Looking really beautiful in simple blue saree You carry urself well Thanks for tips like counting , as one makes dosas it's easy then to flip at the right time Yes it's better to use finish 1 medicine strip at a time Sadbut true women girls suffer
माझ्याकडे पण अशी साडी आहे 15 वर्ष झाले जशीच्या तशी आहे. आता तुमचे ऐकून मी पण पुढचे 15-20 वर्षे वापरेल. माझं दोन-तीन वर्षातून एकदाच घालन होत. छान वाटलं ऐकून
मुलांच्या वाढदिवसाच्या भेटवस्तू बनवते व ऑर्डर प्रमाणे बनवून देते.छोटासा घरबसल्या व्यवसाय करते मग कसं छान वेळ ही जातो व छंद ही जोपासला जातो त्यामुळे तेच तेच असं वाटतं ही नाही.
मॅडम, तुम्ही हल्ली घरातील जे vedios दाखवतात ना, ते मला खूप आवडतात. specially ते डाळींचे, गव्हाचे, ज्वारीचे पीठाचे, रवा, डोसे, घावणे तर मस्तच. तुमच्या style ने मी घरी डोसा बनवला, अन् छान झाला, सर्वांना आवडला. तसेच तुमच्या बागेतील फुलझाडे फळझाडे पण पहायला खूप आवडते. तुमच्या किचन मधील ती कढई, चहाचं पातेले, ते फोडणी च भांड सगळ काही छान, मस्त आहे. सर्वांच्या घरी असच असतं. तुमच्या जुन्या vedios पेक्षा आत्ताचे किचन व घरातील vedios पहायला मला खूप खूप जास्त आवडते. तुम्हाला काहीजणी बोलतात की, आधी जसे vedios तुम्ही बनवायचे तसे आत्तापण बनवा. पण तुम्ही त्यांचे काहीसुद्धा ऐकू नका. तुम्ही आत्ता जे करताय तेच चालू ठेवा.
हो खरंय 👌🏻जरी तोच तोच पणा असला तरी कोणाशी गप्पा केल्याने बरं वाटतं.. आणि तुमचा व्हिडिओ पाहिला की गप्पा झाल्यासारख्या वाटतात 😊.. इतकं बोलणं असो व्हिडिओ बनवणं असो विषय निवडणं असो सोपं नाही पण तुम्ही सहज करता साऱ्या गोष्टी.. खुप छोटया छोटया गोष्टी शिकण्या सारख्या आहेत 😊😊👌🏻👍🏻
तुम्ही कंटाळा queen आहात वाटते...नेहेमी अशीच कमेंट करता....आवडेल ते बघावे....न आवडलेल्या गोष्टी करू नयेत....आम्हास जे आवडते ते आम्ही करतो कारण आम्हास त्यात आनंद आहे....तुम्ही त्रास करून घेवू नये...जग भरपूर मोठे आहे....
Ho barobar aaj shreeya surkshit nahi .aaj kal gharatalya var pan vishvas theu shakat nahi . Sarvanach bhiti vatate .baher jaun tari surkshit asatat ka ? Nahi kuthehi ja baher kahi jhale ki mg tyana aaplya deshashi aathavan yete .tevha matrubhumi aathavate he aapan Corona kaalat pahile aahe .
तुमचे विडिओ पाहून मीही डोसा करू लागलेय घरी. व छान निघतो 😂 या घरगुती गप्पा, भांडी यातच आनंद आहे. तसे cookery वरील hi fi youtubers आहेतही. पण असे स्वयंपाक घर साधारणत : नसते कोणाचेच. व जे असते तो स्टुडिओ असतो अथवा घरची गृहिणी तेथे काम करत नाही. असो.. छान मंगळसूत्र pattern. शुभ दिन 🌹🌹❤❤
त्यांना तसे नाही म्हणायचे.साय साठवली जाते 3-4 दिवसांची .व्हिजन लाऊन freezer madhe they shakato mhanje kadu hot nahi .Mag baher kadhun 8/10 Tass ठेवायची.छान विरजण लागते.
