नरहरदादा आणिबाणीच्या काळात भाषणातून इसापनितीच्या कथा सांगत असत असं मी माझ्या भावाकडून ऐकलं होतं,पण प्रत्यक्षात त्यापैकी एका भाषणाचा काही भाग आज ऐकायला मिळाला आणि त्या वातावरणातसुध्दा आपलं समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी अव्याहत कसं चालू ठेवलं होतं,ते लक्षात आलं. आपण हे भाषण अर्धवट का होईना,पण उपलब्ध करून दिलं याबद्दल आपणास धन्यवाद. =भारत देगलूरकर,हैदराबाद.
"श्रीमान योगी" च्या प्रस्तावने पासून मी कुरुंदकर ह्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय...आजच्या तरुणाई पर्यंत "कुरुंदकर" पोहचायलाच हवे... आपल्या ह्या उपक्रमा बद्दल खुप शुभेच्छा व आपला अत्यंत आभारी 👌👌👌 👏👏👏
@@PandurangKumbhar-e2g कबूल! पण त्या काळात फारशी साधन उपलब्ध नव्हती. त्यात कोणी कोणी copy वरून कॉपी करत आमच्या पर्यंत पोहोचले याचाच जास्त आनंद आहे. नही मामुसे नकटे मामू अच्छे !
जागर, आकलन,अभयारण्य,मनुस्म्रुती अाणि कुरुंदकरांचे इतर साहित्य बैध्दिक आनंद देतेच.सोबत दिशाभूली पासुन वाचवते.
मी कुरुंदकरप्रेमी!
मागोवा, वारसा, वाटा तुझ्या माझ्या, अभयारण्य इ
मी कुरुंदकरवेडा
नरहरदादा आणिबाणीच्या काळात भाषणातून इसापनितीच्या कथा सांगत असत असं मी माझ्या भावाकडून ऐकलं होतं,पण प्रत्यक्षात त्यापैकी एका भाषणाचा काही भाग आज ऐकायला मिळाला आणि त्या वातावरणातसुध्दा
आपलं समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी अव्याहत कसं चालू ठेवलं होतं,ते लक्षात आलं.
आपण हे भाषण अर्धवट का होईना,पण उपलब्ध करून दिलं याबद्दल आपणास धन्यवाद.
=भारत देगलूरकर,हैदराबाद.
"श्रीमान योगी" च्या प्रस्तावने पासून मी कुरुंदकर ह्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय...आजच्या तरुणाई पर्यंत "कुरुंदकर" पोहचायलाच हवे... आपल्या ह्या उपक्रमा बद्दल खुप शुभेच्छा व आपला अत्यंत आभारी
👌👌👌 👏👏👏
अगदी बरोबर. .....
फारच उशिराने कुरुंदकर काय म्हणायचे हे एकावयास मिळते हे आमचे भाग्य विश्वासराव हा आपला विचार स्तुत्य आहे👍
निद्रिस्त समाजाला जागे करायचे अथक परिश्रम आयुष्यभर करणाऱ्या ऋषी पुरुषला शतः नमन
Thanks Vishwas ji for sharing treasure. Kurundkarji’s comments on Democracy is still relevant; In fact more eye opening.
धन्यवाद विश्वासजी .1975मध्ये बी.एड. ला असताना हे भाषण ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली .स्मृति जागवल्यात.
पंडीत, तुम्ही भाग्यवान आहात.
U r lucky
शेवटच्या पाच मिनिटातलं व्यवस्थित ऐकू येत नाही.....
मन:पूर्वक आभार......
नरहर कुरुंदकर यांचे डोळे उघडायला लावणारे व्याख्यान ... आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं ठरतं
Great philosopher.
फारच छान, अवर्णनीय आनंद. उद्बोधक दृष्टिकोन.
Narhar Kurundkar was great philosophers .
विलक्षण अनुभूती प्राप्त होत आहे
Thanks a lot for uploading these thought- provoking speeches!
you are doing a commendable job in treasuring gems of Guruji's eloquent, rational, dialectic ideas & thoughts
sir you are doing great work. after listening Rashtrapurush krushna... thia should be another diamond.
Thank you Amol
Thanks a lot.i already listen on shivaji maharaj three speeches.plz shair all speeches .releted shri kurandkar sir.
इसापनीती लहानपणी वाचली होती, मात्र समजली नक्कीच नव्हती. आता या नव्या दृष्टिकोनातून पुन्हा वाचायला हवी.
Stunning content. Please upload more if you have. Can't get enough of this legendary man!
शाळेत असताना चुकून कुरुंदकर वाचनात आले आणि आयुष्यभर मानगुटीवरच बसले. माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवर गुरुजींचा मोठा पगडा आहे
Please upload more videos of kurundkar guruji... We are eager to listen his voice and speeches....
कृपया विविध विषयावर चे व्याख्या न येउ ध्या
Yachi aavaj sudharlele avruti milu shakel ka, mala ase vat-te ashe sangraha lahan vayat saglya mulana aikvile pahijet
Ambarish Thaokar,
Thank you..
Thanks a lot sir...searching it for long time
Vishwas Sir ... Lakh lakh Dhanyawad ....
धन्यवाद
जेवढे उपलब्ध असतील तेवढे अपलोड करा.
आम्ही कुरुंदकरांचे भक्त आहोत.
कुरुंदकर सरांची सगळी भाषणे पुस्तक रूपात उपलब्ध आहेत का?
kurundkar he ek व्यसन आहे.
Last speech is not clear.plz do needful.
Kay Manus aahe 1 no.
22.00 to 26.11 aliptawadi niti...
आवाजस्पष्टअसतातरबरेझालेअसते
@@PandurangKumbhar-e2g कबूल! पण त्या काळात फारशी साधन उपलब्ध नव्हती. त्यात कोणी कोणी copy वरून कॉपी करत आमच्या पर्यंत पोहोचले याचाच जास्त आनंद आहे.
नही मामुसे नकटे मामू अच्छे !