एक वेगळी मांडणी ऐकावयास मिळाली. सुमारे पन्नास वर्षापूर्वी सरांनी हे मांडणे खूपच काळाच्या पुढे असणारे,प्रागतिक स्वरूपाचे वाटते. .....मात्र आज पन्नास वर्षानंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे.बर्याच संकल्पना बदलल्या वा पुन्रसंशोधित झाल्या आहेत. त्यामुळे व्याख्यानातील बर्याच बाबीना उत्तरे मिळाली आहेत. ...... त्यामुळे व्याख्यानाचे मूल्य वा दर्जा यास क्षति पोहोचत नाहीच मात्र त्याचे मोलच सिध्द होते. ...... सरांच्या स्मृतीस अभिवादन
जय श्रीराम जातीचा अकारण दुराभिमान बाळगणारांसाठी चांगलाच तडाखा गुरुजींच्या या व्याख्यानात हाणलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील जातीव्देष लवकरात लवकर संपो अशी छत्रपती शिवरायांनाच प्रार्थना करुया. वंदेमातरम्.
खूप छान. रामदास स्वामी आणि महाराज यांची भेट झाली की नाही, ते गुरू शिष्य होते की नाही हे मत्वाच नाही मात्र ते एकमेकांचा प्रचंड आदर करत होते हे खर आहे आणि एकमेकांची वैचारीक प्रेरणा त्यांना होती.
थोडक्यात त्या काळी जातीवाद आजच्यासारखा नव्हता त्यामुळेच कुरुंदकर इतके सुस्पष्ट बोलू शकले.... नाहीतर आज असते तर कुरुंदकर यांना लगेच भाजपा, ब्राह्मणवादी किंवा संघी बनवून टाकले असते
ज्यांनी कधी कोणता ऐतिहासिक पुरावा वाचला नाही (ज्यांची बोलायची औकात नाही) ते इथं कमेंट मध्ये येऊन ज्यांनी इतिहाससंशोधनात जीवन घालवलं अश्यांना अक्कल शिकवू लागले.
सेक्युलर संकल्पना म्हणजे कसं थोतांड आहे, हे या सडतोड व तर्कशुद्ध विवेचनावरून सामान्य माणसाच्या लक्षात येईल? ते लक्षात यावं अशी परमेश्वराला प्रार्थना. वंदेमातरम
@@vvkjoshi2 भारतीय माणूस हा संस्कार व वारशाने सेक्युलरच आहे. त्या अर्थाने कुरुंदकर गुरुजी सेक्युलरच होते. फक्त गेल्या शंभर वर्षांत जगात व सत्तर वर्षे भारतात जे थोतांड सुरु आहे ते सेक्युलरपण नाही.
Kurundkar sir. Kripaya apan jya adhikarvanine maratha raja ani Don vargavisai bolat ahat tyatil ek varaga khup asstya mahitibbadal aggrahi ahe ani sarva Hindu samajamadhe duhi majavnare ahe .Tari apanakadun ashi apexa ahe ki Ata Hindu kon ? Congress ki bjp, cpm, etc. Tevdhe sangve hi Vinatieri. Dhnyavad
अकोला येथे १९७३ ते १९७५ या कालावधीत केव्हां तरी( तत्कालीन) खुले नाट्यगृहात स्व.नरहर कुरूंदकर यांची तीन व्याख्याने " भीष्माचार्य, जयप्रकाश नारायण ,आणिबाणी आणि इंदिरा गांधी " या विषयावर झाली होती.मी नुकताच बी.ए. झालो होतो .
छत्रपती शिवाजी महाराजा विषयी जाणून घेण्यासाठी म्हणून आलो होतो पण रामदास किती श्रेष्ठ होते हेच ऐकायला मिळालं …. कमीत कमी caption आणि thumbnail तरी बदला pls dont mislead the peoples
लढताना कोणते पवित्रा घ्यावे ही बाब जो अनुभवतो तोच व्यक्ती सांगू शकतो नारायण ठोसर यांना कोणता युध्द कला मध्ये अनुभव होता की ती व्यक्ती छत्रपती ना मार्गदर्शन करेल?
