राहुलने बनवलेले टेबल मस्त! फिनिशिंग एकदम प्रोफेशनल सारखीच. सबस्क्रायबर ला वेळ काढून भेटलास उत्तम. माणुसकी हरवत असतानाच परक्या देशात आपुलकीन चौकशी करुन मी आहे हे म्हणणार माणूस ही फार महत्वाचं असत. व्हिडिओत खूप बारीक दिसतो आहेस. तब्बेत ठीक आहे ना? काळजी घे!❤❤❤❤ निखिल वैद्य - ठाणे
खूप छान विश्लेषण सर परिक्रमा करण्याचा विचार मनात आपण आणला नर्मदे हर जीवन भर
Jay gajanan shre gajanan jay narmada mata 🎉 😊
फारच छान मुलाखत नर्मदे हर
छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
सुख जास्त मिळालं की चुका होतात. महत्व पूर्ण वाक्य 🙏
Veri nice sir.
Khup chan abhyas aani khup chan anubhav khup chan shabdat sangitale
नर्मदे हर हर जय मय्ये
खुप छान बाबाजी
Narmade har khupach sundar varnan amhi aplyasobat parikrama karat ahe ase vatte
फारच छान
राहुलने बनवलेले टेबल मस्त! फिनिशिंग एकदम प्रोफेशनल सारखीच. सबस्क्रायबर ला वेळ काढून भेटलास उत्तम. माणुसकी हरवत असतानाच परक्या देशात आपुलकीन चौकशी करुन मी आहे हे म्हणणार माणूस ही फार महत्वाचं असत. व्हिडिओत खूप बारीक दिसतो आहेस. तब्बेत ठीक आहे ना? काळजी घे!❤❤❤❤
निखिल वैद्य - ठाणे
नर्मदे हर!
Mazi hi parikrama karnyachi khup eccha ahe, narmada maiya mala bolawun gheil.....
Mala hi khup eccha ahe parikrama karnyachi, narmada maiya mala bolawun gheil....
जय नर्मदा दे्वी ।।❤।।
परिक्रमेचे फारच सुंदर वर्णन सरांनी केलेली आहे त्याचबरोबर मार्गदर्शन देखील केलेले आहे
🙏🙏
सर आपण कधी सुरवात केली
Khupch sunder mulakhat narmde har
डॉक्टर,,,माझी. एक. परिक्रमा. आत्ताच. झाली,,,,,खूप. वेळा. मैय्याने. साथ. दिली,,,खूप. आनंद. आला,,,,आत्ता. प्रपंचात. मन. लागत. नाही,,,,,परत. परत. परिक्रमा. करावी. असे. वाटत. आहे,,,,पण. आल्या.पासून माझे. पायात. कट कट वाजत. आहे,,,,तर. मी. परिक्रमा. करू. का,,,,,,प्लीज. मला. माहिती. द्या,,सांगा
अप्रतिम कथन .
Very nice sir
नर्मदे हर हर
जय हो प्रभू
नर्मदे हर 🙏
Very nice 👍
Thank you 👍
Narmde har💐💐
मला ही खुप इच्छा आहे मैया बोलावून घेईन🎉 नर्मदे हर 🙏
❤
नमस्ते
पंढरपुर ची चंद्र भागा पन savach करावी
Narmade Har
परीपूर्ण अभ्यास . आणी कथन .नर्मदे हर 🙏
Aap ko koi durlabh aushadhi ayurvedic ki mili hogi
बाबाजी, आपण केंव्हा आणि कुठून उचलली परिक्रमा.. आणि किती दिवसांत पूर्ण करून घेतली मैंय्या ने... कृपया सांगावे.. 🙏🙏नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
ओंकारेश्वर हून 24 नोव्हेंबर 23 रोजी परिक्रमा सुरू करून 84 दिवसांनी 16 फेब्रुवारी 24 रोजी पूर्ण झाली
माझा नर्मदा मातेवर पूर्ण विश्वास आहे की मैया माझ्याकडून परिक्रमा करून घेईल
अनेक शुभेच्छा 😇🙏🏻
आई बाबा नाही भेटले?
नर्मदा हर
नर्मदे हर🙏🙏 माझी इच्छा आहे मैंय्या ची परिक्रमा करण्याची... मैंय्या बोलवेल आणि माझ्याकडून ती पूर्ण करून घेईल ही दृढ श्रद्धा आहे.... नमामि मातु नर्मदे🙏🙏
🙏🙏
Narmade Har 🙏🙏@@Dnyaneshwarthorat7777
Narmade Har 🙏🙏
Uttar Vahini Narmada Parikarma Mazya karun Mayyane karun Ghetali🙏🙏
मी परिक्रमा करत असल्याचा अनुभव घेतला
Narmde. Har❤
Narmade har
dukh zala tari ajunch chuka hotat tentionmadhe
नर्मदे हर
नर्मदे हर.
🙏
नर्मदे हर
🙏
नर्मदे हर
नर्मदे हर