एका वर्षात करोडपती | भाग - ५६ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 502

  • @stockdeewane
    @stockdeewane Год назад +90

    मॅडम अप्रतिम व्हिडिओ खूप छान पण एक सुचवायचं होत छोटस 30k इन्व्हेस्टमेंट 1 करोड होता खूप छान पण बरेच लोकांना 30k इन्व्हेस्टमेंट करणे शक्य नाही ही सत्य परिस्थिती आहे पाहिले एका वर्षात 1 लाख कसे करायचे ते सांगा नंतर 1 लाख चे 1 करोड कसे करता येईल ते सांगा बऱ्याच लोकांना 15000 रुपयेच पेमेंट असतो असे किती तरी लोक आहेत त्याबद्दल प्लझ व्हिडिओ बनवा ही विनंती 15000 महिन्यातून किती बचत कशी करायची बचत कशी करून 1 लाख 1 वर्षात कस करता येईल

    • @omkarsutar3487
      @omkarsutar3487 9 месяцев назад +6

      हो अगदी बरोबर
      15000 ह्या विषयावर व्हिडिओ बनवा..🙏

    • @TanishqKusalkar7
      @TanishqKusalkar7 7 месяцев назад

      कोणाला तर 12000 पागर आहे त्यात घर भाडे 😢😢6000 मग कस करणार

  • @tejasshukla4467
    @tejasshukla4467 Год назад +8

    तुमचे स्टॉक मार्केटचे 3 लेक्चर पाहिले, आणि आधी investment मग खर्च, sip आणि जवळजवळ सगळे video बघतोय, माझे बाबा मार्केट नुसार लगेच विकून टाकायचे, पण तुमचे वीडियो पाहून long term मध्ये उतरले, thank you 😊 🙏🏼

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 месяцев назад +2

    फारचं छान मार्गदर्शन केले धन्यवाद...याचा बोध नवीन पिढीने घेतला पाहिजे..नोकरी लागल्या वर लगेच पैशाची बचत करून ताईंच्या सल्ल्यानुसार पैशाची गुंतवणूक केली तर नक्कीच वयाच्या ४५ वर्षी करोडपती बनतील...कोण बनेगा करोडपती कार्यक्रम मध्ये सहभाग घ्यायची गरजच नाही...😊

  • @vishalrasane1392
    @vishalrasane1392 Год назад +49

    अहो मॅडम आमचा पगारच20,000/-₹ त्यातून घरखर्च भागवून 30,000/-₹ ची गुंतवणूक कोण आणि कशी करणार???
    फक्त मोठे आकडे नका दाखवू काहीतरी प्रॅक्टीकल सांगा,तुमचे व्हिडीओ फारच छान आणि माहितीपूर्ण असतात,पण एवढे पण मोठे आकडे नका दाखवू की त्याचा काही फायदाच नाही होणार.
    सामान्य माणसाला उपयोगी पडतील असे व्हिडीओ दाखवा,त्याचा सामान्य माणसांना फार उपयोग होईल.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Год назад

      कर्ज घेऊन धंदा सुरू करा

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 Год назад +2

      यातून बचतीचे महत्व लक्षात घ्यायचे ज्याच्या त्याच्या ऊत्पन्नाप्रमाणे बचत करणे हे महत्वाचे लक्षात घ्यायचे.

  • @dhanrajtayade7649
    @dhanrajtayade7649 Год назад +54

    आर्थिक व्यवस्थापणाची सप्तपदी ची फिस जर 1000/- केली तर शेतकरी कुटूंबातील गरीब मुले पण घेतील मैडम, कृपया विचार केला तर बरे होईल। धन्यवाद

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 11 месяцев назад

      वयाच्या प्रत्येक टप्या वरती पैसा लागतो.

