वारीने महाराष्ट्राला काय दिलं? | Dr.Sadanand More | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 285

  • @राहुल-छ5ब
    @राहुल-छ5ब 2 месяца назад +98

    वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील साधुसंताच्या चळवळी विषयीचे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला बोलावल्याबद्दल अनुकतमुकचे मनापासून धन्यवाद 😊🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад +7

      लोभ असावा!

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 2 месяца назад +6

      खूपच अभ्यासपूर्ण विवेचन ऐकायला मिळाले .त्यासाठी धन्यवाद ।

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 2 месяца назад

      उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️

  • @poonammulay1
    @poonammulay1 2 месяца назад +34

    आम्ही सुद्धा ऑस्ट्रेलिया मधे छोट्या प्रमाणा मधे वरी चालू केली आहे . धन्यवाद ही माहिती दिल्या बद्दल

  • @ManojAbhang
    @ManojAbhang 2 месяца назад +44

    धर्माधिकारी सरांनी सांगितल्या प्रमाणे ज्ञान मिळणे कींवा एखादी गोष्ट आपल्याला कळल्या नंतर जो परमोच्च आनंद जसा होतो तसाच आज डाॅ. मोरे सरांना एकून वारी बद्दल चा व्यापक अर्थ समजला.....माझी आज्जी, आजोबा पासून आई वडील आणि सगेसोयरे पांडूंरंगला दर वर्षी पंढरपूरला फक्त आणि फक्त निरपेक्ष भावनेने भेटण्यासाठी का बरे जात असावेत याचा मतितार्थ कळाला..... महाराष्ट्राचे संत महात्मय पून्हा एकदा ऊलघडल.....

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 2 месяца назад +1

      Ahhh k k

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 2 месяца назад +1

      उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️

  • @piyusworld2550
    @piyusworld2550 2 месяца назад +13

    बाप रे एवढे ज्ञान मिळवण्यासाठी किती पुस्तके वाचावी लागली असती... खुप खुप धन्यवाद... मोरे सर सलाम तुम्हाला....🚩🚩🚩

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 месяца назад +32

    माऊली सदानंद मोरे यांना एकणे म्हणजे पर्वनी असते
    त्यांचे महाराष्ट्र मंडळ चॅनल फार छान आहे मी सतत त्यांचे विचार ऐकतो
    हा एकच पुण्यवान आहे जो सध्या महाराष्ट्र वाचवू शकतो जातीजाती तल्या भांडणातून

    • @shivamtapkir2060
      @shivamtapkir2060 2 месяца назад

      @@rahulmaindarge2097 हो मी नेहमी त्यांचे व्हिडिओज पाहत असतो खुप चांगली माहिती सांगतात ते

  • @tanaybugad6310
    @tanaybugad6310 2 месяца назад +36

    खूप छान podcast 🙏🏼✨ ज्या देशातले लोक पंढरपूर ला जातात त्याचं नाव महाराष्ट्र🚩❤️

  • @kalyanithatte256
    @kalyanithatte256 2 месяца назад +17

    मोरे सरांना ऐकलं.. अन् खऱ्या अर्थाने वारी घडली.. 🙏🍀 वारीचा ईतिहास अतिशय रंजक पध्दतीने सांगितला...... खूप खूप धन्यवाद.... आपण सरांना बोलावलंत 🌹

  • @grpatil1755
    @grpatil1755 2 месяца назад +22

    ज्ञानोबा तुकाराम यांच्या महाराष्ट्रात आपण रहातो याचा अभिमान आहेच त्या बरोबर डॅा.आंबेडकरांना कोणत्याही चौकटीत ठेऊ नये
    मोरे सरांनी खुपच छान माहिती दिली अमुक तमुक ला धन्यवाद

  • @maskesir
    @maskesir 2 месяца назад +9

    आदरणीय मोरे सर आज ख-या अर्थाने वारी अनुभवली खुप खुप धन्यवाद.
    सरांचे तुकाराम दर्शन हे पुस्तक वाचतोय..

