द्वादशीवार सरांनी सेक्युल्यारीझम चे विवेचन छान केले. धर्मातित मानवाचे हित नितिमत्तेवर आधारित ही संकल्पना मांडली. परंतु याचे शिक्षण आणि संस्कार बालपणापासून कसे करावयाचे हे मोठे आव्हान आहे. कारण मानवता आणि नितिमत्ता याचे पाठ आणि संस्कार सध्या तरी धर्माच्या माध्यमातून दिले जातात. त्यामुळे धार्मिकतेच्या आडंबरात समाज रममाण होण्याचा धोका निर्माण होतो. विवेकी आणि रॅशनल विचार करणारी धर्मातित शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.
अतिशय सुरेख विवेचन. श्री. कुरुंदकर यांच्या विचारांचा नितांत आदर आहे, आणि म्हणूनच त्यांचे सेक्युलॅरिझम वरील विचार जाणून घेणेही अगत्याचे वाटले. समाधान झालं हे भाषण ऐकून.
द्वादशीवाराना भारत हा देश आणि हिंदू हा धर्म आणि संस्कृति म्हणून अस्तित्वात आहेत हे मान्य आहे असे या भाषणातून जाणवत नाही किंबहुना हिंदू असा शब्द देखील त्यांनी प्रयत्नपूर्वक टाळला आहे. हिंदू धर्माचा उल्लेख त्यांनी जाता जाता 'आपल्या धर्मात' असा केला असला तरी त्याबद्दल त्यांनी सौम्य प्रमाणात का असेना, दूषणेच दिली आहेत. हिंदू धर्माला अनउल्लेखाने टाळणे किंवा त्याला फक्त दूषणे देणे ही तथाकथित भारतीय विचारवंतांची लक्षणे आहेत. यात त्यांचा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्माचा अभ्यासाचा अभावच दिसतो आणि म्हणून हे सर्व 'गोंधळलेले' आणि 'पोटार्थी' विचारवंत ठरतात. कुरूंदकरांना अजून वाचले नाही पण त्यांच्या विचारांच्या दिशेची थोडी कल्पना या भाषणातून आली. अजित वेलिंग 97637 02495
@अजित नरहर कूरुंदकरांची शिवरात्र आणि जागर ही पुस्तके वाचा खरतर ही चिकीत्सा पुरोगामी समाजवादी अन सेक्युलर म्हणवुन घेणारांना परवडणारच नाही त्यांनी मौलाना आजादाचीही तशीच परखड चिकीत्सा केलेली आहे त्यांच्या चिकीत्सा स्वा सावरकराच्या जवळ जाणार्या आहेत म्हणुन त्या वाचल्याच पाहिजेत दुर्दैवाने ईतका मोठा बुध्दीवंत अनुल्लेखाने दुर्लक्षित केला गेला कुठल्याच राजकीय पक्षाना नेत्याना अन त्याच्यां आश्रित असणार्या विचारवंताना ते परवडणारे नाही जो माणुस मार्क्सच्या आर्थिक सिध्दान्तामधील चुका तर्कशुध्दपणाने दाखवुन देतो खरौखर असला खमक्या परखड पण तटस्थ प्रामाणिक चिकीत्सक अजुन पर्यत वाचण्यात आला नाहि
अजित भाऊ, मग वाचा कुरंदकर... आपण बोललात कुरंदकरांचा हिंदू धर्माचा व संस्कृतिचा अभ्यास नाही !!...आता काय बोलनार यावर ? शब्दच नाहींत आपल्याकडे. तर माज़ी विनंती आहे वाचा, जो मानुस वेदापासुन, शिवाजींपर्यंत, फुले-अंबेडकर-गांधी-नेहरु-माक्स-आज़ाद पसुन राजवाडे- चिपलूनकराची-केतकर यानचि चिकित्सा करतो, हिन्दुच काय मुस्लिम धर्माचे परीक्षण करतो त्याच्या विषयी विधान करताना विचार करावा हि विनती.. नाहीतर आजकाल जमाना WhatsApp विद्यपिठाचा, झी न्यूज़ चा आहे, शहानिशा न करताच लोक मत बनवितील.
