pista sheti / पिस्ता शेती /एक एकरात तीन महिन्यात चार लाखाची उत्पन्न देणारी पिस्ता शेती
HTML-код
- Опубликовано: 22 апр 2023
- pista ki kheti, pista, pista sheti yashogath, pista badam sheti yashogath, afu sheti, pista ki market, pista ki kheti kaise karen, pista tree, pistachio, kheti, pista ki kheti kaise hoto hai, pista ki kheti kaise hoti hai, badam pista, pistachios, pista badam, pista ka ped, pista plant in pots, pista ki kheti kaise ki jaati hai, pista farming, pistachio nuts, pista ka drakht, pistachio tree, sheti vishayak mahiti, kiski kheti kare, sheti yashogath, paise wali kheti
व्हिजन वार्ता, vision varta, पिस्ता शेती विषयक माहिती, पिस्ता शेती यशोगाथा, दुष्काळी जिल्ह्यात पिस्ता शेती, sheti yashogath, तरुण शेतकरी यशोगाथा, आधुनिक शेती, आधुनिक शेतकरी यशोगाथा, smart kisan, pistachio nuts and profit, pista farming success story, pistachio farming, सुका मेवा शेती लाखमोलाची, ड्रायफूट शेती यशोगाथा, सोलापूर जिल्हा घडामोडी, solapur sheti yashogath, प्रयोगशील शेतकरी, युट्युब पाहून शेती झाली लाख मोलाची, pista sheti yashogath, pista badam sheti yashogath
pista ki kheti, pista farming, pista farming in india, badam pista, pista ka plant kaise laage, Amit Bhobhia, amit bhobia, sonu, abc india, Amit Bhobhia vlogs, new farming, kiski kheti kare, profitable farming, pista, pista ki market, pista farming in Maharashtra, pista nut farming, smile nut farming, kheti profitable farming, kheti, pistachios
pista kaise banta hai, pista itna mahnga kyun hota hai, Pistachio Harvesting & Processing, pistachio is made in factory, How Are Pistachios Processed, Pistachios are grown on trees, Pistachios making process, Pistachios harvesting process, pista khane ke fayde, pista tree, pista badam, pista ki kheti, pista kaise banta, Pistachio Manufacturing Process, awesome gyan - Хобби
Khup chhan prayog 👌👍👏
Ardhwat माहिती
मुलाखत घेणाराचा शेतीविषयक आभ्यास कमी असल्यामुळे सुसुत्रता नाही
बाकी छान
शत शत प्रणाम
खुप छान, शेतकरी राजा हे नाव सार्थक आहे तुम्हाला, महाराष्ट्रात ही रोपे कुठे मिळतील
दिल्ली चेही तक्त्यत राखतो महाराष्ट्र माझा
पुढची परिस्थिती, झाडांची वाढ व पिस्ता किती लागले ते चौथ्या वर्षाची माहिती प्रसारित करावी.. धन्यवाद
गप्पा करतात आणि तरुण शेतकऱ्याच्या मानसिकतेचा खेलखंडोबा करतात
अहो 12×14 या अंतरावर लागवड केल्यास 259 झाडे बसतात. तुम्ही म्हणता 400 झाडे बसतात.हे कसं काय आणि तुम्ही अजुन उत्पादन घेतले नाही. आणि 4 लाखांचा उत्पादन मिळेल कस काय सांगत आहात
Actually he has miscalculated on lower side.
255 trees giving 10 kg yield at 1000 rs per kg will fetch 25 lakh. And not 4 lakh.
O
जर त्यांनी पिक घेतलीच नाही तर महिन्याला चार लाख रुपये हे कसे बोलले तुम्ही सांगितले
😜
पाण्यात म्हैस बाहेर मोल
पि
स्तासाठी
हिंगोली जिल्हा लागवडीसाठी योग्य आहे का
ठोकळेबाज मुलाखत. मुलाखत शेतकऱ्यांना समजेल अशी असावी.शेवटचे प्रश्न अगोदर, बाकी सर्व गोंधळ.