आरे बाप रे....काय आहे हे....थक्क करणारं विश्लेषण ....कित्येकदा ऐकतो पुन्हा नवीनच वाटतं.... छ्त्रपती शिवाजी महाराज एका नव्या दृष्टीने दिसू पुन्हा लागतात.... नरहर कुरुंदकरांन बद्दल खूप ऐकलय ....🙏
छत्रपती शिवरायांना ऐकरी उच्चर करणारे इतिहासकार म्हणे रामदासांची भेट झाली पण तुकाराम महाराजां बाबत पुरावा नाहीत म्हणतात आणि ब्राह्मण लोकांच्या पाया पडणं हे हिंदू धर्माचा चिन्ह आहे हे कोणत्या धर्म ग्रंथात लिहिलं आहे ? कुरुंदकर म्हणल्यास ब्राम्हण च न? माझ्या अज्ञान बुद्धीला पडलेला प्रश्न
सर्वांचाच उल्लेख एकेरी आहे पण त्याने आदर कमी नाही होत.दुसरी गोष्ट हे भाषण 1969 चे आहे. काल परवाचे गोविंदराव पानसरे यांचे पुस्तक आहे शिवाजी कोण होता? हा तुमच्या मते एकेरी उल्लेख नसावा आणि त्याबद्दल तुमचा काहीच आक्षेप नसेल हेही ओघाने आलेच.. नाही का??
हे आकलन आहे तुमच ? 😂 तत्कालीन मध्ययुगीन राष्ट्रवाद हा धर्मावर आधारीत होता आणि तत्कालीन धर्मग्रंथात अध्ययन, अध्यापन करणाऱ्या, संस्कृती परंपरा जपणाऱ्या ब्राह्मणांचा आदर केला जाई. कुठलाही धर्मग्रंथ वाचा. आजच्या काळातील मूल्यांवर, जातीय राजकारण आणि ब्राह्मण जातीच्या अनुषंगाने याकडे पाहू नका. कदम यांनी केलेले छत्रपती संभाजी महाराजांनी लिहलेल्या बुधभूषणचे मराठी भाषांतर वाचा.
तुम्ही नीट ऐकलं नाही वाटत. सर्वांचे उल्लेख एकेरी आहेत, महाराजांचा उल्लेख काहि ठिकानी आदरार्थी आहे. पूर्वी बऱ्याच लोकांनी असेच म्हणले आहे. छत्रपती आणि महाराज हे दोन शब्द लावले नाहीत तर अपमान होतो हे आजच्या काळात अलीकडे सुरू झालं आहे. पानसरे आपल्या पुस्तकात एकेरीच उल्लेख करतात अर्थात माझ मत छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख करावा हेच आहे आणि मी स्वतः देखील नेहमी तसाच उल्लेख करतो पण यावरून व्याख्यानाचा मुद्दा का भरकटवता ? पानसरे नी एकेरी उल्लेख केला म्हणजे ते लिखाण चिकित्सा न करता चुकीच म्हणता येणार नाही तसेच हे कुरुंदकरांचे व्याख्यान आणि आजकाल लोकांच्या भावना राजकारण्यांनी खूपच टोकदार करून ठेवल्या आहेत. काहीही झालं की महाराजांचा अपमान अस म्हणत राजकारण केल जात, महाराज एवढे छोटे कधीच नव्हते.
@@sk-rt3qf कुठलाही धर्मग्रंथ हा ईश्वर निर्मित नाही तत्कालीन लोकांच्या हातात लेखणी होती त्यात त्यांनी ब्राह्मण यांना सर्वोच्च स्थान दिले आहे ब्रह्मा च्या मुखातून जन्म घेणारे म्हणजे ब्राह्मण हे तुमच्या बुद्धीला पटत का? जर हो तर सद्याच्या ब्राम्हण आईच्या उदरातून जन्म घेतात त्याच काय ? आणि ब्रह्माच्या मुखातून डिलिव्हरी होते? होत असेल तर त्यात प्रत्येकाना नाळ कशी काय? तत्कालीन ब्राह्मण लोकांनी अशिक्षित समाजाला अशाच खोट्या नाट्या गोष्टी सांगून आपलं वर्चस्व निर्माण केले. रामदास बद्दल साहेब म्हणतात की भेटीचा पुरावा आहे पण तुकाराम महाराजांबद्दल नाही सद्या पण एक थोतांड सुरू आहे रामदास याला महाराजांचा गुरू म्हणायची. इतिहासात कुठेच असा उल्लेख आढळत नाही की त्यांची भेट झाली असावी. 2006 साली मुंबई हायकोर्ट ने पण निकाल तसा दिलेले आहे. आणि जर रामदास हे महाराजांचे गुरू होते असे मानले तर त्यांनी महाराजांचा राज्याभिषेक का केला नाही? महाराजांना गागा भट्टाला का आणावे लागेल?
