बाबलो शिकवता बायकोक ओवश्याचे चालीरीती आहेर घेऊक बसली हत तेजग्या नी कार्तिकी | कोंकणातले गौरी गणपती
HTML-код
- Опубликовано: 22 сен 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबलो शिकवता बायकोक ओवश्याचे चालीरीती आहेर घेऊक बसली हत तेजग्या नी कार्तिकी | कोंकणातले गौरी गणपती"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
विनू ची बायको पण मेहनती आहे
बाबू तुझी आई पण भरपूर मेहनती आहे आणि स्वभाव खूप छान आहे ❤
गौरवचा अभिनंदन छान वाजवतो
गणपतीक pungya व नाना खय दिसलें नाही पूनम का दिसत नाही. विनूचा मुलगा गोड आहे वाह्ह मस्त विडिओ 👌👌💐💐
Sarwanche ganpati hat
गौरव चे पप्पा पाहायला मिळाले. एवढे सारे एकत्र छान वाटला कार्यक्रम. गौरव ढोलकी छान वाजवतो. भावना वहिनींना पण वान देताना दाखवले नाही. त्या कामात बिझी होत्या.
गौरव छान वाजवतो नाल
सध्याचा सर्दी ताप खूप बेकार आहे खूप हैराण व्हायला होतं तरीसुद्धा गौरव ची आई भरपूर बिचारी काम करते
गौरव खूप सुंदर वाजवतो ढोलकी मस्त
सर्वच जण मस्त उत्साही
खुप छान जोड़ी
देव वासासाठी आणि माणसां खाऊ साठी 😄 सण समारंभाक अशी माणसां व्हयी घरात मगे मज्जाच मज्जा. पाच दिवस कधीच सरले, कळूकचं नाय.. 👌♥️👍
व्हिडिओ खूप छान बनविला आहे .....गणपतीची आरास छान सजवली आहे .आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रतीक्षा आणि अनंता .... पम्या.... मावशी अतिशय उत्तम रीतीने पार पाडतात . ....... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤
गणपती बाप्पा ची मुर्ती खुपच आकर्षक आहे अगदी राजेशाही थाटात बसलेला बाप्पा ❤
विनु वहिनी खुप हसमुख, मनमिळाऊ, मेहनती गोड आहे 😍😍
खूप छान वीडियो छोट्या नाल छान वाजवतो ,,👌👌👌
सारंग आजोळी गेल्या वर कोणी प्रेमाने जवळ घेतले की कुई कुई करायचा 😂😂 ईकडे कोण कडे पण राहतो 😃😃
👌👌 घर भरलेला बघून बरा वाटला . ओवशाची धांदल च हा असाच घर हव्या मस्त🙌🙌🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹
घरातील वातावरण आनंदी मस्त छान वीडियों
Bhavna vahini , gauravchi aai & babuchi aai khup hushar & mehnati ahet ... ❤
खुप छान .मस्त वातावरण.
गावी मस्तच मजा येते.👌👌👍👍
अतिशय सुंदर पध्दत छान वाटलं
गौरव खूप छान सजावट केली आहे खूप अभिनंदन🎉🎉 दादा
mast pratha🎉🎉. gaurav khup hushar ahe dholkichan vajavatoy. ani tyachi aai pn hasatmukh ahe chan
सुंदर व्हिडिओ
छान वाटले पाहून, सगळी माणसं प्रेमळ आहेत.
Nice family nice celebration. Love you all. Happy chovat
विनु आनी बाबलयाची दोन्ही जावा हौशी आहेत
विनू ची बायको पण खप मेहनती आहे
विनुक एक गाणं गाऊंक सांग..... मस्त गाता.....मला खूप आवडलं....आवाज....क्या बात hain.......त्याने एक मराठी गाणं गायलं होतं. Waaaaa.......छान व्हिडिओ नेहमी प्रमाणे.👍👍👍👌🏽👌🏽👌🏽
मस्त च वीडियो ❤ गौरव चे ढोलकी वादन पण छान 👏...विनू चे आई बाबा नाही दिसले .
