85-85-85 चा फॉर्म्युला ठरला आणि, Pawar, Thackeray, Congress हे युद्ध जिंकून तहात हरल्याची चर्चा का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 531

  • @nirupamkulkarni
    @nirupamkulkarni 3 часа назад +193

    संजय राऊत ही त्याच्या आईवडिलांना झालेली प्रशासकीय चूक आहे...

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 4 часа назад +247

    स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक जनतेसाठी कधीच एकत्र येऊ शकत नाही.

    • @trending_mode1
      @trending_mode1 4 часа назад +5

      barobar bolat

    • @shubhamganvir2000
      @shubhamganvir2000 4 часа назад

      BJP LA HARAVA MARATHI VACHAVA...
      BJP EK NUMBER CHI HARAMI LOK..
      MAHARASHTRA LA BADNAM KRUN TEVLA...GOLI MARO SALO KO....😂😂😂

    • @DinkarBhandare-g4h
      @DinkarBhandare-g4h 3 часа назад +5

      ❤💯

    • @rajivvaidya2222
      @rajivvaidya2222 3 часа назад +7

      आपल्या भल्यासाठीच तर ते भांडताहेत !!!😅

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 часа назад +2

      बरोबर आहे भाउ❤

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 4 часа назад +335

    आणि लोकांना वाटत आहे की हे संविधान आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढत आहेत😂😂

    • @bharatwasi-i5b
      @bharatwasi-i5b 3 часа назад +24

      He aapale gharane wachavanyacha chakkar madhe aahet.

    • @prasenjitsurytal9615
      @prasenjitsurytal9615 3 часа назад +5

      @@bharatwasi-i5b हा ना

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +12

      जनाब उद्धवुद्दीन जिंदाबाद🕋☪

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 часа назад +1

      हे आपापली घराणी भरण्यासाठी आहेत

    • @sudarshanpatil2864
      @sudarshanpatil2864 2 часа назад

      सगळेच आपली घरे भरण्यासाठी आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असू

  • @bollywoodhdmovies7279
    @bollywoodhdmovies7279 4 часа назад +169

    "मतदान हे आपले कर्तव्य आहे"😂 असा सुविचार ऐकून मी 2019 ला मतदान केल. नंतर समजलं की मागील 5 वर्षात सगळ्या पक्षांनी राज्य केल 😂😂😂

    • @_omya17s
      @_omya17s 3 часа назад +1

      😂

    • @tusharshinde928
      @tusharshinde928 3 часа назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @bhupendrawagh8765
      @bhupendrawagh8765 3 часа назад +1

      😂

    • @pvs257
      @pvs257 2 часа назад

      मनसे सोडून

    • @nvkashish
      @nvkashish 2 часа назад +2

      सगळे मिळून आपल्याला वेड्यात काढत आहेत. 😢

  • @ramakant6304
    @ramakant6304 3 часа назад +162

    उध्दव ठाकरे हा हेकेखोर स्वभावाचा माणूस आहे,2014 साली सुध्दा तो जाहीर सभेतून देणारा मी आहे मी 150 च्या खाली येणार नाही मी 153 जागा लढविणार हा अखेरचा शब्द असे डिवचत होता व शेवटी युती तुटली .

    • @zenzokurita
      @zenzokurita 3 часа назад +4

      म्हणजे देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की "भाजपाच्या हितासाठी मीच युती तोडली." ते खोटं होतं? काही समजत नाही बुवा!

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 часа назад +6

      ​@@zenzokurita devendra barobar bola hota , udhav la 153 seats havya hotya tya khali to yet navhta BJP udhav la 145 jaga ladh vai la sangat hoti even devendra tar swata BJP la 130 seats var nhya la tayar hota 😂 pan udhav aikla nahi hatt kela 153 sathi ani yuti doni baju ne tutli fakt udhav chya hatta mule ani BJP ne 260 ladhavun 122 anlya , ani udhav ne 288 ladhun fakt 66 😂 hi tyachi laiki ani swapna 153 che aata tar 90 seats pan milai che vande 😂

