भाजपला महाराष्ट्र जड जातोय का?? | Mrunalini Nanivadekar | EP- 2/2 | Lokanama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 230

  • @ranjanpanchwadkar2808
    @ranjanpanchwadkar2808 5 месяцев назад +27

    मला थिंक बँक एक अभ्यास करून योग्य वक्ते
    आणून त्याचे समीक्षण करणे अपेक्षित होते...दिवसेंदिवस आपले चॅनेल हास्यास्पद होत आहे...😂😂

  • @TheBobbyy
    @TheBobbyy 5 месяцев назад +46

    यांना एक चावी मारली की तासभर तमाशा चालतो.. 😂

    • @SunilPatil-dn8nj
      @SunilPatil-dn8nj 5 месяцев назад +2

      😂😂😂

    • @pramodpatil5336
      @pramodpatil5336 5 месяцев назад

      समजा महाराष्ट्रात मिश्र निकाल लागला पण भाजपला बहुमत मिळून मोदी परत पंतप्रधान झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 5 месяцев назад +2

    मराठी स्वाभिमान विरुद्ध गुजराती,, मराठी स्वाभिमान जिंकणार🔥🔥🔥

  • @aamod3593
    @aamod3593 5 месяцев назад +4

    मी इकडे फक्त कॉमेंट वाचायला आलो आहे.
    बाकी या काय बोलणार माहीत आहेच.

  • @MrSatishkarandikar
    @MrSatishkarandikar 5 месяцев назад +68

    तुम्हाला असे फालतू लोक कुठे मिळतात.😮

  • @prabhakarphatak2090
    @prabhakarphatak2090 5 месяцев назад +12

    सकाळ हे महाराष्ट्रातील जेएनयू आहे, त्यामुळे कट्टर वामपंथी, जातीवादी आणि हिंदू द्वेष्टे या चौकटीत विश्लेषण चालते

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 5 месяцев назад +48

    भक्तांनो, या बाई सकाळ वृत्तसमूहात सह संपादिका आहेत आणि सकाळ वृत्तसमुह पवार साहेब (त्यांचे बंधू) यांच्या मालकीचं आहे.

    • @saritajoshi14
      @saritajoshi14 5 месяцев назад +7

      माहितेय आम्हाला. देश किंवा मोदी विरोधी सूर असतो त्यांचा. नेहमी.

    • @Sam1-t7q
      @Sam1-t7q 5 месяцев назад +3

      Ekdm brobr

    • @sulabhabhide2295
      @sulabhabhide2295 5 месяцев назад +6

      विरोधी मतं पण ऐकून घ्यायला हवीत त्यामुळं जास्त प्रगल्भ मत तयार होतं.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 5 месяцев назад +1

      नुसते बंधु नाही आश्रित पण

    • @TheChaitanyaD
      @TheChaitanyaD 5 месяцев назад

      Thank you तुमची कॉमेंट वाचून इथेच व्हिडिओ बंद करतो😂

  • @sagaryeolekar9132
    @sagaryeolekar9132 5 месяцев назад +5

    Vinayak I am a regular audiance of you think tank. I like the way you interview and invite people from all sides. However this video is giving monologue manytime with confirmation bias!! There are so many points put-together which are weak.
    Anyways please try to make more interviews with correct guest

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 5 месяцев назад +26

    अहो पाचलग तुम्हाला दुसरे कोण विश्लेषक मिळत नाहीत का. तीच ती रेकॉर्ड पुन्हा लावतात.

    • @hemantghag9373
      @hemantghag9373 5 месяцев назад +5

      ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 5 месяцев назад

    Zabardast madam zabardast channel I liked n love so much I know MARATHI very well

  • @paragkashalkar
    @paragkashalkar 5 месяцев назад +16

    उद्धव ठाकरे च व्हिजन म्हणतायत ह्या मॅडम .... त्यांना व्हिजन कधी होत ??

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 5 месяцев назад +21

    महाराष्ट्रातील बरखा दत्त

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 5 месяцев назад +1

    भयंकर विश्लेषण

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 5 месяцев назад +5

    बाई तुम्ही दीड शहाणे, आम्ही एक शहाणे, आणि पाचलग अर्धे शहाणे

  • @chintamani1969
    @chintamani1969 5 месяцев назад +6

    थिंक बँक टीम ला विनंती आहे की राजकीय विचारवंत ह्यांना एकत्र बसवून त्यांच्यात चर्चा घडवून आणावी.उदाहरण भाऊ तोरसेकर,ह्या मॅडम, पळशीकर सर इत्यादी.

