धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत आहेत माऊली मी पण एक युट्युब वर आहे माझा यूट्यूब चैनल माझ्या नावाने आहे समंदर सुळे मी पण आता सध्या दिंडी चालत आहे मी आज लोणंद गीते मुक्कामाला आहे माऊली च्या पाठीमागे 55 नंबर ची दिंडी आहे त्याच दिंडीत चालत आहे उद्या निघाल्यावर आमच्या दिंडीत येऊन व्हिडिओ द्या तुमच्या चैनल ला टाका लाईक पण केला आहे खूप छान तुमचे🌹🌹🙏🙏🌹🌹🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🌹🌹
अप्रतिम माऊली चे दर्शन कोटी कोटी प्रणाम अनेक अनेक धन्यवाद अमेरिकासे सातारा महाराष्ट्र जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली नमन वंदन
ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. श्री राम कृष्ण हरी माऊली. फारच सुंदर ,अप्रतिम ,नयनरम्य महा वैष्णवांचा महामेळावा पहावयास मिळाला धन्यवाद सागर भाऊ मदने. श्री अशोक पवार पाटील उंबर्डे, वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा. राजधानी
व्हिडिओ पाहून आनंद झाला, माऊलींच्या पादुका स्पष्टपणे पहायला मिळाले याबद्दल धन्यवाद. पादुका स्वच्छ करते वेळी त्यावर फुंकले गेले हे पाहून थोडं खटकल, कुठलीही पूजनीय वस्तू न फुंकता स्वच्छ केलेली बरी.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना वंदनीय साष्टांग नमस्कार,,,, आणि संत तुकाराम माऊलीनां वंदनीय साष्टांग दंडवत,,,, सर्व संत माऊलीनां वंदनीय साष्टांग नमस्कार प्रणाम आणि सलाम,,,, विश्वनाथ शांताराम पांचाळ कुटुंबीया कडून सर्व वारी तील वारकरीयांचे मनपूर्वक धन्यवाद,,,, ❤❤❤❤❤
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏आज पहिल्यांदा माउलींच्या पादुका इतक्या जवळून दर्शन मिळाले.. खूप आनंद झाला. वारीत न जाता आपण पादुकानाचे दर्शन मिळाले 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹. माऊली आपल्याला राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य आहे आपण आणि आता परिवार. अतिसुंदर दर्शन देतो आपण माऊलीचे पादुकांचे, अश्वाचे, अति छान, राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी माऊली,खुपच सुंदर सुंदर माऊलींच दर्शन घडवल,धन्यवाद सागर भाऊ,
Ram krushn hari mauli very nice
खुप छान पालखीचं ,पादुका पूजन छान बघायला मिळालं धन्यवाद विडीओ बणविललय मुळे बरीच मंडळींना बघायला मिळाली
माऊली पादुकांचे दर्शन मिळाले❤❤❤❤❤
जेजुरी ते वाल्हे पायी वारी करण्याची प्रथमच संधी गावकरी दिंडी सोबतीने मिळाली व वाल्हे मुक्कामी माऊलीच दर्शन घेऊन धन्य झालो.. राम कृष्ण हरी विठ्ठल..
धन्य हो आपले पुर्वज व आपणही🎉पांडुरंगहरी वासुदेवहरी👏👏👏👏👏👏👏
तुमच्या मुळे आम्हाला माऊली पादुकांचे दर्शन रोज घडत आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤
छानच अप्रतिम माहिती पहाते मी वीडीओ छानच नमस्कार माऊली🎉❤❤❤❤❤
फारच छान दर्शन आपल्या मुळे घडले धन्यवाद
छान खूप सुंदर माऊलींची पालखी सोहळा आहे जय जय राम कृष्ण हरी
खूपच छान श्री.माऊली दर्शन घेतले धन्यवाद सागर
सागर तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले धन्यवाद पुढील वाटचालीस शुभेच्छा
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏🚩
खूप छान दर्शन मिळाले माऊलींच्या पादुकांचे राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत आहेत माऊली मी पण एक युट्युब वर आहे माझा यूट्यूब चैनल माझ्या नावाने आहे समंदर सुळे मी पण आता सध्या दिंडी चालत आहे मी आज लोणंद गीते मुक्कामाला आहे माऊली च्या पाठीमागे 55 नंबर ची दिंडी आहे त्याच दिंडीत चालत आहे उद्या निघाल्यावर आमच्या दिंडीत येऊन व्हिडिओ द्या तुमच्या चैनल ला टाका लाईक पण केला आहे खूप छान तुमचे🌹🌹🙏🙏🌹🌹🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🌹🌹
खूप छान उपक्रम. जय हरी माऊली.जगाची माऊली
Jay sri dyaneswar mauli
जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ❤😢🙏🙏🙏🙏🙏🪔🌹🌹🌹🌹👌👍
अप्रतिम माऊली चे दर्शन कोटी कोटी प्रणाम अनेक अनेक धन्यवाद अमेरिकासे सातारा महाराष्ट्र जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली नमन वंदन
ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. श्री राम कृष्ण हरी माऊली. फारच सुंदर ,अप्रतिम ,नयनरम्य महा वैष्णवांचा महामेळावा पहावयास मिळाला धन्यवाद सागर भाऊ मदने. श्री अशोक पवार पाटील उंबर्डे, वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा. राजधानी
अप्रतिम! पादुका दर्शन!
रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
फार छान माहिती दिली धन्यवाद राम कृष्ण हरी
अप्रतिम माऊली दर्शन 🙏🏻🙏🏻
पौ पूर्व पुण्य म्हणुन he आज माझे देव ughadle देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻
खुप छान जय माऊली
अप्रतिम सोहळा.
!! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
खूप छान👌असे माऊलींच्या पादुकांचे
दर्शन पहिल्यांदाच पाहायला मिळाले धन्यवाद!
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
वा खूप छान, डोळ्याचे पारने फिटले बघून
🙏 राम कृष्ण हरी🙏
खूप जवळून दर्शन घडून आले तुमच्या वीडियो मुळे🙏
राम कृष्ण हरी मावली ❤❤
नमस्कार खूप छान दर्शन झाले माऊली च्या पादुकांचे,राम कृष्ण हरी
खुपच खूपच आभारी आहोत प्रथमच असा सोहळा पहायला मिळाला असे वाटू लागले की आम्ही तेथेच आहोत मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरि🙏
ठडथ
तुमचे आमचे पुर्व जन्मी चे पुण्य. मणावे लागेल भाऊ.🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
धन्यवाद माऊली तुमच्यामुळे आज माऊलींच्या पादुकांचे पूजन पाहावयास मिळाले
जय जय राम कृष्ण हरी.
माऊलींच्या पादुकांचे दर्शन झाले धन्य झालो
एट टू माय चॅट
खूप छान आज माऊलींच्या पादुका स्पष्टपणे पहायला मिळाले.।।राम कृष्ण हरी।। 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🚩🙏🙏🙏🚩👏👏👏🌷🌷🌷
6u
Pp@@muralidharmarupatilbagul8640
अप्रतिम माऊलीचे पादुका दर्शन घडवून दिल्याबद्दल सागर तुझे मनापासून धन्यवाद
राम कृष्ण हरी....खूप सुंदर दर्शन घडवत सर...
खूपच छान माऊलींच्या पादुकांचे दर्शन सुंदर झाले आहे.मन प्रसन्न झाले.
हरे कृष्ण हरे राम
अप्रतिम सागर सर..... ☺️🙏 जय हरी माऊली
खूप छान माऊलींचे पादुकांचे दर्शन स्पष्ट झाले जय जय राम कृष्ण हरी
माऊली माऊली जगाची
मदनेजी सुंदर माहिती दिली व माऊलीची भेट दिली. असेच कार्य घडो.
खूप छान दर्शन मिळाले माऊलीच्या पादुका जवळूण बघीतलया जय हरी विठ्ठल
🙏अप्रतिम माऊलींच दर्शन झाले धन्यवाद 🙏🙏❤❤🙏🙏🌸🌸🙏🙏
जय हरी माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली., विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.,🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
दादा खूप छान काम करत आहात
आम्हाला घर बसल्या वारी चे माऊलीच्या पालखीचे पादुकांचे दर्शन घडवत आहात
रामकृष्ण हरी माऊली!
जय जय रामकृष्ण हरी! विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल!
