अविनाश किती छान रूढी ,संस्कृती, परंपरा, चालीरीती आहेत ना आपल्या वैभवशाली कोकणात...गंगा उभयते अगदी सुरवातीपासून धरणीमातेवर मस्तक ठेवून सर्वाचे आशिर्वाद घेताना बघितले ..छान संस्कारीत उभयते आहेत,.नांदा सौख्यभरे....मी कोकणी सुंदर माझं कोंकण...
अविनाश आपल्या कोकणातील रूढी परंपरा छानच आहे हि अंधश्रद्धा नाही आपली परंपरा जपायलाच हवीच धन्यवाद छान विडिओ दाखवला येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
प्रथम माझ्याकडुन तुम्हा दोघांना अभिनंदन 💐💐 गोड बातमी कळणार आहे 👌 ही गावची जूनी परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏🙏 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
सुंदर व्लॉग, गंगाच्या लग्ना पासून शेवटपर्यत खुप छान कार्यक्रम झाला व छान प्रकारे कव्हर केलास, गावचे व्लॉग अप्रतिम झाले, अविनाश कधी तरी गावचा फेरफटका मारुन तुझे गाव व गावातील वस्ती दाखव, मस्त
Mala samjale Mayuri tai pregnent aahe karan magchya vidiot aka sabskraib la bola replaymadhe tu congratulations 👏 to you kalji ghe dada tichya sobat Raha tula bare vatel,Karn pratek shrila apalya navara ya velela barobar hava asto
तुमच्या इकडे नवरीला घरी आणायची फार मोठी प्रक्रिया आहे हो आमच्या विदर्भात येवढं नसतं आज लग्न झाल कि दुसऱ्या दिवशी सायंकाळी नवरी नवरदेवाच्या घरी परत येते
apli laganichi parampareche video purn pane dakhavale ahes ,GANGA la video shooting che garaj laglich nahi .....nanter to hech video tuzya channel ver pahil.......khup chan lagan series dakhavlis......
In General, please give respect to girl whom you bring home as your wife, daughter in law sister in law etc because she leaves her home for new inning of her life..
tumche videos khup chhan astat... mi vaat baghat aste... please roj 4 5 tari vlogs upload kara....
Mayuri kade good news aahe vatate???👶
Ho vatata
Ho
अविनाश किती छान रूढी ,संस्कृती, परंपरा, चालीरीती आहेत ना आपल्या वैभवशाली कोकणात...गंगा उभयते अगदी सुरवातीपासून धरणीमातेवर मस्तक ठेवून सर्वाचे आशिर्वाद घेताना बघितले ..छान संस्कारीत उभयते आहेत,.नांदा सौख्यभरे....मी कोकणी सुंदर माझं कोंकण...
तुमच्याकडील पद्धती , चालीरीती, परंपरा पाहून छान वाटले.. सुंदर व्हिडीओ.. धन्यवाद...
तू प्रथा व्यवस्थीत दाखवतोस त्याबद्दल तुझे आभार.. चालीरीती परंपरा चालू राहिल्या पाहिजेत 🙏🙏🙏🙏
अविनाश आपल्या कोकणातील रूढी परंपरा छानच आहे हि अंधश्रद्धा नाही आपली परंपरा जपायलाच हवीच धन्यवाद छान विडिओ दाखवला येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
प्रथम माझ्याकडुन तुम्हा दोघांना अभिनंदन 💐💐 गोड बातमी कळणार आहे 👌 ही गावची जूनी परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏🙏 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
गावाकडची परंपरा पाहून मन आनंदीत व्हिडिओ खूप छान होता धन्यवाद
माघारी पाहुण्यांचे मस्त स्वागत. हा विधी पहिल्यांदा पाहायला मिळाला. लग्नाची music टाकून एक series बनव. Surprise चा सगळ्यांना अंदाज आहे. व्हिडिओ मस्त 👌
दादा मला वाट्टे तु आणी मयुरी वहीनी आई बाबा होनारात हेच सरप्राइज असनार
Hoy
दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे
10 माघारी कार्यक्रम नवीन पहिला,छान झाला विडिओ
मस्त v वेगळी पद्धत पहायला मिळाली आहे..मस्तच.." सरप्राइज"अरे वा!!🤗😁😄😄गोड बातमी 🤰👪का? अभिनंदन तुझें व मयुरी.v आजी !!मस्त!!व्हिडियो छान
Avinash tumi khup lucky aahat avadhe sunder gaav aahe tumche khup changli manase aahet. Nisargaramya gavat khup Chan Chan samarambha hotat. Ganga Che Lagna khupch masts.
Mast Avinash kokankar
छान भाऊ नवीन माहिती मिळाली
सरप्राईज असनार नक्की पेडा किंवा बरफी आहे अँडवान्स मध्ये अभिनंदन 💐🙏
अविनाश दादा खरच खूप छान वाटल विडिओ बघून.......
