हा क्षण कसा असतो...तो मी अनुभवलाय..एक मुलगी आणि आई होऊन पण ..हा व्हिडिओ पाहून माझे पण डोळे पाणावले... खरच...आणि सर्व लग्नाचे व्हिडिओ मस्त होते...दादा असाच पुढे जा.खूप खुप शुभेच्छां.. तुला .आणि अक्षतालाही..आशीर्वाद तर आहेतच माझे कायम ..😊💐💐
अतिशय भावुक होता विडीयो .. आणि मागिल आठवनी असुन त्या पून्हा पाहता आल्या.. मस्त vlog 👌 Tasech lagnachi purn series enjoy keli.. agadi sakharpuda pasun.. Majja pan keli, jevlo pan Ani gift pan dile 😂
samresh Dada kharcha ha video baghun mi sudha radle... tuza lagnacha all video madhla ha ekdam best ani emotional video aahe... 🙏🙏😢😢 very nice....aai baban cha ghar sodun asa parkya ghari jaychi himmat ani takat fakt eka muli madhech aste...
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कार्तिकी 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
माझ क्रेडीट काही नाही निलेश दादा😊 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Ha video bgun kharch maze he dole panavle khup chhan video prtek mulgi ki kiva aai baba bhau tycha dola mde pani yil ha sahn kharch khup vegla shan asto to kaka kharch bhari video ahe
विडियों पाहुन खुपखुप छान वाटलं पण माझ्या पत्नी ने पाहिला तर तिला आमचं लग्न आठवले आणी रडू लागली खरच एक मुलगी आपल लहानपणीचं घर सोडून सासरी येते ती सुदधा कायमची ही गोष्ट काही सामान्य नाही पण तुमचे फोटो सुंदर आहेत आणी तुमच्या लग्नाला घोडयाचा रथ तो सुदधा लाईंटवाला खुपच सुंदर होते दोघं सुखी आनंदित रहा
🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मुरलीधर साहेब😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चंद्रशेखर साहेब🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
हाय दादा वहिनी खरं सांगायचं तर मी माझ्या पाठवणीच्या वेळेस पडलीच नाही पण वहिनीचा व्हिडिओ बघून रडायला आलं माझी आई पण खूप रडत होती पण मला रडणे येतच नव्हतं आणि दुसऱ्याचे पाठवणी च्या वेळेस खूप रडायला येतं रडायला
वरात खूप छान होती.... भावनिक Emotional वातावरण सर्वांच्याच डोळ्या मध्ये 😭😢..... होते. वहिनीची फॅमिली खूपच भावूक झालेली दिसत होते. शेवटी, कितीही झाले तरी मुलीचे प्रेम गगनात मावेल तेवढे कमीच आहे. शेवटी आई, बाबाची लेक परी,लाडली, लाडाचीच असते. वाहिनीचे फॅमिली खूप छान 🙏🙏🌹🌹👌👌
😓😥 मला पण व्हिडीओ बघताना भरून येतं😥 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 संतोष साहेब तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
😥😥 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊विश्वास साहेब😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
hmmm, खूप भावनिक क्षण असतात हे👍कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मीनल धुरी😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
हो, काय, मस्त😀👍 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
हा क्षण कसा असतो...तो मी अनुभवलाय..एक मुलगी आणि आई होऊन पण ..हा व्हिडिओ पाहून माझे पण डोळे पाणावले... खरच...आणि सर्व लग्नाचे व्हिडिओ मस्त होते...दादा असाच पुढे जा.खूप खुप शुभेच्छां.. तुला .आणि अक्षतालाही..आशीर्वाद तर आहेतच माझे कायम ..😊💐💐
Mast.vidio
लग्नाचे सर्व विडिओ छान होते. खरच डोळे भरून आले. पण लग्नाचे सर्व व्हिडिओ बघून लग्नाला आल्यासारखं वाटलं.👌💐❤️
अतिशय भावुक होता विडीयो .. आणि मागिल आठवनी असुन त्या पून्हा पाहता आल्या.. मस्त vlog 👌
Tasech lagnachi purn series enjoy keli.. agadi sakharpuda pasun..