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 10 месяцев назад

      Atta kiti aahe fees

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 Год назад +10

    ताई - आपला व्हिडिओ नक्कीच चांगला आहे. परंतु मेट्रो सिटी त राहणाऱ्या आणि होम लोन असणाऱ्यांना इतकी SIP करता येत नाही.
    अर्थात तुमचा मुद्दा बरोबर आहे.

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 11 месяцев назад

      त्या साठीच लोन करण्याआधी विचार करावा लागतो. पण आपल्या कडे लोकांना हे मान्यच नाही

  • @tusharjana173
    @tusharjana173 Год назад +25

    In addition to this we can increase the sip by 10% yearly, so that the 12 years waiting period can come down..
    Just shared a bit what I learned.

  • @kiranmahale8744
    @kiranmahale8744 11 месяцев назад +1

    Archana ma'am
    Tumhi khup chaan ani mahatvapurn mahiti detat
    Fakt sip discuss krtanna
    Exit load and inflation cha pn comparison sangta yeyil ka exact value tya velela kiti milel n tyachi as per inflation actual value kay asel
    It's just a request by a lay man

  • @tukaramdugane139
    @tukaramdugane139 Год назад +37

    मॅडम, सर्वसामान्य माणूस दरमहा 30000 गुंतऊच शकत नाही. सर्वसामान्यांना परवडेल अशी सिप रक्कम assume करून उदाहरण समजाऊन सांगा

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe Год назад

      Tya kaay khishatna det nahi ahet. Sarva market var avlambun Asta saheb

    • @vattarde1
      @vattarde1 11 месяцев назад +3

      30000 madla ek shunya kadhun ghya... Same rahil in terms of percentage... No rocket science sirji

    • @ashaysant
      @ashaysant 11 месяцев назад +3

      आधी तुमची कमाई किती आहे ते बघा, सगळेच करोडपती नाही बनू शकत पण तुम्ही नीट नियोजन केलं तर लखपती नक्की बनाल.. आणि हे युट्यूब वाले सगळेच ५० हजार च्या वरच्या पगार वाल्यांसाठीच विडियो बनवतात

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 6 месяцев назад +1

      दादा आपला जेवढा पगार आहे त्याच्या 20% गुंतवणूक केली तरी भरपूर पैसे जमा होतात

  • @surajrasal6470
    @surajrasal6470 Год назад +3

    तुम्ही जी मांडणी केली ती एक क्षण स्वीकारू पण त्या पुढे जावून तुम्ही अधिक काम करून पैसे मिळवावेत हे सांगता ते ही पटत पण ज्याच्या क्षमता आहेत किती काटकसर केली तरी ही तुम्ही जी amount सांगता ती सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.ती अव्यकात येण्यासाठी बेसिक amount उभा करण्याचे मार्ग अगदी प्रॅक्टिकल सुचवावेे.कारण विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न नेहमीच असतो. मानसशास्त्रा तील काही संकल्पना चा वापर करून काही लोक प्रभावित करतात.पण तुम्ही मांडणी अगदी वेगळी असते.ज्याच्या घरात दोनतीन पिढ्यांची सुबकता आहे, education, environment,opportunity आहे तिथे हेसर्व तुम्ही म्हणता तसे अगदी सहज होते.जी व्यक्ती आता 30 ते 40 या वयोगटातील आहे.त्याला खूप वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे.बचत करणे ही काळाची गरज आहे.कारण एक छोटा अपघात सुधा माणसाचे आयुष्य बद्दलवतो.आज मार्केट मध्ये काम नाही का तर ते मोठ्या प्रमाणावर आहे.पण तेवढं कुशल मनुष्यबळ विकसित झाले नाही.त्यासाठी तुमच्यासारख्या मेंटॉर ची गरज असते.क्षमता,कौशल्य, यांची ओळख स्वतःला होण्यासाठी आपल्या शिक्षण प्रणाली मध्ये नाही.तर ती सेरिज जर सुरू केली तर तुम्ही म्हणता ती रक्कम बचत करायला सुरवात होईल. बुद्ध म्हणतात की भुकेल्या पोटी साधना होत नाही,विवेकानंद म्हणतात की गीता जगायची असेल तर शरीर व मन तंदुस्त पाहिजे.

