स्तुत्य उपक्रम आजपर्यंत कोकणात आम्ही वारणा, कृष्णा, स्फुर्ती चितळे यांचे श्रीखंड कींवा अन्य दुग्धजन्य पदार्थ खात आलो मला वाटत सिंधुदुर्ग मध्ये ही पहिली कंपनी असेल जी स्थानिक शेतकऱ्याना प्राधान्य देवून इथल्या दुधापासून प्रक्रिया करून हे ऊत्तम दर्जाचे पदार्थ बनविते यांच लस्सी श्रीखंड १ नं क्वालिटी आहे श्रीखंड just like chitle, malai lassi best best wishes for your bright future....
लकी खरच चांगला माहिती पर आहे हा vlog कोकणात याला लागणारा कच्चा माल म्हणजे दुध उत्पादन कोकणात बरेच कमी आहे सध्या नवीन आहे व्यवसाय म्हणून चालत असेल पण भविष्यात दुध जास्त प्रमाणात मिळायला हवे यांना तरीही यांच्या प्रयत्नांना व तुलाही मनःपूर्वक शुभेच्छा . देव बरे करो
कोकणी माणसं उद्योगधंद्याकडे वळत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. कोकणी माणूस हा आर्थिक सक्षम होणे हे खूपच गरजेचे आहे. कोकणी माणूस टिकला तरच कोकणचे वैभव टिकेल. मनापासून शुभेच्छा.
दादा खूप सुंदर...🎉ह्या उद्योजक होण्या आधीची process..mehnat kinva kas bhandval ubh kel ni kas chalu kel production ha sanghrsh tyachi mahiti milli tr ज्यांची अशी स्वप्नं असतील तर त्यांना हेल्प होईल..pls ti mahiti hi vicharlit tr br hoil..dhanyawad.
स्वप्निल बागवे साहेब तुमची कंपनी खूप छान आहे स्वच्छ आहे पण तुम्ही जे गरम केलंल दूध प्लास्टिक कंटेनर मध्ये टाकलं ते योग्य नाही वाटलं बाकी सर्व तुमचं एसएस मटेरियल मध्ये आहे . तुमचा व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.
आपण सर्व काही दाखवले परंतु दूध गरम कसे केले जाते, तसेच खवा बनवताना इंधन कोणते वापरले जाते, उदाहरणार्थ लाकूड किंवा गॅस किंवा स्टीम बॉयलर, हे महत्त्वाचं असताना दाखवले गेलेले नाही,, खवा बनवण्यासाठी प्रति 100 लिटर दूध अळवण्यासाठी किती इंधन लागतं, किंवा किती लाकूड लागतं, किती गॅस लागतो,, प्रति 100 लिटर दूध आळवणे करिता किती खर्च लागतो हे आपण बिलकुल दाखवलेलं नाही त्यामुळे आपला व्हिडिओ परिपूर्ण नाही,,
स्तुत्य उपक्रम आजपर्यंत कोकणात आम्ही वारणा, कृष्णा, स्फुर्ती चितळे यांचे श्रीखंड कींवा अन्य दुग्धजन्य पदार्थ खात आलो मला वाटत सिंधुदुर्ग मध्ये ही पहिली कंपनी असेल जी स्थानिक शेतकऱ्याना प्राधान्य देवून इथल्या दुधापासून प्रक्रिया करून हे ऊत्तम दर्जाचे पदार्थ बनविते यांच लस्सी श्रीखंड १ नं क्वालिटी आहे श्रीखंड just like chitle, malai lassi best best wishes for your bright future....
Thank you so much 😊
मस्त ❤
कोकणातील खुप महत्वाचे, माहीती पुर्ण व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
स्तुत्य उपक्रम आहे तुझा... परमेश्र्वर तुम्हा सर्वांना ह्यात यश देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏
लकी खरच चांगला माहिती पर आहे हा vlog
कोकणात याला लागणारा कच्चा माल म्हणजे दुध उत्पादन कोकणात बरेच कमी आहे सध्या नवीन आहे व्यवसाय म्हणून चालत असेल पण भविष्यात दुध जास्त प्रमाणात मिळायला हवे यांना तरीही यांच्या प्रयत्नांना व तुलाही मनःपूर्वक शुभेच्छा .
