आजच्या काळात या रोखठोक अन सुस्पष्ट वास्तव अगदी निर्मळपणे सांगणाऱ्या कुरुंदकर गुरूजींची कितीतरी गरज आहे, छत्रपती शिवाजीमहाराज या गुरूजींनी छान समजावून सांगीतले, खरच अशी माणसं या महाराष्ट्रात जन्मली हे आमचं भाग्य आहे.
गुरूजींच्या व्याख्यानाचे तिनही भाग मी अनेक वेळेस ऐकलेत. त्यांनी लिहीलेलंच छञपती शिवाजी महाराज जीवन रहस्य हे पुस्तक सुद्धा मी वाचलेल आहे सध्या ते माझ्या संग्रही आहे. त्याबरोबरच ईतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनपासुन ते गजानन भास्कर मेहंदळे यांच्यापर्यंत सर्वच नामवंत ईतिहास संशोधकांनी लिहीलेली पुस्तक मला वाचण्याच भाग्य नियतिने दिले. त्यानंतर आता मी शिवाजी महाराज कुणी कसे मांडलेत त्याबद्दल बरेच काही सांगू शकेल. मात्र मला ज्यांनी मांडलेले शिवाजी महाराज भावतात आणि ते संपूर्ण सत्याला धरून आहे ती मांडणी फक्त नरहर कुरुंदकर यांची आहे.
माननीय नरहर कुरुंदकर ,,खूप मोठा माणूस सुजन सज्जन निर्मळ ,साहेब आपण जिवंत आहात ,आपले विचार आमच्या बरोबर बोलत आहेत, वेगळा दृष्टीकोन दिलेले आपले डोळे ,आमच्या डोळ्यात आहेत, आमचं भाग्य थोर आपण या भारत देशात जन्म घेतला, आम्ही कृतज्ञ आहोत, ज्यांनी आपला आवाज व विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्याचा वसा घेतला आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो,,,
अतिशय सुंदर, वास्तववादी विवेचन. तिन्ही भाग ऐकले . अशा प्रकारचा वास्तववादी शिवछत्रपतिंचा इतिहास कधीच ऐकला नाही. नरहर कुरुंदकर गुरुजींना शतशः नमन .धन्यवाद. तसेच हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार, धन्यवाद.
जबरदस्त व्याख्याने .आदरणीय नरहर कुरुंदकरांच्या व्याख्याने ऐकायला भेटतील की नाही असे म्हणत असतानाच व्याख्याने अचानक मिळाली याचा आनंद खूप मोठा आहे .धन्यवाद
हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद कुरुंदकर हे व्यक्तिमहत्व सहजपणे पचणारे नाही त्याला अभ्यासपूर्वक दृष्टीने आणि विचारपूर्वक वृत्तीनेच पाहावे लागते. यामुळे समस्त इतिहासाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत होते , शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर असणारे कुरुंदकर सरांचे व्याख्यान अजून असेल तर कृपया उपलब्ध करून द्यावे
Many have written or spoken about Shivaji, but Narhar Kurundkar stands apart through his insightful analysis of the greatness of this great king. Superb.
अत्यंत नेमकी व तर्कशुद्ध मांडणी. शिवाजी महाराजांकडे या प्रकारे कधी बघितलं नव्हतं. गुरुजींचं वैशिष्ठ हेच आहे की ते तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. शतशः धन्यवाद. या कार्यक्रमात गुरुजी नंतर रणजित देसाई यांचे भाषण होते असे वाटते. त्या भाषणाची टेप नाही का?
Manusmruti Lectures were never delivered due to unrest at that time. They were written down and published as book- Manusmruti Kahi Vichar. It is available with Deshmukh ani Company Publishers Pvt Ltd. Pune.
@@vnkurundkar ok sir, thank you for replying..any other lectures?..pls avail books in audiobook format..many people in my generation prefer audio book..apps like storytel..pls sir..
......फार सपष्ट शब्दात शिवाजीमहाराज आणी त्याचे काय॔ कोणाचीही भिडभाड न ठेवता ऐकवले.कणखर,स्वछ,आवाज कोणताही नाटकीपणा न आणता आपले कडील शबद समथ॔ वापरून धन्य केले. आभार आणी धन्यवाद.