  • @sachindesai9819
    @sachindesai9819 6 месяцев назад

    This concept is useful for young generation....

  • @ShreeSwamiSamarrth
    @ShreeSwamiSamarrth Год назад +16

    One of the best channel❤🎉
    Thank you so much didi❤🎉
    beautiful teacher, singer and actor ❤😊

  • @onkardiwate6133
    @onkardiwate6133 Год назад +33

    💥But the value of 1Cr after 25 years will become 31.34 lakhs as per min 7% inflation rate, and so the 8Cr value will be 2.5Cr (after 25yrs as of todays value). Best option is to do Step-up SIP (you may find it on google or its a request to Rachana mam to make a video) in this as per your salary increases you keep on increasing the sip amount...so todays 1Cr you think is so much after 20 years you'll need 4Cr (then that will be equal). Also request to all don't follow any other finance YTuber blindly, its your moral responsibility to take your own steps by own research, after 25yrs you can't blame her...

    • @dhirajpatil1841
      @dhirajpatil1841 10 месяцев назад +1

      Totally agree with you
      Half information provided in this video

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 6 месяцев назад

      यासाठी दर वर्षी 10% ज्यादा गुंतवावेत.

  • @vishicha
    @vishicha 9 месяцев назад +1

    Dear Rachana,
    Mee ek middle class marathi manus, working in the US on a visa, ani apla BIG FAN.
    I am already 47 years old and I wish I had a financial guide like you in my 20s. I have already started SIP of Rs. 40k per month for past 5 months in Index mutual funds. I have also invested some Rs. 5 Lacs Lump-Sum in MF. However, I still believe this is not enough to make up for the delay I already made in SIP. I have some savings which I would invest in MF so what is the best way to make up for not investing in past 10 years?
    Thanks

  • @pradeepbodke5122
    @pradeepbodke5122 10 месяцев назад +4

    मॅडम सॅलरी पण तेव्हडी पाहजे हो.
    तरीही मंथली 1000/- sip केली आहे 7 वर्ष झाले आहेत बघू 25 वर्षा नंतर किती होतात.

  • @pravin423
    @pravin423 Год назад +11

    या सर्व process मध्ये आपल्या वाढत असलेल्या उत्पन्नावर दरवर्षी income tax लागत नाही का?

    • @gurunathbhagwat2275
      @gurunathbhagwat2275 10 месяцев назад

      इन्कम टॅक्स अधिक कॅपिटल गेन्स टॅक्स

  • @SumitraMore-hv7vy
    @SumitraMore-hv7vy Год назад +10

    You are so talented and doing a great job

  • @raginiraajavansha8583
    @raginiraajavansha8583 2 месяца назад

    Khup chan sangta mam . Thanks.

  • @yogeshjoshi1380
    @yogeshjoshi1380 Год назад +2

    AI चा stock market क्षेत्रात काही उपयोग करता येतो का? त्यासंदर्भात काही माहिती उपलब्ध आहे का आणि कुठल्या संकेतस्थळावर आहे

  • @vidyamalode6504
    @vidyamalode6504 Год назад +2

    Ma'am Your Acting at start..Fabbbb....may think for this carrer option also!!!........I'm Serious Ma'am😁

  • @BhagyashriSuryawanshi-pn1cy
    @BhagyashriSuryawanshi-pn1cy 9 месяцев назад

    वाव खूप खूप सुंदर मार्गदर्शन केले मॅडम फक्त ओन्ली एकच वर्ष, 25 ,26 मिळणार का

  • @yashmore8028
    @yashmore8028 9 месяцев назад

    Khup Chan mahiti sangta pn chotisi investment Kashi mothi karta yeil te pn sanga please

