लय हार्ड विषय निघाला आज..... तुझं आपलं बरं हाय.... एकटा जीव सदाशिव शिव....❤. मार्केट मध्ये लय अपेक्षा वाढल्या आहेत. त्या लय अवघड अवस्था झाली आहे.. आरॅज मॅरेज, लव्ह मॅरेज, रिलेशन मॅरेज, ऐकलं आता नवीन प्रकार आला आहे ओपन मॅरेज... ताजी बातमी सुनेचं सासर्या बरोबर पळुन जाऊन लगीन केलं....
हा विषय लय जुना आहे, 1998 मध्ये आमचा जन्मदात्या मध्ये फारकत झाली, तवा लहान वयात काही कळत नव्हतं पण आता जाणवतंय, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व सन्मान प्रत्येकाने एक मेकाला दिला पाहिजे
👌👌👌👌
Dada Chan Topic Mandla Tumhi 👍
दादा खूप छान विषय मांडला.
Nice Vlog Dada Keep it up Bro ❤️👍
लय हार्ड विषय निघाला आज..... तुझं आपलं बरं हाय.... एकटा जीव सदाशिव शिव....❤. मार्केट मध्ये लय अपेक्षा वाढल्या आहेत. त्या लय अवघड अवस्था झाली आहे.. आरॅज मॅरेज, लव्ह मॅरेज, रिलेशन मॅरेज, ऐकलं आता नवीन प्रकार आला आहे ओपन मॅरेज... ताजी बातमी सुनेचं सासर्या बरोबर पळुन जाऊन लगीन केलं....
हा विषय लय जुना आहे, 1998 मध्ये आमचा जन्मदात्या मध्ये फारकत झाली, तवा लहान वयात काही कळत नव्हतं पण आता जाणवतंय, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व सन्मान प्रत्येकाने एक मेकाला दिला पाहिजे
Travelstar is always clear 💯❤️
❤❤❤❤❤
Hi mi ticha khup motha fan aahe
पूर्वीची लोक म्हणत होती एक मयत आणि लग्नाचा अक्षदा चुकवू नये कारणं ह्या गोष्टी जीवनात एकदा होतात पण हल्ली लग्न कमी आणि घटस्फोट जास्त होतात
Bhari🎉🎉
दादा पुणे ला कधी येणार आहे
😂maza honar aha
Bus che vlog tak bhaltach bagun bor hotay unsubscribe kartil loka
भाऊ तुझा नंबर पाहिजे होता. आणी तुला भेटायचे होते.मी पुण्यात राहायला आहे.तुझी आणीं माझी स्टोरी सेम आहे.
Dada amla he content nako
Fakth bus che video please
Dada content madhe yevdhi maja nahi rahili traveling video best vatat
Swapnil tuzhe bus che vlog adavtat .... dusri kade bhatku nakos ...Ani ati gyan deu nakos 🙏
ok