Majja pan keli, jevlo pan Ani gift pan dile 😂
खूप खूप धन्यवाद राहुल दादा🥰🙏
तुझं गिफ्ट पण भारी होतं😀😂
Ekdam chan Ani emotional video 👌 Vegali feeling ahe hi ek. 🥰
👌👌👍 छान पण वाटत आणि. भरून पण येत.
samresh Dada kharcha ha video baghun mi sudha radle... tuza lagnacha all video madhla ha ekdam best ani emotional video aahe... 🙏🙏😢😢 very nice....aai baban cha ghar sodun asa parkya ghari jaychi himmat ani takat fakt eka muli madhech aste...
Khup mast.. Kharach ha kshan khup kathin aasto..
खूप छान आहेत लग्नाचे vlogs👌👌
खुप छान लग्नाचे व्हिडिओ आहेत भाऊ.
🥰🙏🤗
तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
व्हिडिओ 👌
दोन्ही उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
तुमचे मनापासून धन्यवाद आत्या😊🙏
Chan vdo samresh. Akshaya cha baba ane bhavana pahun jastch emotional vhayla zal. Dolyat pani ale pahun
Gudipadvyachya khup khup shubhechha...5 hi video khup chan hote ...🥰
Please Maza Channel Check kara आणि video आवडला तर like आणि Subscribe करायला विसरू नका🙏🥺☺️ please Support My Channel 🥺🙏😘
😊👍👍
मस्त वा फारचं सुंदर 👍👍
Wa dada mstch ... Tai radt hoti mla kstrich zal😢 ani ghoda bhari nachla mi pahilyandach pahil😀
Samresh vedio baghun bhavna datun aalya. jewa naana,, tejas yaani akshya la mithi maarli aani darvajatun tumhi baher padlat tewahi tejasche punna baher yeun akshya la mithi marun radla na man khupach galbalun aale .
Mazyahi dolyatun paani vahat hote.
Nanda suokhya bhare. 🙌❤👌👍
🙏😊 हो, मी पण हा व्हिडीओ आता बघत नाही, कारण।मला माझ्या बहिणीचं लग्न आठवतं😥
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दादा पूर्ण कुटुंबाला❤️
Chan video dada 👌👌👌
साम रेष व्हिडिओ पाहून खूप वाईट माझ्या मुलीच्या लग्नात पण असेच रडलो होतो आम्ही तेषां सगळे आठवले मला तुम्हाला खूप खूप आशीर्वाद
Khup धन्यवाद🥰👏
खुप शान ❤❤ हा क्षण जरा इमोशनल होता हा विडियो बघुन माझी बाइको पण इमोशनल झाली 😊😊 तिला मायर ची आठवण आली 😍
Taii chhan diste .smile mast
Laggn he ase ahe ki ek divas hi vel yenrch pan your husband also respectfully 👍
🥰🤗👍
आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कार्तिकी 🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
मस्त वरात पण डोळ्यात पाणी आलं
गूढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो
Godi padvacya hardik subecha lagna a video khup chan ❤️
Khup छान लग्नाचे व्हिडीओ,मला माझ्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्या thank you so much दादा 🙏👍💐 तुमच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा
माझ क्रेडीट काही नाही निलेश दादा😊
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Nice video dada yekdam bhari
Khup chan dada 👌❤️😍😍
Happy gudhi padwa from latur 👍
Ha video bgun kharch maze he dole panavle khup chhan video prtek mulgi ki kiva aai baba bhau tycha dola mde pani yil ha sahn kharch khup vegla shan asto to kaka kharch bhari video ahe
hmm mala pn video pahtana dolyat pani aal😥👍
विडियों पाहुन खुपखुप छान वाटलं पण माझ्या पत्नी ने पाहिला तर तिला आमचं लग्न आठवले आणी रडू लागली खरच एक मुलगी आपल लहानपणीचं घर सोडून सासरी येते ती सुदधा कायमची ही गोष्ट काही सामान्य नाही पण तुमचे फोटो सुंदर आहेत आणी तुमच्या लग्नाला घोडयाचा रथ तो सुदधा लाईंटवाला खुपच सुंदर होते दोघं सुखी आनंदित रहा
Ho mala pn dolyat pani yet
Khup chan kutumb aahe
🥰🤗👍
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
गुढीपाडव्याच्या खुप शुभेच्छा समरेश अक्षया
गुढीपाडव्याच्या , नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🌸
दादा तु कुठे राहतो तु छान बोलत आहे खूप समजून सांगतो खूप छान विडिओ असते
Khup Chan 👌📸
व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संदीप साहेब🥰🙏
Nice bhau...... jay khandesh 🙏
Video khupch sunder. Lagnala nasale tari sarv vidiomadhun pahile.mast. commentala late zala sorry. Akshila hote.mob. pahayla milat nahi.must.