  • @PRABHAKAR-10
    @PRABHAKAR-10 Год назад +1

    काही मिळवायचं असेल तर काही गमवायची पण तयारी असली पाहिजे.....
    Nothing is free.... Simple मध्ये with practical explain केले त्याबद्दल Thank you #Rachna mam

  • @monikaghadge7873
    @monikaghadge7873 Год назад

    Tuza vaicharik kida varcha videos Chan aahe
    Navvara baykocha finance planning var vidoe please
    And dusar vidoe
    Investment planning kartana
    Stock market, mutual fund and ajun kuthe kuthe investment karvai video please

  • @surekhadhavane-yo6hw
    @surekhadhavane-yo6hw Год назад

    गुंतवायचे कुठे ते पण सांगा ना प्लीज ...म्हणजे कोणत्या SIP मध्ये for long term.

  • @nikhileshraut7596
    @nikhileshraut7596 Год назад +18

    एवढी मोठी SIP करायला पैसे तर पाहिजे तेवढे रचना मॅडम SALARY च आमची ३० हजार असेल तर ७ जन्मात पन १ करोड नाहि होणार आणि त्यात ही महागाई कसा शक्य होईल 😢😢

    • @ranjeetchavan6123
      @ranjeetchavan6123 Год назад +3

      पैसे जर कमी असतील तर पैसे आणखीन कमवा साइड बिझनेस करा किंवा पार्ट टाइम काहीतरी काम करा पण पैसा हा कमवायला पाहिजे

    • @ramdasnawale222
      @ramdasnawale222 Год назад +1

      तुमचा जितका पगार आहे त्यातून कमीतकमी 20% ने mutual fund मध्ये saving करा पण mutul fund चांगले रिटर्न देणारे शोधा.

  • @ajayjadhav607
    @ajayjadhav607 5 месяцев назад

    Please consider lower class people also..we still have under 4LPA with lower income growth Ratio how could we suppose to get financially stable please make video for us .🙇🙇🙇🙇

  • @udaydivekar3536
    @udaydivekar3536 Месяц назад

    Far chaan mahiti, thanx madam.

  • @akshaymote1755
    @akshaymote1755 Год назад

    मि SIP मधे १ वर्ष इन्वेस्ट कारत् आहे. आणि मला १२ % Return मिळाला आहे. पन तुम्ही जस संगीतल तस् Compounding व्हायला त्यनि ते १ वर्ष च Return (१२%) च NAV द्ययला पाहिजे. पन ते NAV देते नहित माग COMPOUNDING कस होणार. MARKET VALUE नुसर ते कमी जास्त होणार.

  • @karadsr
    @karadsr Год назад

    मॅम मी आपले व्हिडिओ पूर्वीपासून पाहतो आपण सुकन्या समृद्धी योजना यावर बनविलेले व्हिडिओ मी पाहिले आहेत माझा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजना Vs म्युच्युअल फंड एसआयपी या दोन्हींमध्ये किती फरक पडेल किंवा कोणतं चांगलं, याचा एक्सेल शीट मध्ये दोन्हींची समान गुंतवणूक करून फरक काढता येईल काय 🙏🏻

  • @hebbalkartales
    @hebbalkartales 4 месяца назад

    While calculating the total income after let say 25-30 years, can we not consider inflation rate and purchasing power of rupee?

