गंगा दशहरा विवेचनात जगन्नाथ पंडित चरित्र ऐकले खुप प्रश्न होते मनात पण आज मन नि:शंक झाले मनःपुर्वक धन्यवाद किर्तन विश्व आणि गुरुवर्य बुवा आपणास साष्टांग नमस्कार
अप्रतिम!मकरंद बुवा अतिशय महत्त्वपूर्ण असे समाज सुधारण्याचे आणि घडवण्याचे काम निस्वार्थ पणे करत आहेत. अशा लोकांमुळेच समाजात positivity वाढते.आणि समाज घडतो.
बुवांचे कीर्तन शाळा ,महाविद्यालयात ठेवले तर फार छान समाज आपोआपच तयार होईल. कोणी नतद्रष्ट विरोध करू नयेत म्हणून ऐच्छिक ठेवावे. करून तरी बघायला काय हरकत आहे.झालच तर सर्वांचे कल्याण होईल.
रघुनंदनजींचं गायन म्हणजे माधुर्य आणि भावपूर्णतेचा कळस ! हा श्रवण भक्तीयोग आम्हा भाविकांना घरबसल्या प्राप्त करून दिल्याबद्दल कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांचे मनापासून आभार ! 🙏🙏
खूप छान. आयोजकांना धन्यवाद, घरी बसुन ऐकता आले... मुंबईला. पंडीतजींच्या (पणशीकर) गायनामुळे खूप आनंद मिळाला. मकरंदबुवांच्या कीर्तनाचा लाभ कधीही सोडत नाही. धन्यवाद .
ह.भ.प. मकरंदबुवा म्हणजे आदर्श कीर्तनकार ! त्यांचं कीर्तन, गायन, निरूपण नेहमीच परमानंदाची अनुभूती देतं.
ण
मत
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹
वाह श्रेयसबुवा..मकरंद बुवांचा परिचय किती समर्पक शब्दात करून दिलात आपण ! अप्रतिम !🙏
व्वा! बुवा, अप्रतिम कीर्तन थोडक्यात पण महत्त्वाचे असे जगन्नाथ पंडितांचे चरित्र डोळ्यासमोर उभे राहिले. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.
गंगा माताकी जय |
गंगा दशहरा विवेचनात जगन्नाथ पंडित चरित्र ऐकले खुप प्रश्न होते मनात पण आज मन नि:शंक झाले
मनःपुर्वक धन्यवाद किर्तन विश्व
आणि गुरुवर्य बुवा आपणास साष्टांग नमस्कार
अप्रतिम!मकरंद बुवा अतिशय महत्त्वपूर्ण असे समाज सुधारण्याचे आणि घडवण्याचे काम निस्वार्थ पणे करत आहेत.
अशा लोकांमुळेच समाजात positivity वाढते.आणि समाज घडतो.
अप्रतिम कीर्तन सेवा
जयजय रघुवीर समर्थ
पंडितजी पणशीकर यांचे गेनामुळे कूप आनंद मिळाले
आयोजकांचे खूप धन्यवाद घरबसल्या आईकाव्यास मिळाले
खुपच सुंदर महोत्सव आहे आनंद वाटतो
बुवा हिंदुधर्मप्रचाराकरता आपणास आदरयुक्त नमस्कार🎉🙏🙏🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार, मकरंदबुवाजी..🙏
Buva , tumch Hindu dharm Jan jagruti, kirtan , pravachan apratim astat .khoop khoop krutajnata.
बुवांचे कीर्तन शाळा ,महाविद्यालयात ठेवले तर फार छान समाज आपोआपच तयार होईल.
कोणी नतद्रष्ट विरोध करू नयेत म्हणून ऐच्छिक ठेवावे.
करून तरी बघायला काय हरकत आहे.झालच तर सर्वांचे कल्याण होईल.
नतमस्तक जगन्नाथ पंडित
मकरंद बुवा नमस्कार
समर्थांचे दूत सभ मकरंद बुवांना सादर वंदन
नमस्कार, श्रीराम. गंगादशहरा पर्वामध्ये पावन झालो. संयोजकांना मनापासून धन्यवाद.
रघुनंदनजींचं गायन म्हणजे माधुर्य आणि भावपूर्णतेचा कळस ! हा श्रवण भक्तीयोग आम्हा भाविकांना घरबसल्या प्राप्त करून दिल्याबद्दल कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांचे मनापासून आभार ! 🙏🙏
कीर्तनाची सुरुवात चांगली झाली
Good 🙏
अतिशय उत्तमसादरीकरण आणि अभंगगायन.
जय हो
😊फारच छान कित ।
न
Namaskar buva 🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा सादर नमस्कार 🌹🙏 अप्रतिम प्रवचन धन्यवाद श्रेयस बुवा 🌹🙏 धन्यवाद अप्रतिम परीचय करुन दिला धन्यवाद 👌👌 आवडले
नमस्कार बुवा अतिशयउत्तम किर्तन
मकरंद बुवा मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻
कीर्तन छान झाले नेहमी प्रमाणेच. बुवांना नमस्कार.. गंगा माई चा कार्यक्रम छान होत आहे. नेहमीच असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी नम्र विनंती आहे 🙏🙏
Kup Chan buva 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
वाह श्री बडवे श्री मकरंद बुवांचा परिचय योग्य शब्दात सांगितला सुंदर मस्त
अप्रतिम
खूप छान. आयोजकांना धन्यवाद, घरी बसुन ऐकता आले... मुंबईला. पंडीतजींच्या (पणशीकर) गायनामुळे खूप आनंद मिळाला. मकरंदबुवांच्या कीर्तनाचा लाभ कधीही सोडत नाही. धन्यवाद .
श्री मकरंद बुवांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
❤🎉
एक नंबर !!आख्यायिका सांगितली आहे मकरंद बुवांना. आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏🚩🚩
Atishay sundar.Dhanya Dhanya 🙏🙏🙏
अप्रतिम किर्तन 🙏🙏
Shree ram 🌺🌺🙏
Kontahi vishay aso apratim kirtan. Sunder nirupan. Sampurna kirtanavar prabhutva Ani samarthanvar asleli agadh shraddha. Natmastak. Makrand buva sasthang namaskar . Jay Jay Raghuvir Samarth 🍁🍁🎉
जय गुरुदेव
Khup Sundar Kirtan Buva 🙏🙏
अप्रतिम कीर्तन👌
प
श्री मकरंद बुवांना नमस्कार
पूर्वरंग मस्त झाला
श्री पणशीकरांचा आवाज गोड आहे
अभंग सुंदर झाला
आख्यानात रंगत आली
आख्यान ऐकत राहावे असे वाटते
Jay Jay Raghuvir Samarth.
जय जय रघुवीर समर्थ🌹🌹🙏
खूपच छान कीर्तन. निरूपण छान. धन्यवाद
खुप सुंदर बुवा
हबप बुवांना नमस्कार
Koti pranam Bua
सुश्राव्य कीर्तन. 👌
Namaskar 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
Jay Jay Raghuveer Samrth 🙏
जय जय रघुवीर समर्थ