  • @MANOVED
    @MANOVED 2 месяца назад +16

    वारीचा एवढा मोठा परीघ सरांच्या माध्यमातून समजला. त्या बद्दल सरांचे आणि तुमचे खूप खूप आभार

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 2 месяца назад +6

    या मुलाखतीबद्दल श्री मोरे सरांचे व अमुक तमुक यूट्यूब चॅनलचे शतशः आभार, धन्यवाद!

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 2 месяца назад +4

    नव्यानेच वारी संप्रदाया बद्दल माहिती मिळाली.... वेगळा दृष्टीकोन... संत तुकाराम... संत ज्ञानेश्वर... संत एकनाथ...वैश्विक महाराष्ट्र... पंढरपुर... खूप छान... thank you so much ♥

  • @smitapatil1172
    @smitapatil1172 2 месяца назад +10

    वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला... Thank you so much..

  • @ramraosangewar5113
    @ramraosangewar5113 2 месяца назад +3

    मोरे सरांनी सर्व भागवत् धर्माची माहिती सोप्या शब्दात सांगीतली अभिनंदन!!

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 2 месяца назад +15

    खुप खुप धन्यवाद वारी म्हणजे काय हे आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला समजलीच पाहिजे... माझ्या मुलांनी मोठी झाल्यावर मला विचारलं कि वारी म्हणजे काय आहे तेव्हा हा विडीओ नक्की दाखवले .... धन्यवाद तुम्ही नेहमी खुप छान आणि विचारांच्या पलिकडचे विषय हाताळता ...🙏🙏🙏

    • @amrutajog5203
      @amrutajog5203 2 месяца назад +1

      Mule mothi zalyavar kashala lahanpana pasunach tyana hya goshti sangitalya pahijet

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 2 месяца назад

      उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 2 месяца назад +10

    श्री मोरे सर यांना ऐकणे म्हणजे अपूर्व आनंद, कान तृप्त होतात.

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 2 месяца назад +13

    आताचे छत्रपतींचे वारसदार जेवढे महत्वाचे नाही तेवढे तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे साहेब महत्वाचे आहे 🙏

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 2 месяца назад +2

      अगदी खरं आहे

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 2 месяца назад

      उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 2 месяца назад +3

    खुप छान माहिती...मोरे साहेब जगद्गुरू तुकाराम महाराजां चे वंशज आहेत

  • @shubh92473
    @shubh92473 2 месяца назад +21

    आंबेडकरांनी संतांचा देवतांचा आदर करीत संविधानात देवदेवतांची चित्र समाविष्ट केली होती. त्यांना धर्मपरिवर्तनाच्या आधी ईस्लामी व ख्रिश्चन मौलाना व पाद्री त्यांना ऑफर देण्यास गेले असता त्यांनी त्यांस फेटाळून लावले. पण आजच्या अनुयायांत ही गोष्ट लक्षात येत नाही.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 месяца назад +2

    वारी हा शब्द नवा नाही पण आज खुप नवीन माहीती आज कळली.
    धन्यवाद 🙏🏻

  • @shubhamsonar6725
    @shubhamsonar6725 2 месяца назад +3

    खूपच छान छान विषय घेऊन येतायेत तुम्ही ,
    अगदी छान विषय निवडता आहात .
    खूप खूप शुभेच्छा

  • @vijayagurjar6506
    @vijayagurjar6506 2 месяца назад +3

    वरिकडे बघण्याचा नविन दृष्टिकोन मिळाला.अमुक तमुक ला धन्यवाद
    या बद्दल अजून खूप माहीत करून घ्यावे व एकत राहावे यासाठी अजून episode करावे please

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 2 месяца назад +7

    खूप छान वाटलं हे सर्व ऐकून खूप दिवसानंतर कळले विठ्ठल म्हणजे काय किंवा वारी म्हणजे नक्की काय🙏 इतके छान सांगितले सरांच्या या माहितीमुळे मला किती वर्ष लागलेली वारी चि ओढ आणखीन वाढली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @ketanvaskar511
    @ketanvaskar511 2 месяца назад +3

    वारीचा नवीन प्रेस्पेक्टिव या एपिसोड च्या निमित्ताने समजला....खूप छान ❤

  • @PatrickJades
    @PatrickJades 2 месяца назад +2

    हजारो वर्षांपासून सुरू आहे वारी... पुढेही हजारो वर्ष सुरूच राहणार...🙏 सुंदर पॉडकास्ट...