  • @ranjanpanchwadkar2808
    @ranjanpanchwadkar2808 5 месяцев назад +3

    तुमचे चॅनेल असल्या वक्त्यांनी हास्यास्पद बनवले आहे

  • @devengosavi6087
    @devengosavi6087 5 месяцев назад +3

    "Joke of the millennium"
    Timeline 13.30 - संजय राऊत हे एक "तेजस्वी आणि तळपते" नेते आहेत........
    या अनुषंगाने सुषमा अंधारे, कन्हैया कुमार तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनायला हवेत...
    हॅट्स ऑफ मॅडम....तुमचे विश्लेषण

    • @madhuripatankar1926
      @madhuripatankar1926 5 месяцев назад

      😂😂😂

    • @kisshordargalkar
      @kisshordargalkar 5 месяцев назад

      अगदी खरं डोक्यावर पडलेली व्यक्तीचं असं बोलू शकते

  • @ketivp328
    @ketivp328 5 месяцев назад +9

    😂😂😂 4 जून पर्यंत वाट पहा, मोदी लाट नाही. त्सुनामी येणारे. Think bank बघणे बंद करणार आहे पून्हा या बाईंना बोलावले तर, फारच biased आणि सत्य on ground परिस्थिती काहीही जण नसणारे लोक तुम्ही expert म्हणुन आणू नका हो.

    • @swapblue
      @swapblue 3 месяца назад

      विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले

  • @neelkanthghule2125
    @neelkanthghule2125 5 месяцев назад +9

    उठा ने धोका दिला हे ह्या ताईंनी अजिबात सांगितले नाही !!
    उठा ल अमित शहा ने शब्द दिला हे ठासून सांगताना ताई हे विसरल्या की, उठांचे मंत्री ढोल बद्वत फिरत होते की फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील म्हणून !!
    परंतु एकांगी चर्चा कशी असावी ह्याचा वस्तुपाठ ताईंनी चांगला घालून दिला आहे !!

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 5 месяцев назад

      🙏अंधभक्तांना तुजयसारख्या गुजराती पंतप्रधान महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात मध्ये न्हेतो आणि हा अंधभक्त डोळेझ्हाकून कान डोळे बंधकारून जसा काय झ्हालाच नाही

    • @santoshjoshi278
      @santoshjoshi278 5 месяцев назад +1

      आज यांची रोजीरोटी सकाळ वर चालते म्हणून या अशा बोलतात उद्या दुसऱ्या वृतपात्रात गेल्या तर त्या प्रमाणे बोलतील, फारसे गांभीर्याने घेवू नका.

  • @meghshyamkonde5603
    @meghshyamkonde5603 5 месяцев назад +5

    बाई कडे अजिबात अभ्यास नाही उगीचच बरळतेय

  • @Moviesexplained1-w7w
    @Moviesexplained1-w7w 5 месяцев назад +3

    बामणांना त्याच्या मतांचा विश्लेषक नाही भेटला की लगेच आग आग होते त्यांच्या बुडाला 😂

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 5 месяцев назад +23

    उधवस्थ आणि मोदी यांची तुलना करून एक विनोद करत आहेत ,

  • @shreyabarde3702
    @shreyabarde3702 5 месяцев назад

    Absolutely agree about keeping respect of voters.......2019

  • @neelkanthghule2125
    @neelkanthghule2125 5 месяцев назад +6

    उठा आणि मोदी यांची तुलना कशी करता ताई !!

  • @aditiabhyankar3083
    @aditiabhyankar3083 5 месяцев назад +5

    This woman needs more fluency, clarity and ease in talking. She just talks a lot. Very little point comes out of it. In front of microphones, one doesn’t need to scream and talk so loudly.

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 5 месяцев назад +3

    She is a Paid Employee of SAKAL Group. Some good Journalist having unbiased opinion should have been invited

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 5 месяцев назад +3

    काहीही म्हणा पण ज्यांचे 10 आमदार व 4 खासदार शिल्लक राहिलेत त्या पक्षांनी महाराष्ट्रात BJP ची झोप उडवली हे मान्य करा.