सहारणपुर हुन रोप कशी मागविली,तीथला पता द्या मोबाईल न, सहारणपुरचा
पिस्त्याची रोपे आपण तयार करू शकतो का
शेतकर्याचा ममोबाईल नंबर का देत नाही ? त्यामुळे विश्वास ठेवणं कठीन वाटतं... थोडक्यात पारदर्शकता माहितीत नाही..
4 mahine madhe 4 lakh 4varshat 4rupaya pan nahai
Bayana pistachya zadakhali hagayla Ani mutayla sanga zadala khat milun zad changle vadtil
शेत कऱ्याला पाणी लाईट कायम दया सुख लागेल देशाला
Hii
दादा फळ लागल्यावर विडिओ बनवला असता तर चांगल झाल असत
hirvali...pik...taag...perni..nanter...gadni..
shyetat...bharpur...kadikachra...aasnay...aavashak...tarach...'di..compojer..cha...fayda...ho...el!!
shen..khat...sonkhat...shyeval...khat...sarvat...uttam!!!
ही शेती धुळे , जळगाव ला केली तर होईल का उत्तीर्ण..?
केळी करा की
हातचं सोडून
चार वर्षात म्हणा हो...
Kisan dildar titkac dildar pan kahi velsh khyala mahag
नर्सरीचा no मिळेल का
रोप कुठे भेटेल माहिती पंनास रोप पाजे
रोपे मिळण्यासाठी पत्ता व मोबाईल नबर कळवा
मंडळी आमचे कोकणात अलिबागला खारे शेतीत पिस्ता शेती होईल का?
आमचे शेतीची पाहणी करा मग व्हिडीओ बनवा.
बातमीचा मथळा चूकला. माहिती चांगली आहे. शेतकऱ्यांचे अभिनंदन, आपले आभार.
बीज कोठे मीळते
Lokana Ullu banvile
Baba utpann milale nahi Tin lakh kuthun aanle?
Contact no kay aahe
PA la
भोसलेकाकाचामोबाईलनंबर
शेतकरी बळीराम भोसले यांचा मोबाईल क्र द्यावा
कृपया मोबाईल कमाक धया
F̊o̊ån̊.̊.̊.̊.̊n̊ům̊b̊år̊.̊p̊åg̊e̊å
शेतकर्याचा फोन नंबर द्या
रोप.कोठे.मिलतात.सागा
इरान मदी
भोसले काकांचा पत्ता, नंबर द्या
रोप कुठे मिळेल मो नंबर
Rupa channel Sarita number mobile number
धनंजय गोडसे 🙏🙏 आपण पिस्ता शेती बदल भोसले सरांची घेतलेली मुलाखत आवडली,मि आपले बरेच व्हिडीओ बघितले आपण शेतकऱ्यांना भेटून त्यांचे व्हिडिओ बनवता खरे पण शेतकऱ्यांचे नंबर देतनाहीत जर कोनाला माहिती हवी असल्यास कोन सांगनार तर आपण शेतकऱ्यांचा नंबर देणं गरजेचे आहे. नंबर न देता व्हिडीओ टाकने हे तुमच्या फायद्याचे आहे बघनाऱ्यांच्या नाही.एकतरी माहीती व्यवस्थीत द्या नाहीतर आसे व्हिडिओ टाकू नका.
माझी कमेंट तिखट वाटेल पण नाविलाज आहे अर्धवट माहिती काय कामाची?
मो नंबर रोप कुठे मिळेल
विकायला माल नाही ४ लाख कसे झाले ते नाही सांगितलं नाही
Fek vidio aahe ha
Hello sir ji ....mujhe bhi pista ka plant chahiye but mujhe ek hi plant chahiye ...mujhe mere ghr ke liye ...plz nursery ka contact number share kijiye.....plz
शेतकरी बळीराम भोसले यांचा मोबाईल नंबर द्या
बळीराम भोसले मामा तुमचा फोन नंबर द्यान