सलाम सरांच्या इतिहास अभ्यासाला आणि मांडणीला ...प्रभावी शैली❤
आजच्या काळात या रोखठोक अन सुस्पष्ट वास्तव अगदी निर्मळपणे सांगणाऱ्या कुरुंदकर गुरूजींची कितीतरी गरज आहे, छत्रपती शिवाजीमहाराज या गुरूजींनी छान समजावून सांगीतले, खरच अशी माणसं या महाराष्ट्रात जन्मली हे आमचं भाग्य आहे.
खूपच सुंदर, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी.
अभ्यास पूर्ण विवेचन आहे. प्रसंगाचे वर्णन अगदी बारीक सारीक कंगोऱ्या सह सर आपल्या अमोघ वाणीत ऐकणे म्हणजे मोठा योग आहे
गुरूजींच्या व्याख्यानाचे तिनही भाग मी अनेक वेळेस ऐकलेत. त्यांनी लिहीलेलंच छञपती शिवाजी महाराज जीवन रहस्य हे पुस्तक सुद्धा मी वाचलेल आहे सध्या ते माझ्या संग्रही आहे. त्याबरोबरच ईतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनपासुन ते गजानन भास्कर मेहंदळे यांच्यापर्यंत सर्वच नामवंत ईतिहास संशोधकांनी लिहीलेली पुस्तक मला वाचण्याच भाग्य नियतिने दिले. त्यानंतर आता मी शिवाजी महाराज कुणी कसे मांडलेत त्याबद्दल बरेच काही सांगू शकेल. मात्र मला ज्यांनी मांडलेले शिवाजी महाराज भावतात आणि ते संपूर्ण सत्याला धरून आहे ती मांडणी फक्त नरहर कुरुंदकर यांची आहे.
सर्व मान्यवरांच्या मांडणीचा आढावा घेणारा लेख लिहुन मला पाठवा..आपण संशोधन पत्रिकेत छापू .
@@vnkurundkar नक्कीच पाठविन सर.
तिन्ही भाग ऐकलेत आणि तृप्त झालो...भाषण उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहे..🙏🙏
E
.
या जीवनात असं विश्लेषण ऐकायला मिळालं हे माझं भाग्य आहे,जय शिवराय!!!श्री नरहर कुरुंदकर सर आपल्या चरणी नतमस्तक!!!
कुरुंदकर गुरुजींना शतशः नमन...!!! शब्दं नाहीत लिहायला...खरंच कान तृप्त झाले..!🙏🙏
सर्वंकष विचार करणे मंजे काय त्याच अप्रतिम उदाहरण!!
माननीय नरहर कुरुंदकर ,,खूप मोठा माणूस सुजन सज्जन निर्मळ ,साहेब आपण जिवंत आहात ,आपले विचार आमच्या बरोबर बोलत आहेत, वेगळा दृष्टीकोन दिलेले आपले डोळे ,आमच्या डोळ्यात आहेत, आमचं भाग्य थोर आपण या भारत देशात जन्म घेतला, आम्ही कृतज्ञ आहोत, ज्यांनी आपला आवाज व विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्याचा वसा घेतला आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो,,,
खूप खूप आनंद झाला. कान आणि मन तृप्त झाले. अमृत वाणी म्हणजे काय हे अनुभवले.धन्यवाद
काय कमाल वक्ता,!काय चिंतन! अनंत नमस्कार 🙏🏽
आपल्याला हा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद !!
तिन्ही भाग ऐकले. दुर्मिळ. अप्रतिम. धन्यवाद.
अतिशय सुंदर, वास्तववादी विवेचन. तिन्ही भाग ऐकले . अशा प्रकारचा वास्तववादी शिवछत्रपतिंचा इतिहास कधीच ऐकला नाही.
नरहर कुरुंदकर गुरुजींना शतशः नमन .धन्यवाद.
तसेच हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार, धन्यवाद.
What a commentary! A rare Rational perspective on the life of great Shivaji. Full of wisdom and insights. Wow !
जबरदस्त व्याख्याने .आदरणीय नरहर कुरुंदकरांच्या व्याख्याने ऐकायला भेटतील की नाही असे म्हणत असतानाच व्याख्याने अचानक मिळाली याचा आनंद खूप मोठा आहे .धन्यवाद
हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
कुरुंदकर हे व्यक्तिमहत्व सहजपणे पचणारे नाही त्याला अभ्यासपूर्वक दृष्टीने आणि विचारपूर्वक वृत्तीनेच पाहावे लागते. यामुळे समस्त इतिहासाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत होते ,
शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर असणारे कुरुंदकर सरांचे व्याख्यान अजून असेल तर कृपया उपलब्ध करून द्यावे
तुम्ही सांगितलेले शिवाजी खुप सुंदर सर तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Great speech
व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
Many have written or spoken about Shivaji, but Narhar Kurundkar stands apart through his insightful analysis of the greatness of this great king. Superb.