धन्यवाद दादा🙏जय हरी 🚩
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Ram Krishna hari
🙏🙏🙏
खूप छान माऊलींचे दर्शन झाल्यागत वाटले वाटले
छान.. दादा तुझ्यामुळे माऊली चे दर्शन झाले...❤❤
धन्यवाद तुमच्यामुळे माऊलीचे दर्शन झाले
रामकृष्ण हरी 🙏🙏💐
श्री स्वामी समर्थ माऊली 🚩राम कृष्ण हरी 🙏🏻
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🌹❤
एकदम सुंदर अशी माहिती दिली सागर भाऊ
राम कृष्ण हरी
धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहिती साठी राम कृष्ण हरी माऊली
दादा आपणांस भेटु शकतो का मी पुढे कळस येथे पहिल्या विसाव्या जवळ राहायला आहे
दादा आपली भेट घ्यावी अशी इच्छा आहे बाकी माऊली ची कृपा
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
Shri Swami Samarth mavaliJay Jay Ram Krishna Hari
माऊलींचे दर्शन घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻 ☺️ रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🙏
Khup chaan
व्हिडिओ पाहून आनंद झाला, माऊलींच्या पादुका स्पष्टपणे पहायला मिळाले याबद्दल धन्यवाद.
पादुका स्वच्छ करते वेळी त्यावर फुंकले गेले हे पाहून थोडं खटकल, कुठलीही पूजनीय वस्तू न फुंकता स्वच्छ केलेली बरी.
अप्रतिम सोहोळा जय हरी माऊली माऊली
धन्यवाद दादा खुप छान दर्शन घडवले
रामकृष्ण हरी
राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी 🙏🏼🙏🏼
माऊली ला कोटी कोटी नमस्कार
खुप छान माऊली सोहळा
दर्शन छान झाले.👏👏👏🌺🌺🌺
Moulicha palkiche darshn khup Chan amhalahi tumchamule Dardhn ghadle Ramkrinahari ,🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chhan chhan Ashok kharade ghansoli Navi Mumbai
जय हरी माऊली
खुप छान माहिती दिली
Ram Krishan hare
खूप छान दर्शन झाले धन्यवाद दादा
.राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी...
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना वंदनीय साष्टांग नमस्कार,,,, आणि संत तुकाराम माऊलीनां वंदनीय साष्टांग दंडवत,,,, सर्व संत माऊलीनां वंदनीय साष्टांग नमस्कार प्रणाम आणि सलाम,,,, विश्वनाथ शांताराम पांचाळ कुटुंबीया कडून सर्व वारी तील वारकरीयांचे मनपूर्वक धन्यवाद,,,, ❤❤❤❤❤
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏 सागर 👍
खरच मदने सर तुमचे खुप खुप आभार 😢😢
Khup Chan
खूप छान माऊली ज्ञानेश्वर माऊली
खुप छान
खुप खुप छान, माऊली च्या पादुकांचे परत एकदा दर्शन झाले, राम कृष्ण हरी 🚩 👌👌👌😊👍
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सागरभाऊ छान तुमच्या मुळे आम्हाला जवळुन दर्शन झाले 🙏🙏🌹🌺
राम कृष्ण हरी माऊली खुप धन्यवाद आम्हाला लाइव दर्शन दाखवलं खुप खुप धन्यवाद माऊली
🚩🙏🙏 Ram Krushna Hari 🙏🙏🚩
🚩🙏🙏 Mauli Mauli 🙏🙏🚩🚩
Aaj pratyakshya maulinche darshan ghadle 🙏🙏🙏🚩🚩 Jay Maharashtra 🙏🚩🚩
🙏🚩🚩🙏
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏आज पहिल्यांदा माउलींच्या पादुका इतक्या जवळून दर्शन मिळाले.. खूप आनंद झाला. वारीत न जाता आपण पादुकानाचे दर्शन मिळाले 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹. माऊली आपल्याला राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानोबा माऊली तुकाराम
जय जय राम सद्गुरु स्वामी सद्गुरू शंकर महाराज की जय,, , हो
।। माऊली की जय।। 🕉🚩🌼🌺🙏🙏🕉🚩🌼🌺🙏🙏🕉
रामकृष्ण हरी...घरबसल्या पालखीचे दर्शन होते.. आणि आरती पाहवयास मिळाली.धन्यवाद दादा..🚩🚩🚩
Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari.