ही भूमिका निवडणुकी आधी जाहीर केली असती ना महायुतीला समजलं असत म मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून बहुजन समाज आणि OBC ने महायुतीला मते दिले आहे
भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलुन महायुतीने खुप मोठी चुक केली आहे मी डोळयाने बघितलं आहे गाव खेड्यातला ओबीसीनी एक गठ्ठा मतदान केलेल आहे मी सुद्धा महायुतीला भुजबळ साहेबामुळे मतदान केले खुप मोठं दुःख आहे 😢
यांना एकदा मंत्रिपद नाही मिळालं तर किती तळमळ वाटते, शेतकऱ्यांच्या मालाला किती दिवस झाले हमीभाव देतात हे, याचा जरूर विचार करा, यांना कोणत्याही समाजाचे कोणत्याही आमदाराला अपवाद वगळता देणं घेणं नाही, सार्वजन स्वतःच्या स्वार्थासाठी लढतायेत
भुजबळ साहेब महायुतीची गरज आहेत. त्यांच्याकडे पाहून OBCनी महायुतीला पाठींबा दिला. महायुतींनी भुजबळ साहेबांना विश्वासात घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे.
आरे बाबा कशाला रड रड करतो आहे नाही मिळाले तर नाही मिळाले मंत्री कोणाला तरी तरुणाला संधी मिळाली ना का आयुष्यभर मंत्री राहायचे दुसरे लायक नाहीत खूप OBC चा कळवळा असेल तर मुंडे बहीण भाऊ मंत्री आहे त्यातील घे त्यांना बोलून
जो माणूस ओबीसी साठी मंत्रिपदाचा त्याग करू शकतो अशे आहेत छगन भुजबळ साहेब ओबीसी किंग
याला मंत्री पद पाहिजे.यासाठी सगळी तळमळ आहे
मंत्रिपद घेण्यासाठी याची तळमळ चालली आहे.नाही तर याला काही गरज नाही ओबीसी मरो नाहीतर मराठा मरो आपलं भागल बस झालं
सर्व ओबीसी तुमचा सोबत कायम राहनार आहे साहेब
आम्ही साहेबांच्या सोबत ❤
जय ओ बी सी
Obc king 👑
भुजबल साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
गावागावात काही वातावरण खराब नाही झालं दादांनी चांगला निर्णय घेतला आणि भुजबळ साहेब पत्रकार आपली मजा घेत आहेत
भुजबळांनी नवा पक्ष काढुन आपली योग्यता सिध्द करावी ढोंग सोडावे. अस लहान लेकरा गत
💯👍
निवडणुकीचा अगोदर बोलायचं होत
@@samarthkharat2998 अजुन वेळ नाहि गेली😀😀
बरोबर ✔️✔️
भुजबळ साहेब...
ही भूमिका निवडणुकी आधी जाहीर केली असती ना महायुतीला समजलं असत म
मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून बहुजन समाज आणि OBC ने महायुतीला मते दिले आहे
कांदे टायगर है.उसे छेडो मत कुत्तों.
सगळे नाशिक मधले आमदार छगन
विरोधी आहेत.
ओबीसी चा ढाण्या वाघ🔥
आम्ही सर्व ओबीसी नी माहा युति ला मतदान भुजबल साहेबान मुळे केल
भुजबळ साहेब जिंदाबाद
ओबीसीचे दैवत भुजबळ साहेब.
भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलुन महायुतीने खुप मोठी चुक केली आहे मी डोळयाने बघितलं आहे गाव खेड्यातला ओबीसीनी एक गठ्ठा मतदान केलेल आहे मी सुद्धा महायुतीला भुजबळ साहेबामुळे मतदान केले खुप मोठं दुःख आहे 😢
🍌
ओबीसी किंग फक्त छगन भुजबळ साहेब
आम्ही भुजबळ साहेब सोबत
OBC king
हेचं भाषण आठ दिवस ऐकुन कंटाळा आला, खरंच म्हतारा झाला आहे
कशावरुन कळलं कां काही
एकच आवाज फक्त छगन भुजबळ साहेब
ओबीसी समाजाचे दैवत भुजबळ साहेब आपणावर अन्याय म्हणजे समस्त ओबीसी समाजावर अन्याय आहे
साहेब तुमच्या नजरेत 17 ओबीसी मंत्री झाले आहे ते ओबीसी नाहीत का
सतरा काही कामाचे नाहीत
भुजबळ साहेबांना मंत्रिपद द्या फार मोठं नुकसान होईल
भुजबळ साहेब झिंदाबाद कल्याण, कारी, माणूस
यांना एकदा मंत्रिपद नाही मिळालं तर किती तळमळ वाटते, शेतकऱ्यांच्या मालाला किती दिवस झाले हमीभाव देतात हे, याचा जरूर विचार करा, यांना कोणत्याही समाजाचे कोणत्याही आमदाराला अपवाद वगळता देणं घेणं नाही, सार्वजन स्वतःच्या स्वार्थासाठी लढतायेत
भुजबळ साहेब आपण लढा आम्ही सोबत
भुजबळ साहेब 💪🔥
बेसन खा
बरं
Jay obc jay obc
भुजबळ साहेबांमुळे महायुतीला मतदान केले, पुढे विचार करू 3महिन्यात आहेना निवडणुका 😅
महायुती चे काहीच उपटु शकत नाहीत.