  • @nitinsasane2714
    @nitinsasane2714 Год назад +2

    For long term investment sathi Mutual fund better ahe ka index fund??
    Pls reply

  • @apeironfacts4915
    @apeironfacts4915 Год назад +2

    Patience aasal tar Sara kahi sakya aaha thank you rachana mam 😍😍😍💯💯💯

  • @hansrajpatil4898
    @hansrajpatil4898 11 месяцев назад

    Sip ला व्याज कस काय मिळत मॅडम? म्हणजे कंपाउंड कस होत सांगा plz

  • @A_for_AML
    @A_for_AML Год назад +1

    याबद्दल जनजागृती होण्याआधी
    जे index fund मध्ये किंवा इतर mutual फंड मध्ये गुंतवणूक करत होते
    ज्यांचे 1 करोड झालेत किंवा
    ज्यांचे किमान 50 लाख झालेत अशी आणखी खरी उदाहरणे आहेत का

  • @successinfracorp.6872
    @successinfracorp.6872 9 месяцев назад

    Mam manus kiti varsh jagtoy, tumhi 26 varshach calculation sangitl khar but 5 , 10, year ch planing sanga

  • @manishaDblogs9243
    @manishaDblogs9243 Год назад +2

    Great knowledge I see ur video form last 1 month

  • @jayatkate1877
    @jayatkate1877 Месяц назад

    Frist 12 years skip karu shakto ka jar ekdam 1cr investment kele tr mhnje 13years made 8cr miltil

  • @elaudayan5533
    @elaudayan5533 Год назад +2

    students na pocket money madhun thoda invest karun paise kamavayche astil tr kaay karave?

  • @sujatadeshpande-tv7np
    @sujatadeshpande-tv7np 8 месяцев назад

    30,000गुंतवणूक करण्यासाठी कोणती sip काढावी लागेल .Sip मध्ये प्रकार आहेत ना .

  • @vrushalidhalpe9007
    @vrushalidhalpe9007 Год назад +1

    Really so helpful information thank you so much

  • @ganeshladdhad8437
    @ganeshladdhad8437 6 месяцев назад

    Mam 30 k per month salary aahe...tyamadhun sip kiti karvi te sanga

  • @SumitraMore-hv7vy
    @SumitraMore-hv7vy Год назад +1

    Hi mam,lahan mulana pudhil shikshnasathi kashat paise invest kele pahijet.

  • @ShakuntalaNagarkar-c9p
    @ShakuntalaNagarkar-c9p Год назад +1

    Tai....ag salarych 30000 ahe tr kraych ks sng br.....vichart pdel manush tech urat nhi mla

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 10 месяцев назад

    You are simply amazing madam.....madam aapla guidance aadhich milayla hva hota......nimm vay.....chukichi guntavnuk karnyat geli......

  • @rupalikambli7088
    @rupalikambli7088 Год назад +3

    Madam salary किती असायला पाहिजे.
    हे पण सांगितला पाहिजे.

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 8 месяцев назад

    Very nice... information ty very much.

  • @EnglishLearner-ho1jm
    @EnglishLearner-ho1jm Год назад +1

    Nice video.
    My name is Suraj patil. I AM 100% blind. Mam mee atach job la laglo ahe. SIP karaychi ahe ..but knowledge nahi ahe. Tumcha personal gidans bhetel ka?

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Год назад +3

    Rachana fix deposit ,lic ,ppf and smiliar 100 petcent safe investment are good for your ganit shown here. Mutual funds are hundreds in numbers , common poor upto middle class person cant invest 30,000 rs in such unsafe investment . He paise hj budale tar to rastyawar yeil. Your example is great only when money is 100 percent safe. But for showing calculation of compunding your example is really nice.

  • @hiteshchavan2951
    @hiteshchavan2951 Год назад +11

    वर्षे अजून वाढवत वाढवत 100-200 वर्षे चे लालच दया लोकांना, आणि देवा घरी जाऊन वरतून करोडो घ्या

  • @harshavardhandesai2437
    @harshavardhandesai2437 10 месяцев назад

    Khup chhan explain kelai full video🤩🤩🤩🔥very nice 🔥🤩very good🤩🔥

  • @sarikaandhalkar2469
    @sarikaandhalkar2469 9 месяцев назад

    Company current account varcha tax kasa Kami karta yeil

  • @suyogbhajankar4537
    @suyogbhajankar4537 Год назад +4

    Please provide the Mutual Fund platform name,
    Zero comission, zero fees....