आपल्या कुठल्या धार्मिक ग्रंथांमध्ये आमचा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हंटल आहे?. Secularism भारतात नव्हता का? इतक्या धर्माचे लोक आश्रय घ्यायला भारतातच का आले? हे विचार कुरुंदकर यांचे होते की यांचे?
नरहर कुरुंदकर यांची पुस्तक उपलब्ध आहेत. देशमुख आणि कंपनी पुणे यांच्या कडे 20 पुस्तक मिळतात. आपल्या शहरातील पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा. अडचण आल्यास संपर्क साधावा.
दुर्दैव Secularism मध्ये तत्वांना कमी लेखलं जातं. जे आरामशीर असेल ते तत्व मानलं जातं. सहिष्णू वृत्ती मध्ये तत्वांवर जगलं जातं. टीप- यामध्ये दैव- धर्म येत नाही. I respect this person but we need to understand our ancient books. N he is giving their references.
Best talk on secularism is Prof. Shesherao More Sir yanche
द्वादशीवार सरांनी सेक्युल्यारीझम चे विवेचन छान केले. धर्मातित मानवाचे हित नितिमत्तेवर आधारित ही संकल्पना मांडली. परंतु याचे शिक्षण आणि संस्कार बालपणापासून कसे करावयाचे हे मोठे आव्हान आहे. कारण मानवता आणि नितिमत्ता याचे पाठ आणि संस्कार सध्या तरी धर्माच्या माध्यमातून दिले जातात. त्यामुळे धार्मिकतेच्या आडंबरात समाज रममाण होण्याचा धोका निर्माण होतो. विवेकी आणि रॅशनल विचार करणारी धर्मातित शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.
नीतीमत्तेचा विचारच धर्माने फक्त दिलाच नाही तर तसे वर्तन करणारे महापुरुष ही समाजासमोर ठेवले
अतिशय सुरेख विवेचन. श्री. कुरुंदकर यांच्या विचारांचा नितांत आदर आहे, आणि म्हणूनच त्यांचे सेक्युलॅरिझम वरील विचार जाणून घेणेही अगत्याचे वाटले. समाधान झालं हे भाषण ऐकून.
Apratim Sir, Thanks for Uploading, we are Lucky to listening this speech
धर्म तील गुणधर्म व दोष आपलाच चेहरा परका आहे यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यावर उपाय सुचत महान कार्य करून गेले.शिवराणा
कुरुंदकरांचे विचार जरी व्यक्त झाले नाहीत तरी आपले धर्माबाबत विवेचन छान होते
vishwas sir thank u so much for uploading this treasure #respect
Grait sir
Everyone should find out what is written in those secrete pages by maulana abul kalam Aazad which were opened on his 30th death anniversary ???
Very good !!
सर्वांनी ऐकावे असे!
गांधी विचार अजरामर आहेत 🇮🇳🙏
द्वादशीवाराना भारत हा देश आणि हिंदू हा धर्म आणि संस्कृति म्हणून अस्तित्वात आहेत हे मान्य आहे असे या भाषणातून जाणवत नाही किंबहुना हिंदू असा शब्द देखील त्यांनी प्रयत्नपूर्वक टाळला आहे. हिंदू धर्माचा उल्लेख त्यांनी जाता जाता 'आपल्या धर्मात' असा केला असला तरी त्याबद्दल त्यांनी सौम्य प्रमाणात का असेना, दूषणेच दिली आहेत.
हिंदू धर्माला अनउल्लेखाने टाळणे किंवा त्याला फक्त दूषणे देणे ही तथाकथित भारतीय विचारवंतांची लक्षणे आहेत. यात त्यांचा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्माचा अभ्यासाचा अभावच दिसतो आणि म्हणून हे सर्व 'गोंधळलेले' आणि 'पोटार्थी' विचारवंत ठरतात.