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 5 месяцев назад +10

    उद्धव ठाकरे यांचं व्हिजन! ?

    • @ravikanthalde4069
      @ravikanthalde4069 5 месяцев назад +1

      याना कुठल डोंबलाचा वीजन

    • @sanjaykambli370
      @sanjaykambli370 5 месяцев назад

      यांना व्हिजन तर नाहीच, पण या निवडणुकी नंतर ते विजनवासात जातील हे नक्की.

  • @dubaiapps
    @dubaiapps 5 месяцев назад +4

    17:38 - उद्धव २१ जागा लढतायत - तुमच्या कडून जिंकतायत म्हटले गेलेय. विद्यापिठां मध्ये फ्रायडियन स्लिपचे उदाहरण म्हणून छान प्रकारे वापरता येईल.

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 5 месяцев назад +7

    उध्दव, ठाकरे शरद पवार यांच्या आरत्या ओवाळत आहे परंतु या दोघांनी महाराष्ट्राचं वाटोळे केले.

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 5 месяцев назад +10

    जनमानसात जाऊन कानोसा घेत जावा की..

  • @hemantkanhere2582
    @hemantkanhere2582 5 месяцев назад

    स्वतःला चाणक्य समजणारे, जन्मभर भावी पंतप्रधान म्हणूनच राहणार, व त्यांची मुलगी जन्मभर महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री म्हणूनच वावरणार.

  • @dilipbangar2200
    @dilipbangar2200 5 месяцев назад +9

    नैतिकता आणि राजकारण एकमेकांचे विरोधक आहेत😂

  • @paragkashalkar
    @paragkashalkar 5 месяцев назад +7

    ह्यांना कुठून आणलाय.... ह्यांना भाऊ कडून ट्रेनिंग घ्यायला सांगा... पाचलग ला लोक भेटत नाही म्हणून कोणालाही आणतो

  • @np7389
    @np7389 5 месяцев назад +7

    भाना मती कर जोवर जिवंत् आहे तोवर लाट येत नस्ते

  • @varshakulkarni5640
    @varshakulkarni5640 5 месяцев назад +1

    Excellent analysis

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 5 месяцев назад +5

    या ताई नी निवडणूक रोखेंचा उल्लेख केला नाही. या जगप्रसिद्ध भ्रष्टाचाराचं पितृत्व मोतीनी स्वीकारलं आहे. आभारी आहोत सुप्रीम कोर्टाचे देशाचे जल जंगल जमीन,"चंदा दो धंदा लो" पासून देश वाचवला

  • @bhaskarpawar866
    @bhaskarpawar866 4 месяца назад

    एखादा माणूस राजकीय परिस्थितीचे वर्णन करत असताना संबंधित देश, राज्य, राजकीय पक्ष यांच्याविषयी स्पष्टपणे त्याविषयी मला माहीत नाही असं म्हणत असेल तर या व्यक्तीची या संदर्भात मत मांडण्याची कुवत नाही असेच म्हणावे लागेल...

  • @vaibhavborate1102
    @vaibhavborate1102 5 месяцев назад

    😊😊

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 5 месяцев назад +2

    6:47 Udhat Takren chi vision🤣🤣🤣🤣. Jo manus Facebook live karun sarkar chalvat hota tyachi vision🤣🤣🤣

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 5 месяцев назад +1

    इले. बॉन्ड्स हा मोदींचा भ्रष्टाचार नाही तर काय आहे?

  • @satyashodhak573
    @satyashodhak573 5 месяцев назад +3

    हळुवार मोदी-भाजपा समर्थन करीत आहेत.संघपरिवारातील विचारवंत दिसतात.
    भाजपा, शेठजी- भटजींचा पक्ष आहेच यात काही वाद नाही. भाजपाची धोरणं गोरगरीब शेतकरी कामगार विरोधीच असतात. तशी धोरण रचना असते . त्यासाठीच महागाई वाढवली जाते. फायद्यातील कंपन्या विकल्या जातात.

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 5 месяцев назад

    UBT and Vision. Mrunalini you need a shock treatment.