    • @pravinpotwar
      @pravinpotwar 2 часа назад

      ज्ञानचंद तुला अक्कल आहे का
      अंधभक्त दिसतो

    • @HemantGadhave-pq9hu
      @HemantGadhave-pq9hu 2 часа назад +1

      Gap re bhava

    • @VaibhavBandal-m5c
      @VaibhavBandal-m5c 2 часа назад +2

      खरं आहें मित्रा

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 4 часа назад +361

    आता लक्षात येत आहे की 2019 ला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद फॉर्म्युला ठरला नव्हता, उद्धव खूप हट्टी आहे आणि लाचार पण 😅

    • @patil6095
      @patil6095 3 часа назад +35

      Exactly. Mla vataych ki uddhav vr anyay zalay. Pn to bindokch ahe

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 3 часа назад +24

      मी हे २०१९ पासून सांगतोय

    • @krishna05050
      @krishna05050 3 часа назад +18

      Yz ahe uddhav thakare 😂

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 часа назад

      ​@@krishnabhilare5370❤

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 часа назад +2

      ​@@krishna05050😂

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 4 часа назад +225

    घरकोंबडा 2019 लां भाजपसोबत 121 जागा लढवत होता आता सगळी लाज सोडून 85 लढतोय 😂😂

    • @swapnilsinare2032
      @swapnilsinare2032 3 часа назад +5

      😂😂

    • @kahp46418
      @kahp46418 2 часа назад +1

      Mg eknath shinde la kiti bhetlya ahet 😂😂😂

    • @arjuncjajshs
      @arjuncjajshs 2 часа назад +1

      Lavdya tya shinde la tr tevdhya pn bhetna jhlyat 😅😅😅

    • @satyajeetaglave
      @satyajeetaglave Час назад +3

      @@kahp46418 Eknath shinde ni anlech 45 hote tyat tyanna 80 jaaga vaait kay ahe tyat, pan 2019 cha UBT cha ganit 121 var hota ata 85 kiti laachari ani compromise🤣

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Час назад

      @@kahp46418तुम्ही उद्धव ठाकरेंची तुलनाच एकनाथ शिंदे साहेबांशी करुन स्वतःच इज्जत घालवून घेताय
      एकनाथ शिंदे एक साधारण आमदार माणूस
      उद्धव राहारे हे एका पक्षाचे प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव 😂

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 3 часа назад +89

    85+85+85=255 होते तर गांजा राऊत म्हणतो 270 जागांची यादी तयार झाली त्यांना आकड्यांचे गणित जमत नाही त्यांना फक्त वसुली आणि कमिशन ह्यातले गणित बरोबर कळते.त्यामुळे वसुली सरकार घरीच बसणार.🚩🚩

    • @niiimiiishhh
      @niiimiiishhh 53 минуты назад

      arey yz badhir ahes ka nitt aik urlelya 15 jaaga mitrapakshana denar ahet...gaanja tyane nay tu khallay vattai

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 4 часа назад +110

    यांच्यामधील वाद यांना सोडवता येत नाहीत तर हें जनतेचे प्रश्न काय सोडवणार?

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 4 часа назад +102

    तहात कोंग्रेस हरली।खरेच आहे

  • @ankitdonadkar669
    @ankitdonadkar669 3 часа назад +73

    अस्थिर परिस्थिती....फकत महायुती 🚩🚩🚩🚩

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 часа назад

      महायुती ❌
      MVA ❌
      आता फक्त राज ठाकरे 🚂

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +4

      @@dhirajjadhav29 Raj Thackrey pan aplach manus ahe but seat milat nahi tyala.
      2019 elections:- 1 seat out of 101
      2% vote padle

  • @amnomam5888
    @amnomam5888 3 часа назад +56

    Only महायुती ❤

  • @Aj-cc9fc
    @Aj-cc9fc 3 часа назад +97

    मविआ सत्तेपासून दूर गेली तर त्याच एकमेव कारण फक्त न फक्त ठाकरे असणार एवढं नक्की...