Hello good Afternoon mam..pahile मी tumhla kadhi message नाही केले..खरा तर like करायचे पण एवढी guntle होते gharat..मुलींकडे navrykade laksh de..पण आता समजल स्वतः kuthe तरी harvlele होते..aata ठरवले गप्प मारायच्या 😂ऐकायचा तुम्ही सांगितले मी अजूनही काही videos pahile swatahi bharpur विचार kela आणि tharvle parat ubhe रहायचे..aata swathasathi mulisathi आणि हो आपली संस्कृती क्षमा करायला शिकवते..माफ कारण एवढे सोपे naste पण मी swatala nshinhibvan samjte devane ते धैर्य मला दिले...asude mam आजचा video hi छान ..kharach हा samaj स्त्री la कधी कम्फर्ट hoil mahit nahi..जगात फार दुःख आहे....tyapudhe आपले दुःख chote vatat..देव sarvana चांगली budhi देवो 🙏🙏 ..
asey kay pan uncle... khahich bolaycha nahi mhanje kay... mag tumhala over compensate karave lagta nah bolun bolun... but i like your attitude. You are always, always happy, and it is not easy to live with a man like that. but u do and so happily.
@dranaghakulkarni , aunty i am only concerned for u ,as it feels bad and may be you are right we can only see and decide in the 10 mins of the video u show we don't see reality.
@dranaghakulkarni , yes, Aunty, I keep telling my mom also the same that we must learn how to not let any situation bother us and we should enjoy life and hence we both watch your videos and enjoy your spirit and attitude towards life. so u are an inspiration.
Madam tumhi kamaal aahat❤ me carona काळापासून व्हिडिओज बघते.मधल्या काळात बघत नव्हते.आता पुन्हा बघते.बरे वाटते. धाकटी बहीण बोलतेय असे वाटते,पण तीही अशी हुशार,स्मार्ट बरे का!
या वयात अरबट चरबट खाण्यापेक्षा पौष्टिक डोसे केव्हाही चांगले, ma'am तुम्ही जे real ते दाखवता मस्त मस्त
स्त्री असुरक्षित अगदी बरोबर वाईट वाटले हो मॅडम रोजच्या प्रमाणे छान विडीओ👌👌
Khup chan dosa. Nice video. Thank you Anagha madam.🙏👍👌👌😀
Madam tumhi Aalluminium bhandi kiti hasun dhakhvata mala खूप आवडले
माझ्याकडे पण आहे अशी साडी, मंगळसूत्र छान आहे
Mam malti vetamin goli 1 month khaychi aste na 1 year madhe 1 month
Looking really beautiful in simple blue saree
You carry urself well
Thanks for tips like counting , as one makes dosas it's easy then to flip at the right time
Yes it's better to use finish 1 medicine strip at a time
Sadbut true women girls suffer
Yesss. Because of repetitive videos on dosa's I too happened to try and it came out awesome. Thanks
Healthy+ Tasty
Thanks a lot 😊
माझ्याकडे पण अशी साडी आहे 15 वर्ष झाले जशीच्या तशी आहे. आता तुमचे ऐकून मी पण पुढचे 15-20 वर्षे वापरेल. माझं दोन-तीन वर्षातून एकदाच घालन होत. छान वाटलं ऐकून
सुप्रभात ताई आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला नाष्टा खुपच सुंदर आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ सकाळ
छान, बडबडत काम करतआहात वेळ छान निघून जातो
मी घरातले काम करून
माझा छंद आहे मणयापासून रूकवता च्या वस्तू, लहान मुलांच्या वाढ
खूप छान mam, धन्यवाद
तूम्ही केलेल्या डोशाप्रमाणे मीही माझ्या
५ वर्षाच्या नातवाला टिफिनमध्ये डोसे दिले.त्याने ते आवडीने खाल्ले.व्हिडीओ खूपच छान आहे.
मुलांच्या वाढदिवसाच्या भेटवस्तू बनवते व ऑर्डर प्रमाणे बनवून देते.छोटासा घरबसल्या व्यवसाय करते मग कसं छान वेळ ही जातो व छंद ही जोपासला जातो त्यामुळे तेच तेच असं वाटतं ही नाही.