महायुतीत होता म्हणून निवडून आला म वि आ कडे असता तर डिपाॅजिट जप्त झाले असते
याला मिळालं नाही की हा पक्ष बदलत असतो
77 वर्षाचा झाला तरी तुला मंत्री पद पाहिजे या वेळेस युती सरकार मध्ये जास्त ओबीसी मंत्री झाले आहेत उगाच भलत्या गप्पा मारू नको .
✔️😊
काही नाही जातीवादी आहे भुजबळ..
जरा नंगे कोण आहे
@Hin832w
Tuza Baap
भुजबळ जातिवादी नाही
अक्खा नंगे @@Hin832w
भुजबळ साहेब महायुतीची गरज आहेत. त्यांच्याकडे पाहून OBCनी महायुतीला पाठींबा दिला. महायुतींनी भुजबळ साहेबांना विश्वासात घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे.
याची शिवसेनेत असल्यापासून १९७३ ते आतापर्यंत यांची संपत्ती किती आहे ते बघा याने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे.
कुणाच्याही मंत्रीपदाला धक्का न लावता याला मंत्रीपद द्या.. सर्व मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा.. 😊
😢😢😢😢
मंडल आयोगाला विरोध करणारे भाजपला सत्तेत आणण्यासाठी मदत करतात.
Jay OBC
या म्हाताऱ्याला कायमचा घरी पाठवा ✅
ओबीसी साठी नाही स्वतला मंत्रीपद पाहिजे
भुजबळ साहेब
Bhujbal saheb la mantri dyaa only one OBC 👍🚩🙏
ओबीसी च्या नावावर जगतोय फक्त हा माणूस
Garajwant marathyancha shrap tar lagelch.
Lai nich manus.
Maratha dvesh ka re evadha tula
नवीनला संधी घेवूदे
परत भ्रष्टाचार नाही करणार कशावरून मग परत छगन कमळ बघ मनाची वेळ येईल
भुजबळ साहेब आत्ता तुम्ही पिठलं भाकरी खायला जायचंय म्हणून तुम्हाला डावलं....😂
साहेबांना डावलं ते भोवणार एरवी त्याला कोण देणार होतं मत
बरं झाल मंत्री पद देल नाही याला
🎉🎉🎉🎉
मोन सरवार्थ साधनम
सतरा आहेत मंत्रीमंडळात
सतरा याच्यापेक्षा चांगले काम करतील
Ed. है तो, मुनकीन है.
दलित म्हणुन जो उल्लेख केला जातो, नेमके दलित म्हणजे नेमके कोण भुजबळ साहेब सांगाल का?
मंत्रीपद नसले तरी चांगले ओबीसी करिता काम करता येते ना ??
अजित पवार तू स्वतःला दादा समजतो पण मी तुला शेट्ट समजतो
डंगर मरायला आलय पन मंत्री पद पाहिजे 😂😂😂
समान नगरीक कायदा येणार आहे
अन्य आहे
मराठा❤ ओबीसी जबाबदार लोकांनी बोलणे बंद करा
आता बस करा बाबा
तुझा वापर कंडोम सारखा झाला पाहिजे .😂😂😂
छगन भुजबळ साहेब अजित पवार यांचे डोके वर हात ठेवा याला पाहात होते म्हणून छगन भुजबळ चापताकटकेला
घेना निर्णय तुला घ्यायचा तो कशाला सांगतोय तु तुझं पाह उगाच बोबंलु नको
ओबीसी साठी नाही स्वतः साठी लढले
अजित पवार यांनी ओ बी सी चा केसाने गळा कापला आणि जे कधी मागास वर्गीय साठी बोलत नाही त्यांना मंत्रीपद दिले.
भुजबळ, मुश्रीफ, मुंडे हटवायला पाहिजे होते
आपली लायकी बघून कॉमेंट करा तुमच्या वया पेक्सा समाज कार्य आहे
Chagya kolla re tula 😂😂
याला घरी बसावा आता बास झालं याच नाटक
छगन पुराण बास झाले
मिडिया वाले काही पण विचारता
बेसन आणि कांदा खा आता
तुला जिलेबी देतो
Useless
Drama
घोडचूक ठरेल
आरे बाबा कशाला रड रड करतो आहे नाही मिळाले तर नाही मिळाले मंत्री कोणाला तरी तरुणाला संधी मिळाली ना का आयुष्यभर मंत्री राहायचे दुसरे लायक नाहीत खूप OBC चा कळवळा असेल तर मुंडे बहीण भाऊ मंत्री आहे त्यातील घे त्यांना बोलून
😝😝
Ghari basava
Bhau ky magta mantripad te det nhi tr sharad Pawar saheb sobt ja tech bray
Saheb ya media valyanshi bolnyapeksha ajit pawaranshi bola.. Shantet parshan sodva.. Sadya je kay chalu ahe virodhak tyacha tamassha bagt ahe..
बंद करा
Sudhar baba...
Kande
मी महायुतीला फक्त भुजबळ साहेब कडे बघुन मतदान दिले.
मुंढे पेक्षा भुजबळ
बंद करा रडके पणा
अजित पवार ओबीसी उसचे मत घेऊन गा बडला
अबे बस ना घरी आता ,लय कमावलं ना,सर्वात बुद्दीहीन आणि बेईमान समाज म्हणजे obc समाज,
छगन भुजबळ म्हणजे मंत्रिपदासाठी स्वार्थी नेता.. करोडोचा भ्रष्टाचार करून फुले आंबेडकर च्या नावाखाली खूप चांगला असल्याचा आव आणतो...
OBC king
Jay OBC