  • @geetakolangade1099
    @geetakolangade1099 2 месяца назад +4

    खूप छान विवेचन मोरे सरांनी केलं. वारी चा खरा उद्देश आत्ताच्या या राजकीय वातावरणला खरा मार्गदर्शक आहे. रामकृष्ण हरी

  • @archanakasture3567
    @archanakasture3567 2 месяца назад +4

    आजपर्यंतच्या सगळ्या episodes (अर्थांत सगळेच episodes बढियाॅंच आहेत) चा हा episode राजा episode 👍🙏🌸🙏👍🎉🎊

  • @pratiklandge5835
    @pratiklandge5835 2 месяца назад +5

    एकदम मस्त झाला हा episode...
    आज महाराष्ट्र आणि वारी नव्याने समजली....😊 🙏🙏🙏

  • @raosahebbarhate8608
    @raosahebbarhate8608 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरि 🙏🚩🚩 खरंतर सलाम सर आपल्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय साहित्य यावर गाढा अभ्यास व येणाऱ्या पीढी साठी खुप मार्मिक माहिती पर सेवा आपण दिली धन्यवाद...🙏🙏

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 2 месяца назад +4

    खूप छानमाहितीमिळाली , अगदीच वेगळे आणि योग्य मुद्दे , किती सुंदर विचार , खूप धन्यवाद , अमुक तमुक वर असे च छान विषय असतात

  • @NitishYadav-oc8hl
    @NitishYadav-oc8hl 2 месяца назад +5

    हि माहीती जास्तीतजास्त लोकांना पोहोचणे नक्की आपल्या हातात आहे.. चला महाराष्ट्र धर्म पाळू, वारकरी संप्रदायाचा लौकिक सगळ्यांपर्यंत पोहोचवू..!
    राम कृष्ण हरी 🙏

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 2 месяца назад +6

    एवढ्या व्यापक अर्थाने माहिती दिली . कान तृप्त झाली.आम्ही आता पर्यंत वारकरी संप्रदायचे आम्ही लोक आहोत.पंढरपूर हे आमच आराध्य दैवत आहे .काही मोजकीच माहिती मिळाली आता पर्यंत . मी अमुक तमुकची खूप आभारी आहे .तुम्ही सरांना बोलावून एवढी सखोल ज्ञान माहिती मिळाली खरच सरांचे पाय धरून मी नामकर करते .माझा नासकर त्यांच्या पर्यंत पोहचु दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करते 🙏💐🌹

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 2 месяца назад +3

    महाराष्ट्र ही संताची भूमी आहे यात आम्हाला महाराष्ट्रीय म्हणून अभिमान आहेच पण ही परंपरा चालू ठेवत ती जपण्याचा आपण सगळे प्रामाणिक प्रयत्न करूयात. ज्ञानोबा तुकाराम❤❤

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 2 месяца назад +3

    श्री सदानंद मोरे सर हे महाराष्ट्र, त्याचा इतिहास डोळस पणे अभ्यास पूर्वक मांडून प्रेक्षकांना त्या विषयाची गोडी निर्माण करतात. इतका त्यात जीव टाकतात की प्रत्येक ऐकणारा त्या विषयाचा भक्त होतो.हे ज्ञान सहजगत्या U ट्यूबर्स खास प्रयत्न करताना दिसतात हे हीं स्पृहणीय आहे,मोरे सरांमुळे संत परंपरा, वारकरी सम्परदाय, वारी हे महाराष्ट्राची 13 शतकांची ओळख असे संदर्भ देऊन सांगतात. या साठी मी स्वतः त्यांची ऋणी आहे. अशा व्यक्ती आपली संपदा आहे.
    आपली परंपरा आपण जपूया. 🙏🙏

  • @rajshivekar
    @rajshivekar 2 месяца назад +3

    डॉ. मोरेंची ग्रंथरचना म्हणजे अफलातून आणि वाचकांसाठी पर्वणीच! साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या "तुकाराम दर्शन" ची जन आवृत्ती हे ऐकून फार आनंद झाला!! Waiting...!

