विजय फार मोठा पण ठार झालेले मावळे अजून अंधारातच!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 135

  • @MP-eq8fx
    @MP-eq8fx 10 месяцев назад +42

    सलाम त्या हजारो वीरांना ज्यांच्या बलिदानामुळे आज आम्ही सुखाने जगतो आहोत नाहीतर आम्हीपण आज तालिबान चे सदस्य असतो.
    यदि शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी।

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 10 месяцев назад

      शिवाजी महाराजा चे राज्य संपुर्ण भारतावर नव्हते. मग त्याच्या राज्या बाहेरील हिन्दु कसे आजुनही हिन्दु आहेत.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 6 месяцев назад

      ​@@rajendrawagh1010Mahaarajanche samrajya Maharashtra, karnataka, andhra pradesh, Tamilnadu, goa ya rajyat hote. Ani baki rajyat pratek hindu rajache empire hotech.

  • @विठ्ठलकराडे-ठ5थ
    @विठ्ठलकराडे-ठ5थ 7 месяцев назад +3

    सर आपलेअभ्यासाची पूरावे गोळा करणेचे कामाची मी आपली स्तूती करतो . आपण जी माहिती देता ती खरेच प्रेरणादायी वाटते .

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 7 месяцев назад +4

    धन्यवाद, आपल्या मुळेच शिवचरित्रातील प्रसंग बारकाव्यांसह समजत आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 10 месяцев назад +23

    स्वराज्यासाठी वीर मरण पत्करणाऱ्या त्या 😢 शूर मावळ्यांना आमचा मानाचा 🙏 मुजरा. जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 10 месяцев назад +7

    खरंच या अशा माणसांमुळेच आज आपण हिंदू म्हणून ओळख सांगू शकतो. जय शिवराय..

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 10 месяцев назад +15

    स्वराज्याचा किल्ला पहाताना, हे पाया मधले जमिनी खालचे मजबूत चिरे दिसत नाहीत ! परंतु आपल्या अशाच व्हिडिओ मुळे ज्ञानात भर पडली.
    🙏🙏🙏🪔🪔🪔

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 18 дней назад +1

    द ग्रेट भोसले साहेब शिवाजी महाराजांनी केलेल्या कामगिरीबद्दल आतापर्यंत माहीत नसलेल्या इतिसाची शौर्य गाथा आताच्या नवीन पिढीला माहिती होणे गरजेचे आहे तुमचे अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव राहतो कामतघर भिवंडी

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 5 месяцев назад +2

    छान माहिती दिली सर तुह्मी !🙏🙏

  • @vikaskakadepatil0923
    @vikaskakadepatil0923 10 месяцев назад +8

    शिवरायांच्या बालपणी चे सवंगडी सरदार सूर्यराव काकडे यांच्यावर देखील असा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा कारण आजही ९९.९९% शिवभक्त या पराक्रमी योध्दयापासून अपरिचित आहे 🙏🙏🙏 हिच विनंती

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 7 месяцев назад +2

    सुंदर माहीतीपूर्ण प्रस्तुति ।

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 10 месяцев назад +11

    सर
    या युद्धात महाराजांचे नुकसान झाले असावे,,कित्येक मावळे वीरगती पावले असतील
    याचा मी नेहमी विचार करत होतो
    पण माहिती मिळत नव्हती
    आपण ती माहिती दिली
    खूप धन्यवाद
    प्रणाम त्या अनाम विरांना
    🙏🚩🚩🙏

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 10 месяцев назад +8

    प्रतापगडाच्या युद्धातील अपरिचित हुतात्म्यांच्या बलिदानाची आणि पराक्रमाची माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप आभार .
    धन्यवाद , भोसले सर .