  • @shrikantbhole2007
    @shrikantbhole2007 Год назад +2

    I am having 3year to retair. From last year I am investing 10K in mutal fund. Kindly guide

  • @vedvatibachal2346
    @vedvatibachal2346 Год назад

    Nice information Madam, ani video chya suruwatichi tumchi acting, expression aprtim

  • @shriramjahagirdar6947
    @shriramjahagirdar6947 Год назад +1

    8 कोटींचा टॅक्स कसा वाचवायचा? नाहीतर 2.4 कोटी टॅक्स मध्येच जातील

  • @ganeshsurve8717
    @ganeshsurve8717 Год назад +4

    Amcha pagar madam 30,000 ahe mag amala te kase possible ahe, Pls tumi amchya sarkhana ekda small plan sanga 🙏🙏

  • @coord.sarikamahindrakar7378
    @coord.sarikamahindrakar7378 Год назад

    Rachana Mam, कुठल्या इंडेक्स फंड मध्ये आज इन्व्हेस्ट करायचं, ते तर सांगितलंच नाही... Plz सांगा ना 😮

  • @rushikeshdeshpande1172
    @rushikeshdeshpande1172 Год назад +3

    Reference - your video on vaicharik kida channel , Respected Rachna madam tumchyasathi kahi prashna ahe regarding loan cha point jo tumhi discuss kela tyabaddal tumhi tumche point mandle ki personal loan kivha kuthlehi debt ghene he ayogya mag ha niyam mothya bussinessman la ka lagu hot nahi te tyancha sagla bussiness ha debt varti kartate ani tyananter tyanche debt he ek tar refiancne hote nahi tar banka tyanche loan right off kartate mhanjech sarva samnya jantene banket paise deposit karave ani tyanchya joravar bussinessman apli wealth vadhvtate ani nanter paise repayment sudha karat nahi , sadya bhartavar 155 lakh crore che debt ahe tyabaddal aple kay mat ahe? whats your view on this ......Mala tumchyashi charcha karayla avdel ya vishayavar please do not take it on wrong way.....

  • @siddheshbamane3673
    @siddheshbamane3673 6 месяцев назад

    16 varshanantar dat padlyavar chane khayla kavli lavavi lagel aatta dat aahet toparyant chanyachi maja gheu ugach man marun jamavaleli rakkam nantar varasdaramadhye bhandanache nimitta bante uttam jagta yet asel tar ti vyakti lectures aikayala kashala vel ghalvel?

  • @mamamami7846
    @mamamami7846 11 месяцев назад

    khup chan sagital madm ,thank you

  • @mohdvaseemmohdsaleem310
    @mohdvaseemmohdsaleem310 Год назад +1

    Madam I seen your videos all are full 9f knowledge
    Mam can you please make an video on Old regime VS new regime
    And which regime is best for 2024 ITR

  • @baliramgaikwad7377
    @baliramgaikwad7377 10 месяцев назад

    Very good information thank s

  • @Pradnya6585
    @Pradnya6585 Месяц назад

    मॅडम SIP 1 वर्षीची करू शकतो का म्हणजे 1 वर्षा नंतर पैसे वापस काढता आले पाहीजेत असी पन SIP असेल तर मला मार्गदर्शन करा please..

  • @drnirveda008
    @drnirveda008 10 месяцев назад +1

    What is the risk of index mutual fund ? And how much tax will be applicable to withdraw such huge amount?

  • @ajitgovilkar541
    @ajitgovilkar541 6 месяцев назад

    What's the rate of inflation over the period of 26-odd years ?

  • @nitinvichare347
    @nitinvichare347 4 месяца назад

    Excellent

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 9 месяцев назад

    Jyala 15-20,000 payment aahe te kase 30,000 chi sip kartil...
    Jyanna 15-20,000 payement aahe tyanchyasathi kahi plan asel ter sanga...