कुरूंदकरांना अजून वाचले नाही पण त्यांच्या विचारांच्या दिशेची थोडी कल्पना या भाषणातून आली.
अजित वेलिंग 97637 02495
@अजित
नरहर कूरुंदकरांची शिवरात्र आणि जागर ही पुस्तके वाचा
खरतर ही चिकीत्सा
पुरोगामी समाजवादी अन सेक्युलर म्हणवुन घेणारांना परवडणारच नाही
त्यांनी मौलाना आजादाचीही तशीच परखड चिकीत्सा केलेली आहे
त्यांच्या चिकीत्सा स्वा सावरकराच्या जवळ जाणार्या आहेत
म्हणुन त्या वाचल्याच पाहिजेत
दुर्दैवाने ईतका मोठा बुध्दीवंत अनुल्लेखाने दुर्लक्षित केला गेला
कुठल्याच राजकीय पक्षाना
नेत्याना अन त्याच्यां आश्रित असणार्या विचारवंताना ते परवडणारे नाही
जो माणुस मार्क्सच्या आर्थिक सिध्दान्तामधील चुका तर्कशुध्दपणाने दाखवुन देतो
खरौखर असला खमक्या परखड पण तटस्थ प्रामाणिक चिकीत्सक अजुन पर्यत वाचण्यात आला नाहि
अजित भाऊ, मग वाचा कुरंदकर...
आपण बोललात कुरंदकरांचा हिंदू धर्माचा व संस्कृतिचा अभ्यास नाही !!...आता काय बोलनार यावर ? शब्दच नाहींत आपल्याकडे.
तर माज़ी विनंती आहे वाचा, जो मानुस वेदापासुन, शिवाजींपर्यंत, फुले-अंबेडकर-गांधी-नेहरु-माक्स-आज़ाद पसुन राजवाडे- चिपलूनकराची-केतकर यानचि चिकित्सा करतो, हिन्दुच काय मुस्लिम धर्माचे परीक्षण करतो त्याच्या विषयी विधान करताना विचार करावा हि विनती.. नाहीतर आजकाल जमाना WhatsApp विद्यपिठाचा, झी न्यूज़ चा आहे, शहानिशा न करताच लोक मत बनवितील.
Aapan swataha narhar kurundkar yanchi books read kra karan aapn yanchya kadun tyanche v4 aikle tr hey lok aapalya v4ra nusar tyacha arth kadhtat neutral rahat nhit .ani jr saglyat best secularism baddle mahiti pahije tr sawarkr vacha pn to ashya lokanni communal tharvla hi shokantika ahe.
आपल्या कुठल्या धार्मिक ग्रंथांमध्ये आमचा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हंटल आहे?. Secularism भारतात नव्हता का? इतक्या धर्माचे लोक आश्रय घ्यायला भारतातच का आले? हे विचार कुरुंदकर यांचे होते की यांचे?
nice
👍👍👍
कुरुंदकर स्मुरुती ग्रंथ मिळत नाही, कुठे मिळेल?
2-3 महिन्यात नवी आवृत्ती येईल
@@vnkurundkar धन्यवाद
Narhar Kurundkar yanchi pustak aahet ka
नरहर कुरुंदकर यांची पुस्तक उपलब्ध आहेत. देशमुख आणि कंपनी पुणे यांच्या कडे 20 पुस्तक मिळतात. आपल्या शहरातील पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा. अडचण आल्यास संपर्क साधावा.
चीन आणि जपान मधे बौध्द धर्मियांनी काय केले हा भाग वगळला आहे.
P
दुर्दैव
Secularism मध्ये तत्वांना कमी लेखलं जातं.
जे आरामशीर असेल ते तत्व मानलं जातं.
सहिष्णू वृत्ती मध्ये तत्वांवर जगलं जातं.
टीप- यामध्ये दैव- धर्म येत नाही.
I respect this person but we need to understand our ancient books.
N he is giving their references.
नरहर कुरूंदकर उभ करणं अवघड आहे तर बोलता कश्याला?
बसा खाली.
हे सगळेच फेक.