  • @satishbhalerao7752
    @satishbhalerao7752 2 месяца назад +3

    व्वा खूप अभ्यासपूर्ण माहिती सर आपण दिलीत. संभ्रम दूर झाले. मन प्रसन्न झाले.

  • @gajanan.p
    @gajanan.p 2 месяца назад +2

    अमुक तमुक यूट्यूब चैनल आपल्याला सर्वात प्रथम, शत् शत् नमन . आपन सरांना बोलावून आमच्यावर उपकार केलात.‌‌अजुन असं वाटतं ही चर्चा कधीच संपुने,. माझे मन हारपुन गेले, वारकरी संप्रदाय ज्यांनी टिकवीला त्या सर्वांचे धन्यवाद, आणि त्यातल्या त्यात सरांचे संभाषण ऐकुन आनंदी झालो. मी पण 5 वर्षा पासुन जातो, असं काही माहीत नव्हतं, आता माहिती झाली, वारकरी संप्रदायाचे गुपीत, फारच संघर्षात्मक आहे. मी अजुन सांगतो सरांना बार-बार बोलुन , महाराष्ट्रच्या जनतेला ज्ञानमय करावे हि नम्र विनंती. खुप खुप धन्यवाद

  • @rajendrakende5460
    @rajendrakende5460 2 месяца назад +4

    धन्यवाद आपले .
    खूप खूप उपयुक्त माहिती मोरे सरांनी दिली आहे. एक अभ्यासू व्यक्तीमत्व .😊🙏

  • @Pandurang12353
    @Pandurang12353 Месяц назад

    खरच तुमच्या चॅनलचे आभार ...
    सदानंद सर तुम्ही ज्ञानाचे भांडार आहात ...

  • @prakashwani6611
    @prakashwani6611 2 месяца назад +2

    आपल्या Podcast च्या विषयांमध्ये खूप diversity आहे, यामध्ये most of the विषयांवर चर्चा होते, आणि असे विषय हाताळायला तज्ञांची गरज असते, त्या गरजेवर तुम्ही 100% खरे उतरता, हे मराठीतले एक best RUclips channel आहे, याचा अजून एक फायदा म्हणजे मराठी भाषेबद्दल एकणाऱ्याच प्रेम वाढतं,सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад

      खूप खूप आभार!

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 2 месяца назад +5

    खूप छान वारी या विषयावर माहिती मिळाली वारीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद

  • @ajinkyaraoranesytc1120
    @ajinkyaraoranesytc1120 2 месяца назад +4

    शेवटचे 3 दिवस मी ह्या वारी मध्ये सहभागी झालो..वारी काय असते हे अनुभवलं..पण मोरे सरांच्या ह्या मार्गदर्शनामुळे वारी म्हणजे नेमक काय त्याची व्याप्ती, महत्त्व व इतिहास ज्ञात झाला..धन्यवाद 🙏🚩राम कृष्ण हरी 🌸

  • @madhavipatil5721
    @madhavipatil5721 2 месяца назад +2

    खूपच सुंदर अनुभूती आली मुलाखत ऐकताना धन्यवाद अमुक तमुक
    आज पहिल्यांदा दोघेही मुलाखत घेणारे आमच्यासारखेच मंत्रमुग्ध होऊन ऐकताना जास्त दिसत होते...👌🙏

  • @shridharpatil7800
    @shridharpatil7800 2 месяца назад +4

    माझी आतापर्यंत ची सर्वात आवडलेली podcast. मी तर दोन वेळा बघितली. खूप धन्यवाद ह्या podcast साठी.

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 2 месяца назад +3

    खूप सुंदर विश्लेषण ! हा दृष्टिकोनाचा कधी विचारच केला नव्हता.
    इतकी दैदिप्यामन परंपरा असलेला आपला महाराष्ट्र जेव्हा अत्यंत गल्लीच राजकारणात फसतो आणी त्याशिवाय जातीधर्म एकजूट विसरतो तेव्हा स्वतःचीच लाज वाटायला लागते.