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 2 часа назад +1

      💯% right

    • @VaibhavBandal-m5c
      @VaibhavBandal-m5c 2 часа назад

      एकमेव मूर्ख माणूस आहें महाराष्ट्राच्या राजकारणात

    • @JhS5363
      @JhS5363 Час назад +1

      True

  • @milindmayekar5721
    @milindmayekar5721 2 часа назад +21

    गेले 2 आठवडे महाविकास आघाडी चे कौतुक केलेले व्हिडिओ, लाडकी बहीण बंद चे विडिओ,
    आणि गेलं 2 दिवस महाविकास आघाडी चे Negative व्हिडिओ काय टाकले,
    लगेच चॅनेल BPJ ने विकत घेतले म्हणे 😂😂😂😂😂,
    हेच EVM बाबतीत पण होत,
    निवडून आले की लोकशाही जिंकते,
    हरले की EVM 😂😂😂😂😂

  • @Advancevipul
    @Advancevipul 4 часа назад +96

    मी काँग्रस विरोधक नाही अथवा समर्थक हि नाही,
    पण लक्षात घ्या... महाविकास आघाडीतील तो एकटा एकसंघ पक्ष आहे.
    ४२ आमदार आत्ताच आहेत.
    शिवाय मुंबई खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इथे सगळीकडे अस्तित्व असलेला तो महाविकास आघाडीतील एकमेव पक्ष आहे.
    शरद पवारांना विदर्भ मुंबईत कुणी विचारत नाही, ठाकरेंना विदर्भ खानदेशात स्थान नाही.
    शिवाय लोकसभेला सर्वाधिक खासदार त्यांचेच.
    अश्यावेळी ठाकरे पवारांइतक्याच जागा घेण्याची दुर्बुद्धी का सुचली असेल?

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 3 часа назад +11

      लाचारी

    • @mihirandgrisha8312
      @mihirandgrisha8312 3 часа назад +2

      Khandeshwar amrishbhai Patel vichardhara Sharad Pawar na

    • @A143K
      @A143K 2 часа назад

      हरियाणा ने overconfidence ला दिलेला दनका
      केन्द्रातल मूर्ख नेतृत्व
      कांग्रेस स्व बळावर bjp ला फाइट देउ शकते पन हरियाणा त पानीपत झाल काँग्रेस च

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 2 часа назад +3

      Thackeray la sujla na

    • @rohitjain7816
      @rohitjain7816 Час назад

      Ekdam barobar aahe sir

  • @patil6095
    @patil6095 3 часа назад +56

    महाविकास आघाडी युद्धाच्या अगोदरच हरली आहे😂

  • @India3006
    @India3006 3 часа назад +50

    मी काँग्रेस समर्थक पण, महाविकास आघाडी ची सत्ता येणार नाही, यांच जागावाटप बाबत एकमत होत नाही. 0:50 अगदी बरोबर आहे, 85+85+85= 255 होतात, तर 270 वर सहमत आहे सांगता😂, या वेळी लाडक्या बहिणी महायुतीला निवडून देणार आहे

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 Час назад +7

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @kisanfartade9915
    @kisanfartade9915 4 часа назад +39

    85 + 85 + 85
    8 आणि 5 बेरीज येते = 13
    13 + 13 + 13
    1 आणि 3 ची बेरीज येते = 4
    4 + 4 + 4 = 12
    आता यांचे 3 13 आणि 9 12 वाजणार हे नक्की किंवा आसे नाही झाले तर 12 तर नक्की वाजणार

  • @Hukushah
    @Hukushah 3 часа назад +68

    शिवसेना उभाटा म्हणजे रस्त्यातली गोळी गाडीत घालून घेणे 😂😂😂. बीजेपी वाल्याना मानलं बाबा. 25वर्ष कस टिकलं असेल देव जाणे. गल्लीत गोंडल दिलीत मुजरा 😂😂. अरे दिवस संपत आला. अर्ज भरायचा 😂😂. विक्स गाडी वाल्यानो. उद्धव नंतर पलटणार आहे बर का

    • @adijirage
      @adijirage 3 часа назад

      तेव्हा बाळासाहेब होते.. आणि त्यांच्या समोर भाजप मान झुकवून असायची.. या बुजगावण्याने बापाची अब्रू झुळीला मिळवली

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 часа назад +1

      Bhava ubatha 2012 la jhali jevha balasaheb gele

  • @ShubhamPatil-hv3id
    @ShubhamPatil-hv3id 3 часа назад +24

    पुन्हा एकदा भाजप सरकार 🔥✌️

  • @rokul88
    @rokul88 3 часа назад +7

    हे लोक एकत्र सरकार चालवू शकतील असा भ्रम पाळणाऱ्या त्यांच्या मतदाराला मनाचा मुजरा 😁

