ॲसिडीटी/ पित्ताचा त्रास? हे माहिती हवेच! काय खावे? काय खाऊ नये? Dr Tushar Kokate। Acidity solution
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- ॲसिडिटी असली की पोटात, छातीत जळजळ heartburn, मळमळ nausea, डोकेदुखी headache migraine, पित्त घशाशी येणे Acid Reflux, चक्कर vertigo, भूक नसणे anorexia Indigestion, गॅसेस bloating, ढेकर Burps, पोट साफ न होणे constipation, उलटी vomitting, जुलाब Diarrhoea असे अनेक त्रास दिसू शकतात.
सध्या ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास लहान मुले, तरुण आणि वृद्ध सगळ्याच वयोगटात पाहायला मिळतो. हेच नाही तर दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे त्यासोबतच पित्ताची गोळी घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. यासोबतच ब्लडप्रेशर, मुळव्याध, पोट साफ न होणे, केस गळणे, हातापायांची आग, आयबीएस IBS, कोलाइटिस या आजारांचे सुद्धा प्रमाण वाढत चालले आहे. या आजाराच्या मुळाशी आधीच शरीरात असलेली ऍसिडिटी तर कारण नसेल ना? पित्ताचा त्रास असताना कोणते पदार्थ खाऊ नयेत? काय खावे? हे या व्हिडिओ मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. How to balance Pitta
#पित्तउपाय #acidity
#ॲसिडीटीउपाय #aciditycure
आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
निरोगी आयुष्यासाठी या पाच चुका टाळाच
• 2025 मध्ये या 5 चुका ट...
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे...
मनुके खाण्याचे 10 फायदे
• मनुके खाण्याचे फायदे। ...
दही खाण्याचे फायदे आणि नियम
• दही खाण्याचे फायदे। Be...
तूर मूग मसूर उडीद डाळींचे फायदे
• डाळी- मूग, मसूर, तूर, ...
पित्ताची ट्रीटमेंट करताना आलेले काही अनुभव
• पित्ताची ट्रीटमेंट करत...
सुपर फूड डाळिंब फायदे
• Indian super fruit डाळ...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ?...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता ...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास य...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरग...
This video also contents information about
How to reduce acidity?
Acidity problem solution
Acidity symptoms
Acidity causes
Acidity and Immunity
पित्त कमी करण्यासाठी काय खावे
पित्ताचा त्रास असताना काय खाऊ नये
पित्त उसळणे घरगुती उपाय
पित्तासाठी पथ्य अपथ्य
पित्त का इलाज
पित्तावर घरगुती उपाय
ऍसिडिटी प्रॉब्लेम
ऍसिडिटी उपाय
उष्णता
ऍसिडिटी लक्षणे
पंचकर्म ट्रीटमेंट
Balance Pitta by Ayurveda
Tips to balance Pitta
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.
Khoop chhan mahiti milali.Dhanyuavad
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
आपल्या चॅनलवर लाइफस्टाइल, वेगवेगळ्या आजारांवर घरगुती उपाय, सहज उपलब्ध असणाऱ्या रोजच्या आयुष्यातील पदार्थांचे फायदे आणि गुणधर्म सांगणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या शेजारचे घंटीचे बटन दाबा., म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आली की त्याचे नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
सर तुमचे सर्वच विडियो मधे खुपच छान माहीती🙏पण मला 5 वर्षों पासुन आम्लपिता चा त्रास होतो एसिडिटी ची गोळी घेतली तर दोन तीन दिवस बर वाटत तर कोनता उपाय करावा ़़़़
पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त होऊ नये म्हणून जेवण आणि झोपेचे योग्य रुटीन!: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVm9wyQBwsk2XwJpuCpCO8F
❤ खुप छान 🎉🎉😊 सांगितले धन्यवाद
Chan mahiti dalimb attach khate mala aaj ulti jhali sakali awala pan ahe, thanks
छान! खुपच छान!!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
आपल्या चॅनलवर लाइफस्टाइल, वेगवेगळ्या आजारांवर घरगुती उपाय, सहज उपलब्ध असणाऱ्या रोजच्या आयुष्यातील पदार्थांचे फायदे आणि गुणधर्म सांगणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या शेजारचे घंटीचे बटन दाबा., म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आली की त्याचे नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
खूप छान माहिती दिली.
Khup khup changli ani upyogi mahiti dili thanks
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
खुप चांगली माहिती दिली सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
खुपच छान व चांगली उपयोगी माहीती दिली वेळेत माहीती मिळाली खुप खुप धन्यवाद भाऊ मी रात्री दोन वाजता दोन वेळेस ऐक ली व लिहुन घेतली आभारी आहे dhanyvad
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir Dhanywad khup chan mahiti sangta tumhi
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
खूप छान माहिती सर 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
छानच माहिती सांगितली सर 🌹🌹🌹
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
धन्यवाद सर
So good and use full
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Upyukt mahiti dilit thanks sir 🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
छान माहिती
धन्यवाद! Stay connected, keep watching!
