डॉक्टर प्रणिता अशोक मॅम आपल्या गाईडलाईन्स प्रमाणे मी गेल्या 15 दिवसांपासून पुन्हा डाएट सुरू केलेला आहे, 3 केजी वेट लॉस झाला आहे आणि खूप मस्त वाटतंय की जुने ड्रेसेस जे लहान होत होते ते पुन्हा घालता येतात
धन्यवाद विनायक अशा महत्त्वाच्या विषयावर एका तज्ञ व्यक्ती बरोबर एक पूर्ण सीरीज केल्याबद्दल.....it was equivalent to read a whole book. Thanks to you thanks to Dr. Pranita madam for sharing such insightful information free of cost❤
खूप खूप सुंदर पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं मॅम.. तुमच्या बोलण्याने खूप प्रेरणा मिळाली मला. आता याच पद्धतीने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मी... धन्यवाद मॅम...
खरच डॉ. तुम्ही आणि सर तुम्ही सुध्दा अगदी आमच्या मनातील प्रश्न विचारता आणि डॉ. ते प्रश्न अगदी आम्हाला बारीक चाऊन खायला जमेल असं समजावून सांगतात त्या बद्दल तुमचे मनापासून आभार🙏💕
ह्या डॉक्टरांचे काही एपिसोड असतील.तर ते u tube वर टाका छान आणि माहितीपूर्ण असतात ही नम्र विनंती थिंक बँक ला खूप.शुभेछ्या आणि माननीय डॉक्टरांना. मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा
खूप च छान व सखोल उपुक्त माहिती आहे खाणे , व्यायामाचे प्रकार ,खाणे ,कॅलरीज कशी पाहिजे हे छान कळले यासाठी धन्यवाद अशीच माहिती मिळत रहावी .
डॉक्टर प्रणिता अशोक मॅम आपल्या गाईडलाईन्स प्रमाणे मी गेल्या 15 दिवसांपासून पुन्हा डाएट सुरू केलेला आहे, 3 केजी वेट लॉस झाला आहे आणि खूप मस्त वाटतंय की जुने ड्रेसेस जे लहान होत होते ते पुन्हा घालता येतात
Kasa kela plz share kara..
Kay kay kelat share please
धन्यवाद विनायक अशा महत्त्वाच्या विषयावर एका तज्ञ व्यक्ती बरोबर एक पूर्ण सीरीज केल्याबद्दल.....it was equivalent to read a whole book. Thanks to you thanks to Dr. Pranita madam for sharing such insightful information free of cost❤
खूप खूप सुंदर पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं मॅम.. तुमच्या बोलण्याने खूप प्रेरणा मिळाली मला. आता याच पद्धतीने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मी... धन्यवाद मॅम...
खरच डॉ. तुम्ही आणि सर तुम्ही सुध्दा अगदी आमच्या मनातील प्रश्न विचारता आणि डॉ. ते प्रश्न अगदी आम्हाला बारीक चाऊन खायला जमेल असं समजावून सांगतात त्या बद्दल तुमचे मनापासून आभार🙏💕
ह्या डॉक्टरांचे काही एपिसोड असतील.तर ते u tube वर टाका छान आणि माहितीपूर्ण असतात ही नम्र विनंती थिंक बँक ला खूप.शुभेछ्या आणि माननीय डॉक्टरांना. मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा
खूपच छान आणि उपयुक्त माहिती..... अजून Episode असतील तर ही series अशीच चालू ठेवा.
सर ही माहिती खूप छान आणि चांगली आहे हे विषय आशाच चालू ठेवा सर
Madam खूप छान पद्धतीने समजून सांगितले.. धन्यवाद 🙏😊
खूप खूप छान माहिती दिली मॅडम मनापासून धन्यवाद 🙏🙏❤❤
Madam , खुप छान पध्दतीने समजून सांगितले.मला शुगर आहे.मी नक्की प्रयत्न करेन.
खूप खूप छान माहिती देता तुम्ही मँडम शोभा Markandeya
एवढे समजवून कोणी ch नाही सांगितले आहे. Thanks a lot dear
Perfect dietician
Khup chhan series
Thank you
मॅडम खूप छान समजावून सांगतात.... धन्यवाद
डॉक्टर खुप खुप भारी. Thank you mam ❤
Thank you so much. खरच खुर उपयुक्त माहीती मिळाली. 🙏🙏🙏
खूप सुंदर आहे छान माहिती मिळाली धन्यवाद आभार
Surya namaskar,squat, plank works a lot..and diet. Eat less sugar but dont cut sugat from food. ..
