आज मली असुन पण न आईला मानाने सभाळतात. मुलगा असून पण रडतात. आज हे आईचे आंनद अश्रू आहेत. असच आईचे आशिर्वाद घेत राहा श्री गुरूदेव छान काम करता माऊलींची शिकवण तूम्ही जगा दूसऱ्याला जगवा. 🙏
मुलापेक्षा मुलगीच बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. दिव्यात जशी 🪔 ज्योत तेवत असते, आणि अंधकार नष्ट करून सगळीकडे प्रकाश पसरवते. तसंच तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच इतरांच्या अंधकार रुपी जीवनात प्रकाश पसरवण्याच काम करत आहात. खरंच मनापासून कौतुक ताई तुमचं.
ताई तुमच्या आई खूप छान आहे शेवटी आई ती आई असते आईची प्रेम माया वेगळेच असते सर्व आईच आई खरोखर डोळ्यात पाणी आलं😊 तुमच्या आईला बघितलं खूप समाधान वाटलं चला तुम्हाला पण आई आहे पाहून खूप आनंद झाला
🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹 🌼🌹 राम राम वहिनी साहेब तुमचा विडिओ पाहा हुन व गंप्पा आयकुन खूप छान वाटले वहिनी साहेब तुमची आई खूप धन्य धन्य माऊली आहे वहिनी साहेब 🌹🌼💯 धन्यवाद 💯🎈
ताई मी बोरफळ गावाच्या जवळ ची आहे हिपरगा गाव आहे माझ माहेर आहे आता मी हडपसर मध्य राहाते ताई मी तुमचे विडिओ बघतेय खूप छान आसतात ताई तूम्ही खूप छान बोलताय कधी कधी रडू पण येत विडिओ बघुन
खरच ताई आमच्या गावाकडे पण मुली झाल्या वर खूप नाराजी असायची पण आत्ता च्या काळात मुलींच्या आई बाबांना मुलीच खूप खुश ठेवतात मुलाची सर्व उणीव भरून काढतात त्यामुळे मुलींनाही आत्ता या जगात खूप मानाच स्थान आहे
तुम्ही मायलेकी खूपच.. खूपच छान आहात...तुमचं घर आणि तुमची आई खूप छान आहे.. मलाही , तुमच्या गावाला यावसं वाटतयं... तुमच्या कुटुंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा... ❤❤
ताई तुमच्या आईंना बघून मला माझ्या आईची आठवण झाली. ती आता या जगात नाही पण तुमच्या सारखीच मी खूप वर्षांनी माहेरी जायचे तेंव्हा मला बघून हंबरडा फोडायची एवढी खंत वाटायची तिला कारण मी सगळ्यांत लहान होते आम्ही पाच बहिणी आहोत
ताई आईला बघून मला माझ्या आईची आठवण झाली. तीला जाऊन बरेच वर्ष झाली. पण छान आहे ताई आपल माहेर शेवटी आईला भेटायला जावे वेल तर ते गांव कीतीही दुर असेदे आपल्याला अगदी जवळ आहे असे वाटते. आई खुपच प्रेमळ आहे मला ती माझी आई आहे असे वाटले. खूप छान आहे ताई आईच घर आईला माझा साष्टांग नमस्कार ताई. 🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
ताई आपन लहान आसतो तेव्हा आई माप करते आता आईवडील म्हातारे झाले मुलानी मुलींनी माप कराव मुलगी आणी मुलगा समान आहेत आईला सांगा तेव्हा परिस्थिती तसी होती मुलगा तस काही नाही ताई खुप छान आहे ताई ❤️❤️🌹
ज्योती तुझं कार्य खुप महान आहे तुला एक आई नाही तर तू किती लोकांना मारणे प्रेमाणे सांभाळ ते मला तुझा खुप अभिमान वाटतो तुझा पत्ता दे मी भेटायला येणार आश्रमात
आम्ही पण चार बहिणी आहोत ताई आम्हाला भाऊ नाही माझी आई व वडील कोरोना मधे सोबत गेले ताई आईला बघून माझ्या आईची आठवण झाली आम्हाला माहेरच राहील नाही ताई विडियो बघून खुपच रडू आले ताई तीन वर्ष झाले ताई तीन वर्षापासुन माहेरच नाही 😭😭😭😭
आज मली असुन पण न आईला मानाने सभाळतात. मुलगा असून पण रडतात. आज हे आईचे आंनद अश्रू आहेत. असच आईचे आशिर्वाद घेत राहा श्री गुरूदेव छान काम करता माऊलींची शिकवण तूम्ही जगा दूसऱ्याला जगवा. 🙏
आदर्श आहेत आपल्या आई साहेब. धन्यवाद ज्योती मॅडम. आपल्या आदर्श सामाजिक कार्यास मनापासून धन्यवाद
मुलापेक्षा मुलगीच बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.