  • @marutimande7999
    @marutimande7999 2 месяца назад

    संप्रदाय आणी वारी याचा पूर्व इतिहास याबद्दल अत्यंत अभ्यापूर्ण मांडणी हे आयएकुन मी भाराऊन गेलो आपले मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 месяца назад +4

    श्री मोरे सर यांना बोलावले याबद्दल श्री अमुक व श्री तमुक यांचे मनः पूर्वक अभिनंदन.

  • @CARAMDAWARE
    @CARAMDAWARE 2 месяца назад +1

    वारीबद्दल सुंदर माहिती दिली पॉडकास्ट
    खाली जे मराठी शब्द येतात त्यात खूप चुका आहे त्या दुरुस्त कराव्या ही विनम्र सूचना

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 2 месяца назад +4

    सुंदर विवेचन. धन्यवाद 🙏
    सर ऐवजी माऊली असे संबोधन जास्त शोभेले असते.

  • @neetakulkarni7618
    @neetakulkarni7618 2 месяца назад

    आज डाॅ. मोरे सरांना ऐकुन वारी बद्दल चा व्यापक अर्थ समजला. वारीचा एवढा मोठा परीघ सरांच्या माध्यमातून समजला. त्या बद्दल सरांचे आणि तुमचे खूप खूप आभार🚩🚩🚩🚩🚩

  • @audumbartathe9541
    @audumbartathe9541 Месяц назад

    आज खरा वारकरी संप्रदाय कळला , धन्यवाद सर

  • @shivajadhav2109
    @shivajadhav2109 Месяц назад

    खूप खूप प्रेम... From: वारणानगर❤

  • @bylagu
    @bylagu 2 месяца назад +1

    नमस्कार शार्दुल, जाधव आणि माननीय डॉ. सदानंद मोरे सर, तुम्हा तिघांनाही मनःपूर्वक आदराने प्रणाम, वंदन, धन्यवाद, आभार आणि कृतज्ञता. माझ्या पण वारीबद्दलच्या तुटपुंज्या ज्ञानात तुमच्या या पॉडकास्ट मुळे फार मोठी भर पडली आहे.
    सरांचा आणखी एक-दोन पॉडकास्ट व्हायला हरकत नाही. कारण सरांचं बोलणं ऐकत रहावंसं वाटतं.
    शुभरात्री.

  • @manjushapatil9351
    @manjushapatil9351 2 месяца назад +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @shubhangianandnilangekar7089
    @shubhangianandnilangekar7089 Месяц назад

    खूप उत्तम मार्गदर्शन

  • @akashraising4818
    @akashraising4818 2 месяца назад +5

    असेच धार्मिक आणि तर्क सहित ऐतिहासिक माहिती आम्हा युवकांना हवे आहे. किमान वाचायला उपलब्ध नसेल किंवा तसा वेळ नसेल तर अष्या व्हिडिओ च्या माध्यमातून आमच्या सारखे तरुण वर्गाला चांगलीं माहिती भेटू शकेल....
    आपणा लोकांचे खुप खुप धन्यवाद. खरेतर कीर्तनकार लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत नाहित आचर्य आहे...

  • @sandeepchavan8279
    @sandeepchavan8279 2 месяца назад

    Very very informative from all angles 🙏🙏

  • @sachintikhe1746
    @sachintikhe1746 2 месяца назад

    Very knowledgeable episode ...More Sir Great as Always ....thanks for inviting him on your show & asking him to share his thoughts about WARI...

  • @satishpatil6342
    @satishpatil6342 2 месяца назад

    अतिशय समर्पक आणि अभ्यासू विचार ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद सर.

  • @truptimardolkar4433
    @truptimardolkar4433 2 месяца назад

    Next generation should preserve Marathi please take more such subjects in which the genze generation can know what is our culture , superb episode keep.it up

  • @reet25meet
    @reet25meet 2 месяца назад

    खरेच फार फार सुंदर होता हा podcast. फक्त ऐकतच होतो भारावून.... जय हरी विठ्ठल,,🙏

  • @vivekrasal4807
    @vivekrasal4807 2 месяца назад

    Most informative episode I have seen in recent time. Almost kept all works aside and attended this. Thank you soooo much for bringing this to notice and for all this historical info.