  • @saileeambekar6841
    @saileeambekar6841 6 месяцев назад +1

    मी तुमचे व्हिडिओ पाहते मला एक प्रश्न विचारायचा आहे मला महिन्याला १०,००० गुंतवायचे आहेत तर मी ते कसे गुंतवू किमान ६ ते ७ वर्षासाठी मार्गदर्शन कराल का?

  • @sarojmhatre9065
    @sarojmhatre9065 Год назад

    मला कळत नाहीये एसआयपी कशी चालू करू आणि कोणत्या बँकेची

  • @MrTejas99p
    @MrTejas99p Год назад +2

    20 varsha nantar bunglow race course golf course chya madhe ghetlyanantar kai karych ardhi had geli masnat toparyant

    • @Pradnya6585
      @Pradnya6585 Месяц назад

      तात्काळ येणारा पैसा मातीत पण घालु शकतो
      तात्काळ वरलि/मटका पॅनल जूट हे खेळ लगेच भरपूर पैसा मिळेल यात 1 तासात पैसा आहे यात 1 तासात ते पण 100%
      1 हजार रुपये लावायचे 1 लाख येतात यात
      मॅडम नि 25 वर्षात सांगितले
      मी 1 तासात सांगितले
      तुला काय चांगल वाटते ते कर

  • @akashgholap4717
    @akashgholap4717 Год назад +1

    Mala vicharay cha hota ki SIP Madhey Compounding kasa hota interest cha ?

    • @ajaygaikwad5862
      @ajaygaikwad5862 11 месяцев назад

      Actually there is no compounding in mutual fund...
      Units accumulate over time & nav changes (mostly increases) as per market..

  • @snehalpawar7474
    @snehalpawar7474 Год назад

    Phone pay vrti sip ahe tya madhe invest kru shkte ka.....it safe or not?????

  • @pallavijoshi8126
    @pallavijoshi8126 11 месяцев назад

    सुरवातीला sip मद्ये किती ₹गुंतावे

  • @VidyaKhaire-w9n
    @VidyaKhaire-w9n 3 дня назад

    मॅडम आम्ही 30000 गुंतवणूक नाही प्लीज सामान्य माणसाला जमेल असे सांगा माझे मर एकटे कमवणारे आहेत मी हाऊस wife आहे त्यांना पगार 20 हजार आहे आमचा खर्च 24 हजार होतो सासू, ससारे आहेत. 2 भाऊ आहेत 2 मुलं आहेत सगळ्यांना बहावा लागत पण माझी flat घेण्याची इच्छा आहेत कसे करावे ते सांगा

  • @arvindgenge741
    @arvindgenge741 9 месяцев назад

    Madam shukh kadhi mg milnar guntvnuk krnyaryala ki guntvnuk krnara rahila bajula ani mul tyachi daru piun udun taktil mulana kahich tyachi kimat raht nahi

  • @rohanpatil9600
    @rohanpatil9600 10 месяцев назад

    Thats true..Doing CA never gives u share market knowledge.. misgiding title madam..

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Год назад

    ताई मला मॅच्युअल फंडात किंवा सिप मध्ये गुंतवणुक करायची आहे याबद्दल मला आपण माहिती दिली तर फार बरे होईल असे मला वाटते

  • @rztt
    @rztt 8 месяцев назад

    मी महिना 1/2 hazar investment करू शकतो का.......

  • @suryakantbmisal4314
    @suryakantbmisal4314 8 месяцев назад

    Madam ami 15000 paryant jama Karu shakto.tar maza sathi 1 vr che video tayar kara SBI che

  • @adinathkakade7040
    @adinathkakade7040 10 месяцев назад

    Khup chan information Great Tai🎉

  • @Sububhai9557
    @Sububhai9557 5 месяцев назад

    खुप छान मॅडम but 15000 payment वाल्यांनी काय करावं किती investment करावं. कारण मीच खूप गरीब आहे आणि मी company t जॉब करत ते पण 15000 हजारात. प्लिज सांगा मॅडम काय करावं ......