डॉक्टर साहेब आपण आमल पित्त व्यामुळं होणारे परिणाम. आणि ते कमी करण्यासाठी सांगीतलेले उपाय त्या बद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
मला पित्ताचा खूप त्रास आहे सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद पण थोडं डाळ खाली चहा पिला किंवा काही ही खाल्ले तरी लगेच मळमळ चक्कर येते डोकं दुखतंय उलटी आल्यासारखं होतं गॅस होतो पोटात यावर उपाय सांगा
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
सर आपण खूप छान माहिती सांगता.thank u सर प्लिज तोत्रे पणा वर उपाय सांगा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर तुमचा आम्लपिता चा विडीयो बघितला खूप छान वाटलं सर मला फेटी लिव्हर दोन वर्षा पासून आहे. उजव्या भागत छाती खाली व पाठी मागे सारखे असते. व अमलपिता चा त्रास होतो. उपाय सांगा
Amrita Vishay Apna video Khoob jana hai dhanyvad
@samalesamale धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद क्रुपया MND MOTOR NEURON DIEASE ALS साठी treatment असेल तर कळविणे. Alopathy मध्ये medicine nahi aahe
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
Khup chaan video hota sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
खूपच छान माहिती
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
Chhan mahiti sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
So good... So useful
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !Do Share & Keep watching!
खूप खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण धन्यवाद. 🙏🙏👌👌👍👍 सफरचंद आणि केळ खाऊ शकतो का आम्लपित्ता साठी.
दोन्ही फळे पचायला जड आहेत. चांगली भूक असेल तेव्हा खाल्ल्यास हरकत नाही. धन्यवाद! Stay connected, keep watching!
धन्यवाद सर🙏🙏
@kanchanbhatade4645 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
नक्कीच 👍👍🙏🙏
Other fruits mean s Apple ,mango ,Ananans Papaya chalel ka
Bajarachi bakar chalte ka?
Dr good information. Since last 15 years I have acidity problem.taking Nexpro 20 tab .Every alternative day. No control. Doctor has suggested to get operation but I m avoiding. Any Ayurveda medicine to curb it from root.
ACP Pawar, Mumbai
Yes, this condition can be treated successfully with Ayurved. Detail history and if required, Nadi Parikshan is needed.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Nice volg thank you Dr
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
Nice
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Khupch chan upyogi mahiti dilit
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
Chañ mahiti
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir mala khup ghays cha probelm jala aahe mg mi ky karu nust bhiti vatte shgli kde dukatt
बरं वाटलं
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir ladies sathi pan sanga na kay in future problem hot acidity mule tyasathi ek video banava
व्हिडिओ मध्ये सांगितलेले सर्व आजार स्त्रियांना सुद्धा होऊ शकतात त्यासोबतच पाळी संदर्भात इतर समस्या सुद्धा उद्भवू शकतात यासंदर्भात एखादा स्वतंत्र व्हिडिओ नक्की करू. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup dc kele nakii problem ky kalt ny mala bhiti vatte potat gaysh pot hach vatt
कोकाटे सर तुम्ही आम्लपित्ता वरची माहिती चांगली सांगितली
Sakali Uthlyawr lemon komat pani pivawe ka nahi ya wr information dya sir next video madhe🙏🙏
रोज सकाळी लिंबू पाणी घ्यावे का? ruclips.net/video/OcHhqUJmoEM/видео.html
या विषयावर माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे. त्याची लिंक वर दिली आहे, नक्की पहावा धन्यवाद!
@@drtusharkokateayurvedclinic ok sir🙏
Sir mala 3 mants pasun roj ulti hoti j1 kela ka ...me scope pan keli roj DSR tablet geto but kayi park nahi padt mala ...me khup kantlo ahe sir pita jalet ka ulti hoti rroj 😢😢
Sir, detox drink wr ek video plz
हो, नक्कीच! धन्यवाद! Stay connected, keep watching!
पीलिया साठी ओषध सांगा please
Sir. Mala. Sakali. Dudha. Ani. Tupane. Calostrol. Vadhate. Tyasathi. Kay karave te. Sanga
ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!
सर जि आपन खूप चांगली माहीती देतात सर माझ्या अंगावर लाल दधोडे आणि अंगात आग पडते आनि अंग खजतो मी रोज वोकासेठ टेबलेट घेतो सर उपाय काय आहे सर सर या वीशय वीडियो बनवा सर
यासंदर्भात सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आज आपल्या चैनल वर आला आहे लिंक खाली देत आहे नक्की पहा.
ruclips.net/video/27gUIphtiVc/видео.html
Aam vatavar upay sanga
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
मला तर एकाने पोटात बेंबीत वात आहे सांगीतले.
धन्यवाद doctor, खडी साखर व सुंठ मिश्रण कधी घ्यायचे आहे?
त्रास असेल तेव्हा घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सुंठ आणि खडीसाखर समप्रमाणात घ्यावी का
हे मिश्रण फक्त त्रास झाल्यावर घ्यावं कि दररोज घ्यावं ज्यामुळे त्रास होणार नाही.