एकच उदाहरण सांगतो .पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे कोण होते?? विषय ब्राम्हण की मराठा हा नाही . कोणत्याही जातीचे असो , जातीचा संकुचित अभिमान गैर आहे.
@@dnyaneshwarmahandule5188 सर एक सांगतो...राग मानू नये... हा काळ १९६९ चा आहे....खूप अभ्यास या काळातल्या लोकांनी केलेला आहे.... आणि महत्वाचं तेव्हा २००० नंतर जन्माला आलेल्या जातीयवादी संघटना नव्हत्या.... एकेरी उल्लेख केला म्हणजे कुणाबद्दल आदर नाही... असा अर्थ होत नाही..... खऱ्या इतिहासापासून दूर ठेवणे, आडनावं बघून इतिहासाची माहिती सांगणारे ग्रंथ वाचणे, महाराजांसारख्या दाढ्या वाढवून फिरणे, ही हल्लीच्या लोकांची कामं आहेत.... त्या काळात लोकांना हे उद्योग नव्हते...
एक वेगळी मांडणी ऐकावयास मिळाली.
सुमारे पन्नास वर्षापूर्वी सरांनी हे मांडणे खूपच काळाच्या पुढे असणारे,प्रागतिक स्वरूपाचे वाटते.
.....मात्र आज पन्नास वर्षानंतर बरेच पाणी पुलाखालून
वाहून गेले आहे.बर्याच संकल्पना बदलल्या वा पुन्रसंशोधित झाल्या आहेत. त्यामुळे व्याख्यानातील
बर्याच बाबीना उत्तरे मिळाली आहेत.
......
त्यामुळे व्याख्यानाचे मूल्य वा दर्जा यास क्षति
पोहोचत नाहीच मात्र त्याचे मोलच सिध्द होते.
......
सरांच्या स्मृतीस अभिवादन
सुन्दर विश्लेषण! २७ वर्ष मराठा, ब्राम्हण व इतर सर्वजण एकत्रित लढले तो शिव विचार नेमका काय आहे हे समजावून सांगणारा असा एखादाच जन्मतो, सलाम.
मोठ्या माणसांना वदंनीय श्रेष्टाना आरे कारे बोलणे म्हणजे वक्ताने आपली लायकी दाखविने आहे
@Akshay Somwanshi इतिहासात बोलताना राम, कृष्ण, शिवाजी यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असतो. त्यात गैर काहीच नाही
pppppppp
pppp
p
ppp
ppp
p
₩₩₩p
pppp
p
ppppppppppppp
pppp
ppppppppppp00
खरंय
पुर्व ग्रह दोष विरहित मनाने ऐकले तर शिवाजी महाराज यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत हे लक्षात येते.
जय श्रीराम
जातीचा अकारण दुराभिमान बाळगणारांसाठी चांगलाच तडाखा गुरुजींच्या या व्याख्यानात हाणलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील जातीव्देष लवकरात लवकर संपो अशी छत्रपती शिवरायांनाच प्रार्थना करुया.
वंदेमातरम्.
या भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जरी कमी बोलले असले तरी यात कुरुंदकर यांनी अनेक वाद विवाद यांवर सटीक सुस्पष्ट मार्गदर्शन केले आहे.
आपण पाहिले आणि तिसरे व्याख्यान ऐकले आहे का? जरूर ऐका.
100⁰⁰0
@@vnkurundkar2 va 3 chi link ahe . 1st chi link send karta ka ?
आपण हे व्याख्यान उपलब्ध करून दिले ,आपले खूप खूप आभारी आहोत.
खूप छान. रामदास स्वामी आणि महाराज यांची भेट झाली की नाही, ते गुरू शिष्य होते की नाही हे मत्वाच नाही मात्र ते एकमेकांचा प्रचंड आदर करत होते हे खर आहे आणि एकमेकांची वैचारीक प्रेरणा त्यांना होती.
Great
Aaple vivechan bramhana vargatil
Aple vichar bramhn vargavisai shresthttva sangnare ahe Karan apan maratha samrajyat Mothya padavar kam karnarya vegveglya bramhn patravisai shresthttav sangnare ahe. Dhnyavad
Rational understanding of the great history without any prejudice.. Very lucid explanation and very clean thoughts
इतक ज्ञानवर्धक भाषण ऐकून कान त्रुफ्त झाले.