काहीही हरकत नाही, तुम्ही कमेंट नाही केली तरी, आम्हाला माहीत आहे की, तुम्ही आवडीने आपले व्हिडीओ पाहता, मनापासून धन्यवाद प्रतिभा काकी🥰🙏
Good luck with your new life
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मुरलीधर साहेब😊
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
Dada vedio mast hota ✨✨❤️❤️😍😍😍
Thank You So Much Yash🙏🥰
खरंच
डोळे पाण्याने भरले 💐💐
😓😥🙏🥰
वरात निघते तेव्हा सैराट च स्याड थीम सॉंग ब्याग्राऊंड म्युझिक हवं होतं अजून छान वाटलं असतं..💖💖💖👍
हो, बरोबर बोललात दादा, पण आपण ते नाही टाकू शकत, copyright बसतो👍
मनापासून धन्यवाद मनोज दादा🥰🙏
Congratulation for 25k
खुप खूप धन्यवाद गणेश दादा🥰🙏
खुपच छान भाग झाले सर्व.
मनापासून धन्यवाद गणेश दादा😊🙏🥰
माझ्याही जीवनात असा प्रसंग येऊन गेला आहे आणि पुढेही येणार आहे हा व्हिडिओ पाहून मी निशब्द झालो..
😥😥😥
🙏
@@SamreshVlogs 🙏🙏.
छान व्हिडिओ
🥰🙏🤗
तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
Khupch Chan, maza legnachi aathvan zali dole bharun aale vahini la pahun
hmmm😥😓
व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🥰
@@SamreshVlogs aaj amcha gavat la Utsav hota khup mothi yatra hoti tula sagnar hoti ki video karaila ja
@@nikitapatil73 ok👍😊
कोणता गाव तुमचा ताई?
@@SamreshVlogs navkhar revas cha tikde
Aamch Beach la lagun ghar ahe n tithech Mandir ahe
खूप छान
समरेश, तुझे व्हिडीओ शूटींग व एडिटींग कौशल्य सुंदर आहे. कोकणातील इतर प्रकारचेही व्हिडीओज् सुरू कर..सदीच्छा..