  • @commenterop
    @commenterop 5 месяцев назад +17

    THINK Bank वाल्यांनो ground लेव्हल ची माणस शोधा रे ...
    ही बिनकामाची बामण आणून काही होनार नाही 😂😂

    • @chetanbhore3390
      @chetanbhore3390 5 месяцев назад +1

      100 %😂😂😂

    • @chetanbhore3390
      @chetanbhore3390 5 месяцев назад

      😅😅

    • @anilchavan3923
      @anilchavan3923 5 месяцев назад

      😂😂😂

    • @commenterop
      @commenterop 5 месяцев назад

      धन्यवाद ❤️

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 5 месяцев назад

      अहो सर्व बामणांना दोष देऊ नका. हे काही ठेवणीतील बामण (घंटा तज्ञ बापटांसारखे) यांनी बाळगलेले असतात. लोकांचा तथाकथित विद्वानांच्या तोंडून वदवून बुद्धीभ्रम करण्यासाठी.
      कामाचे ब्राह्मण मोदींनी बरोबर घेतले आहेत.

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 5 месяцев назад +3

    Pratyek vicharvantawar kuthlya tari eka vichardharecha prabhav asto
    Nandiwadekar madam var modi aani BJP yanchya vichyaracha maryade peksha jast aahe
    Short cut madhe andhbhakt

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 5 месяцев назад

      मराठीत लिहा, ढेडगुजरी भाषेत लिहू नका

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 5 месяцев назад

    😢

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 5 месяцев назад +2

    मुद्दे नाही?
    शिक्षण, रोजगार, शेती माल भाव, महागाई, आरक्षण मागण्या हे नाहीत.
    वा 🙏

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 5 месяцев назад +1

    Samanya janatela sagle clear ahe. Bhrashachari maharashtratil mansana sagle jad jatey😂😂😂😂😂

  • @sanjaythakur-jt2zs
    @sanjaythakur-jt2zs 5 месяцев назад

    😊

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 5 месяцев назад +1

    पत्रकार खा.संजय राऊत ,यांना तळपते नेते (?),याचाच अर्थ आपली संपादकीय क्षमता दाखवतो. दुर्दैव-आपले,सकाळ चे,

    • @sanjaypawar565
      @sanjaypawar565 5 месяцев назад

      तळपते नेते? अहो हे तर राजकारणातले व पत्रकारितेतील पॉर्नस्टार !

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 5 месяцев назад +1

    13:31 Talpate ani tejswi nete mhnje Sanjay Raut🤣🤣🤣

  • @shashinaik1636
    @shashinaik1636 5 месяцев назад

    दिवसेंदिवस Think Bank agenda पत्रकारितेत जाताना दिसते आहे

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 5 месяцев назад +4

    ज्या नवऱ्याशी 25 वर्षे राहिला ,तो असली आहे
    की नकली आहे ते ओळखता येत नसेल तर ते स्वतःला चाणक्य कसे समजतात.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 5 месяцев назад +10

    मॅडम महाराष्ट्रात जबरदस्त जातिय टुलकीट केलय शरद पवारांनी तरी देखील महाराष्ट्रात मोदी लाट पुरून उरणार
    34+बीजेपी 😴

    • @swapblue
      @swapblue 3 месяца назад

      विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले

  • @lab2009
    @lab2009 5 месяцев назад +1

    speak about electoral bond scam. Paisa do dhanda do. Modi hatao desh bachao

  • @pradeephonrao687
    @pradeephonrao687 5 месяцев назад

    Vinayak kay ha vedepana lavlay rao .. .. he vicharvant ... he tar pawaranche jant

  • @narendradeshmukh9638
    @narendradeshmukh9638 5 месяцев назад

    पक्षा'तर बंदी चे काय झाले.

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 5 месяцев назад

    Self proclaimed Observer haha😅haha😂😂😂😂

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 5 месяцев назад

    हिंदू जनजागृती झाली आहे हे पवार उद्धव आणि कांग्रेस ने विसरून चालणार नाही म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक आणि महायुतीचा विस्तार होईल अशी आशा आहे. लोक यांच्या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला व बेताल मनोरुग्ण झालेली नेतृत्वाला कंटाळले आहेत ❤

    • @swapblue
      @swapblue 3 месяца назад

      विश्लेषक बरोबर ठरले. भक्त तोंडावर पडले

  • @joshisjable
    @joshisjable 5 месяцев назад

    मॅडमने संजय राऊतचा शिवसेनेचे तेजस्वी व तळपते नेते असं म्हणून मोठा विनोद केला आहे.