  • @shashankrane6639
    @shashankrane6639 Час назад +9

    आम्ही भोगलंय आत्ता तुम्ही भोगा 😊😊 -- फडणवीस

  • @patil6095
    @patil6095 3 часа назад +51

    महाविकास आघाडी 100 च्या आत गुंडाळणार

    • @guru4459
      @guru4459 18 минут назад

      १०० जरा अतिशय अती होतय😮😢

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 4 часа назад +54

    हिंदू स्वराज
    शिंदे सरकार 🚩🚩🚩

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 часа назад +23

    हे युद्धात जिंकून काय फायदा. भ्रष्टाचार सुरू होईल लगेच😂

  • @rjkipakp
    @rjkipakp 4 часа назад +61

    अर्धशतक पण पूर्ण नाही होणार आघाडी च ५० च्या आत all-out होतील.

  • @commentguy7
    @commentguy7 4 часа назад +52

    युद्ध ही जाणार आणि तह ही 😂😂

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 4 часа назад +31

    85+85+85=255 nahi tar 270 hotat asa javaishodh mva ni lavala ahe

  • @DinkarBhandare-g4h
    @DinkarBhandare-g4h 3 часа назад +40

    जागावाटपाबाबत एवढे गोंधळ आहे निवडुन आले तर काय होईल 😂

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 3 часа назад

      काय होत नय आंडभक्ता 😂23 नोव्हेंबरला तू भेट इथं

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +4

      😂😂

    • @sudarshanpatil2864
      @sudarshanpatil2864 2 часа назад

      असे काही नाही हे यू ट्यूब वाले फेक नैरेटिव बनवत आहेत

  • @amolingale
    @amolingale 4 часа назад +140

    बोल भिडू सुपारी घ्या अजून 😂😂😂😂

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 4 часа назад +6

      😂

    • @patil6095
      @patil6095 3 часа назад +21

      रोहित दादा पवारांचा या चॅनेल मागे मोठा हात आहे

    • @indian62353
      @indian62353 3 часа назад

      😂😂

    • @OneMinuteToUnderstand
      @OneMinuteToUnderstand 3 часа назад +6

      Atta bol bhidu ne jaga watap keley ka amol dada. .

    • @hrishikeshkarkhanis1785
      @hrishikeshkarkhanis1785 3 часа назад +8

      बोल भिडू हे आता महायुती चे नवीन प्रवकते भासू लागले आहेत..

  • @Arun583
    @Arun583 3 часа назад +39

    ठाकरेच्या हट्टीपणामुळे आघाडीला नुकसान होणार

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 3 часа назад

      शेत भी होत नाही , जनतेनी ठरवले आहे , महायुती चां पाडाव , समूळ नाश

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj Час назад

      एकदम बरोबर। विदर्भात कांग्रेस कार्यकर्ता ठाकरे साठी काम करणार नाहीत। यामुळे ठाकरे चे नुकसान आणि कांग्रेस चे ही नुकसान झाले आहे ठाकरेंचा हट्ट मुळे

    • @sr_3432
      @sr_3432 48 минут назад

      का हट्ट करू नये, प्रत्येक जण आपल्या पक्षाचा विचार करतो.....
      ठाकरेंमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी खासदार वाढले हे महाराष्ट्रातलं छोटे पोरगं पण मान्य करल

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 4 часа назад +28

    काँग्रेस पुन्हा कच खाती. निवडून यायची ताकत असताना कमी जागा लढवत्या. Agression कमी पडायलं
    हरयाणा चा पराभव बघून भिऊन गेले!

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj Час назад

      नाना पटोले योग्य होतो। थोरात हा कांग्रेस मध्ये राहुन पवारांसाठी काम करतो

  • @MaheshPatil-h6y
    @MaheshPatil-h6y 3 часа назад +10

    BJP 🚩 Jay shree Ram Jay shivray 🚩♥️🙏

  • @pravinbhosale4301
    @pravinbhosale4301 3 часа назад +15

    उद्धव ठाकरे साहेब यांनी काही उमेदवार असे दिले आहेत जे काहीच कामाचे नाही ....