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 10 месяцев назад +9

    बाबाजी भोसले यांच्या स्मुरतीस विनम्र अभिवादन 🚩🚩

  • @kartikgorearts989
    @kartikgorearts989 10 месяцев назад +2

    सर कधी न ऐकलेली माहिती दिली खुप छान स्वराज्यासाठी विर मरन पत्करले शुर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी धन्य आहोत आम्ही अश्या शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 10 месяцев назад +3

    जय शिवराय भोसले साहेब 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 6 дней назад +2

    सर.बाबाजी.ढमढेरे.यांची.माहिती.सांगा

  • @anilsonawane7016
    @anilsonawane7016 6 дней назад +1

    Just Great.... No Words

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 10 месяцев назад +2

    खुप अभ्यास पूर्ण माहिती,ही माहिती कोणी दिलीच नाही, खुप छान विवेचन

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 10 месяцев назад +3

    ही इतिहासाची नवीन माहितीची आज आपला हा भाग पाहून झाली, मराठयांच्या प्रराक्रमाची नेहमीच अभिमान वाटतो व या पुढेही राहणारच।

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 10 месяцев назад +6

    सर्वांनाच अपरिचित असणारी ऐतिहासिक माहिती आपण प्रकाशात आणली. धन्यवाद सर.🙏🙏🚩🚩

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 10 месяцев назад +1

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 10 месяцев назад +4

    हे काही माहिती नव्हते इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही तुमचे अभिनंदन तुमच्यामुळे ही माहिती मिळाली

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 10 месяцев назад +1

    Dhanyavaad sir tumhi ji mahiti sangitli he kadhich mahit navhate khup khup aabhari ashe sir .

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 10 месяцев назад +2

    खूप सुंदर वर्णन केलेत पुढे बाबाजी राजे चे अंतिम संस्कार वगैरे बाबी चा उल्लेख कुठे च नाही

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 10 месяцев назад +1

    जय शिवराय,भोसले सर साष्टांग दंडवत

  • @pushpakproperty1797
    @pushpakproperty1797 10 месяцев назад +2

    जय शिवराय

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 10 месяцев назад +1

    आपले लाख,लाख. धन्यवाद. खुप सविस्तर ईतिहास आज पर्यंत न समजलेला. जय शिवराय.

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 10 месяцев назад +4

    अज्ञात वीरांचा इतिहास उजेडात आणता आहात.धन्यवाद

  • @PrajaktaTandale-p4q
    @PrajaktaTandale-p4q 10 месяцев назад +1

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण आम्हाला दिलीआहे.त्यासाठी धन्यवाद सर!---सु.वि.तांदळे.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 10 месяцев назад +1

    खूप छान सर.

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 10 месяцев назад +1

    श्री प्रविणजी तुमची सगळीच भाषणे अभ्यासपूर्ण असतात. अपरिचित इतिहास आम्हास सविस्तर पणे तुम्ही सांगता, खूप धन्यवाद. डॉक्टर अविनाश करोडे. बोरीवली.

  • @ravindrapanchal4889
    @ravindrapanchal4889 10 месяцев назад +1

    अज्ञात इतिहासाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 10 месяцев назад +1

    बाबार्जी भोसले यांची माहिती अतिशय महत्चाची वाटली .

    • @keshavmarathe7160
      @keshavmarathe7160 10 месяцев назад +1

      बाबाजी असे लिहिणे बरोबर .

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 10 месяцев назад +1

    माहीत नसलेली माहिती आपना मुळे मिळाली .धन्यवाद सर.👍

  • @digambarsutah
    @digambarsutah 10 месяцев назад +2

    बाबाजीराव भोसले हे महाराजांचे चुलत पुतणे ही नवीन माहिती आहे.
    खुप आभार

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 10 месяцев назад +1

    खूप छान..

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 10 месяцев назад +1

    अनाम, अज्ञात शुर वीरांना मानाचा मुजरा...जय भवानी जय शिवाजी.⚔️🏞️🚩🙏

  • @rahulsuryawanshi1813
    @rahulsuryawanshi1813 10 месяцев назад +1

    खूप छान माहीति दिली सर🙏🏻

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant9897 10 месяцев назад +1

    माझा स्पेशल इतिहास विषयाचा अभ्यास असूनही दुर्मिळ इतिहास ऐकवइल्यआबद्दल मनःपूर्वक आभार .