खूप मस्त असतात तुमचे सर्वच व्हीडिओ
Toje saglec video bhari satat
सुंदर व्लॉग, गंगाच्या लग्ना पासून शेवटपर्यत खुप छान कार्यक्रम झाला व छान प्रकारे कव्हर केलास, गावचे व्लॉग अप्रतिम झाले, अविनाश कधी तरी गावचा फेरफटका मारुन तुझे गाव व गावातील वस्ती दाखव, मस्त
हो नक्किच
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
1no video bhava
तुमच्या गावातील पध्दती आम्हाला बघायला मिळाल्या छान वाटलं दादा 😊
Mast video Dada
Kiti chan caliriti ahet na aajun gavakade khup chan vatale he baghun mast
Lagnachy sarvch videos sunderch hothe 😊😊😊
खुप सुंदर विडीओ 👌👌👌
Nice video
खुप छान विडिओ मस्त 👌👌
Dada video khup mast hota and tujyamule gavchya rude and parampara kaltat
Nice
Good news ahe na khup chan
Surprise kaay aahe,
Lagnantar pachpartavan mahit hote pan he 5maghari aani 10 maghari aata mahit jhale, thank bhava🙏♥️
खूप छान ❤️
Fantastic.aavi.great.vidio
Mast dada
Chan dhkhavlas riti rivaj vagarw
Khupach chan!
खुप छान विडिओ
Nice Video ❤️👍
आम्हाला माहित आहे काय आहे सरप्राईज .
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
खूप छान
खुप सुंदर दादा
मस्त 👌👍
गोड बातमी आहे का
होय 😊
Mast vedio ❤️
Khoop chhan zala video👍
Very nice vlog
🤗🤗🤗🤗👌👌👌
छान मस्त
Cchan rivaz ahe lagnacha ani mayuri vahini ataa baboooooo annar ahe
Very nice 👍👍
Congratulations दादा for 100k+ Subscribers family ❤️
Good news ahe
Amchya kade pachpartavan asat kombadi vade asat jevanamade
👌👌👌
maghari ase asate kaay pratha ? Good to know.Amchya ithe kaahi vegale naav asel .Asa samarambha motha asato gaavi.
Nice vlog dada...👌🤗
मयुरी ताई ला सोबत घेऊन अाम्हाला गोड बातमी शेअर करा. लवकरात लवकर .खुप मीस केल मयुरी ताईंना.आणि एका गोड रेसिपी बरोबर या.👍👍
Good news mauri?🤔🤔👌👌❤️❤️
👌👌👌👍
Kadhi baba honar vlog aplod lavkar
😭😭😭😭😭 ata kay mag gavakadche video kadhi yenar .miss u
👌👌👌👌
❤
मयुरी वहिनी कुठे आहे दादा
♥️♥️
Mala samjale Mayuri tai pregnent aahe karan magchya vidiot aka sabskraib la bola replaymadhe tu congratulations 👏 to you kalji ghe dada tichya sobat Raha tula bare vatel,Karn pratek shrila apalya navara ya velela barobar hava asto
Tila
दादा 5माघारी आणि 10माघारी म्हणजे काय? आमच्यासाठी हे नवीन आहे mh-10सांगली
Dada navr devala gadi chalvayla deu nko
1st comment
तुमच्या इकडे नवरीला घरी आणायची फार मोठी प्रक्रिया आहे हो आमच्या विदर्भात येवढं नसतं आज लग्न झाल कि दुसऱ्या दिवशी सायंकाळी नवरी नवरदेवाच्या घरी परत येते
Da good news ahe ka 😊
Mast..vlog..🏕🏡👌
apli laganichi parampareche video purn pane dakhavale ahes ,GANGA la video shooting che garaj laglich nahi .....nanter to hech video tuzya channel ver pahil.......khup chan lagan series dakhavlis......
Dada Tu vahinila ekti thevleys ka ,
आई आहे सोबत. सासुबाई
५ माघारी आणि १0 माघारी म्हणजे काय? कारण आमच्याकडे ५ परतावण म्हणतात... तेच आहे का?
तेच असते
मिञा,गावची,आठवन,आली
अविनाश, मी नाशिक जिल्ह्य़ातील मुंबईला रहातो.कोकणातील एक नविन रिवाज / परंपरा या विडिओमुळे कळली . धन्यवाद .
भावा तुझा मोबाईल नंबर कळवशिल का.👍👍
Please text me on Instagram or Facebook
In General, please give respect to girl whom you bring home as your wife, daughter in law sister in law etc because she leaves her home for new inning of her life..
कोणी respect नाही दिली?
Tumhi 96kuli maratha aahat ka
खुप छान
Mast dada