अरे हे 5/6 दिवसांनी ब्लॉग टाकणार असशील तर कस होणार.. रोजच्या रोज ब्लॉग बनव तरच चॅनेल ग्रो होईल.. 😢😅😊मग ते ब्लॉग टेंपो चे च हवेत असं काही नाही.. घरचे ब्लॉग.. गोव्यात किंवा मुंबईत असशील तर तीथले चालतील.. भाडे नसेल तर इतर शुटींग करुन टाक पण रोजच्या रोज ब्लॉग बनव..
साडगांवकर मित्रा तुझे विडिओ छान असतात पण प्रॉब्लेम एकच आहे, तू शूट करतांना मोबाईल चा कॅमेरा खुप हलवतो, याचा अर्थ असा नाही कि तुझे विडिओ छान नसतात, तू आणखी छान विडिओ बनवावे यासाठी तुझी ही एक छोटीशी मदत म्हणून सांगत आहे...
Dada tuze video khup bhari asatat ❤
धन्यवाद साहेब
Bhava la support kara ❤😊khup pramanik ahe bhau ... From Mapusa Goa
Thank you dada. 🙏❤️
नक्की नक्की करू दादा suport
Best video with lot of information ❤from Dubai
Thank You patrao
Ram krishna hari 🙏🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
Chan trip ahe 1 long trip arrange kar All the best for your video
मी पण इथेच जेवतो खूप छान घरगुती जेवण आहे स्वस्त आणि मस्त
Hmm
👍
Thank you re
Nice bro
Thanks bro
Nice video
Thank You 🙏
खूप च छान 🎉❤💐👌
Thank You 🙏
Shree Swami Samarth jap kra
Ok sir
मित्रा तुझ्या व्हिडिओ खूप सुंदर असतात बघूश्या वाटतात मी खूप साऱ्यातुझ्याव्हिडिओ बघतो.मलाही या क्षेत्रात काम करायचं आहे.
व्हिडिओ बघ मित्रा थँक्यू धन्यवाद
पण गाडी धंद्यात पडू नकोस
जळगांव MH19 (उत्तर महाराष्ट्र )ला सुद्धा तुमचा विडिओ बघितला जातो दादा 🎉❤👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अरे वाह . खूप खूप धन्यवाद साहेब.🙏
दादा व्हिडिओ चागलं होता
गाडी धंद्यात नियोजन करा
🎉🎉
🎉❤ thank You
Dada namaskar govyala kuthe firayla jave kalat nahi mi nashik javal rahayla aahe sangitl tar bare hoil aani tumche video chan astat
Hotel candolim beach javal book kara. Firayla beach morjim, ashvem , arambol,
South goa madhe palolim , agonda beach . Ethe huts pan bhetatat rahayla
954-565-5116 bike , car havi asli tr hya number var call kara. Jerry
Gandhar Dada ♥🙌😍
Thank You re❤️
अरे हे 5/6 दिवसांनी ब्लॉग टाकणार असशील तर कस होणार.. रोजच्या रोज ब्लॉग बनव तरच चॅनेल ग्रो होईल.. 😢😅😊मग ते ब्लॉग टेंपो चे च हवेत असं काही नाही.. घरचे ब्लॉग.. गोव्यात किंवा मुंबईत असशील तर तीथले चालतील.. भाडे नसेल तर इतर शुटींग करुन टाक पण रोजच्या रोज ब्लॉग बनव..
Ho nakki prayatn karin
👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️1 no dada
Thank You ❤️ ❤️❤️❤️
Mitra tula bhuk khup lagte 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣 hoy re.
❤❤❤❤👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🌹🌹
❤❤❤❤
तुमचा नंबर भेटेल का मुंबईतुन माल आहे कणकवली साठी
माझा गाव साळंगाव
Ho ka .mast aahe tumch gav
साडगांवकर मित्रा तुझे विडिओ छान असतात पण प्रॉब्लेम एकच आहे, तू शूट करतांना मोबाईल चा कॅमेरा खुप हलवतो, याचा अर्थ असा नाही कि तुझे विडिओ छान नसतात, तू आणखी छान विडिओ बनवावे यासाठी तुझी ही एक छोटीशी मदत म्हणून सांगत आहे...
Thank You sir. लवकरच गिंबल घेइन
Nice video
Thank You sir 🙏