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +3

      जनाब उद्धवुद्दीन जिंदाबाद🕋☪

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +2

      Aple MUGHAL bhau jinkavnaar uddhavuddin la

  • @krishnanarale82
    @krishnanarale82 2 часа назад +3

    सोडा ओ महायुती च येणार त्यामुळे ते गडबडून गेले आहेत

  • @bigman9926
    @bigman9926 4 часа назад +19

    मावा कड ना व्हिजन ना कसली योजना.....
    फक्त हप्ते वसुली साठी ह्यांना सत्ता पाहिजे....
    जी आघाडी स्वतची निर्णय घेऊ शकत नाही ते काय घंट🔔 विकास करणार आहेत...
    महाराष्ट्राचा
    महाभकास आघाडी..हरणार शंभर टक्के..

    • @ravishinde4229
      @ravishinde4229 4 часа назад

      काँग्रेस मुळेच तुझ्या हातात मोबाईल आहे आणि तुझ्या बाबा ना जाऊन विचार

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 часа назад

      मा गुजरात विकास करा युतीला मत देवून

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 3 часа назад +15

    ज्या news चॅनेल वर विश्वास होता, ति ही सुपारीबाज निघाली 😂

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +2

      sharad pawar हे channel पण खरेदी केले.

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 2 часа назад +3

    लोकसभा जिंकून पण काँग्रेस ला 85 च जागा जर उद्धव ठाकरे मुळे काही वांधे झाले तर पुढच्या वेळेस नाना पटोले झाडू ने मारेल संजय राऊत ला.😅

  • @howtomarathi7065
    @howtomarathi7065 3 часа назад +5

    ही नैसर्गीक युती नाही,
    त्यामुळे हे हरणार

    • @rahulhiray7366
      @rahulhiray7366 59 минут назад

      BJP+ shivsena shinde+ NCP Ajit pawar he natural alliance ah ka..??

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 3 часа назад +11

    नाना कांग्रेस साठी लढत होता पण थोरात मुळ कांग्रेस च्या जागा कमी झाल्या..
    बाळासाहेब थोरात ❌ पवार ठाकरे चा बैल ✅

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj Час назад

      कांग्रेस मधला सर्वात मोठा गद्दार हा थोरात आहे

  • @anmolraut8670
    @anmolraut8670 2 часа назад +1

    योग्य विश्लेषण केले.....

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Час назад +1

    85-85-85 किंवा अजून काही... हा फॉर्म्युला ठरवतात त्या त्या पक्षाचे नेते, फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये बसून..
    जमिनीवरील कार्यकर्ते आणि निष्ठावान मतदार यांचा विचार कोणी करणार आहे का नाही???

  • @RameshMisal-b1u
    @RameshMisal-b1u 3 часа назад +16

    बोल भिडू फक्त महाविकास आघाडीच्या विरोधात व्हिडिओ🎥 बनवा..
    घ्या सुपारी अजून...

  • @VasantiPotdar-lf6nw
    @VasantiPotdar-lf6nw 3 часа назад +4

    शिंदे ना 55 जागा तरी पाहिजेत!!

  • @nitinkamble6985
    @nitinkamble6985 3 часа назад +5

    लोकांपेक्षा माध्यमांनाच घाई झाली आहे उमेदवार जाणून घेण्याची.

  • @themarketleader
    @themarketleader 3 часа назад +7

    #महायुती 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 3 часа назад +5

    😂 लोकसभा चे वतावरण वेगळे होते अणि विधान सभा वेगळे असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फिक्स आहे.

  • @prabhaspatil7814
    @prabhaspatil7814 4 часа назад +18

    Mahavikas aaghadi-the end😂😂

  • @mity521
    @mity521 4 часа назад +13

    २५५ जागा नक्की करून २७० सांगायच्या.. ही बाजार बसावी आणि घर बसावी आघाडी राज्याचे अर्थकारण सांभाळण आहेत..🤡🤣😜

  • @mayurb4610
    @mayurb4610 4 часа назад +14

    Paid channel, paid news?

