मैय्या चे मुल होउन जातो आपण. आपली शरीराची मर्यादा संपत पर्यंत आपली परिक्षा घेते मैय्या , देव पण नंतर मदत करतात. अशी प्रचिती यमुनोत्री यात्रेत मला पण आली आहे.
तुम्ही खर खर सांगितल. अशी मानसिक परिस्थिती खुप लोकांची होते पण ते सांगत नाही. मात्र देव मदत करतो , आपले गुरू महाराज आपल्याला बिकट परिस्थितीतून बाहेर काढतात.
डाॅ भगवंतानी तुमच्या कडुन परीक्रमा करून घेतली तुमच्या आई वडीलांची पुण्याई व तुम्ही पेशंट ची जी काही सेवा केली असेल ती पुण्याई तुमच्या पाठीसी होती म्हणून हे शक्य झाले.

नर्मदे हर हर! अतिशय पारदर्शक घटनांची मांडणी केली आहे विचारांची सुस्पष्टता असल्यामुळे सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात 🙏 बाबाजी
माहिती मला आवडली आहे
तुम्ही खूप भाग्यवान आहात सर तुम्हाला साष्टांग नमस्कार.
#आमचे_मामा_नर्मदा_परिक्रमा_करून_आल्याने_सर्व_परिवारास_त्याचे_पुण्य_आणि_नर्मदा_माईचे_कृपाआशीर्वाद__लाभले🙏
#अनेक_अनेक_पुण्य_आमच्या_मामांना_लाभो🙏🌿
डाॅ भगवंतानी तुमच्या कडुन परीक्रमा करून घेतली तुमच्या आई वडीलांची पुण्याई व तुम्ही पेशंट ची जी काही सेवा केली असेल ती पुण्याई तुमच्या पाठीसी होती म्हणून हे शक्य झाले.
Tumhala ashvathama bhetla ki nahi mg ,char episode kelet tyatlya kontua episode madhe bhetla ashvathama
उदबोधक माहिती, खुपच छान
मी होतो तूमच्या बरोबर
Khupach chan
Narmade Har
narmde har
Great Dr. Saheb
अश्वत्थामा भेटणे म्हणजे परिक्रमेची सफलता कायॽ तत्व महत्वाचे,बाकी सोडून देणे,सर्वा घटी एक नांदे
खुप छान कथन करता. मी असे ऐकले आहे की पूर्वीचे मामालोक आता पोर्टरचे काम करतात. तुम्हाला ही सुविधा नाही मिळाली का. नर्मदे हर.
Great 👍
हरहर नर्मदे
Narmade har❤❤
Baba ji namaste
Proud of you Dada
नर्मदे हर, नर्मदे हर,🌹🌹🙏🙏
सर्व भाग पहिले ❤❤❤
बाबाजी नमस्ते नर्मदे हर हर
Tumi kaya shikhlel
Jara muje samjavne Please
Narmade har
छान
❤❤❤ नर्मदे हर ❤❤❤
My means to asking you
What is the bodh from your
Narmade Parikrama
डॉ. तुमची पुण्याई तुमच्या कामी आली आणि मैंया ने तुमच्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेतली भाग्यवान आहात तुम्ही डॉ. तुम्ही नासिक चे आहात का
होय
नर्मदे हर हर
Narmde har💐💐💐
नर्मदे हर 🙏
Narmade har drsaheb
नर्मदे हर
NarmAde har har har
Narmada har
Narmade har
Narmada her
Far kantalun parikrama keli tumhi.
नर्मदे हर हर हर....
नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर