पहा हाय सेल क्रॉप सायन्सेसच्या मदतीने ने डाळिंबाचे अधिक उत्तम दर्जाचे उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • हिंगणगाव मधील प्रगतशील बागायतदार श्री. अमोल मगर पहा यांनी हाय सेल क्रॉप सायन्सेस चे प्रॉडक्ट्स वापरल्यावर त्यांना डाळिंबाच्या बागायती वर अनेक अनुभव व त्यांचे हाय सेल क्रॉप सायन्सेस बद्दलचे मत, तेल्या कसा निर्माण होतो वर त्याच्या प्रसार कसा होतो, त्यासाठी काय उपाय करावा व हि सेल क्रॉप सायन्सेस चे प्रॉडक्ट वापरण्या आधी वापरल्या नंतरचे परिणाम आणि उत्तम दर्जाची डाळिंब उत्पादन कसे होतात जाणून घ्या. #agriculture #natural #farming #agro #fruit #agriculturefarming #indianfarmer #indianagriculture

Комментарии • 1

  • @RekhaChavan-i8k
    @RekhaChavan-i8k 2 месяца назад

    झाडांमधिल अंतर सांगा