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 4 часа назад +7

      Everything is fair in love , war and politics 😁

    • @cvh593
      @cvh593 3 часа назад +2

      ​@@Sachin-kh3ge😂😂😂😂. राजकुमार राव चा dialogue 😂😂

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 часа назад +1

      True , Sharad Pawar bought this channel too

  • @अवधूत-स9घ
    @अवधूत-स9घ 4 часа назад +5

    बोल भिडू ने राजकीय बातम्या देता देता काही जनतेच्या समस्या पण मांडल्या पाहिजेत. पूर्णतः निवडणुकीवर लक्ष दिलेलं दिसत. शेतकऱ्यांच्या ,महिलांच्या आणि सुरक्षेविषयी समस्या आहे त्याविषयी चर्चा करण्याची गरज आहे. सतत राजकारणा विषयी बातम्या दिल्या जातात.

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 3 часа назад +13

    *बोल भिडू* ❌ , *बोल भाजप* ✅

  • @dr.mohanmore1963
    @dr.mohanmore1963 3 часа назад +5

    Bol Bhidu च्या भूमिकेवर शंका यायला लागलीये ,युती ची भूमिका अजून नाही आली ,MVA ची सीट शेअर झाले सुद्धा .
    तोपर्यंत बोल भिडू यांचे आकलन पण झाले ?

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +1

      sharad pawar हे channel पण खरेदी केले.

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 Час назад +1

    तम्ही एकदम बरोबर विसलेषण केले जनतेत अशीच चर्चा चालू आहे

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 3 часа назад +8

    ठाकरे स्वतः पडणार पण काँग्रेस ला घेऊन पडणार 😂😂

  • @adijirage
    @adijirage 3 часа назад +2

    खरंतर मी महायुती चा मतदार आहे.. आपण आमच्या मतदार संघामध्ये त्या एकाच खानदानाला सारखी सारखी संधी नको म्हणून यावेळी आघाडी ला मतदान करायचं अस ठरवलं होत.. पण यांचा उमेदवार कोण तेच ठरत नाही आहे..

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 часа назад +3

      आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Час назад +2

      धर्मातर करून घ्यायचे असेल तर MVA ला मतदान करा. हिंदू म्हणून जगायचे असल्यास सध्यातरी शिंदे फडणवीस पवार महायुती ला पर्याय नाही

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 3 часа назад +2

    स्वतःच्या पक्षाला वाघ म्हणणारी माणसं आज सत्तेसाठी मांजर होऊन बसले

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 4 часа назад +35

    चिंता नसावी.... सर्व वारे शरद पवार फिरविणार शेवटी .😊📯🔥❤️
    शेवटी तो जिंकला... गडी एकटा निघाला. 📯

    • @abhijeetchougule6542
      @abhijeetchougule6542 4 часа назад

      Kayamche bhavi 😂😂😂😂

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 4 часа назад +17

      🍌🍌🍌🍌

    • @SumitThakur-zq3yn
      @SumitThakur-zq3yn 4 часа назад

      😂😂😂​@@vijaybhai21340

    • @vijayshinde542
      @vijayshinde542 4 часа назад +1

      🎺🎺🎺

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 4 часа назад +18

      म्हणूनच 80 वय झाल तरी तिघांना सोबत घ्यायला लागतंय कारण माहितेय एकटा लढलो तर 5 आमदार पण येणार नाहीत😂😂

  • @SumedhZade
    @SumedhZade 4 часа назад +8

    हो हो
    महायुतीचीच लाल

  • @RameshMisal-b1u
    @RameshMisal-b1u 3 часа назад +6

    प्रचार केला वाटत सुरू... 😂😂

  • @chaitanyasagdeo2907
    @chaitanyasagdeo2907 Час назад +1

    मित्रपक्षाला जास्त जागा मिळाल्या मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा होईल : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) 😂😂

  • @aniketdeore96k
    @aniketdeore96k 4 часа назад +5

    बोल भिडू ला एक लाख एक % महायुती ने पैसे दिले आहेत.
    कारण मागच्या 4 दिवसा पासून फक्त महायुतीचाच परच्यार चालू आहे 💯
    @बोल भिडू

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 2 часа назад +2

    Mahayuti ❤❤🎉🎉

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 часа назад +9

    विजय झाल्यावर तह कधी कुणी लक्षात ठेवत नसतो, बोल भाजपा जरा थंड घ्या !

  • @divyamrathi299
    @divyamrathi299 3 часа назад +3

    जनाब उद्धवुद्दीन जिंदाबाद🕋☪

  • @Viratkafannnnn12345
    @Viratkafannnnn12345 3 часа назад +5

    Bol bhidu ❌ Bol bhadu ✅😆

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 3 часа назад +3

    ही युती फक्त खुची साठी एकत्र आली आहे 💯 _ केंद्रात BGP सरकर् तसेच आपल्या हिथं हिंदुत्वादी महायुतीच 🚩🚩🚩🚩🚩

  • @AkshayPatil-pg2gr
    @AkshayPatil-pg2gr 3 часа назад +4

    बोल भिडू 🤨 सुपारी भिडू😂😂

  • @sanketshingade5933
    @sanketshingade5933 4 часа назад +12

    तुमच्या चॅनेल चे पाय महायुती कडे जास्त वळताना दिसत आहेत.... नाही का

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 3 часа назад +5

    50 खोके बोल भिडू ओके 😂

  • @kohlikingdom
    @kohlikingdom Час назад +1

    गोड बोलून काटा काढणे शरद पवार कडून शिकले पाहिजे

  • @shrinathhingmire9367
    @shrinathhingmire9367 4 часа назад +22

    बोल भिडू he भाजप च चॅनेल आहे

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +3

      sharad pawar हे channel पण खरेदी केले.

  • @LordVoldemort.7
    @LordVoldemort.7 2 часа назад +2

    मुळात शिवसेना - काँग्रेस युती ही अनैसर्गिक आहे. दोन्ही पक्षांच्या आयडिओलॉजी मध्ये जमीन आस्मनांचे अंतर आहे. 😢

    • @khemchandsure
      @khemchandsure 56 минут назад

      कसली Ideology ?😅 सध्या सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हा एकच अजेंडा आहे

  • @Lovestatus-tu5dh
    @Lovestatus-tu5dh 4 часа назад +9

    बोल भिडू कडून हे नक्की समजत आहे की तुम्हाला महायुती कडून पाकीट येत ते नक्की

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 4 часа назад +5

    बोल भिडू तोंडाला फेस येतोय निकाल लागूस्तर 😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 часа назад +15

    बोल भिडू युतीची नवी सुपारी 😂😂😂

    • @krishna05050
      @krishna05050 3 часа назад +11

      Ny udhav thakare ne dili ahe 😂

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 3 часа назад +2

      sharad pawar हे channel पण खरेदी केले.

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 2 часа назад +1

    महायुती योग्य नियोजन.

  • @pratapwalkale1564
    @pratapwalkale1564 4 часа назад +4

    ठाकरे नि कमी जागा लाडव्यात उगीच काँग्रेस चे नुकसान करू नये

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 часа назад +1

      होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.

  • @jugad6924
    @jugad6924 2 часа назад

    कोण जिंकेल????
    गौतमी पाटील V/s जरांगे पाटील
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @swapnilsinare2032
    @swapnilsinare2032 3 часа назад +2

    85+85+85=8500 खटा खटा

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 4 часа назад +8

    महाविकास आघाडी # एक वादळ 🍃🚩

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 4 часа назад +5

      😂
      असं वादळ जे स्वतःलाच damage करणार

    • @ankitdonadkar669
      @ankitdonadkar669 3 часа назад +3

      वादळ😂😂😂 हास्यास्पद😂😂😂😂😂

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 часа назад +2

      होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.

    • @shivrajdevkar4465
      @shivrajdevkar4465 2 часа назад

      @@divyamrathi299 🤣🤣🤣
      तुमची भावकी मुघल आहे काय 🤣

  • @zenzokurita
    @zenzokurita 3 часа назад +2

    लोकसभा निवडणूकीनंतर काँग्रेस ने मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना विरोध सुरु केला आणि महा विकास आघाडी मध्ये फूट पडली. ही फूट बुजविण्याऐवजी शरद पवार यांनी सुद्धा दावा करुन फूट मोठी केली. आता ही फूट बुजविण्यातच वेळ जातोय.

  • @sidharthkangare5721
    @sidharthkangare5721 4 часа назад +10

    येणार तर महविकास आघाडी

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 часа назад +3

      होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 часа назад +10

    बोल भिडू महायुतीचं खरकटं खायचे, आता भांडे पण घासायला लागले 😂

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 4 часа назад

      लाळ चाटे कोमट पाणी पिऊन घ्या😂😂

  • @umeshgharat
    @umeshgharat Час назад

    मला महाराष्ट्राच्या जनतेच्या एकीवर विश्वास आहे. कोणालाही व्यवस्थित बहुमत देणार नाही. विकास मात्र गुजरात सारखा हवा. 🙏🙏🙏

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 4 часа назад +3

    85+85+85=255होत आहेत मग संजय राऊत म्हणतो 270वर समजोता जाला आहे आसे संजय राऊत पत्रकार परिशद म्द्ये सगितल

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. 3 часа назад +4

    २०१९ ला १२४ जागा आणि २०२४ ला ८५.....व्व्वा काय प्रगती आहे पक्षाची😃🤦‍♂🤦‍♂......हा विद्वान पंतप्रधान व्हायला निघाला होता 😄

  • @vikrantdkadam
    @vikrantdkadam Час назад +1

    निवडणूक झाल्या नंतर, शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची ही तयारी आहे

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 часа назад +1

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांचे बाप आहेत.फक्त निकाल पाहा.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 часа назад +5

    उद्धव ठाकरे, आखूड स्वभावाचा माणूस आहे,....
    ..... म्हणूनच तर सांगली Patern मध्ये सपाटून मार खाल्ला 😂😂

  • @sheetalmahajan553
    @sheetalmahajan553 2 часа назад +1

    उद्धव ठाकरे निर्णय घेतात की संजय राऊत हे सांगा पाहिले जनतेला,.....भेटायला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तोंड सुद्धा दाखवत नाहीत हे लोक, जनतेचा कौल काय आहे हे न बघता बिनडोक सारखे निर्णय घेऊन तिकीट देत सुटलेत संजय राऊत, ..... एकमत नाही ठाकरे आणि राऊत मध्ये.... कशाला तुमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणायची???

  • @GaneshxHunter9001
    @GaneshxHunter9001 4 часа назад +14

    मविआ ला आता प्रचाराची गरज नाही... जे राजकारण चालू आहे ते लोकांपर्यंत कधीच पोहोचलंय... लोक आता फक्त मतदानाची वाट बघतायत... मविआ चं सरकार आणायला 🙌🚨

    • @kinb9419
      @kinb9419 4 часа назад +3

      Kabar MVA ch sarkar yeil ?

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 4 часа назад +3

      Ho pn uddhav thakare ch khup chukty

  • @मयुरपायगन
    @मयुरपायगन 36 минут назад

    युद्धात हरून तहात जिंकणे फक्त छत्रपती शिवरायांना च जमू शकते. स्वयंघोषित जाणता राजा आणि मनातील जाणता राजा ( छत्रपती शिवराय) यांच्यात हाच फरक आहे

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 4 часа назад +2

    ठाकरे यांच्याकडे आता फक्त 2/3% मतदान आहे, पण काॕग्रेसकडे त्यांचा बेस वोटर मजबुतीने ऊभा आहे, म्हणून ठाकरे यांना काॕग्रेसचे मतदान ट्रांन्सफर होणार नाही.

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 часа назад +1

      होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj Час назад

      आदिवासी, दलित, मुस्लिम, हा कांग्रेस चा वोटर आहे आणि आता विदर्भात नाना पटोलेच्या रुपात कुणबी मतदान कांग्रेस मागे उभा आहे

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world Час назад +1

    Congress sarkar

  • @ameynerkar5040
    @ameynerkar5040 24 минуты назад

    महाराष्ट्र मध्ये येणार तर फक्तं महायुती 🧡

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 11 минут назад +1

    महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला का काय म्हणतात ते हेच का 😂😂

  • @shyamp2897
    @shyamp2897 4 часа назад +6

    हीच इनक्रेमेन्ट चांगले होईल.. मस्त सुपारी घेतली आहे हिने महा विकास आघाडीची... बाई मस्त बोनस घे आणि इनक्रेमेन्ट

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 3 часа назад +2

    यांना अजुन शरद पवार समजले नाही