  • @dilipsupekar9334
    @dilipsupekar9334 10 месяцев назад +1

    Thanks pravin bhosale saheb mi nehami aikato

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 10 месяцев назад +1

    बाबाजी राजेंच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 10 дней назад +1

    वा खूप छान

  • @Nihan22807
    @Nihan22807 10 месяцев назад +1

    Nice information thanks

  • @ramchandrapatil958
    @ramchandrapatil958 10 месяцев назад +2

    🙏💐🚩🚩🚩🚩🚩💐🙏 सर्व शुर वीरांना मानाचा त्रिवार मुजरा 💐🙏 महत्त्वाची माहिती दिली, आपला आभारी आहे.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 10 месяцев назад +1

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @prakashwankhede9128
    @prakashwankhede9128 3 месяца назад

    🙏 Har har Mahadev 🙏

  • @sunilsonawane7034
    @sunilsonawane7034 10 месяцев назад +1

    जगदंब,,,
    🚩

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 10 месяцев назад +1

    खुप सुंदर महिती दिली साहेब

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 10 месяцев назад +1

    खरंच नवीन माहिती मिळाली👍👌👌

  • @cibilclear2089
    @cibilclear2089 10 месяцев назад +1

    Tumcha smarak sankalp Purna hoil 🙏.. Kase bhta yiel

  • @dadaraomedhe7484
    @dadaraomedhe7484 10 месяцев назад +3

    Jay bhim jay shivaji

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही, खूप खूप धन्यवाद

  • @Krishna3738
    @Krishna3738 10 месяцев назад +2

    महत्त्वपूर्ण माहिती सर 🙏👌

  • @harishchandrapatil9989
    @harishchandrapatil9989 10 месяцев назад +1

    खूप खूप छान

  • @sangitamadane5894
    @sangitamadane5894 10 месяцев назад +1

    विनम्र अभिवादन 🙏💐

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 10 месяцев назад +1

    खूप महत्वाची माहिती दिलीत साहेब

  • @SujitGhorpade
    @SujitGhorpade 10 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 10 месяцев назад +1

    महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती. धन्यवाद.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 10 месяцев назад +1

    जय शिवराय.सर

  • @dattatraypatil7195
    @dattatraypatil7195 10 месяцев назад +1

    माहिती नवीन आहे खुप छान

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 10 месяцев назад +1

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 10 месяцев назад +1

    Khupach Sundar purntaha Navin mahiti milali
    Khup aabhari aahot

  • @dhanrajthite1884
    @dhanrajthite1884 10 месяцев назад +1

    विनम्र अभिवादन

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 10 месяцев назад +37

    मराठ्यांच्या कुळाची सुरुवात ते शेवटपर्यंत चा एक व्हिडिओ बनवा सर कारण अशा अर्धवट माहितीमुळे थोडसं समजण्यास त्रास होतो म्हणून सेपरेट व्हिडिओ तयार करा विनंती मी धर्म जात मराठा

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 10 месяцев назад +9

      जातीयवाद सोडा, हिंदू म्हणून एक व्हा,नाहीतर पूर्वी सारखीच परिस्थिती निर्माण होईल 😢😢

    • @Raghuraam143
      @Raghuraam143 10 месяцев назад

      शेवट....
      .

  • @udhavphuge7742
    @udhavphuge7742 10 месяцев назад +2

    Ati uttam.

  • @rajgai8746
    @rajgai8746 10 месяцев назад +1

    wow......nice fakth marathe cha

  • @sarakorekar992
    @sarakorekar992 10 месяцев назад +1

    अपरिचित माहिती मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vinitkini5139
    @vinitkini5139 10 месяцев назад +1

    खुप खुप छान 👌👌👌👌👌

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 10 месяцев назад +2

    सुंदर माहिती

  • @Nv9724
    @Nv9724 10 месяцев назад +4

    Loved this video ❤

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 10 месяцев назад +1

    Very nice video sir.

  • @vikasdhumal1037
    @vikasdhumal1037 10 месяцев назад +1

    Loved. this video ❤❤

  • @jstar5555
    @jstar5555 10 месяцев назад +1

    Khup chhan

  • @parshuramkulaye575
    @parshuramkulaye575 10 месяцев назад +1

    Jai shivrai

  • @sanjayghorpade3357
    @sanjayghorpade3357 10 месяцев назад +1

    Jay shivray🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 10 месяцев назад +1

    Jay Shivray..