देव बरे करो
Thank you so much 😊
फारच छान video,दुधापासून कश्याप्रकारे prosses ने वेगवेगळे product बनविले जातात हे खूप चांगल्या पद्धतीने दाखविलात,nice
Thank you so much 😊
Excellent products ahet ...!!! Dahi apratim asata.... Best of luck ... majha gaav khervand / bagayat tee jawalach ahe
Excellent Excellent Excellent !!!!!!
फार दिवसांनी तुझा व्हिडीओ पहायला मिळाला.. बरा मा ..
स्वप्नील ला शुभेच्छा..
कोकणी माणसं उद्योगधंद्याकडे वळत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. कोकणी माणूस हा आर्थिक सक्षम होणे हे खूपच गरजेचे आहे. कोकणी माणूस टिकला तरच कोकणचे वैभव टिकेल.
मनापासून शुभेच्छा.
Thank you so much 😊
Chan zala video
एकदम छान व्हिडिओ
Very very nice👌
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छ 💐💐💐💐💐
दादा खूप सुंदर...🎉ह्या उद्योजक होण्या आधीची process..mehnat kinva kas bhandval ubh kel ni kas chalu kel production ha sanghrsh tyachi mahiti milli tr ज्यांची अशी स्वप्नं असतील तर त्यांना हेल्प होईल..pls ti mahiti hi vicharlit tr br hoil..dhanyawad.
Thank you so much 😊... 🙏🙏
खूप छान आहे तुम्हाला शुभेच्छा व अभिनंदन
Thank you so much 😊
ખુપ છાન માહિતી દાદા....👍
श्री माऊली भरतेश्वर
खुप मस्त माहिती पूर्ण
धन्यवाद लकीभाऊ
Thank you so much 😊
Excellent Laki Dada 🎉❤
Quality of all products is excellent. Congratulation.
Thank you so much 😊
Khup bhari 👍🏻👍🏻👍🏻
Thank you 🙏
स्वप्निल बागवे साहेब तुमची कंपनी खूप छान आहे स्वच्छ आहे पण तुम्ही जे गरम केलंल दूध प्लास्टिक कंटेनर मध्ये टाकलं ते योग्य नाही वाटलं बाकी सर्व तुमचं एसएस मटेरियल मध्ये आहे . तुमचा व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.
Good grade ch ahe te maushi 😊
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
खूप छान आहे
खूप छान स्वप्निल!
Thank you 🙏
खूप खुप शुभेच्छा 💐💐
Thank you so much 😊
Lucky you really do a big job for young people in kokan heads of you 🎉👍👍
❤ खूप खूप शुभेच्छा
Thank you so much 😊
मनापासून शुभेच्छा
Thank you so much 😊
खूपच छान, माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👍
Thank you so much 😊
छान उपयुक्त माहिती
Thank you so much 😊
Good going 👍👍👍
🙏🙏🙏
Ek no, Very nice, mast
Thank you 🙏
Khup Shubhecha
Thank you so much 😊
Hi lucky khup chaan video Anhi Swapnil tula tujya vyavsayasathi khup khup shubhecha. Dev bare Karo 👌👌👌👍😊
KHUPCH CHHAN VIDEO ❤❤❤
Thank you so much 😊
🙏🌹 नमस्कार लकी दादा
Khup chan kam kartay tumhi Dada
Locals la Prostan deun ❤🙌🙏🙏
Thank you so much 😊
Khup Chan
Thank you 🙏
Amazing feel proud of you
Keep it up
We will give our 100% support
Thank you so much 😊
छान, फक्त एकच करा गरम दूध प्लास्टिक मध्ये घेऊ नका.
Proud of you.
