व नंतर सराव करावा - एखाद्या कार्यक्रमात गाण्याचा वापर केल्यास व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपले स्वागतच आहे )

Комментарии • 2

  • @shindefashion4933
    @shindefashion4933 6 месяцев назад

    चिमणी कधीची सोडून गेली आपुल्या या पाखरा माय जशी लेकरा. हे गाणे तुमच्या आवाजातुन ऐकवा.मलकापूर च्या शाळेत असताना म्हणत होतात सर.

    • @vinodgadekar198
      @vinodgadekar198  6 месяцев назад

      हो नक्की कधीतरी ते ही गाणं टाकेन...तू बरोबर लक्षात ठेवलस