Nice. Dosa receipe. Kiti praman anni kuthli kuthli pithe ghyachyi he sanga pls.
आहेत already व्हिडिओ
Khup chan dose
खरं आहे तुम्ही म्हणता ते बाहेरच्या देशात सुरक्षितता जास्त आहे.
Very nice recipe❤😂🎉❤
मॕडम या डोशामध्ये कशाकशाचे पीठ आहे कारण मी पहिल्यांदा बघतेय म्हणून विचारले आणि हा डायबेटीसला चालते का तेपण सांगा प्लीज
आहे या चॅनेल वर व्हिडिओ
❤❤
Much hard worker ur.
Thanks
Golya ghenyatli tip chan ahe.
❤
😢 स्त्री मुलगी बोलता त । ते खरे आहे अगदी
यावेळी गणपती गौरी झाल्या तरी शॉपिंग vlog नाही एकदा शॉपिंग vlog होऊन जाऊदेत... साड्या शॉपिंग दागिने शॉपिंग बघायला मज्जा येते...
दिवाळी त
हेच छान वाटते काम करत करत गप्पा मारता ना ताई तुम्ही एकदम आपल्या घरातील वाटता तुम्ही
मलापण...
👌🏻👌🏻मंगळसूत्र
Thanks
तुमचा व्हीडिओ पाहिला बरं वाटत काही शिकायला मिळत मला माझ्या ब ही नअसंच समजून सांगते मी पण वेगळे वेगळे पदार्थ करून खाते 🙏🏽
Madam mast dose ani hasat bolat breakfast👌
👌👌🌹
मॅडम, तुम्ही हल्ली घरातील जे vedios दाखवतात ना, ते मला खूप आवडतात. specially ते डाळींचे, गव्हाचे, ज्वारीचे पीठाचे, रवा, डोसे, घावणे तर मस्तच. तुमच्या style ने मी घरी डोसा बनवला, अन् छान झाला, सर्वांना आवडला.
तसेच तुमच्या बागेतील फुलझाडे फळझाडे पण पहायला खूप आवडते.
तुमच्या किचन मधील ती कढई, चहाचं पातेले, ते फोडणी च भांड सगळ काही छान, मस्त आहे. सर्वांच्या घरी असच असतं.
तुमच्या जुन्या vedios पेक्षा आत्ताचे किचन व घरातील vedios पहायला मला खूप खूप जास्त आवडते.
तुम्हाला काहीजणी बोलतात की, आधी जसे vedios तुम्ही बनवायचे तसे आत्तापण बनवा. पण तुम्ही त्यांचे काहीसुद्धा ऐकू नका. तुम्ही आत्ता जे करताय तेच चालू ठेवा.
मस्त मस्त
@@dranaghakulkarniतुमच्या आताची व्हिडिओ मला खूप खूप आवडायला लागले आहेत
खूप छान मस्त मस्त डोसे
Barobar
व्हिडिओ खूप मस्त,न आवडन्या सारखे त्यात काही नाही.
स्टाॅल म्हणजे डोशाचा स्टाॅल. येथे सर्व प्रकारचे मस्त मस्त डोसे मिळतील.❤😅
रोजचं routine खरंच कंटाळवाणं असतं पण तरीही positively कसं जगायचं ते तुम्ही बरोबर सांगितलय. तुमच्या या positive attitude मुळेच videos छान वाटतात.
Thanks
Kakacha asa nirvikar chehara baghun tumhala enrgi kashi. Yete, kadhi kadhi mazya Mr, asa asto mala far kantala yeto
खरंच आहे आपल्या जोडीदाराचा चेहरा निर्विकार असेल तर घरातील वातावरण प्रसन्न वाटत नाही....
तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही...हे कायम लक्षात ठेवा....आपण आनंदी तर जग आनंदी
Pakpak .... करता येत नसेल तर वाईट वाटून घेवू नका....हे जमत नाही सर्वांना....तुम्ही नेहेमीप्रमाणे negative comment करा....ज्याला जे जमते ते करावे....