  • @nirajw9958
    @nirajw9958 9 месяцев назад

    Nice video and information. 👍👍👍👌👌👌

  • @shankarraut9522
    @shankarraut9522 Год назад

    Madam mi 1 shetkari ahe mi monthly nahi karu shakat pan half yearly means per 6 month 15000 bharu shakto tr mla after 10 varshyani kiti return milnar

  • @reshmatradingreshmatrading1843
    @reshmatradingreshmatrading1843 11 месяцев назад

    madam jyacha pagar 30000 ahe to kuthun 30000 bharnar . kami salary walyansathi pan kahi sanga

  • @sachinsarag9710
    @sachinsarag9710 2 месяца назад

    मेडम 2,000ची SIP साठी सुरवातीला 15,000 डेबीट करावे लागतात काय प्लीज सांगा

  • @justoneday0605
    @justoneday0605 Год назад

    🙏🏻 ताई 30000 ऐवजी 10000 ,15000 हजारा ची sip करू शकते का कमी भेटतील पण चालेल हळू हळू वाटवता येईल का sip plz रिप्लाय द्या

  • @ganeshkinage8839
    @ganeshkinage8839 10 месяцев назад

    Please inform us of the best index mutual fund

  • @sunilpandharmise8114
    @sunilpandharmise8114 6 месяцев назад

    Kami amount ch plan sangt java madam

  • @pritipatil4696
    @pritipatil4696 Год назад

    Pn konty index fund madhe invest Karaychi mam te pn sang

  • @prachikaduskar568
    @prachikaduskar568 Год назад +3

    Very Good Information madam ❤ Proud of you 💯👏

  • @shailairla6817
    @shailairla6817 Год назад +5

    Excellent 👍

  • @rashmidhurandhar6396
    @rashmidhurandhar6396 Год назад

    Mala fund transfer kase karayache mahit nahi. Ata online aahe. Plz margadarshan kata

  • @swativ8250
    @swativ8250 9 месяцев назад

    Very informative 👏

  • @TwinkleHands9
    @TwinkleHands9 Год назад +2

    Hi, thanks for info but which SIP to select if we want to go for long term like 25 years
    Thanks
    Awaiting Reply

  • @rajubhalerao7158
    @rajubhalerao7158 11 месяцев назад

    Thank you

  • @shankarkale508
    @shankarkale508 Год назад

    मॅडम मी एक युवा शेतकरी आहे मला ही स्टॉक मार्केट शिकायची इच्छा आहे मी तुमचे सगळे विडिओ बघतो अणि मी स्टॉक मार्केट मध्ये थोडे फार पैसे इंवेस्ट केले आहे पण संपूर्ण ज्ञान मला पाहिजे प्लीज माझ्या साठी मार्ग सांगा की मी एक चांगला इनेवेस्टर बनलो पाहिजे

  • @bhushansalunkevines8643
    @bhushansalunkevines8643 10 месяцев назад

    Best mutual fund suggest kra na......5k per month for 25 years with minimum expenses ratio

  • @sahilshinde8121
    @sahilshinde8121 11 месяцев назад

    Ma'am tumhi sangtay ki 30K SIP madhye invest karayala pn jyachi salary 25K aahe tyane kay karav, Tumhi fkt paishe valya lokanni tyancha financial planning kashi karaychi he sangat aahe pn aamchya sarkhya lokanch kay??

  • @itsarpita4476
    @itsarpita4476 Год назад +4

    30हजाराची तर शक्यच नाही madam 5हजाराची सांगा.... त्याचे किती मिळतील

    • @utubecreaters1
      @utubecreaters1 10 дней назад

      बरोबर आहे, 30 हजार नाही करू शकत
      5 हजाराचे किती होतील