आज छत्रपती समजले
अभ्यास, व्यासंग,शैली... अद्भुतच!!!👌👌👌
Thanks a lot for sharing this one🙏🙏
आपण हे व्याख्यान उपलब्ध करून दिले, आपले मनःपूर्वक धन्यवाद
आपण ही व्याख्याने उपलब्ध करून दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद आभार
अदभूद
Atyant changla vichar Aani udhbodhak abhyaspurna vyakhan. Dhanyawad.
खूपच प्रभावी विचार ... उपलब्ध करून दिल्याबदद्ल धन्यवाद
अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान
अत्यंत नेमकी व तर्कशुद्ध मांडणी. शिवाजी महाराजांकडे या प्रकारे कधी बघितलं नव्हतं. गुरुजींचं वैशिष्ठ हेच आहे की ते तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. शतशः धन्यवाद. या कार्यक्रमात गुरुजी नंतर रणजित देसाई यांचे भाषण होते असे वाटते. त्या भाषणाची टेप नाही का?
Listening consecutively 3rd year on Shivaji Maharaj Jayanti
Absolutely fantastic,no words to express gratitude for sharing his thoughts on this great personality. please keep posting more on different subjects.
The best in class ,अप्रतिम व्याख्यान.
अप्रतिम
खूप खूप आभारी आहोत
अप्रतिम,🙏🙏
इतिहास नव्याने समजला
Great...
Thank u for sharing this ....
Wonderful kahalekar
खुप पुर्वगृहदुषित आहे. unbaised nahi. hachyavar article lihun post karin
🙏🙏🙏🙏🙏🤜
Thanks for sharing
Chan
कमाल 💐💐💐🙏🙏🙏🙏
Hi
Bhalchandr lect very nice requires print form
Thank you sir..
Pls upload all the lectures..
Pls upload Manu smruti lectures..
Manusmruti Lectures were never delivered due to unrest at that time. They were written down and published as book- Manusmruti Kahi Vichar. It is available with Deshmukh ani Company Publishers Pvt Ltd. Pune.
@@vnkurundkar ok sir, thank you for replying..any other lectures?..pls avail books in audiobook format..many people in my generation prefer audio book..apps like storytel..pls sir..
@@sumitgaikwad8012 that is a good idea. We are also working on the same.
@@vnkurundkar thank you sir..🙏🙏🙏
सरांचा आवाज आणि भाषणशैली तंतोतंत स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी आहे. मला तर हे भाषण ऐकतांना सतत सावरकरांची आठवण येत होती.
Legend 👆🏻👆🏻👆🏻
Chatrapatinche netrutva aani kartrutva and kurundkaranche vaktrutva yancha triveni sangam sampurna bhashanat pahayala milala he aamache bhagya
Ya bhasahnala likhit swarupat upalabdh karata yeil ka?
Punha punha grahan karavet ase shabda ahet, chintan karavet ase shabda ahet.
Te 3 tas bhashan punha aikane velkhau vatat ahe tyamule he bhashan likhit swarupat upalbdh zale tar khup upkar hotil.
हे छापील स्वरूपात यायला वेळ लागेल..तोपर्यंत छ. शिवाजी महाराज जीवन रहस्य ही पुस्तिका आणि निवडक नरहर कुरुंदकर खंड 2 ग्रंथवेध भाग 1 मधील लेख वाचू शकाल
......फार सपष्ट शब्दात शिवाजीमहाराज आणी त्याचे काय॔ कोणाचीही भिडभाड न ठेवता ऐकवले.कणखर,स्वछ,आवाज कोणताही नाटकीपणा न आणता आपले कडील शबद समथ॔ वापरून धन्य केले.
आभार आणी धन्यवाद.
धन्यवाद, फारच अमूल्य ठेवा आम्हाला दिलात. आपला फोन नंबर मिळाला असता तर बरे झाले असते.
आपण सर्वांनी इस्लाम अभ्यासाला पाहिजे. गत्यंतर नाही
0
Kotilya Chanakya Wagbhat Sagale Buddha Hote. Sarva Shodh parampara Sanskriti Hya Goutam Budhakalin Hotya a Ahet He Visaroon chalnar Nahi. Nalanda Vidhyapith All knowledge center. Jay Shivraj.
अप्रतिम !