रत्नागिरी गणपतीपुळे दौरा | श्री क्षेत्र गणपतीपुळे | Hotel Deepak Executive

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 май 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते रत्नागीरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळेला नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #konkan #kokan #sindhudurg #ratnagiri #malvan #maharashtra #malvanilife #ganpati #ganpatipule #tourism #picnic #picnicspot #lodge #resort #hotel #watersports
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Комментарии • 24

  • @bhushantejam5061
    @bhushantejam5061 Месяц назад

    खुप छान व्हिडिओ बनवता 🎉🎉 दादा मस्त मजा येते बघून, तुझी मेहनत खूप आहे त्या साठी धन्यवाद❤❤

  • @sameerdudwadkar3085
    @sameerdudwadkar3085 Месяц назад

    Lucky,Khup chaan vlog. Sandy veer Maza Mitra ahe.

  • @umajadhav9432
    @umajadhav9432 2 месяца назад +2

    Khup mast Lucky dada.. majja aali video baghala

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles 2 месяца назад

    Thank u so much dada tumi subecha dilya baddal 😍 Khup bar vatla thumi aalat😊

  • @manoharvaity3889
    @manoharvaity3889 2 месяца назад +4

    एमटीडीसी ला एकदा राहुन बघा छान वाटेल तुम्हाला

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 2 месяца назад

    आरे माझे गाव आणि गणपतीपुळे माझ्या मामाचे गाव ब्लॉग मस्त झाला. देव बरे करो. बिग 👍 जय भंडारी

  • @priyagawand1395
    @priyagawand1395 2 месяца назад +2

    आम्हीपण आताच गणपती पुळे जाऊन आलो हाॅटेलचे भांडे काहीही सांगतात

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 месяца назад

    लकी मस्तच कोकण कोस्टल राईड च्या वेळी गणपतीपुळे च्या एमटीडीसी मध्ये संध्याकाळी तुझी गाठ पडली होती माझा एक छोटा बाईट तू घेतला होतास आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @prasadlakade7123
    @prasadlakade7123 2 месяца назад

    Superb Vlog Lucky Da 😍♥️🔥🔥

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад

    Shree Ganeshay namah... Very very nice video....

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 месяца назад +1

    व्हिडिओ आवडला असं वाटतं कोकणातच फिरत आहोत

  • @happy-gardening
    @happy-gardening 2 месяца назад

    Lovely vlog lucky dada!! 👍👏

  • @KokaniSanketVlogs
    @KokaniSanketVlogs 2 месяца назад

    खूप छान व्हिडिओ 🤗😇

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 2 месяца назад

    Aamchya gava la aale tumhi 🎉
    Bare vatale🙏
    Malgund gavala pan bhet tya

  • @amolchavan8478
    @amolchavan8478 2 месяца назад

    Amazing vlog Lucky dada😃😃😃....Will definitely try Deepak Executive during next trip Ganapati Pule..& can't wait to try Zipline on Aare Ware Coastline..

  • @makarandchughule8287
    @makarandchughule8287 2 месяца назад

    खुप छान दादा माझं गाव मालगुंड आहे

  • @sugdare
    @sugdare 2 месяца назад

    🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏

  • @girishchande4040
    @girishchande4040 2 месяца назад

    Room charges kiti ahe ani ganpati mandir pasun javal ahe ka

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад

    Dada koknat election madhe hava konachi ahe????

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 2 месяца назад

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️🔥

  • @vinjosh007
    @vinjosh007 2 месяца назад

    चांदेराई माझं गाव 👍🏼

  • @vinodshinde0315
    @vinodshinde0315 2 месяца назад

    Room ch rate kai ahe

  • @Akshay_Gabhale_0305
    @Akshay_Gabhale_0305 2 месяца назад

    Dada tuja no Dena please