Gela Madhav Kunikade • Prashant Damle’s Superhit Natak is back! [ गेला माधव कुणीकडे ]

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024
  • www.rangabhoom...
    आठवतंय का?
    माधवचं आठवड्याचं गणित!
    अहो आठवत नसेल तर काळजी कशाला?
    ना इकडे ना तिकडे... सगळ्यांना घेऊन आता माधव आलाय तुमच्याकडे...
    गेला माधव कुणीकडे
    www.rangabhoom...
    शुभारंभाचा प्रयोग : शनिवार, १५ जून, विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
    १ तारखेपासून @ticketalay वर बुकिंग सुरू!!!
    #gelamadhavkunikade #fakt63prayog #ticketalay

Комментарии • 29

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi  7 месяцев назад +5

    पत्रकार @ 9:20: एका प्रयोगाला आमचं कुटुंब आलं होतं आणि माझा ५ वर्षाचा पुतण्या होता.
    तुमचा जो फेमस डायलॉग आहे, ‘हाय काय नी नाय काय!’, तो पाच वर्षांचा मुलगा पण उठून ‘नाय काय’ म्हणाला होता!
    तुम्ही म्हणाला होतात की, “हा माझ्या वळणावर जाणार आहे.
    तो गेला नाही…😄”

    • @chetanapadhye1254
      @chetanapadhye1254 7 месяцев назад +1

      तुमचे गेला माधव कुणीकडे हे नाटक पुन्हा खूप खूप चालू दे

  • @harshadshinde4388
    @harshadshinde4388 2 месяца назад +1

    Khupach chan....all the best

  • @nileshjoshi2468
    @nileshjoshi2468 21 день назад

    खूप खूप सुंदर.सर्व टीमला शुभेच्छा

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 месяца назад

    कमाल कमाल कमालच आहे तुमची तुमच्या दोघांनकडे बघीतल तरी हासा हासा आणी रडा 🔔🌏👏🏿🔥🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🎶🎂🍔💖💖👨‍👩‍👧👨‍👩‍👧🏡🎻🥁🥁😭😭👏🙏😎

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 месяца назад

    100 वर्षें जगायचय सर आमच्या वीद्यांर्थ्यांना गरज तुमच्या सगळ्यांचीच आम्ही तुमच्याकडे बघुण रोजचा दीवस जगत आसतो तुमच्या सगळ्यांनकडे बघीतले तरी हासायेला येते.🤣🤣🤣🤣🤣🔔🌏🎂🍔👏🏿🙏🏼🔥🍥💖👨‍👩‍👧👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🎵🎵😭👏🙏😎🙏

  • @pramodrangnekar8766
    @pramodrangnekar8766 7 месяцев назад +1

    या नाटकाचे लिखाण दमदार आहे. प्रशांत आणि विनयची जुगलबंदी प्रेक्षकांना "यड" करतात. जबरदस्त, अफलातून या सारखी विशेषणे कमी ठरतात.

  • @aditioak2683
    @aditioak2683 7 месяцев назад +2

    सुबक... Yach प्रमाणे जुनी नाटके पुन्हा पाहायला सर्वाना आवडेल..
    नाव ही suchavte..
    ... प्रदाप्र ...
    😊😊

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 месяцев назад +1

    बापरे बाप काय हे रंगवताय रे बाबा कमाल कमाल आणी धमाल धमाल हमाल दे धमाल 🙏🏼🤣🤣🤣🤣🤣🤣👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡🎻🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @aditioak2683
    @aditioak2683 7 месяцев назад +2

    Wwa wwa.. Jabardast news..
    Prashant jinchee नाटके पाहायला केव्हाही आवडते.. खूप chalel हे नाटक.. नक्की पाहणार..
    😊😊

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 месяца назад

    हो खरच आहे सर पण घराघरात येक तरी नाटवेडा ज्येन्माला येतोच येतो आता माझच बघा 🔔🌏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 месяцев назад +1

    हो हो बरोबर बोलत आहेत वीनयदादा/गुरु/सर/मीञ/स:खा अशीच तुमच्यासारखी मीञ क्रुष्णानी जोडायेला सांगीतले म्हनुनच तर आम्ही जगत आहोत घडत आहोत आणी घडनारच आहोत 🙏🏼🔥🔔🌏👨‍👩‍👧😍
    नटराज्याय न:म प्रसन्न नटरंगाय न:म प्रसन्न 🏡⛳

  • @varshasancheti1632
    @varshasancheti1632 4 месяца назад

    Mast aamhi nakki baghnar he natak

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 месяцев назад

    तुमच्या सगळ्यानाच मला स्टेजवर बघायेचे आहे कारन मी गेला माधव कुनीकडे हे कधीही बघते सर
    सुरेखा.शीराळकर 👨‍👩‍👧😍🙏🏼

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 месяцев назад +1

    सात्येत हेच जीवन 🙏🏼🔥🔔🌏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад

    Friend did nid a friend nid friend n he khupach sundar oli dew 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 7 месяцев назад +1

    😂 आरे हाय काय...नाय काय...... नक्कीच बघणार हाय 👌👍🏼🤣🤣🤣

  • @Ajay-pm6vm
    @Ajay-pm6vm 7 месяцев назад

    Jabardast real entertainment

  • @MithunSalgar
    @MithunSalgar 4 месяца назад

    Amazing interview and what a cast !! Miss this in Germany

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 7 месяцев назад

    Abhinandan 🎉

  • @rajendrakumarvaidya6402
    @rajendrakumarvaidya6402 6 месяцев назад

    Please start Aakhar kahalela Mannus

  • @Hema-e4g
    @Hema-e4g 7 месяцев назад

    Aamhi pahile natak pahile hote aani aata pan pahanarch Lavkar Punyat Prayog houde

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 7 месяцев назад +1

    शिवाजी मंदिरला ३ वेळा बघितलंय आणि प्रत्येक वेळी तितकंच हसले. विशेषतः बोयकोला ज्या थापा मारतात आणि वर ‘हिला काहीही सांगितलं तरी पटतं’ हा डायलॅाग

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 месяца назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼🔥

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад

    Dewa dewa 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 7 месяцев назад +2

    😂 मी हे नाटक २\३ दा बघीतलय. गडकरी रंगायतनलाच तिन्हीही वेळी मी नेरळहून (कर्जत ) बघितलय.

    • @VilasSatam
      @VilasSatam 7 месяцев назад

      तूम्ही नेरळला रहाता का? आमच पण घर आहे नेरळला. माझे भाऊ आणि कुटुंबिय तिथेच रहातात.

  • @yogeshdarne8846
    @yogeshdarne8846 6 месяцев назад

    Zakas naki live baghanar