अत्यंत सुंदर स्मृती निमीत्तना उजाळा दिल्याबद्दल आभार मानतो
Very realistic and insiightful... अप्रतिम...
Thank you for sharing..
यथोचित आणि सारांशीत 👌👌👌👌
अप्रतिम खूपच सुंदर
रामदास चरित्र,,छान आहे... जय जय रघुवीर समर्थ,,,,
थोडक्यात त्या काळी जातीवाद आजच्यासारखा नव्हता त्यामुळेच कुरुंदकर इतके सुस्पष्ट बोलू शकले.... नाहीतर आज असते तर कुरुंदकर यांना लगेच भाजपा, ब्राह्मणवादी किंवा संघी बनवून टाकले असते
Great philosopher.
शब्द नाहीत! 🙏🙏🙏
अफाट आहेत कुरुंदकर ❤️
अनु - आपलं अध्यायन उत्तम आहे.तिन्ही भाग ऐकले का?
हैदराबाद स्वतंत्र संग्राम हेही व्याख्या ने ऐकावित.
बहूत श्रुतत्व.
श्रुती- आणि स्मृती ही सनातन धर्म ज्ञान प्राप्तिचं साधन.
🙏🙏🙏
Apratim.. khup chan 🙏
ज्यांनी कधी कोणता ऐतिहासिक पुरावा वाचला नाही (ज्यांची बोलायची औकात नाही) ते इथं कमेंट मध्ये येऊन ज्यांनी इतिहाससंशोधनात जीवन घालवलं अश्यांना अक्कल शिकवू लागले.
सेक्युलर संकल्पना म्हणजे कसं थोतांड आहे, हे या सडतोड व तर्कशुद्ध विवेचनावरून सामान्य माणसाच्या लक्षात येईल? ते लक्षात यावं अशी परमेश्वराला प्रार्थना.
वंदेमातरम
Kurundkar svtahala secular manayche
@@vvkjoshi2 भारतीय माणूस हा संस्कार व वारशाने सेक्युलरच आहे. त्या अर्थाने कुरुंदकर गुरुजी सेक्युलरच होते. फक्त गेल्या शंभर वर्षांत जगात व सत्तर वर्षे भारतात जे थोतांड सुरु आहे ते सेक्युलरपण नाही.
Kurundkar sir. Kripaya apan jya adhikarvanine maratha raja ani Don vargavisai bolat ahat tyatil ek varaga khup asstya mahitibbadal aggrahi ahe ani sarva Hindu samajamadhe duhi majavnare ahe .Tari apanakadun ashi apexa ahe ki Ata Hindu kon ? Congress ki bjp, cpm, etc. Tevdhe sangve hi Vinatieri. Dhnyavad
आपली सूचना महत्वाची आहे. दुर्दैवाने नरहर कुरुंदकर यांचे ४० वर्षांपूर्वी निधन झाले.
विष्णु साहेब,कुरुंदकर यांचे व्याख्यान आणि वाचन केल्यावर तुम्हाला च उत्तर देता येईल,आणि कुरुंदकर सध्या विष्णु कडेच गेलेत ..स्वर्गात.
Narahar saranla tyanchya amulya kamagiri baddal fhanyavad
Voice to text करता आले तर अजून चांगले आहेत.
धन्यवाद
ग्रेट ...
Chatrapati aani samartha yanche sambandha hrudaysparshi aahet
Great speech by a great man.
Thanks
...
त्रिवार वंदन
Maharastra hya asmitecha jya thor etihas sanshodhakani ani aitihasik kambi. Kadambikarani ulagada kela thana kotikoti pranam
मागच्या चार दहा पिढ्या वाया जाण्याचं कारण...आज कळलं..
आणिबाणी होऊन गेली होती म्हणजे तदनंतरच सदर व्याख्याने झाली आहेत , हे नक्कीच .
ही व्याख्यान 1969 ची आहेत. आणीबाणीचा संदर्भ मला कळला नाही.
आणीबाणी 1977
ठसठशित लिहलय १९६९.......
Part 2 ani part 3 chi link ahe . Part 1 chi asel tar pathavta ka ?
महाराष्ट्राला अश्या वक्त्यांची व्याख्याने जतन करायला हवीत
अकोला येथे १९७३ ते १९७५ या कालावधीत केव्हां तरी( तत्कालीन) खुले नाट्यगृहात स्व.नरहर कुरूंदकर यांची तीन व्याख्याने " भीष्माचार्य, जयप्रकाश नारायण ,आणिबाणी आणि इंदिरा गांधी " या विषयावर झाली होती.मी नुकताच बी.ए. झालो होतो .
त्या संस्थेकडे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे का?चौकशी करता येईल का
Bhagyavan aahaat 🙏
Bramhanvad mandnare bhashan.
यात अनेक जागी ब्राम्हणावर पांघरून टाकलेले आहे, ते कसे श्रेष्ठ आहे हेच भासविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो
हाच मूर्खपणा कुरुंदकर समजवत आहेत 😂😂😂
आज अशा बौध्दिकांची गरज जास्त आहे.चारित्र्य जातीच नसत व्यक्तिच असत.
छत्रपती शिवाजी महाराजा विषयी जाणून घेण्यासाठी म्हणून आलो होतो पण रामदास किती श्रेष्ठ होते हेच ऐकायला मिळालं …. कमीत कमी caption आणि thumbnail तरी बदला pls dont mislead the peoples
तीनही भाषण ऐकल्यानंतर आपले मत कळवावे ही विनंती.
आपण भाग 2 सुद्धा पूर्ण ऐकलेला दिसत नाही
@@vnkurundkar तुम्ही कुणाला आणि का सांगत आहात? काय गरज?
रामदास नाव ऐकल्यानंतर पित्त उसळणारे खूप आहेत हे कुरुंदकर यांना माहिती आहे त्यामुळेच खास....😂😂
लढताना कोणते पवित्रा घ्यावे ही बाब जो अनुभवतो तोच व्यक्ती सांगू शकतो नारायण ठोसर यांना कोणता युध्द कला मध्ये अनुभव होता की ती व्यक्ती छत्रपती ना मार्गदर्शन करेल?
🤣🤣🤣
😂😂😂 हे महाभाग ऑडियो न ऐकता स्वतःची मिरवायला येतात
कुरुंदकर यांचा आदर ठेवत सांगतो नारायण ठोसर हे कोणत्याही अर्थाने प्रवाह म्हणून देखील छत्रपती महाराज यांचे गुरू नाहीत अनेतिहासीक आहे
Hindavi Hindu He Shabdach NAVATE. RAYATECHE Rajya Nirman karayache.
मग हिंदवी स्वराज्य याचा अर्थ काय?
आरे बाप रे....काय आहे हे....थक्क करणारं विश्लेषण ....कित्येकदा ऐकतो पुन्हा नवीनच वाटतं.... छ्त्रपती शिवाजी महाराज एका नव्या दृष्टीने दिसू पुन्हा लागतात....
नरहर कुरुंदकरांन बद्दल खूप ऐकलय ....🙏
Pan bhaskar kulkarni kon hota manuvadi
*शिवरायांचे गुरु रामदास स्वामी यांचा विजय असो...!*
उत्तम!
😀
छत्रपती शिवरायांना ऐकरी उच्चर करणारे इतिहासकार म्हणे रामदासांची भेट झाली
पण तुकाराम महाराजां बाबत पुरावा नाहीत म्हणतात आणि ब्राह्मण लोकांच्या पाया पडणं हे हिंदू धर्माचा चिन्ह आहे हे कोणत्या धर्म ग्रंथात लिहिलं आहे ?
कुरुंदकर म्हणल्यास ब्राम्हण च न?
माझ्या अज्ञान बुद्धीला पडलेला प्रश्न
सर्वांचाच उल्लेख एकेरी आहे पण त्याने आदर कमी नाही होत.दुसरी गोष्ट हे भाषण 1969 चे आहे. काल परवाचे गोविंदराव पानसरे यांचे पुस्तक आहे शिवाजी कोण होता? हा तुमच्या मते एकेरी उल्लेख नसावा आणि त्याबद्दल तुमचा काहीच आक्षेप नसेल हेही ओघाने आलेच.. नाही का??
हे आकलन आहे तुमच ? 😂
तत्कालीन मध्ययुगीन राष्ट्रवाद हा धर्मावर आधारीत होता आणि तत्कालीन धर्मग्रंथात अध्ययन, अध्यापन करणाऱ्या, संस्कृती परंपरा जपणाऱ्या ब्राह्मणांचा आदर केला जाई. कुठलाही धर्मग्रंथ वाचा. आजच्या काळातील मूल्यांवर, जातीय राजकारण आणि ब्राह्मण जातीच्या अनुषंगाने याकडे पाहू नका. कदम यांनी केलेले छत्रपती संभाजी महाराजांनी लिहलेल्या बुधभूषणचे मराठी भाषांतर वाचा.
