महाराष्ट्रात फुलली सफरचंद शेती,मोहोळ मध्ये काश्मीरची शेती,62 वर्षाच्या आजोबांनी केली कमाल,apple_farm
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- महाराष्ट्रात यशस्वी झाली सफरचंद शेती,मोहोळ मध्ये फुलली काश्मीरची शेती,लाखोंचे उत्पन्न,apple_sheti
#व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा #सोलापूर #यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सफरचंद_शेती #काश्मीरची_सफरचंद_शेती #safarchand_farm
#apple_farming success story
#apple_farming in maharastra
#युट्युब_पाहून /_केला_सफरचंद_शेतीचा_प्रयोग
#युट्युब_पाहून /_सुचली_आयडिया
#आजोबांची_सफरचंद_शेती #सफरचंद_शेती_यशोगाथा
#सफरचंद_शेती_माहिती #सफरचंद_लागवड_माहिती
#apple_farming_and profit
#झीरो बजेट शेती
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
मोहोळ तालुक्यातील पापरी येथे बळीराम भोसले या 62 वर्षाच्या आजोबांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग केला असून त्यांनी सफरचंद शेती फुलवली आहे.काश्मीरची शेती फुलवण्याचा प्रयोग त्यांनी युट्युब पाहून केला आहे,2.5 एकरात त्यांना 5 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे, झिरो बजेट शेती नेमकी कशी असते ते यशोगाथा मध्ये नक्की पहा.
टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
धन्यवाद! आपली जिद्द मोठी आहे !सर्वांनी असाच प्रयोग करावा!!!
भोसले काका तुमच्या प्रयोगशीलतेला प्रणाम. तुमच्या धडाडी आणि जिद्दीचा खूपच कौतुक. धन्यवाद. पिस्ता आणि सफरचंदाचे शेती पाहून खूपच कौतुक वाटतं आहे,🙏🙏🙏🙏👌
P
काकांनी खूप चांगला प्रयोग केला अभिनंदन आपले खूपच चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद👃
Kaka tumacha abhiman vatato, tumchi Jidd ani avad, rasynik spray n karta salam tumhala, te an ya vayat
खूप छान छान
खूप सुंदर
किती मोठं मन आहे भोसले काकांचे... त्यांच्या यशस्वी प्रयोगाची पाहिली फळ ते विकून नफा कमावण्या ऐवजी तीच फळे ते येणाऱ्या शेतकरयांना भेट देवून त्यांना प्रोस्थाहित करतायत....किती मोठं मन आहे 🎉🎉🎉❤
भोसले काका❤
आपण केलेले नवीन प्रयोग यशस्वी झाले आहे,अभिनंदन🎉
आपणास हे प्रयोग भरपूर बरकत देवो ही गजानन महाराज चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
खुप छान माहिती
भोसले काकांच्या जिद्दिला सलाम.खुप छान माहिती.
Khup khup abhinandan Kaka 🎉🎉 abhiman aahe tumcha...
भोसले काकांना सलाम🎉❤
Excellent! All the best. Keep it up. 👌👌🙏🙏
काका तुम्हाला सलाम खूप सुंदर प्रयोग केला
Khupchan
I am proud of your fruit forming shape and pista
काकांना सलाम 👃
Namaskar sir everyday good video
काकांच्या या नविन प्रयोगाला सलाम ,काकाजी रोप कुठन आणली त्या नर्सरिचा काॅनटॅक्ट पाठवा
खूप छान काका 💪👍
काका 🎉🎉
Nice kaka
अभिनंदन भोसले काका
Changal Kam aahe pathrbaj lok thand hotil
अवर्णनीय
अभिनंदन काका
अभिनंदन काका
HRMN 99, Golden Dorset Ani Ana variety asel. Golden Dorset ha each fal ahe.
चंद्रपूर जिल्हा मधे सफरचंदाची शेती होवू शकेल काय ।
मी काश्मीर वरून दोन रोपे आणली होती पण ती आली नाहीत पालवी फुटली व जळून गेली 🙏🙏🙏🙏
अण्णासाहेबान ला नमस्कार प्रणाम दीर्घायुभव विजयीभव छ शिवाजीमहाराज चे नाव करून दिल शुभ कामनाऐ अभिनंदन 🙏⚘🥀 देवास म प्र
Thankyou काका अणि दादा तुमचे ही आभार
❤
डीरीप नाही का
मार्केटिंग वाले कोठे मिळतील दर कमीतकमी व केव्हा किती वर्षाने येतात फळे
Je ashkye ahe te kaka ni shakye karun dakhwlye
काकांच्या प्रयोगशीलतेला सलाम
भोसले नाव ची माणस खुप भारी आणि एक निष्टा असता का का
काका.तुमच शेत बघायच हो
Me pan 4 zhad lawlet harman 90
Proud off you kaka
सफरचंद व पिस्ताच रोप हवय मला
रोप हवय मला पण
लागवडीनंतर उत्पन्न किती वर्षांनी सुरू होते...
4 वर्षांनी
@@aabasaheb7680 the
काका तुमच्या जमीनी चा प्रकार कुठला आहे.भारी ,मध्यम,की हलकी आहे ते सांगा
जिद्द फक्त शेतीची म्हणजे भोसले काका
अभिनंदन काका
खुप छान माहिती