बस व्यवसाय कोणी करावा👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 14

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 часа назад

    बरेच अनुभवाचे बोल सांगितले ‌.. वहातुक व्यावसायिक करण्यासाठी च्या टिप्स छान दिल्या... खेळत भांडवल मोठ्या प्रमाणात पाहिजे तसेच सर्व छक्केपंजे माहिती पाहिजे... सरकारी ससेमीरा तोंड द्यावे लागते ते वेगळाच..🎉

  • @shaileshbhosale146
    @shaileshbhosale146 6 часов назад +2

    खरं आहे भावा 2019 ला चांगला अनुभव घेतलाय.... ते ही विकत,,

  • @ajinkyamane9699
    @ajinkyamane9699 6 часов назад +1

    एकदम बरोबर बोलला दादा 💯

  • @SurajKachave-q5x
    @SurajKachave-q5x 4 часа назад

    24 गाड्या होत्या आज फक्त 3 आहे पुणे ते लातूर चालतात काही शिल्लक राहतं नाही आता 😢

  • @suhas_8788
    @suhas_8788 5 часов назад

    Good information 👍🏻ℹ️

  • @SabirShaikh-bj9yg
    @SabirShaikh-bj9yg 5 часов назад

    आता पुणे सिटी दाखवा दादा पुणे सिटी दाखवा गाडी दाखवा दादा मुंबईची गाडी पार्किंग मध्ये दाखवा नाकोडा गाडी दाखवा बेंगलोर गाडी नाकोडा दाखवा लवकरात लवकर पुणे सिटी बेंगलोर गाडी व मुंबईची गाडी दाखवा ❤

  • @devenkandare9018
    @devenkandare9018 5 часов назад

    👍

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 5 часов назад

    Best information sir

  • @akshayulape5286
    @akshayulape5286 4 часа назад

    Eewwww आम्ही सकाळी भेटलो भावा तुला ताराराणी चौकात ❤

  • @SurajKachave-q5x
    @SurajKachave-q5x 4 часа назад

    पाटनशिप होती

  • @user-to1ok8wh7o
    @user-to1ok8wh7o 6 часов назад +1

    चुकुन पण कोणतीही गाडी घेऊ नका अनुभव असेल,मार्केट मध्ये पकड असेल, पैशाचा सपोर्ट असेल तरच विचार करा...माझ्या मित्राने 17 सिटर घेतली नवीन 1वरषात त्यात अपघात झाला.खुप नुकसान झाल विचार करून गाडी घ्या आहे तेवढ सोपं नाही.

  • @shivshankar.7777
    @shivshankar.7777 7 часов назад

    कोणत्या Route वर जास्त प्रवासी आहेत??

  • @omgurudev4932
    @omgurudev4932 6 часов назад

    दादा मी कोणती गाडी घेऊ

    • @chandrakantwadgaonkar3549
      @chandrakantwadgaonkar3549 4 часа назад

      मामा आरधी भाकर खाऊन निवांत रहा धडपड करु नका