कोकण पर्यटन | आंब्रड शिवगुंफा | रेडीचा स्वयंभू गणपती | शिरोड्याचे वेतोबा मंदिर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण बिनधास्त मुलगी म्हणजेच गौरी पवार बरोबर वेंगुर्ला तालूक्यातील रेड्डीचा गणपती तसेच शिरोड्याच्या श्री वेतोबा मादीराला भेट देणार आहोत. तसेच आपण बऱ्याच यूट्यूबर्स ला भेटणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #konkan #kokan #sindhudurg #ratnagiri #malvan #maharashtra #malvanilife #ganpati #reddy #tourism #picnic #picnicspot #lodge #resort #hotel #watersports #vetoba #god #ganesh #swmmingpool
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Комментарии • 22

  • @bhushantejam5061
    @bhushantejam5061 Месяц назад +1

    खुप छान व्हिडिओ बनवता 🎉🎉 दादा मस्त मजा येते बघून, तुझी मेहनत खूप आहे त्या साठी धन्यवाद❤❤

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 Месяц назад

    भाऊंकडे अमित बरीच वर्ष आहे. मी ५-६ वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा पण तो होता.
    सामंत हेरिटेज खूप भारी आहे. तिथली सर्व्हिस, रूम्स आणि जेवण 👌👌👌

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Месяц назад

    खूप छान मंस्त 👌👍❤

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Месяц назад

    टोटल धम्माल...सर्व ठिकाण सुंदर व माहितीपूर्ण होती..गौरीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...खरंच आपले कोकण देवाची किमया...

  • @allabkshpinjari
    @allabkshpinjari Месяц назад +1

    Mast bhau

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 Месяц назад

    लकी दादा एकदम मस्त भारी देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @sanketrane2239
    @sanketrane2239 Месяц назад

    लय भारी

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Месяц назад +2

    रेड्डी नाही. फक्त रेडीचा गणपती देवस्थान .मी शिरोड्याचा आहे.

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer Месяц назад

    Nice vlog 👍🏻🌹😊

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Месяц назад

    लकिदा खूप छान ❤ आंब्रडमधली शिव गुंफा भारी वाटली.आणि लकिदा महत्वाचा म्हणजे रेडिच्या गणपती बाप्पाने ज्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला त्यांचे आडनाव सुद्धा कांबळीच होते.
    मस्त खुप धमाल आली.❤ अजुन खुप अशी ठिकाणे आहेत जी निसर्गाच्या कुशीत शांत ठिकाणी आहेत.❤

  • @geetadhuri7038
    @geetadhuri7038 Месяц назад

    या गणपतीचं विशेष म्हणजे बाप्पा ला दोनच हात आहेत

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl Месяц назад

    शिरोडया चा वेतोबा मंदिर नाय ता.
    आणि सिरीयल सांगतात ती बंद झाली कधीच.

  • @karanpatil8799
    @karanpatil8799 Месяц назад +1

    Bhava apan tula like karto pn ti dusri ahe na mala tiche nav ny gyache ahe bhava Karan ti mandar shi connect asel
    Tiche nav ky asel whatever
    Jine aplya aginst rajapur chya refinery la support kela hota
    Ti vinayak mali chya video madhe pn hoti Tila mi support ny karat & karanar pn ny
    Mandar apla bhav ahe tyache video lai mast astat bhava ti kon ahe tula samjle asel ti mazya lai dokyat jate
    Bindhast girl che pro wedding ahe ky
    Apla full support ahe guari la
    Dilya ghari sukhi Raha
    Bindhast girl tichyashi apla kahi problem nahi

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 Месяц назад

    Dev bare karo..👍

  • @gauravrane
    @gauravrane Месяц назад

    रेड्डी नाय रे मेल्यांनु. फक्त रेडी. ( Redi )

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9ne Месяц назад

    I didn't like the the way peoples in swimming pool if any one to ask a question may

  • @user-yt6mo7gm2b
    @user-yt6mo7gm2b Месяц назад +1

    लकी चॅनल नाव मालवणी लाईफ पण भाषा बोलतो मराठी बोली भाषेचा अभिमान ठेव कार कांबळी ने मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली पण तु ??

    • @ganeshtalavanekar8798
      @ganeshtalavanekar8798 Месяц назад

      Aamka tasa kaay vaatna naay.. Malvani life tari dakhavta to... ani Bhashecha mhanshaat tar ti to bolaak laajna naay ❤ yach video madhye boltaana aaiklat ma😅

    • @suhaslande1369
      @suhaslande1369 Месяц назад +1

      लकी चे व्हिडिओ महाराष्ट्रभर बघत असणार त्यामुळे सगळ्यांना कोकणी कळेलच असे नाही पण प्रमोट तर कोकण लाच करतो ना आलं की सगळेच धन्यवाद

    • @chinmayshetye7899
      @chinmayshetye7899 Месяц назад

      Hayta tuzya ajak sang javn , hay akkal pajalu nako ,

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 Месяц назад

    Khup mulincha asach hota swimming pool madhye... tyana ubha rahtach yet nahi... science mahit nahi pan pahilay 😂😂😂