👌😀👍खरंय अनघा ताई मला पण आताच चे व्हिडिओ आवडतात❤
@@anujagodse3530पकपक करण्यासाठी विषय लागतो . ते विषय त्यांच्या कडे असतात आणि ते छान पद्धतीने मांडतात
खूप छान नाश्ता 😃
Thanks
दूध कोणते घेतेस? साय भरपुर आहॆ म्हणून विचारते, किती घेतेस
पिशवी चे
Dr, pls change the subject. No kitchen for few days pls . Give us some health tips,
Kitchen मधून च mind body detoxification होते... तुम्हाला व्हिडिओ नीट ऐकावे लागतील त्यासाठी...सतत किरकिर बरी नाही....
Good morning mam
Mast vlog recipe ❤❤
Mam mla tr nahi hot bore tumche vdo baghun👌👌👌
बाटल्या मध्ये काय ठेवलंय? लाल रंगाचं पाणी?
Vdo अग्दी मस्त..,....असतात खुप आवडते प्लीज एक नवीन विषय घ्यामनावरचे दडपण आणि पोट दुखी तसेच जुलाब होणे vdo ची वाट पाहते
खूप छान बोलताय काकू..... positive discussion 😊
Good morning Madam
Good morning
खूप छान डोसे
Tai tumchya ghrachi hom
बाटलीत कोणतं पाणी असतं?
साधे पाणी
Beautiful astaat tumche video🎉
Thanks
हो खरंय 👌🏻जरी तोच तोच पणा असला तरी कोणाशी गप्पा केल्याने बरं वाटतं.. आणि तुमचा व्हिडिओ पाहिला की गप्पा झाल्यासारख्या वाटतात 😊.. इतकं बोलणं असो व्हिडिओ बनवणं असो विषय निवडणं असो सोपं नाही पण तुम्ही सहज करता साऱ्या गोष्टी.. खुप छोटया छोटया गोष्टी शिकण्या सारख्या आहेत 😊😊👌🏻👍🏻
Thanks... मस्त कमेंट
होय शिकण्या सारखे असतेच
ताई पिठे कोण कोणती घेता
Madam tumche videos hali khup bor karayla lagle ahet. Tumhchya kade aata kuthalach topic nahi video karnya sathi diste. Roj tech tech kitchen pahun pahun aata kantala yeyla lagla ahe.
तुम्ही कंटाळा queen आहात वाटते...नेहेमी अशीच कमेंट करता....आवडेल ते बघावे....न आवडलेल्या गोष्टी करू नयेत....आम्हास जे आवडते ते आम्ही करतो कारण आम्हास त्यात आनंद आहे....तुम्ही त्रास करून घेवू नये...जग भरपूर मोठे आहे....
जोडीदार नसेल तर कसं जीवन जगायचं थोडीशी माहिती द्या
जाऊ द्या हो त्या काही आपल्याला जबरदस्ती नाही करत channel पहा म्हणून..नाही आवडले तर पुढे जायचे 😊
तुम्ही बघू नका ना मग व्हिडीओ. अनघा ताईंनी तुम्हाला जबरदस्ती नाही केली की माझा व्हिडीओ बघा असं.
Kay bor channel ahe. Unsubscribe kelela bara. Aata kahi maja nahi rahili
मॅडम पायात जोडव्या घाला.❤
नाही आवडत...