ओवसा छान ❤
सुंदर
वा दादा छान वाटल मोठ कुटुंब असल मग नाही सर्वांना एकत्रित सना सुधिला राहण व मिळुन मिसळून काम करण महत्वाचे तुमच कुटुंब छान आहे
ओसा जमिनीवर ठेवत नाही
मस्त वाटलं...
Lay bhari video
Omkar chaan vajvat omkarchiaai khupch mhenti aahe srv family chaan aahe 👌👌👌
Nice video
कोकणी बायको जेवण करणारी 1 नंबर असतात लय् भारी❤
Khup chhan video.lots of love to Sarang.
Khup छान
ही बातमी सगळ्या महाराष्ट्र त झाली आहे
Nice🎉🎉
Super Editing
गवरो मस्तच वाजवतो, विनू एक गाणं होऊन जाऊदे
छान विडीवो गौरी ची पुजेची
Chhan
Va gavrichi Sadi pdar gnptichya mage😊chan
👍 अभिनंदन दादा
बाबल्या बायकोला सगळ्यांसमोर बोलू नको एवढच असेल तर तू स्वतः करुन दाखव
बाबू बायकोची भरपूर काळजी घेतोय अशीच काळजी घेत रहा
Gaurav n tyachi aai khoop chan
Varsh chan disat aahe
पूनम आणि पुष्पा कुठे आहे, मस्त किती छान वाटते गावाला, आमच्या कडे वावसा नाही आहे आज बघितला,
Varsha mast ahe 👌👌
Mukesh dressing chhan kelis
🙏👌👌👌💐
Mastta vlog,Bablya che dialogue khup chhan, Sarang Pushpa la angai mahntoy ,kiti chhan samaysuchakata, Watul che Chavan Ani Ringanyache Lotankar na?
👍👍👍👍👌👌👌🌹🌹
Gavi ganpti la majja yete
Namaskar 🙏
खूपच छान परिवार आहे
पुनग्या कोकण सोडणार आहे हे खरं आहे का
Pungya khay ha
तुमच्या बाजूला म्हणजे बाबल्या बाजूला जेवत आहे तो माझा वर्गमित्र आहे.मी आता नाव विसरलो.मला वाटते तोही महानरपालिकेत होता. आम्ही सोशल सर्व्हिस लीग परेल येथे बारावीत एकत्र होतो.
Hoo barobar… kaka ahet amche
Bablya zor karto bayko var😂😂😂😂😂
Va Chan video 📸 bablya 😊
आमच्या घरातील केलेला व्हिडिओ पण टाक, जोगवलवाडी-मोठ्या घरातला
Punya dist nay
Fugdyancha vedio taka
ओवासा करताना ताठ नसावं सुफ लागत हे फक्त चेंगे करा नेक्स्ट वर्ष ❤ सुफ वापरा धन्यवाद
Hoy navin ovasa asala ki sup ghetat
Video yet nahi
पुणम ताई कुठे आहेत
ह्या सगळ्यात पूनम व पुषयपा ताई कुठे गायब आहेत?
Tynacha ganapati ahe ghari
bablyakde gp hay
एवढ्या सूचना देऊन बायकोला गोंधळ वता
"वर्षा" बाबल्याक एकेरी नावानं हाक मारता, बाबलो भावोजीक अरे तुरे करता, नक्की काय चालला असा 🤨 मुंबईत पण लोक मान ठेवतात.
बाकी विडिओ मस्तच !
Ninucha baykocha hoase nahi ka???
बाबू तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली
Punam ani pushpa khute ahe mukesh
बाबल्यान बायकोच्या वांवश्यात पैसे कमी घातल्या न
बाबालो आरती करता गणपतीची आणी डोक्यात टोपी न घालता
विनुच्या बायकोचा वोवसा नाय काय
Varsha thodi bail budhi ahe
Simple diva kuthe thevycha te kalt nahi 😂
Babu barobar karto tila sarkhe tomne marun😂😂😂😂
सारंग दिसत नाही आहे