  • @deepakkarande3553
    @deepakkarande3553 2 месяца назад

    खूपच सुंदर प्रॉडकास्ट....... मोरे सरांनी आपल्या वारीचे आपल्या महाराष्ट्राच्या जडण घडणितील महत्व ठळकपणे अधोरेखित केले जे आपण केव्हा याप्रमाणे विचार केला नव्हता.......
    धन्यवाद सर व अमुक तमुक टीम....

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 2 месяца назад

    खूपच छान माहिती मिळाली वारी बद्दल in details.Thanks to Dr. Sadanand More sir.🎉💐 and both of you for bringing such a nice speaker🎉💐

  • @ashamatale1179
    @ashamatale1179 2 месяца назад

    अतिशय माहितीपूर्ण. वारीविषयी, संतसाहित्याविषयी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे असे.

  • @RPM2311
    @RPM2311 2 месяца назад +4

    खूप सुंदर पॉडकास्ट! पण जर sir म्हणतात तसे कीर्तन आणि वारी मध्ये जातपात येत असेल तर सगळ्यांनीच सजगतेनं वारी कडे पाहिल पाहिजे आणि हे विषारी झाड वाढण्याआधीच मुळासकट उपटून टाकलं पाहिजे.
    असेच विषय आणत रहा team अमुक तमुक! Thank you for this amazing podcast! लोभ असावा😊

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад

      नक्की 🙌🏻

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 2 месяца назад

      उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️

  • @nanditasohoni1299
    @nanditasohoni1299 2 месяца назад

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण पॉडकास्ट!!

  • @Ravi_1121
    @Ravi_1121 Месяц назад

    खूपच सुंदर. thnx अमुक तमुक..❤

  • @rohidasgarje9788
    @rohidasgarje9788 Месяц назад

    मोरे साहेब आपण महाराजांचे वंशज आहात आपल्याबद्दल आम्हाला आदर आहे म्हणून एक विनंती करतो विठ्ठला आला हे बोलण्यापेक्षा मला असं वाटतं आपण विठ्ठल आले कृष्णा आले असं म्हटलं तर छान वाटेल राम कृष्ण हरी

  • @manjirip370
    @manjirip370 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद , वारीचा इतिहास अगदी रंजक पध्दतीने सांगितला.

  • @shilpapawar800
    @shilpapawar800 2 месяца назад

    Khupach chyan ukal. Samdharma, sambhav aani bandhuta japanaraBhagavat aani Varakari smpraday. Dhanyya te aapale Santa.

  • @mightymodak
    @mightymodak 2 месяца назад

    Wah! Ek number episode! Ajun Maharashtra chya history var episodes baghayla awadtil ❤️

  • @nairacreator-makehappier117
    @nairacreator-makehappier117 2 месяца назад

    अमुक तमुक प्रथम आपले खूप अभिनंदन खूपच छान छान माहिती मिळाली मोरे सरांनी खुपच आभ्यास पूर्ण माहिती दिली अस वाटत होत की ऐकत राहाव 🙏🚩🚩👌👌

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 2 месяца назад

    Khupach chhan! Jai Jai Ram Krishn Hari! Dhanashree Lele yana suddha aikayla avdel.

  • @sarthakdarawade3742
    @sarthakdarawade3742 2 месяца назад

    Kamal , kamal ani kamal ❤ aaj paryntacha sarvat sundar podcast i must say. Variche che sarvsamavik mahatav ❤

  • @shishirjoshi5582
    @shishirjoshi5582 2 месяца назад

    खूप आभारी आहे श्री मोरे सर आणि आपला .

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 месяца назад

    राम कुष्ण हरी.🌹❤️🕉️🚩👌👍🙏 छान माहिती दिलीत, धन्यवाद, शेअर केले.