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चंद्रशेखर साहेब🙏
तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Happy Gudi padwaa
पाठवणीचा विडिओ बघून रडायला आलं बेटा नांदा सौख्य भरे 👌❤
तुमच्या शुभेच्छांबद्दल खुप खूप धन्यवाद 🥰🙏
Mast 🥳
Mulagi sasari jatana to shan mi sudha anubhavala. Khup bhavanik shan asato aai vadilancha aayushatala. Mulila mothi karat asatana ti kadhi mothi hote hehi kalat nahi aani ak divas tila dusatyachs swadhin karavi lagate. Sasar changale asel tar thik nahitar . 😢😢🙏🌹💐
ho barobar bolalat🥰🙏
हाय दादा वहिनी खरं सांगायचं तर मी माझ्या पाठवणीच्या वेळेस पडलीच नाही पण वहिनीचा व्हिडिओ बघून रडायला आलं माझी आई पण खूप रडत होती पण मला रडणे येतच नव्हतं आणि दुसऱ्याचे पाठवणी च्या वेळेस खूप रडायला येतं रडायला
हो, कविता ताई, मला हे असं नाही बघवत, खूप Emotional होतो मी पण😥 स्त्रीशक्तीला सलाम आहे माझा🙏
God bless you sister
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊धीरेश दादा🙏
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Tula padvyachya khup khup shubhechha doghehi khup chaan dista lagnat god bless you
Must
Bapre akdam l emotional zale mi🥺🥺🥺🥺😭😭
वरात खूप छान होती.... भावनिक Emotional वातावरण सर्वांच्याच डोळ्या मध्ये 😭😢..... होते. वहिनीची फॅमिली खूपच भावूक झालेली दिसत होते. शेवटी, कितीही झाले तरी मुलीचे प्रेम गगनात मावेल तेवढे कमीच आहे. शेवटी आई, बाबाची लेक परी,लाडली, लाडाचीच असते. वाहिनीचे फॅमिली खूप छान 🙏🙏🌹🌹👌👌
😓😥 मला पण व्हिडीओ बघताना भरून येतं😥
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 संतोष साहेब
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🙏
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं👍
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
दादा मला तुमचे विडिओ खूप आवडतात बघायला
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेणुका ताई🙏
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Super❤️❤️❤️❤️😘
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 प्रवीण दादा
Nice bhava
👌👌
Dada tuz gav konat
Dada mazya pan dolyat pani aale
😥😥
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊विश्वास साहेब😊
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
खरचं अक्षया हा क्षण खुपच भाऊक असतो. दोघांना अनेक अशिर्वाद......
🤗
अक्षया खुप छान
हो, खूप इमोशनल क्षण😊😊
❤
माझी सूनआणताना तिचे आई, वडील, भाऊ मैत्रिणी असंच रडले होते, मी दुःख बघू शकत नव्हते,म्हणून सरळ गाडीत बसले. 😔
hmmm, खूप भावनिक क्षण असतात हे👍कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मीनल धुरी😊
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
😢😢
👍
Ha shan aahe che asa
🙏👍
Dada rdvl khrch
🥰🙏🤗
तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
💞
Thank You So Much Shravani🥰🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bahini sarak❤ kon nasat
ho🥰🥰
😭😭😭😭😭
😥🙏
😭😭😭😭
लेक लाडकी सासरी जाते तेव्हा खरंच फार दुःख होतंय विडीओ बघताना मी फार रडली समलेश लेकीला नीट सांभाळ
😥😓😥😥
हो, मला सारखा बघता नाही येत व्हिडीओ, मला पण वाईट वाटतं खूप😊
🙏🥰
Love marriage ahe ka arrange marriage
Love arrange donhi👍👍आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
दादा फोन कर विहडीयो शान असतात मला मामी बरोबर बोलायचे आहे
Thank you so much 😃🥰🙏
लय भारी रडायला आलं मुलेचे बाबा खूप रडले
🥲
डोळे पाणावले शब्दच नाहीत
😥😥😓
लग्नाचा भाग दाखवा की जरा
taklay vidio
Next video kontaa
एक नवीन विषय आहे, नक्की आवडेल तुम्हाला😊👍
@@SamreshVlogs ok
Kevdi mansa bapre ghodya varun varat aare wao
hmmm khup astat manas😀👍तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏
Mla pan Radu aal
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Banjo vajvayla mich hoto
ok, bhari wajavlat😀👍
Thank you 😊
Boot lapavale nahit ka
सगमेशभाऊमीपणरङलेमलामाझयामू लैचीआठवणझालि
घोडा आमच्या poynad चा आहे
हो, काय, मस्त😀👍
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
Khup रडले mi
😥😓
व्हिडीओ पाहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानिषा ताई🙏🥰