दिव्यात जशी 🪔 ज्योत तेवत असते, आणि अंधकार नष्ट करून सगळीकडे प्रकाश पसरवते. तसंच तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच इतरांच्या अंधकार रुपी जीवनात प्रकाश पसरवण्याच काम करत आहात. खरंच मनापासून कौतुक ताई तुमचं.
ताई तुमच्या आई खूप छान आहे शेवटी आई ती आई असते आईची प्रेम माया वेगळेच असते सर्व आईच आई खरोखर डोळ्यात पाणी आलं😊 तुमच्या आईला बघितलं खूप समाधान वाटलं चला तुम्हाला पण आई आहे पाहून खूप आनंद झाला
अग..माझ्या तीन अशाच आहेत
तुझ्या सारख्या
किती छान
जोती ताई हीच आई तुला सोडून दिले होते लहान पणी बापाने खुफ त्रास दिला आहे
आई तुमची लेक लय मोठी काम करते हो 👌👌 तुम्ही खरंच एवढी पुण्यवान मुलगी जन्माला घातली आहे. ताईसाहेब ही कमेंट तुमच्या आईला वाचून दाखवा 😊😊😊😊🙏🙏
खूपच छान आहे तुमची आई आणि दिलेले संस्कार❤
🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
🌼🌹 राम राम वहिनी साहेब तुमचा विडिओ पाहा हुन व गंप्पा आयकुन खूप छान वाटले वहिनी साहेब तुमची आई खूप धन्य धन्य माऊली आहे वहिनी साहेब 🌹🌼💯 धन्यवाद 💯🎈
ताई मी बोरफळ गावाच्या जवळ ची आहे हिपरगा गाव आहे माझ माहेर आहे आता मी हडपसर मध्य राहाते ताई मी तुमचे विडिओ बघतेय खूप छान आसतात ताई तूम्ही खूप छान बोलताय कधी कधी रडू पण येत विडिओ बघुन
खुप इमोशनल व्हिडीओ. माहेर ते माहेर च असतं
खरच ताई आमच्या गावाकडे पण मुली झाल्या वर खूप नाराजी असायची पण आत्ता च्या काळात मुलींच्या आई बाबांना मुलीच खूप खुश ठेवतात मुलाची सर्व उणीव भरून काढतात त्यामुळे मुलींनाही आत्ता या जगात खूप मानाच स्थान आहे
नमस्कार ताई तुम्ही गोरगरिबांसाठी साक्षात भगवंत आहात तुमचे कार्य महान आहे सलाम तुमच्या कार्याला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
खूप छान व्हिडिओ ताई आईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे 👌👌
तुम्ही मायलेकी खूपच.. खूपच छान आहात...तुमचं घर आणि तुमची आई खूप छान आहे..
मलाही , तुमच्या गावाला यावसं वाटतयं...
तुमच्या कुटुंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
❤❤
खरच शब्द अपुरे आहेत खुप महान कार्य करता ताई तुम्ही जेवढ्या लोकांनी विडिओ पाहिला विडिओ त्यांचे डोळे पाणावले आसतील😢
किती छान हो ताई तुमच्या आईला बघून मलाच खूप आनंद झाला किती छान
ताई तुमचं खूप काम छान आहे तुम्ही छान काम करताय तुम्ही सर्वात जास्त आजोबांना सांभाळता तुमच्या आईचे संस्कार खूप छान आहे आई कधी तर आपल्या आश्रमात घेऊन या
ओम नरेंद्र नाथा य नमः श्री गुरुदेव माउली स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्या वर
Khuapch Chan aahe❤❤❤❤❤
Tai chan वाटले माहेरी आलात. आजी आजोबांना छान सांभाळत छान बोलता.आईला भेटलात खूप छान
खूपच छान आहे आईचं घर तुमच्या
खूप छान वाटलं मुलगी आईचं प्रेम बघून.