  • @shantansugwekar6098
    @shantansugwekar6098 5 месяцев назад

    थिंक बँक बद्दलचा आदर दिवसेंदिवस संपत चाललाय.

  • @samkool3008
    @samkool3008 5 месяцев назад +2

    या बाईंची बडबड ऐकली की Sensodyne ची जाहिरात बघितल्यागत तीव्र सणक जाते डोक्यात.. 😂😂😂

  • @rajkumarkendre3069
    @rajkumarkendre3069 5 месяцев назад

    महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे साहेबांचे विजन काय

  • @sanjaytalekar5799
    @sanjaytalekar5799 5 месяцев назад +3

    There is no sympathy wawe for Mr. Udhave Thakare in Maharashtra . He has not respect getting Mandates in 2019 General Election as well as MLA Election. In democracy leaders must respect the voters vote .

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 5 месяцев назад +1

    Naru fekadya aata ghari basnar

  • @mihirdharangaonkar6916
    @mihirdharangaonkar6916 5 месяцев назад

    टाइम लाईन देत जा आता .. नाही तर लोक पाहणे बंद करतील .. कोणाला वेळ आहे हो पूर्ण व्हिडिओ पाहायला

  • @satishchaudhari-r1i
    @satishchaudhari-r1i 5 месяцев назад

    कुठलेही ठाम मत व्यक्त केले नाही. हे पहावं लागेल त्याचा विचार करावा लागेल. या व्यतिरिक्त काही बोलत नाही. निष्पक्ष मत मात्र नाही. मविआ कडे झुकणारे विश्लेषण आहे. मुंबई सकाळ आणि पवार हाच फॅक्टर महत्वाचा आहे.

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 5 месяцев назад

    फडणवीसांना बरबाद करण्यासाठी शहाने महाराष्ट्र बीजेपीला बरबाद केले आहे 😢😢😢

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 5 месяцев назад

    उद्धव ठाकलेला व्हीजन, शक्य आहे का.

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 5 месяцев назад

    कुठूनही फिरून येउन BJP खाली दाखवायचे हेच तुमच ध्येय. खरे विशेषक बणा

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 5 месяцев назад

    रामदास फुटाणे यांची व्यंगकवीता भारत कधी कधी माझा देश आहे वाचा मॅडम त्यातील एक व्याक्य आहे मुंबई का आखरी मराठा बटाटा वडा खाते खाते अल्लाह को प्यारा हो गया

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 5 месяцев назад +3

    कुठल्याही प्रकारे नीट मांडणी न करता या बाई फक्त गुंतडा करतात , उद्धव ठाकरेंचे व्हिजन दिसले ते वाझे प्रकरणात दिसले, उध्वस्त ठाकरे हे दिशा नसलेले जहाज आहे आणि ते बुडणार आहे

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qb 5 месяцев назад +1

    महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन जागा मिळतील

  • @Aakashh31world
    @Aakashh31world 5 месяцев назад +6

    Maha yuti yenar ❤

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 5 месяцев назад +2

    "थुंक बॅक" निपक्ष लोक बालवात नाही म्हणुन subscriptions सोडले आहे .

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 5 месяцев назад

    इतके बोलून उपयोग काय? Bjp, शिंदे, अजित पवार यांना मेजॉरिटी थोडी जरी कमी पडली तरी बारामतीचे काका लुटूलुटू धावत जातील सत्तेत भागीदारी करायला. उद्धवरावही जातील आदित्यला घेऊन. उगीच घसा फोडून,बोलून बोलून दमतात विश्लेषक लोक.😂😂😂

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 5 месяцев назад

    राजकीय स्थैर्य हे महत्त्वाचे आहे हा मुद्दा कळीचा आहे.

  • @ShraJdhv
    @ShraJdhv 5 месяцев назад

    मोनोलोग जरा जास्त झाला.. बाकी ठीक

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 5 месяцев назад +5

    मोदी बरोबर कोणाचीही तुलना करू नका,,अणि त्यातल्यात्यात यांच्याशी???

