Thank you very much for exploring and explaining the current socio-economic and political senario. Ideas presented by Mr. Girishji Kuber are neutral in speech and his writings..... After a long time, have listen a neutral views..... Thaks again TUSHAR SAVARKAR
My generation is unlucky to have not seen Kurundkar sir. I listened to his recorded speeches. In my view, Kurundkar Sir has been the best orator and literator Maharashtra has ever produced!
Kuber Sir! Along with the knowledge on the subject I am very thankful to you about mentioning Edward Gibbon the British Historian and his volumes on history of Roman Empire it's Rise & Fall
kurundkar 's thought process and his contribution in history is not discussed at all. Shri Kuber speaks about democracy and economic powers in india .The talk has not centred around contribution by shri Narhar Kurundkar .
आशय अर्थपूर्ण असला तरी, कुबेरांची विषय मांडणी बहुतेक वेळा दुबळी पडते. मराठीतल्या अग्रगण्य दैनिकाचे संपादक असूनही कुबेरांचं मराठी भाषाबळ, शब्दसामर्थ्य विषयाला न्याय देताना उणं पडताना दिसतं.
@@rajupandagale6299 वृतपत्रासारखे माध्यम हाती असताना हिम्मत दाखविणे अवघड नाही मात्र त्याला योग्य शब्दांची जोड दिल्यास विचार रुजवणं सुलभ होते.तुमच्याकडे हत्यार आहे त्याला आणखी धार असावी ही अपेक्षा रास्त आहे.या व्याख्यानाला तुम्ही पोपटपंची का म्हणत आहात समजले नाही.
कुरुंदकर वाचताना मला नेहमीच (माझा मी मानलेला गुरु) सोक्रेटिसची आठवण येते 🙏😊💐
One of the best speaker I ever seen..
These are kind of thoughts Marathi or Indian youth need to follow! Thanks for the upload!
विचारांचा कुबेर - तुमचे आभार
अतिशय समतोल विचारांचे व्याख्यान व वेगळ्या उंचीवर विचार व व्यवहारी सबंध याची सुंदर मांडणी समजावून सांगितली त्याबद्दल कुबेर सरांचे आभार.
Thank you very much for exploring and explaining the current socio-economic and political senario. Ideas presented by Mr. Girishji Kuber are neutral in speech and his writings..... After a long time, have listen a neutral views..... Thaks again TUSHAR SAVARKAR
अप्रतिम...... कुबेर सरांचे विचार ऐकायला नेहमीच छान वाटतं.
My generation is unlucky to have not seen Kurundkar sir. I listened to his recorded speeches. In my view, Kurundkar Sir has been the best orator and literator Maharashtra has ever produced!
Informative speech by Girish sir.
2013 च भाषण आजही ताजंतवानं वाटतय.
Absolutely true, logical rational and scientific
People doesn't like to hear the truth and facts
Don't want to think rational
Request you that please upload Godbole Sir's lecturer also.
We all are waiting.
Kuber Sir! Along with the knowledge on the subject I am very thankful to you about mentioning Edward Gibbon the British Historian and his volumes on history of Roman Empire it's Rise & Fall
Dishonesty is the main reason of the situation of our country since ancient times
Chan amulya theva...
दादा ALL IS WELL But
NDYV चेच नाव घेतले .. बाकी गच्छाल Channels चे नावं घेतले नाही. आम्हा ते आवडलं नाही.
२०१३ च भाषण आहे जर त्यावेळी हा video पहिला असता तर खूप वेगळ भविष्य असतं माझं
धन्यवाद!!
Excellent
अप्रतिम सर
kurundkar 's thought process and his contribution in history is not discussed at all. Shri Kuber speaks about democracy and economic powers in india .The talk has not centred around contribution by shri Narhar Kurundkar .
तुम्हाला कधी कळेल की तुम्हीही अशाच एका श्रीमंत माणसाचे गुलाम आहात?
👍
Nice
कडेवर राहून परिस्थितिचं आवलोकन करून
वाईट काय आणि चांगलं काय हे खडसावून सांगणार्या गूरूजींची आज गरज आहे ही भावना प्रकर्षानं जाणवते.
धन्यवाद कबीर साहेब.
एकांगी एककल्ली विचार....
विचार नको कारण जगणं कठीण झालंय म्हणून
काका पॉज घेतंच नाहीत अजिबात
😂😂😂😂😂
गी के आणि कुके - राजदीप सरदेसाई आणि रवीश कुमार
आशय अर्थपूर्ण असला तरी, कुबेरांची विषय मांडणी बहुतेक वेळा दुबळी पडते. मराठीतल्या अग्रगण्य दैनिकाचे संपादक असूनही कुबेरांचं मराठी भाषाबळ, शब्दसामर्थ्य विषयाला न्याय देताना उणं पडताना दिसतं.
तुम्ही नेमक्या शब्दात प्रतिक्रिया दिलाय .
Vivek @ Kuber sir ase vishay mandtat je mandnyachi himmat kunich dakhvat nahi... shabdhanchi popatpanchi karun manoranjan karne yaat vishayachi khari mandani rahun jate...!@
@@rajupandagale6299
वृतपत्रासारखे माध्यम हाती असताना हिम्मत दाखविणे अवघड नाही मात्र त्याला योग्य शब्दांची जोड दिल्यास विचार
रुजवणं सुलभ होते.तुमच्याकडे हत्यार आहे त्याला आणखी धार असावी ही अपेक्षा रास्त आहे.या व्याख्यानाला तुम्ही
पोपटपंची का म्हणत आहात समजले नाही.
जोक्सत्ताचा जोकर आला मुक्ताफळे उधळायला
U r absolutely biased 😃
चूप बे
असे का हो?
कुबेर फार अभ्यासू पत्रकार आहेत.त्यानी मोदी शहा योगी वर योग्य टीका केली की भक्तांना पहाड कोसळला असे वाटते.