तुमची मुलगी लाखात एक आहे ,खूप छान आहेत त्या ,वृध्द लोकांची सेवा त्या खूपच मनोभावे करतात ,त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे
आई, अभिनंदन
Tumchya aai la baghun amhala amchi aai athavali khoopch chaan Watle Tumcha kautuk karave thevdhe kami aahe ❤
किती खुश आहे ताई तुम्ही आज खूप छान मस्त 👌👌👌👌👌😘🙏🙏आई लय भारी
खुप छान आहे तुमची आई साधी आहे एकदम ❤
आई तुमची लेक लय मोठ काम करते तुम्ही खरच भाग्यवान आहात आई
❤ताई खुप छान
मातृमुखी सदासुखी सदैव आनंदी, समाधानी राहो. नमस्कार ! आपहल्या कार्याचा पत्ता द्यावा.
श्री गुरुदेव माऊली स्वामी भरपूर बळ देतील माऊली 🙏🙏
Shri Swami samartha tai 🙏💐
ताई तुमची आई खूप छान आहे तिला पण कोटी कोटी प्रणाम
Very good Jalna Maharastra Radha Soami ji Golapangri Tq Dist.Jalna Maharastra
आईला खुप आनंद झाला आहे
खूप सुंदर ताई आई शिवाय काही नाही हो तुम्ही खूप पुण्य वान आहे
आई तुम्ही खूप भाग्यवान आहात एवढे छान चार जावंई चार मुली नातवंडे मोठा परिवार
श्री गुरूदेव माऊली
जगद् गुरू नरेंद्र माऊली तुम्हाला कार्य करण्याच बळ देवो
खूप छान आहेत तुमच्या आई ❤❤❤
ताई आईला आणि तुम्हाला बघून खूप छान वाटत ❤❤
Shree gurudev tai
श्री गुरुदेव ताई
Great. Proud it.
ताई तुम्हाला नमस्कार ताई तुम्ही खूप छान काम करत आहेत आम्हाला खूप खूप अभिमान आहे तुमचा,
Chhan tai
खुप.छान
आहे.तुमची.आई.
माझ्या आईंनां नमस्कार 🙏🌹 खुप प्रेमळ आहेत आई❤
खूप छान आहे ब्लॉग
ताई तुमच्या आईंना बघून मला माझ्या आईची आठवण झाली. ती आता या जगात नाही पण तुमच्या सारखीच मी खूप वर्षांनी माहेरी जायचे तेंव्हा मला बघून हंबरडा फोडायची एवढी खंत वाटायची तिला कारण मी सगळ्यांत लहान होते आम्ही पाच बहिणी आहोत
आम्ही पण पाच भावंडे मी लहान माझी आई माझे खूप खूप लाड करायची माझ्या आवडीचे पदार्थ ती करत असायची, ती आत्ता नाही, तिची आठवण येत च असते,
श्री गुरुदेव ताई साहेब
ताई आईला बघून मला माझ्या आईची आठवण झाली. तीला जाऊन बरेच वर्ष झाली. पण छान आहे ताई आपल माहेर शेवटी आईला भेटायला जावे वेल तर ते गांव कीतीही दुर असेदे आपल्याला अगदी जवळ आहे असे वाटते. आई खुपच प्रेमळ आहे मला ती माझी आई आहे असे वाटले. खूप छान आहे ताई आईच घर आईला माझा साष्टांग नमस्कार ताई. 🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
Shree Gurudev
खूप छान माहेरपण केल आईनी पूरणपोळी भजे ❤❤❤
ताई आपन लहान आसतो तेव्हा आई माप करते आता आईवडील म्हातारे झाले मुलानी मुलींनी माप कराव मुलगी आणी मुलगा समान आहेत आईला सांगा तेव्हा परिस्थिती तसी होती मुलगा तस काही नाही ताई खुप छान आहे ताई ❤️❤️🌹
बरोबर आहे त्या ऐकट
Shree gurudev kaki
ताई अग घर काय बघु या घरात तुला सौंस्कार किती छान मिळाले सौंस्कार म्हत्वाचे आई आई😢 तुमच्या लेकीने किती मोठे कार्य हाती घेतले आहे हो🙏🙏
ताई मला भेटायचे ग तुला🙏
@@shobhajadhav2722in❤.😅..... At DC
Kiti Chan khup bar watal as Nirmal Prem baghun
आपण मायलेकींना बघुन मला खूप आनंद झाला सुजयहारि माऊली दिदी
Khup miss kele video
Tai tumche vdo khup chan astat radayla yeta tumche vdo baghun
खुप सुंदर आहे. तुमची आई व घर जेवण छान केलय आनंदी राहा खुष रहा ❤❤❤
Tai aie tumcha sàrkhich ahey chan.
ताई खुप छान आहे तुमची आई 🥰🥰😊😊
आई चेघरी किति छान वाटते ते लगेच समजते
Khup chan watle Tai tumcha video aai sobat pahun aase watte aaichya poti janmm gheun tumchya sobat aaushhatale kahi varsh tumchya sahwasat kadhave. Pandurang tumhhala sukhat Theo hich prarthana.
ताई श्री गुरुदेव माऊली आहेत तुमच्या पाठीशी
ताई तुमची आई खूप छान आहे
खूप छान कुटुंब आहे.❤❤मी तर भाऊक झालों.❤❤
खूप छान... आईना नमस्कार
ज्योती तुझं कार्य खुप महान आहे तुला एक आई नाही तर तू किती लोकांना मारणे प्रेमाणे सांभाळ ते मला तुझा खुप अभिमान वाटतो तुझा पत्ता दे मी भेटायला येणार आश्रमात
मला तुमचा फार व्हिडिओ आवडलेला आहे
Mlapan khup aathvan zali aaichi.....
आई, खूप छान ❤❤
अहो ताई आईसाठी सगळ्या सुविधा करून द्या ना तुम्ही
Jyoti आई सारखी दिसते छान
Khup radu aal tai aaiche prem bagun
खूप आतुरतेने वाट पहात होते व्हिडिओ ची छान वाटले, आईला पाहून,ताई तुला ही थोडासा वेगळा आनंद,आई आहे तोपर्यंत वेळात वेळ काढून आईला भेटायचे च, छान छान❤❤
Shri Gurudev
Ya mata mavlila sashtag namsakar
श्री गुरुदेव माऊली तुम्ही नरेंद्र महाराजांचे भक्त आहेत का
Very nice 👍 Tai ❤
ताई तू आईसारखी दिसतेस❤
ताई आज मी खूप खूप खुश झाली तुमच्या आईला पाहून माझ्या आईची आठवण आली एकदा आईला आणा ना पुण्यातल्या घरी
ताई आईला बघुन खुप आनंद झाला
आईला माझा नमस्कार खूप छान आई❤
आई नमसकार आपण हातानी करतो ,खातो हिच आपली संपत्ती❤❤❤❤❤🔥🚩🙏🙏
खूप छान ताई तुझ्या आईला पाहून मला माझ्या आईची आठवण आली मला आई नाही तुमचा व्हिडिओ पाहताना मला खूप रडायला आलं
खूप छान आहे
छान
आई तुम्ही ताईला खुप चांगले संस्कार दिले
Tumhi tat khup nav thevat hota
आई ही आईच असते खूप छान आई मला माझ्या आईची आठवण आली 😢 सुदंर घर मस्त👍👍👍👍 आई साठी लाईक आईच बरोबर आहे आपण आपल रहाव
आई ती आईच असते स्वामी आई विना तिन्ही जगाचा भाकारी
आई या चार मुलीच तुमच्या मुला प्रमाणे...
ं श्री गुरुदेव माऊली तुमच्या नरेंद्र महाराजांचे कीर्तन नरेंद्र महाराजांचा करते महाराज सुपेकर
आम्ही पण चार बहिणी आहोत ताई आम्हाला भाऊ नाही माझी आई व वडील कोरोना मधे सोबत गेले ताई आईला बघून माझ्या आईची आठवण झाली आम्हाला माहेरच राहील नाही ताई विडियो बघून खुपच रडू आले ताई तीन वर्ष झाले ताई तीन वर्षापासुन माहेरच नाही 😭😭😭😭
छान vlog❤
Khup chhan😢😢
2024 june cha sarv video purn dakhava time bhatla ki recipe dikhavo time bhatla ki tyt purn ingredients astil tar reply plz..