योग्य प्रश्न विचारला सर🙏
खूप छान माहिती मिळाली
Khup sundar mahiti 👌👌👌
Chan mahiti milali
खूप उपयुक्त माहिती दिली मॅडम आभारी आहे
sagali series khup informative hoti. ajun hi kahi episode awadtil pahayla. Thank you.
खूप छान माहिती दिलीत मॅडम, thanks to think bank and Dr.Mam🙏🙂
Khup chhan sangital ma'am
😊😊 khup chhan information
खूप छान, उपयोगी माहिती,thanku ❤
Thank you ❤ खुप महत्वाची माहिती दिली ❤
Very nice and important information hypothyroidism sathi kon kon yogasan karayche please reply
खुप सुंदर information
खूपच उपयुक्त माहिती,धन्यवाद मॅडम
Khup changali mahiti dilit. Thank you Madam and Vinayakji. 💐
Khupch Chan Mahiti Dili Mam
Khupch Chan mhahiti dili madam Thanku
Thank you mam for the important information 🙏🙏..
खुप छान माहिती
Thanks mam 🙏
Fibrod sathi excersize sanga Thanks mam
Waw very nice & meaning full information
खूप छान उपयुक्त माहिती ,धन्यवाद
Khup chan mahiti sangitli madm
Thank you ❤
Chhan information
Khupch chhan mahiti ki ki sarwana upukt
खूप सुंदर माहिती, thank you.
Thank you for this informative session 👍
Nice information mam.
मुलाखत घेणारे पण मस्त
Very informative videos 😊
खूप छान मॅडम
Congratulations Mam for the award. Thank you for the valuable guidance.
She is very knowledgeable 👍
Tai khup chan mahati dhle
Nice 👍 information madam
Tq ma'am
खूप उपयुक्त माहिती ....thanx ma'am
nice infotmation
खूप छान माहीती
Khupach chan mahiti di tumhi Dr
Khup sundar mahiti mam . तुमचे क्लिनिक कुठे आहे पुण्यात
Dhanyawad mam
Nilima hi kup chan vatle
खुप,छान
खुप छान माहिती दिली
Very good lacture dr..
खूप छान आहे व्हिडीओ
Khup Chan video thanks madam
Thank you so much mam for this important information.... 😊❤️🙏
Thank u.
Nice information. Thank you so much madam. For the sharing this information.
Thanks so much
Mam maze hat pay barik ahet potavarchi charabi vadali ahe Ani thodi kamrevarchi.... weight barobar ahe
Khoopch chaaan mahite dili ho madam
Thanks mam very usefull tips sir thanks
Khup chaan mahiti milali
मला आवडेल ह्या Doctor ना भेटायला ❤
पण त्यांना नाही आवडणार तुम्हाला भेटायला 😂😂
@@pratikpawar8701 HaHa
😂😂😂👆
@@pratikpawar8701😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂😂
Very informative ❤
Thanks
Thank u madam and think bank
Helpful information 🎉
Khupch jabardast mam
masta mahiti dili mam 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti dili madam😢😊😅😂😮🎉
खूप छान माहिती mam 🙏🏻🌹🙏🏻
खुप छान माहिती दिली मॅडम
Khup mast mam .
Nice
ताई तुम्ही खुप छान समजुन सांगता
छान माहीती सांगीली
Excellent
Thanks for sharing this video mam
Very knowledgeable information .
छान माहिती सांगितले...🙏🙏
🙏
तुम्हाला पोटाच्या व्यायामाची गरज आहे. मुलाखत बसून घेण्यापेक्षा वॉक द टॉक सारखा चालत घ्या. शेखर गुप्ता आठवतो का?
Also make video on late night dinner
Wow mast mahiti mam
Khup chan mahiti sangitali mam ne.mala ratri zop lagat ch nahi. Kahi upay suchawa
Chamomile Tea before sleep
Madam Tumacha Patta sanga mahiti chup avdli