Machindragad | गडावर आहे मच्छिंद्रनाथांचे प्रसिद्ध देवस्थान!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Machindragad | गडावर आहे मच्छिंद्रनाथांचे प्रसिद्ध देवस्थान!
    मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळ्कटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती, गडावरील सर्व ठिकाणी अवशेष दाखवण्याचा, इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.#machindragad #sangli

Комментарии • 13

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 16 дней назад

    khupch sundar gav ahe ani machindragad hee.........

  • @bhavikpanbude4356
    @bhavikpanbude4356 Год назад

    नवनाथ महाराज की जय...
    तु तुझ्या Video च्या माध्यमातून आम्हाला घर बसल्या गड किल्यांची अतिशय सोप्या भाषेत माहिती देऊन गड किल्ले अनुभवायचा आनंद देतोस.
    अशीच आम्हाला नवनवीन गड किल्यांची माहिती देत राहशील कारण की...
    भावा तुझ्या नावातच आनंद आहे.
    तुझे शिवकार्य असेच अखंड चालू राहूदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना...

    • @AnandShidture
      @AnandShidture  Год назад +1

      धन्यवाद भाविक भावा🙏🚩जय शिवराय 🙏 नवनाथ महाराज की जय 🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture  Год назад +1

      धन्यवाद भावा🙏 खुप खुप धन्यवाद 🙏 तुम्हा सर्व मित्रांच्या प्रोत्साहनामुळे अजुन चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते.असाच सपोर्ट राहुद्या👍🚩जय शिवराय 🙏⛳

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Год назад

    नवनाथ महाराज की जय खूपच माहिती दिली आहे दादा👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩 नाशिक (महाराष्ट्र)

    • @AnandShidture
      @AnandShidture  Год назад +1

      धन्यवाद संजय 👍🚩🙏जय शिवराय 🙏 नवनाथ महाराज की जय

  • @pairahulmohite6217
    @pairahulmohite6217 Год назад +1

    Nice video

    • @AnandShidture
      @AnandShidture  Год назад +1

      धन्यवाद राहुल भाऊ 🙏🚩 जय शिवराय

  • @prakashjamdar3217
    @prakashjamdar3217 Месяц назад

    Best

  • @ravindrabhoyte1996
    @ravindrabhoyte1996 Год назад +1

    🚩🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture  Год назад +1

      🙏🚩जय शिवराय 🙏

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 15 дней назад

    chhan mahiti millali

    • @AnandShidture
      @AnandShidture  15 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