  • @anandbabre4532
    @anandbabre4532 10 месяцев назад +4

    Sir we are proud of you, for your knowledge of history
    Now a days there are very few true historians like you are there
    Keep up sir
    🎉🎉

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 10 месяцев назад +5

    Sir, very good findings and good information. I was always thinking that the battle of Pratapgad was hand to hand fight. Then how only soldiers of Afzalkhan died and injured. How come no casualties from Chhatrapatee Shivaji Maharaj was always the question for me.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 10 месяцев назад

    Khup chan 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @abhaykadam8580
    @abhaykadam8580 10 месяцев назад +1

    ❤❤

  • @rajgai8746
    @rajgai8746 10 месяцев назад +1

    nice angrej

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 10 месяцев назад +1

    जय शिवराय🚩🚩🚩

    • @balaSS3272
      @balaSS3272 10 месяцев назад

      जय शिवराय_जय बाबाजीराजे

  • @amolyadav5256
    @amolyadav5256 10 месяцев назад +2

    🚩🚩🚩

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 10 месяцев назад +1

    भोसले सर , प्रतापगडाच्या युद्धाच्या ध्वज बुरजावरील स्मारकाचे तुम्ही दिलेल्या डिझाईन नुसारच बांधले जावे .

  • @zebra1446
    @zebra1446 10 месяцев назад +1

    🙏🙏

  • @maheshpatil-he8ny
    @maheshpatil-he8ny 10 месяцев назад +1

    शिवरायांची ऐकून संपत्ती किती होती हे ही कधीतरी सांगा

  • @abhinavmore
    @abhinavmore 10 месяцев назад +2

    Sir maratha aani rajput yanche purvaj ek aahet ka yavar ek video banva

  • @vishwasraodesai4864
    @vishwasraodesai4864 9 месяцев назад +1

    कान त्रूप्त झाले.🙏

  • @HumanityFirst111
    @HumanityFirst111 10 месяцев назад +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 10 месяцев назад +2

    🚩

  • @rajanpatil9280
    @rajanpatil9280 10 месяцев назад

    माणकोजी दहातोंडे यांचा शिवरायांनी चौरंग केलता या बद्दल माहिती मिळेल का?

  • @jethalalbhai
    @jethalalbhai 10 месяцев назад +3

    SIR i Request You To Please A Video Of Valour Of Marathas During Bahamani And Bahamani Fragmented Period ie 5 SHAHI Period . That Is Very Less Talked About Accutly Rise Of Marathas In Bahamani Period Set An Base For Our Empire ..
    We Don't Much Talk About Vanangpal Nimbalkar,Lakhuji Jadhavrao, Maloji Raje Bhonsale Etc . please Narrate Thier History As Well
    Marathas Contribution In Battle Of Talikota Was Never Talk About Please Sir Start About These As Well..

    • @dr.ghodinderajendra5887
      @dr.ghodinderajendra5887 10 месяцев назад +1

      अज्ञात व्यक्तींनी शुर मरण कवटाळले

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 10 месяцев назад +1

    नक्कीच आवडली काही घटना माहित नवहत्या त्या माहिती झाल्या धन्यवाद,पण मला हे विचारायचे आहे की आपणही भोसलेकुळीचे आहात काय?

  • @nagarkar75
    @nagarkar75 10 месяцев назад +1

    Jayanti swarajya sathi balidaan kele tyana manacha mujara

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 Месяц назад

    बाबाजी राजे धार तीर्थ पडलेले शामराज पदनाभी नाव होते का त्यांचे

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 10 месяцев назад +1

    रायगड वाडितील दुर्लक्षित समाधी कोणाची आहे? ती सोयराबाईची तर नाही ना?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 месяцев назад +2

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @googleuser4534
    @googleuser4534 10 месяцев назад +1

    तुमच्यामुळे आम्हाला खरा इतिहास समजत आहे. एक प्रश्न आहे की मावळे फक्त मराठा जातीचे होते का ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 месяцев назад +2

      नाही. इतर अनेक जातीमधीलसुध्द होते. यापैकी न्हावी, महार, मांग, कोळी, बेरड, माळी वीरांच्या शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवर आहेत. पहा.

  • @mayur_sakpal_96k
    @mayur_sakpal_96k 10 месяцев назад +2

    सर तुम्ही ज्या बखरींचे वर्णन व्हिडिओ मधे करता त्या कुठे विकत मिळतील किंवा त्यांची pfd लिंक मिळेल का..?
    ह्यावर एक व्हिडिओ बनवलात तर मस्तच

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 10 месяцев назад +1

    Atyant Abhiman watto pan balidanane man Vyakul hote.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 10 месяцев назад +1

    सर "कुनबा -- कुनबी" आणि "क्षत्रिय--मराठा" हे काही वेगळे होते, कि " केले गेले" ह्या विषयी काही संशोधन करा.