Doghech asun tumhi kiti aanand gheta . Hech pahanya sarakhe aahe . Aanand milat nasato .to aapan kasa upbhogayacha he jyala kalale to sarvat sukhi . Koni haso kiva kahi bolo laksh na deta tumhi tumache kam chaluch thevata . Aani mr chi chan kalgi pan gheta .te jast bolat nahi .mhanun tumhi ka tyacha sarakhe abol rahayache ka ? Bolat raha .nasta ,jevan karat raha .aamhi baghat basu .bare vatate .thoda change vatato .👌👌👌👌🎉🌹😀
Thank you very much...ek नंबर ...positive comment....very good...nice
@@dranaghakulkarni 🙏🌹
२ T हो गोळय । अशा नीटच घ्यायच्या❤🎉🎉😊
खरे
छान डोसे झाले आहेत
Tech repet zal pahij khar ahe shrti cha babatit bolala te agadi छान मस्त चांगले खूप मस्त ही सवय लागली
माझ्या कडे बीडाचा तवा आहे काहील डोसे खुपच छान होतात
Navara naslyavar kay karave
त्यासाठी व्हिडिओ आहे चॅनेल वर
Ho barobar aaj shreeya surkshit nahi .aaj kal gharatalya var pan vishvas theu shakat nahi . Sarvanach bhiti vatate .baher jaun tari surkshit asatat ka ? Nahi kuthehi ja baher kahi jhale ki mg tyana aaplya deshashi aathavan yete .tevha matrubhumi aathavate he aapan Corona kaalat pahile aahe .
Nice video mam
Thanks a lot
Thanks
Tech repet zal pahij khar ahe shrti cha babatit bolala te agadi
Dose khup mast mast mi pan tumchsarkhe dose karte khup chan hotat .❤❤❤❤
Wow nice
खूप छान वाटतं तुमचा व्हिडिओ पाहून
Madam pl don't mention the price of your Jwellery..it looks nice on you..but why tell others?
Let them think..that it is gold or silver..whatever..😅
का....त्यात काय कमीपणा वाटत नाही मला....उलट सर्वांनी बिनधास्त वागावे... ऋण काढून सण साजरे करू नयेत...
Madam छान होता आजचा video.... रोजचा रूटीन पन नविन्यपूर्ण जगु शकतो. वैशाली कुलकर्णी
तुमचे विडिओ पाहून मीही डोसा करू लागलेय घरी. व छान निघतो 😂 या घरगुती गप्पा, भांडी यातच आनंद आहे. तसे cookery वरील hi fi youtubers आहेतही. पण असे स्वयंपाक घर साधारणत : नसते कोणाचेच. व जे असते तो स्टुडिओ असतो अथवा घरची गृहिणी तेथे काम करत नाही. असो.. छान मंगळसूत्र pattern. शुभ दिन 🌹🌹❤❤
Thanks...नेहेमी कौतुक करता...फार छान वाटते...हुरूप येतो
तूम्ही केलेल्या डोसेप्रमाणे मीही माझ्या ५ वर्षाच्या नातवाला डोसे करून दिले त्याने ते आवडीने खाल्ले.
शुभ सकाळ ताई.सायी ला विरजण लावून कुठे ठेवायचे फिजर मध्ये का ते सांगा की बाहेर.,
विरजण लावल्यावर बाहेर ठेवा...त्याशिवाय दही कसे तयार होईल
त्यांना तसे नाही म्हणायचे.साय साठवली जाते 3-4 दिवसांची .व्हिजन लाऊन freezer madhe they shakato mhanje kadu hot nahi .Mag baher kadhun 8/10 Tass ठेवायची.छान विरजण लागते.
@@sharvarideo5047 freezer la ठेवल्याने दगड साय होईल...नॉर्मल फ्रीज मध्ये ठेवा
खरं आहे अनघा श्री असुरक्षितच आहे
स्त्री
तोच तो पणा जाणवत
दैनंदिन जीवनात तोच तोच पण असतो...तरीही प्रत्येक क्षण नव्याने जगायचा असतो...त्यालाच आनंदी राहणे म्हणतात...
Hello good Afternoon mam..pahile मी tumhla kadhi message नाही केले..खरा तर like करायचे पण एवढी guntle होते gharat..मुलींकडे navrykade laksh de..पण आता समजल स्वतः kuthe तरी harvlele होते..aata ठरवले गप्प मारायच्या 😂ऐकायचा तुम्ही सांगितले मी अजूनही काही videos pahile swatahi bharpur विचार kela आणि tharvle parat ubhe रहायचे..aata swathasathi mulisathi आणि हो आपली संस्कृती क्षमा करायला शिकवते..माफ कारण एवढे सोपे naste पण मी swatala nshinhibvan samjte devane ते धैर्य मला दिले...asude mam आजचा video hi छान ..kharach हा samaj स्त्री la कधी कम्फर्ट hoil mahit nahi..जगात फार दुःख आहे....tyapudhe आपले दुःख chote vatat..देव sarvana चांगली budhi देवो 🙏🙏
..