समप्रमाणात घ्यावी. त्रास असताना घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Hello doctor
Very informative video.😊
I am a diabetic person. Can I eat this mixture?
Pl guide.
हो, त्रास असताना घेऊ शकता. तसेच पित्त कमी करण्यासाठी आणखीही काही उपाय, पथ्ये आपल्या चॅनेलवर सांगितली आहेत, ते व्हिडिओ सुद्धा जरूर पाहावेत. या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर ज्यांना कॅालेस्ट्राॅल आहे त्यांनी तूप खाने योग्य आहे का
ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
सर मला helitosis तोंड दुर्गंधी चा खूप त्रास आहे मी सर्व आयुर्वेदिक औषोधोपचार केला आहे तरी पण परिणाम काही जाणवत नाही तरी मला आपले मार्गदर्शन मिळेल का
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
पित्ताशयात खडे आहेत त्या साठी उपाय सांगा
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
Dr कोणतं आयुर्वेद औषध घ्यावं पित्तकर्ता
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
Amala Pitta Aahe ka he kse olkave
ruclips.net/video/7TipJLo4KQ0/видео.html
सर मनुके यांचे गुणधर्म तुमच्याकडून ऐकलेत पण सीजन वर थोडी ताजी द्राक्षे खाल्ली तर मनुके न इतकेच फायदे मिळतील का
हो, नक्कीच!
Sir आम्ल्पित्ता च्या रुग्णांनी रक्त मोक्षण केल तर चालेल का
हो, आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर करावे.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर मला रोज संध्याकाळी ढेकर येतात आणि त्यावेळेस मला घश्यात खूप जळजळ होते....मी सकाळी दूध आणि तूप घेते
दिवसभराच्या वेळेचे नियोजन, जेवण झोप योग्य वेळ⬇️
ruclips.net/video/uSBSwsz_jZo/видео.html
मला पित्ता चा त्रास आहे आयुर्वेदिक ओषधी कोणती घेऊ.
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
सर मला 7 महिन्या पासून पित्ताचा खुप त्रास होतो कमी च होत नाही
सर. जर कोनाला पीत्ताचे खडे असतील तर त्या पासून आयुर्वेदिक उपाय काय असेल खडे निघून जाण्यासाठी
यासाठी आयुर्वेदिक औषधे तसेच पंचकर्म उपचार यांचा फायदा होतो असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
जेवण वर माहीती सांगा
पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त होऊ नये म्हणून जेवण आणि झोपेचे योग्य रुटीन!: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVm9wyQBwsk2XwJpuCpCO8F
Sir मला छाती आणि पोटामध्ये खूप खूप जळ जळ होते . खूप वर्षांपासून हा त्रास आहे. काय करावं यावर
पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त होऊ नये म्हणून जेवण आणि झोपेचे योग्य रुटीन!: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVm9wyQBwsk2XwJpuCpCO8F
Milte baddal video करा
तुमचा प्रश्न कळला नाही.
श्री धान्य मिलेट बद्दलचा video
🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Dr पित्तामुळे उलट्या होत असल्यास आणि डोकं जास्त दुखत असेल तर अशावेळी काय करावे?
ruclips.net/video/7TipJLo4KQ0/видео.html
Shit pitta var video Banava n sir
हो, या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
मला सकालि दूध आणी तूप घेतलं पोट जड होते please answer me
तूप कोमट पाण्यातून घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
आवळा खाण्याने घशात जळजळ होते म्हणून तो खाता येत नाही
इतर पदार्थांचा आहारात समावेश करावा! धन्यवाद! Stay connected, keep watching!
,🙏🏻
धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर मला डॉक्टर नी शीतपित्य झाल आहेत म्हणून सांगितल दोन्ही पन सेमच असतात का
नाही, दोन्ही वेगवेगळे आहेत, पण दोन्हीमध्ये पित्तप्रकोप असतो हे नक्की. धन्यवाद! Stay connected, keep watching!
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
आपल्या चॅनलवर लाइफस्टाइल, वेगवेगळ्या आजारांवर घरगुती उपाय, सहज उपलब्ध असणाऱ्या रोजच्या आयुष्यातील पदार्थांचे फायदे आणि गुणधर्म सांगणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या शेजारचे घंटीचे बटन दाबा., म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आली की त्याचे नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
कोकाटे सर माझ्या मुलाला बरं वाटल सकाळी कोमट दुधातून तूप पील्यानंतर बरं वाटल थँक्यू सर
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Khup chhan mahiti dili sir thank you
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
आपल्या चॅनलवर लाइफस्टाइल, वेगवेगळ्या आजारांवर घरगुती उपाय, सहज उपलब्ध असणाऱ्या रोजच्या आयुष्यातील पदार्थांचे फायदे आणि गुणधर्म सांगणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या शेजारचे घंटीचे बटन दाबा., म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आली की त्याचे नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
खूप छान माहिती सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
खूप छान माहिती दिल सर धन्यवाद 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
खुप छान माहिती सांगितली सर
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.