- Видео 5
- Просмотров 59 686
Dnyaneshwar Thorat
Индия
Добавлен 6 авг 2012
Ayurved college , Gathering Speech 2020
Ayurved college ,Gathering inspirational speech
#ayurved #ayurvedcollege #inspiration #gathering
Thank you for watching
kindly subscribe and press the bell ikon button
#ayurved #ayurvedcollege #inspiration #gathering
Thank you for watching
kindly subscribe and press the bell ikon button
Просмотров: 80
Видео
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama Part- 04
Просмотров 10 тыс.6 месяцев назад
Narmada Parikrama #Dnyaneshwarthorat7777 #youtube #Narmada Parikrama #narmada # Ashwatthama #omkareshwar #amarkantak Thank you for watching kindly subscribe and press the bell ikon button
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama Part- 03
Просмотров 21 тыс.7 месяцев назад
Narmada Parikrama #Dnyaneshwarthorat7777 #youtube #Narmada Parikrama # Ashwatthama#omkareshwar Thank you for watching kindly subscribe and press the bell ikon button
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama 2024, Part 2
Просмотров 10 тыс.7 месяцев назад
Narmada Parikrama #Dnyaneshwarthorat7777 #youtube #Narmada Parikrama# Ashwatthama Thank you for watching kindly subscribe and press the bell ikon button
Ashwatthama Bhetala ? - Narmada Parikrama 2024 , part 1
Просмотров 18 тыс.7 месяцев назад
Narmada Parikrama #@Dnyaneshwarthorat7777 #youtube #Narmada Parikrama Myself Dr.Dnyaneshwar Thorat from Nashik completed my Narmada Parikrama from 24 Nov.2023 to 16 Feb 2024 Thank you for watching kindly like subscribe and press the bell ikon button
माहिती मला आवडली आहे
नर्मदे हर
नर्मदे हर.
Very beatifully put... Ashwatthama ... This is the real meaning .. Very well said sir
नर्मदे हर
पुर्ननिर्माणाची प्रक्रिया होते माणसाची आतुन .
मैय्या चे मुल होउन जातो आपण. आपली शरीराची मर्यादा संपत पर्यंत आपली परिक्षा घेते मैय्या , देव पण नंतर मदत करतात. अशी प्रचिती यमुनोत्री यात्रेत मला पण आली आहे.
तुम्ही खर खर सांगितल. अशी मानसिक परिस्थिती खुप लोकांची होते पण ते सांगत नाही. मात्र देव मदत करतो , आपले गुरू महाराज आपल्याला बिकट परिस्थितीतून बाहेर काढतात.
Tumhala ashvathama bhetla ki nahi mg ,char episode kelet tyatlya kontua episode madhe bhetla ashvathama
narmde har
आत्मा माझा ॽ
देवाचे सांनिध्य प्राप्त करण्याची प्रत्येकाची रांग वेगळी असते. Destination एकच तरीही कुणी मागे तर कुणी पुढे, कधी मागचा पुढे आणि पुढचा मागे.
मी होतो तूमच्या बरोबर
राहुलने बनवलेले टेबल मस्त! फिनिशिंग एकदम प्रोफेशनल सारखीच. सबस्क्रायबर ला वेळ काढून भेटलास उत्तम. माणुसकी हरवत असतानाच परक्या देशात आपुलकीन चौकशी करुन मी आहे हे म्हणणार माणूस ही फार महत्वाचं असत. व्हिडिओत खूप बारीक दिसतो आहेस. तब्बेत ठीक आहे ना? काळजी घे!❤❤❤❤ निखिल वैद्य - ठाणे
Jay gajanan shre gajanan jay narmada mata 🎉 😊
Bai ekri madhe ka bolat ahrt? He thik nahi. Respect disat nahi.
Om namah shivay
वा वा....नर्मदे हर 🙏🙏 फारच डोळस असं तुमचं एकुण परिक्रमेच अवलोकन वाटल.....खुप गोष्टींचा एक clear cut view मिळाला..... खुप glamourise न करता फारच सरळ आणी सोप्पं गणित मांडलंत...... धन्यवाद.......नर्मदे हर नर्मदे हर......
तुम्ही इतके छान निरूपण करताय की कानात आवाज तुमचा ऐकते पण मी स्वतः परिक्रमेत चलतिये असा भास होतोय खूप तल्लीन होऊन जाते
डॉ. तुमची पुण्याई तुमच्या कामी आली आणि मैंया ने तुमच्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेतली भाग्यवान आहात तुम्ही डॉ. तुम्ही नासिक चे आहात का
होय
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जीवन भर
नर्मदे हर
नर्मदे हर, नर्मदे हर,🌹🌹🙏🙏
तुम्ही खूप भाग्यवान आहात सर तुम्हाला साष्टांग नमस्कार.
नर्मदे हर
नर्मदे हर!
नर्मदे हर!
जय ॲमेझाॅन मैया ! जय यमुना मैया ! जय सिंधु मैया ! जय नाईल मैया !
अश्वत्थामा भेटणे म्हणजे परिक्रमेची सफलता कायॽ तत्व महत्वाचे,बाकी सोडून देणे,सर्वा घटी एक नांदे
ruclips.net/video/4_65d22Nc3g/видео.htmlsi=a7wnEvLQ6TqfcDeB
Khupach chan Narmade Har
डॉक्टर,,,माझी. एक. परिक्रमा. आत्ताच. झाली,,,,,खूप. वेळा. मैय्याने. साथ. दिली,,,खूप. आनंद. आला,,,,आत्ता. प्रपंचात. मन. लागत. नाही,,,,,परत. परत. परिक्रमा. करावी. असे. वाटत. आहे,,,,पण. आल्या.पासून माझे. पायात. कट कट वाजत. आहे,,,,तर. मी. परिक्रमा. करू. का,,,,,,प्लीज. मला. माहिती. द्या,,सांगा
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
सर आपले संपूर्ण चार व्हिडिओ पाहिले आपण अजुन काही व्हिडिओ बनवा खूप छान विश्लेषण अप्रतिम नर्मदे हर जीवन भर
छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
खूप रसाळ वानी नर्मदे हर जीवनभर
नर्मदे हर हर
खूप छान विश्लेषण सर परिक्रमा करण्याचा विचार मनात आपण आणला नर्मदे हर जीवन भर
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर
आपले परिक्रमेचे विचार ऐकुन परिक्रमा करण्याचा विचार मनात आला नर्मदे हर जीवन भर
अप्रतिम विश्लेषण सर अजून काही भाग हवे होते सर
नर्मदे हर 🙏🙏
खुप छान कथन करता. मी असे ऐकले आहे की पूर्वीचे मामालोक आता पोर्टरचे काम करतात. तुम्हाला ही सुविधा नाही मिळाली का. नर्मदे हर.
उदबोधक माहिती, खुपच छान
Narmade har
नर्मदे हर
🙏 नर्मदे हर 🙏