  • @advayapte5405
    @advayapte5405 2 месяца назад +2

    नुकताच वारी च दर्शन घ्यायला गेलो होतो, त्या वेळेला असंख्य प्रश्न पडले आणि कुतूहल वाटला. त्या प्रत्येक प्रश्र्नाची उत्तर ह्या podcast द्वारे मिळाला आणि एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला.
    धन्यवाद
    Going to recommend this podcast to everyone

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद! नक्की share करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ❤

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 2 месяца назад +1

    खूप छान माहिती मिळाली मनपूर्वक आभार

  • @sandeshbhandare3835
    @sandeshbhandare3835 2 месяца назад +1

    सदानंद मोरे यांची तुकाराम दर्शन पासून ते आजच्या या मुलाखती पर्यंतची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे…

  • @sarveshgawas8848
    @sarveshgawas8848 2 месяца назад

    Khup chaan vatal varibaddal mahiti aikun...

  • @pranita1405
    @pranita1405 2 месяца назад

    Lockdown madhye parivartan sansthe aayojit santanche abhang ya karykrmache sutr sachalan karnyache bhaygy mala dasturkhurd dr sandand More sir chya pudhe sandhi milali hoti. this is my one of the favourate topic. tnx amuk tamuk team .Osha thanx bros.

  • @shubhangiramteke357
    @shubhangiramteke357 2 месяца назад

    Thanks for choosing this subject.. More sir has tremendous knowledge ..

  • @priyankaharpale8419
    @priyankaharpale8419 2 месяца назад

    Atishay sundar padhatine Vishay mandla🤩❤enlightenment...

  • @rachana4707
    @rachana4707 2 месяца назад

    धन्यवाद.छान विषय. सर्वांना छान माहिती मिळेल व शंका समाधान होईल.

  • @ranjeetkapse
    @ranjeetkapse 2 месяца назад

    Sadanand ji nehami nav Navin rochak goshti sangun sada Anand detaat. Thankyou AmukTamuk.

  • @rohinimali7363
    @rohinimali7363 2 месяца назад +2

    कान तृप्त झाले🙏❤

  • @pravinajagdishkokate7592
    @pravinajagdishkokate7592 2 месяца назад

    Thank you AmukTamuk.For exploring this subject with new dimension and reality behind wari and vaishanv parampara,Sarvdarmsambhavand freedom of every being.🎉🎉

  • @vipulchaudhari914
    @vipulchaudhari914 2 месяца назад

    खूप सुंदर... वारी म्हणजे काय सांगितल्या बद्द्ल ❤

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 2 месяца назад

    खुपच छान माहिती. संपूच नये अस वाटत. धन्यवाद मोरे सर ❤

  • @yp1q
    @yp1q 2 месяца назад

    आजचा पॉडकास्ट ऐकताना खूप मजा आली आणि खूप नवीन असं शिकायला मिळालं. असेच नवनवीन पॉडकास्ट बनवत रहा.
    सोबत एक विनंती आहे की असाच एखादा पॉडकास्ट महानुभाव पंथाच्या अभ्यासक अथवा या पंथातील अभ्यासू महंत असतील त्यांना बोलून करावा.

  • @sanketbhoyar6592
    @sanketbhoyar6592 2 месяца назад

    नमस्कार मित्रांनो!!!
    खुपच सुंदर !!!

  • @shivprasadkele7689
    @shivprasadkele7689 2 месяца назад

    सदानंद मोरे सर ग्रेट आहेत 🙏

  • @nilimanevase4734
    @nilimanevase4734 2 месяца назад

    खूप सुंदर वाटला वारीची महती कळली

  • @govindbhopale5303
    @govindbhopale5303 2 месяца назад

    धन्यवाद महाराज खुप छान वाटल सारख ऐकत रहाव वाटत

  • @SurajMandve-dd1qc
    @SurajMandve-dd1qc 2 месяца назад

    Great sir great chayanal
    ॐ शांति

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 2 месяца назад

    जबरदस्त आजचा भाग.वारी नव्यानेच कळली.🤝👏👌👌👌

  • @savitapatil4875
    @savitapatil4875 2 месяца назад

    वारीच्या इतिहासावर सगळ्यात छान एपिसोड

  • @shivtejpadwale1049
    @shivtejpadwale1049 2 месяца назад

    One of the best podcast....❤

  • @SandipDesai-bi5il
    @SandipDesai-bi5il 2 месяца назад

    धन्यवाद आपला इतिहास छान पद्धतीने मांडल्याबद्दल ❤