दादा बाधाचे काम एक नंबर झाले, खूप बारकाईने लक्ष पूर्वक कलाकुसरने काम केले आहे.दिसायला खूप छान वाटते.खरच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात अजून जुन्या वाढवडिलाकडून शिकण्यासाठी बरंच काही आहे , दगडी बांधकाम खूप सुरेख दिसते.चिरे खाणींचे पण चिरे बसवून दिसले नसते. खूप सुंदर काम करणाऱ्या बाबांना आणि दादांना धन्यवाद बोल.
दादा बाधाचे काम एक नंबर झाले, खूप बारकाईने लक्ष पूर्वक कलाकुसरने काम केले आहे.दिसायला खूप छान वाटते.खरच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात अजून जुन्या वाढवडिलाकडून शिकण्यासाठी बरंच काही आहे , दगडी बांधकाम खूप सुरेख दिसते.चिरे खाणींचे पण चिरे बसवून दिसले नसते. खूप सुंदर काम करणाऱ्या बाबांना आणि दादांना धन्यवाद बोल.
गावाला पार्टी असली की एक वेगळाच माहोल असतो..... मस्त व्हिडीओ 👌👌👌
घराच्या कामाच्या व्हिडिओ खूप आवडतात रोज टाकत जा ❤
kakanchi poem manje power of 90 🥃
बंटी आणि तुझी मैत्री खूप छान.
Mast Enjoy
Mast song 👍👌
31 चा व्हिडिओ 10 तारखेला
Nice volg.Appla fevrate volg. Gharcha kam mst zalu ahe.😊❤
दादा तुझे व्हिडिओ खुप छान असतात 😊
Enjoy kara party
Very nice video 🎉🎉
मस्त पार्टी झाली अवि दादा ❤❤❤
Sukhi raha ❤❤❤❤❤
Aata bare vatale, chicken baghun bare vatale, Avinash aani chicken nahitar kase honar😂😂😂
Ek party kraychi aahe aaplyla 🤟❤
Happy new year sarvana🙏❤❤❤
धन्यवाद. होय नक्किच करूया. चिकन पार्टी शिवाय मज्जा नाही आयुष्यात
🙏🏻
Love you Avi Bhaijaan❤❤
Happy New Year All Team
अविनाश तुझे व्हिडिओ खूप छान असतात
धन्यवाद
Advance congratulations for 1.50 lakhs 🌹🌹
Thank you so much. अरे तिकडे तर माझे लक्षच नव्हते.
Nice party 😊
Thank you 🤗
10 दिवसांनी vdo अपलोड,,,, 😃
Happy New Year Bhai 🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
Mi yevu ka bhai 😋😋😋🏃🏃🏃🏃🏃🏃
हो ❣️
श्लोक ?
घराचे काम कुठ पर्यंत झालंय आज व्हिडिओ येणार आहे का कामाची अपडेट देत रहा व्हिडिओ च्या माध्यमातून ❤️🩹
एक दिवस सुट्टी होती त्यामुळे आज कामाची विडिओ नाही येणार. संगमेश्वर मध्ये गेलेलो बाजारात त्याची विडिओ येईल मात्र.
@KokankarAvinash Ok
चिकन पार्टी आणि श्लोक?😊
Hii Avinash dada farst camet dada tuzh Ghar chalu hotey khup Anand hotoy dada mazhehi Gharache kam chalu karun 1 years zhale ahe pn contract valyni paiye budvile amche Ani Aaj Uday kam chalu Karu asel bolun 1 years zhale ahe pn Ghar purn zhale nahi baki video mast mi look dawon pasun tumche vidios pahtoy pn cament farst ok Ripley pilz dada
Jevnachya plate madhye chicken ahe Ani jevna aadhi devache naav, yogya vatta ka Avi?
𝗛𝗶𝗶 𝗱𝗮𝗱𝗮
Poyam okhichi aahenaze baba aagala boun dakhwayche aani hi kawita 4th STD chi aahe old chi
पहिली comments अविनाश ❤❤
Thank you so much.
दादा रोज तुझ्या video बघतो
धन्यवाद भावा
सगळेच बकवास