तुम्ही नीट ऐकलं नाही वाटत. सर्वांचे उल्लेख एकेरी आहेत, महाराजांचा उल्लेख काहि ठिकानी आदरार्थी आहे. पूर्वी बऱ्याच लोकांनी असेच म्हणले आहे. छत्रपती आणि महाराज हे दोन शब्द लावले नाहीत तर अपमान होतो हे आजच्या काळात अलीकडे सुरू झालं आहे. पानसरे आपल्या पुस्तकात एकेरीच उल्लेख करतात अर्थात माझ मत छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख करावा हेच आहे आणि मी स्वतः देखील नेहमी तसाच उल्लेख करतो पण यावरून व्याख्यानाचा मुद्दा का भरकटवता ? पानसरे नी एकेरी उल्लेख केला म्हणजे ते लिखाण चिकित्सा न करता चुकीच म्हणता येणार नाही तसेच हे कुरुंदकरांचे व्याख्यान आणि आजकाल लोकांच्या भावना राजकारण्यांनी खूपच टोकदार करून ठेवल्या आहेत. काहीही झालं की महाराजांचा अपमान अस म्हणत राजकारण केल जात, महाराज एवढे छोटे कधीच नव्हते.
@@sk-rt3qf कुठलाही धर्मग्रंथ हा ईश्वर निर्मित नाही तत्कालीन लोकांच्या हातात लेखणी होती त्यात त्यांनी ब्राह्मण यांना सर्वोच्च स्थान दिले आहे ब्रह्मा च्या मुखातून जन्म घेणारे म्हणजे ब्राह्मण हे तुमच्या बुद्धीला पटत का? जर हो तर सद्याच्या ब्राम्हण आईच्या उदरातून जन्म घेतात त्याच काय ? आणि ब्रह्माच्या मुखातून डिलिव्हरी होते? होत असेल तर त्यात प्रत्येकाना नाळ कशी काय? तत्कालीन ब्राह्मण लोकांनी अशिक्षित समाजाला अशाच खोट्या नाट्या गोष्टी सांगून आपलं वर्चस्व निर्माण केले.
रामदास बद्दल साहेब म्हणतात की भेटीचा पुरावा आहे पण तुकाराम महाराजांबद्दल नाही सद्या पण एक थोतांड सुरू आहे रामदास याला महाराजांचा गुरू म्हणायची. इतिहासात कुठेच असा उल्लेख आढळत नाही की त्यांची भेट झाली असावी. 2006 साली मुंबई हायकोर्ट ने पण निकाल तसा दिलेले आहे. आणि जर रामदास हे महाराजांचे गुरू होते असे मानले तर त्यांनी महाराजांचा राज्याभिषेक का केला नाही? महाराजांना गागा भट्टाला का आणावे लागेल?
@@rahulgiri732 आणि दलित परमेश्वराच्या पायातून जन्माला आले. ज्या पायावर ब्राह्मण त्यांचे डोके ठेवतात.
गिरे भि तो टांग ऊपर.कितीही झाला भ्रष्ट तरि..............
7.17
I;u
ड
Bramhani dalal. Maharajancha PRATYEK killedar maratha hota. Check history.
आपण हे ऐतिहासिक दृष्ट्या गैर लिहिता आहात...
Tuch watch history. Nitin Gadkari cha adnaav GADKARI ka aahe te. Murkhta kuthla.
एकच उदाहरण सांगतो .पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे कोण होते??
विषय ब्राम्हण की मराठा हा नाही .
कोणत्याही जातीचे असो , जातीचा संकुचित अभिमान गैर आहे.
सगळे खरे पण सर्वांचे उल्लेख एकेरी ?
@@dnyaneshwarmahandule5188
सर एक सांगतो...राग मानू नये...
हा काळ १९६९ चा आहे....खूप अभ्यास या काळातल्या लोकांनी केलेला आहे....
आणि महत्वाचं तेव्हा २००० नंतर जन्माला आलेल्या जातीयवादी संघटना नव्हत्या....
एकेरी उल्लेख केला म्हणजे कुणाबद्दल आदर नाही...
असा अर्थ होत नाही.....
खऱ्या इतिहासापासून दूर ठेवणे, आडनावं बघून इतिहासाची माहिती सांगणारे ग्रंथ वाचणे, महाराजांसारख्या दाढ्या वाढवून फिरणे, ही हल्लीच्या लोकांची कामं आहेत....
त्या काळात लोकांना हे उद्योग नव्हते...