Good job
Thank you 🙏
Mst bhava
Thank you so much 😊
Nice 👍👍
Thank you so much 😊
good video. informative.
Thank you 🙏
Very good swapnil carry on ur good work with honestly and prosperity will follow u and u are from masure which makes us feel proud keep it up😊
Thank you so much 😊
खूप भारी 🎉😊
Thank you 🙏
Very inspiring.
Thank you so much 😊
Hi swapnil... Me sandesh 🙌🏻😊
Mi swapnil sobat mauli products ch marketing kelay..
Swapnil swabhavane khup chan aahe
👍👍👍
Very nice Swapnil..keep it up. All the best for your bright future 👍
Thank you so much 😊
Very good sir
Thank you so much 😊
तूप काय भावाने असते, कीती रू. कीलो.
दादा दिलेल्या नंबरवर फोन करुन अधिक माहिती जाणून घ्या 👍😊
Mast
Thank you 🙏
पुर्ण मशिनरी किती खर्च आला सर.. महिन्याला लाईटबिल सरासरी किती,,
5:38 प्लास्टिक 😢
Chhan
Thank you 🙏
👍👍👌👌
👍👍
Sir factory ल भेट दिली तर माहिती मिळेल का......
WHO ne 2016 madhe bharta madhe 68.7%milk products bhesal vikale jajat asa reports bharat sarkarla dila aahe bharta madhe daily 14/15 carod litres dudh nirman hote aani daily 65 carod litters dudh a dudhache products vikale jatat mhanje daily 50 carod liters milk products bhesal vikale jatat myanun kadhihi local products asha shetkaryankadun kharedi kara je tumhi swata parkhu shakta🙏🙏
🙏🙏🙏
Sir training mile ga
मुंबईला कुठे मिळू शकते. पत्ता मिळेल का?
Dahi bnvtqna sakhar kitti flavour kitti taklaa
Close main door, close window with wire mesh
🙏
Lucky I came to your place but was disappointed
खुप छान पण खवा काय भाव आहे नाही सांगितले .
अधिक माहिती दिलेल्या नंबरवर मिळेल 😊🙏
tup nahi ka? tup lihile ahe start la
Mumbai is big market humble request bhai to supply your product in Mumbai.we will buy this product instead of Amul product
His daily collection 250 ltr.
ghee kitne ka hai?
आपण सर्व काही दाखवले
परंतु
दूध गरम कसे केले जाते,
तसेच खवा बनवताना इंधन कोणते वापरले जाते,
उदाहरणार्थ
लाकूड किंवा गॅस
किंवा स्टीम बॉयलर,
हे महत्त्वाचं असताना दाखवले गेलेले नाही,,
खवा बनवण्यासाठी
प्रति 100 लिटर दूध
अळवण्यासाठी
किती इंधन लागतं,
किंवा किती लाकूड लागतं,
किती गॅस लागतो,,
प्रति 100 लिटर दूध
आळवणे करिता किती खर्च लागतो
हे आपण बिलकुल दाखवलेलं नाही त्यामुळे आपला व्हिडिओ परिपूर्ण नाही,,
मुळात हा व्हिडीओ प्रोडक्ट कसे बनवले जातात हे दाखवण्यासाठी नाही.... अधिक माहितीसाठी नंबर आम्ही व्हीडिओमध्ये दिलेला आहे 👍
Klale nav
Tup.kashe.banvta.te.shagetale.nahe.te.sanga.ane.shetkaryna.dudhacha.ret.rs.54.rupaye.kharch.parvdato.ka.bake.kup.chan.tumachya.begnesla.amcha.salam.
Khup mahag ahe amchakade branded lassi 25₹ la deta
🙏🙏
Branded lassi ch mass production hot ast , mhnun production cost Kami aste....
Yanchi tr shurwat ahe , so te pn bntil mohta brand ek divs.
Nav kay
Konache?
Fat 7...snf9
Ani evdha kami rate?
Ya snf fat la mi 70 rs bhav deto maza deary vr
Shetkrycha pan fayda