Move on....
Amhi pan sathi madhle Raja Rani ahot...some time it scares me but many a time we enjoy too...
संध्या छाया भिवविती हृदया....हे असणारच
तोच तोच पणा असेल पण नवीन काहीतरी शिकायला मिळते. आता हयाच व्हिडिओ मध्ये तेलाबद्ल शिकले. किती उपयोगी.
sirji ko koi topic dedo na accha bolate batate rehte hai 👌
डोसा पिठाचे सामान सांगा मला हवं आहे सांगा ह
Ok
asey kay pan uncle... khahich bolaycha nahi mhanje kay... mag tumhala over compensate karave lagta nah bolun bolun... but i like your attitude. You are always, always happy, and it is not easy to live with a man like that. but u do and so happily.
Don't judge 📚 by its cover
@dranaghakulkarni , aunty i am only concerned for u ,as it feels bad and may be you are right we can only see and decide in the 10 mins of the video u show we don't see reality.
@@krutaapte946 enjoy life
@dranaghakulkarni , yes, Aunty, I keep telling my mom also the same that we must learn how to not let any situation bother us and we should enjoy life and hence we both watch your videos and enjoy your spirit and attitude towards life. so u are an inspiration.
Chan video
Kaku diwali cleaning var video banwa
Kalat nahi kuthun suru Karu
Kantala yeto😅
माझे काम झाले...गौरी गणपतीचे वेळी....आता एकदम जानेवारी...
Tumhi tyavar ek lecture dya .
Kus suru karayche,thode tips and planning
@@SD-ws2tp hmmmmm....
खूप छान व्हिडिओ. मी वाटच पाहात असते❤❤
मला डायबिटीस आहे म्हणून सांगा
किती लाडात बोलता,!
जरा नॉर्मल बोला की!
My life my rule
श्री स्वामी समर्थ ताई नाष्टा आवडला मस्त मस्त
Kaku tumchi Ghar kamachi maushi alyath ka?
Hmmm
मी पण करून बघितला खरच छान होतात.
मस्त
Sirancha ekhadya topic var video kara chan boltat .
आहेत चॅनेल वर
Beri tun sudha khup tup nigate beri ashich taku naka Pani ghaun ukatava var tup chan thar yeto te kadun gy
मॅडम व्हिडिओ खुप छान
पीठ कोणते घालायची
आधी आहेत व्हिडिओ...तरीही...हे पीठ संपले की पुन्हा sanginach
Madam tumhi kamaal aahat❤ me carona काळापासून व्हिडिओज बघते.मधल्या काळात बघत नव्हते.आता पुन्हा बघते.बरे वाटते. धाकटी बहीण बोलतेय असे वाटते,पण तीही अशी हुशार,स्मार्ट बरे का!
Dhanyawad
किती नाटकीपणा कर्ता हो
Thanks
My life my rule
@@IPsjhdतुम्ही बघू नये
@@IPsjhd जग भरपूर मोठे आहे...एखादा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल
काकू तुम्ही कित्ती छान बोलत राहता.... पण काका अगदीच अबोल आहेत ना.... तुम्ही कसा timepass करता?
माझ्याजवळ time pass करण्यासाठी वेळच नसतो...
@@dranaghakulkarni sorry hope tumhala raag nahi aala...
मॅडम जरा bour. Hotat व्हिडिओ छान असा विषय घ्या बघू kitchen सोडून😂
@@varshagokhale1491 तुम्ही कंटाळा queen 👑 झालात का....बदल करा...नाहीतर आयुष्य आनंदी करायचे असते हे विसरून जाल...आणि सतत तक्रार करत रहाल....
❤❤❤❤