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 5 месяцев назад

    मॅडम बाजपा किती नीती वन आहे जगाला समजलं आहे.. सेन संपवणा साठी 2019 ला सेने च उमेदवार बाजपा ने पाडले ✅

  • @prashantpawar55
    @prashantpawar55 5 месяцев назад +3

    Bjp bhakt ahe hi bai

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 5 месяцев назад

      सकाळ मुंबई वाली ठाकरे पवार ची आहे

  • @arunsangale6662
    @arunsangale6662 5 месяцев назад +3

    पैड न्यूज

  • @damlejs
    @damlejs 5 месяцев назад +3

    कृपया या बाईंना परत बोलवू नका

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 5 месяцев назад

      विचित्र तोंड करून बोलते

  • @HariteRavindra
    @HariteRavindra 5 месяцев назад

    Bindok Ahe Hi

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 5 месяцев назад +3

    तुम्ही जास्ती लोड घेऊ नका संजय राऊत ला तेजस्वी म्हणती ही बया कुठं मिळते ही माणसं थिंक बँक वाल्यानं

  • @devendrajoshi2267
    @devendrajoshi2267 5 месяцев назад

    M

  • @Sunil-zd4iv
    @Sunil-zd4iv 5 месяцев назад

    उद्धवची व्हिजन, तेजस्वी तळपते राऊत, तात्पुरत्या नोकऱ्या... बाई भयंकर विनोदी आहेत.😂

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 5 месяцев назад

    नक्की काय केले उद्धट ठाकरे नी? नवा शोध लावला आहे,त्यानेकिती घोटाळे केलेत पेपर वाचता की नाही?

  • @pramodwadikar8345
    @pramodwadikar8345 5 месяцев назад

    Her views and thoughts lacks depth ,objectivity and analysis

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qb 5 месяцев назад

    भाजपला

  • @ranjanpanchwadkar2808
    @ranjanpanchwadkar2808 5 месяцев назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @pratikkadam8736
    @pratikkadam8736 5 месяцев назад

    FLOP..........थिंक ब्लॅक ने कृपया करून चांगले व खरंच अभ्यासू पॅनलिस्ट आणावेत ...
    खूप चुकिचे बोलतेय हि
    उद्धव ठाकरे यांची व्हिजन ........ऐकूनच एवढे हसायला आले
    मोदी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना !
    🤣

  • @mayurchoudhari3705
    @mayurchoudhari3705 5 месяцев назад

    Unsubscribed... You have stopped bringing knowledgeable people. Shame how it is falling!

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 5 месяцев назад

    Shri Modiji is devoted for his nation. He is not increasing his property. He is fully interested in developing our country Regarding emoplyment many projects are going on Bridges /Railway/Metro/tunnels so many emoployments are there Those who want to work they can get employment. Udhav Thakre stopped all projects and only makes show that projects are going to Gujrath. He has got no knowledge of any field He only blames shri Modiji and shri Fadnvis He has got no any vision like shri Modiji and it is funny to compare shri Modiji and shri Modiji Udhav Thakre who is busy in accumulating his property what he did for his sainik?????

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 5 месяцев назад

      Shri Modiji is saint. Shri Modiji is not involved in his relatives As he has got vision and dreams for BHARAT BUT it is painful that opposition is blaming and abusing shri Modiji personly Shri Modiji is trying his best for our nation so it is necessary to support him.

  • @MadhuriTapaswi-ct4ov
    @MadhuriTapaswi-ct4ov 5 месяцев назад

    संजय राऊतला तडफदार म्हणणार्‍या एकमेव महिला confused analysis.

  • @cvdeodhar
    @cvdeodhar 5 месяцев назад +1

    विनोदी मुलाखत..😂😂😂😂

  • @mp11790
    @mp11790 5 месяцев назад

    या बाईना बघून फुल्ल "Negative wibes" येतात यार 😅

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 5 месяцев назад +3

    बाई उगाच फडणविस यांना बदनाम करत नाही. त्यांनी मी परत आलो ते दोन पक्ष फोडुन म्हटले. मी दोन पक्ष फोडले असे म्हटले नाही. माध्यमांनी असे चित्र निर्माण केले.

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 5 месяцев назад

    ठाकरेंनी covid19 मधे काम केल,? अणि आपण म्हणताय उत्कृष्ट केल 😅😅😅

  • @madhurikulkarni589
    @madhurikulkarni589 5 месяцев назад

    या नक्की काय बोलत आहेत ? किती गोंधळल्याआहेत.