फक्त नैपियर वर यशस्वी केला दुग्ध व्यवसाय # दूसरी वैरण नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 34

  • @डाळींबशेतकरीश्री.बापूश्रीरंगझग

    एकच नंबर नियोजन आहे.माझ्या शेजारीच भानाआन्ना झगडे यांची जमीन आहे. हे सांगतात हे 101%खरे आहे. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून प्रत्यक्ष येवून पहायला काही हरकत नाही.🙏🙏🙏🙏🙏

    • @baburoahatwate6666
      @baburoahatwate6666 8 месяцев назад +2

      हा गोठा कुठे आहे सर

    • @baburoahatwate6666
      @baburoahatwate6666 8 месяцев назад

      सर मि एक शेतकरी आहे मला मोबाइल नंबर मिळेल का काकाचा प्लिज ❤

  • @yogeshsonawane845
    @yogeshsonawane845 10 месяцев назад +5

    नेपियर मी पण लावल आहे माझ्या कडे लहान मोठे 15 म्हैस आहेत चारा एक नंबर आहे प्रत्येक दुध उत्पादक शेतकरी नेह नेपियर लावले पाहिजे

    • @pravinniphade7972
      @pravinniphade7972 8 месяцев назад +1

      गब न जाणे ,प्रकार होत नहीं का

    • @prasadchavan4949
      @prasadchavan4949 8 месяцев назад

      ​@@pravinniphade7972 hoto pn mineral vajarlyVr kahi adchan yet nahi

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 3 месяца назад +2

    50 कोना कोणाला वाटते त्यांनी लाईक करा

  • @sanketpawar6156
    @sanketpawar6156 10 месяцев назад +34

    भाऊ आता लय दूध उत्पकांची वाट लागलेली आहे 34₹kg गोळी पेंड आणि 27/28₹ दुधाला रेट भाऊ जरा सरकार जाग झालं पाहिजे अशी व्हिडिओ बनवा

    • @maheshdeore1376
      @maheshdeore1376 10 месяцев назад +14

      अगदी बरोबर आहे भाऊ आणि हे म्हणून राहिले नेपियर वर गोठा व्यवस्थापन करा वाटोळे होईल असे केले तर

    • @anilshedage8587
      @anilshedage8587 10 месяцев назад

      Ret wadle pahijet

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 месяца назад

      पर्याय वेगळे निवडा

  • @shatrughnafalke4082
    @shatrughnafalke4082 10 месяцев назад +35

    तो बाराचा फडन20 मेल्या शिवाय शेतकरी सुखी होणार नाही

  • @aniljadhav5325
    @aniljadhav5325 10 месяцев назад +4

    आतापर्यंत चा सगळयात फायदयाचा विडीओ सर लय खर्च नाही आणि लय मेहनत नाही थोडक्यात समाधान

  • @kanudhokchale7972
    @kanudhokchale7972 5 месяцев назад

    Very good. Information thank you🙏

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 8 месяцев назад

    छान मुलाखत आहे दुधाच्या भावा विषयी व्हिडिओ बनवा

  • @umeshsawant2801
    @umeshsawant2801 8 месяцев назад

    खुप छान माहीती

  • @GaneshBodhare-td7eg
    @GaneshBodhare-td7eg 10 месяцев назад +9

    वाट लागली दुधावाल्यांची

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 10 месяцев назад +5

    21 पासून 25 भाव झाला शेवगाव अहदनगर

  • @SunilTeli-oi7bh
    @SunilTeli-oi7bh 3 месяца назад

    1 nabar baba

  • @sudhirkhartode8904
    @sudhirkhartode8904 10 месяцев назад +1

    गाव कोणते झगडे साहेबांचे इंदापूर मध्ये

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 10 месяцев назад +1

    Mhashi la tr nepiyar khup suit hot

  • @v.s.433
    @v.s.433 10 месяцев назад +2

    खर आहे का हे.

  • @chandrakantghatage7038
    @chandrakantghatage7038 6 месяцев назад

    कोल्हापूर 32/35 दर आहे दुधाला

  • @tejasmore5205
    @tejasmore5205 10 месяцев назад

    Sir dara babat video banava anudan suddha milal nahi

  • @kiranshelar7462
    @kiranshelar7462 5 месяцев назад

    Nepier ne dudh 100% vadat

  • @anilgawande5016
    @anilgawande5016 9 месяцев назад

    अनुभव च बोलने आहे सर

  • @pravinniphade7972
    @pravinniphade7972 8 месяцев назад

    गाबण जायला काही अडचण येत नहीं का ,

  • @baburoahatwate6666
    @baburoahatwate6666 10 месяцев назад +1

    बीड 21=24 रेट आहे

  • @pravinniphade7972
    @pravinniphade7972 6 месяцев назад

    दूध कमी देतात

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 5 месяцев назад

    यांचा number dya

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 10 месяцев назад +4

    आधी मोदि फडणवीस ला घरि बसवा

    • @anilshedage8587
      @anilshedage8587 10 месяцев назад

      Brobr😊

    • @shashanknalawade83
      @shashanknalawade83 4 месяца назад

      जास्त दूध डेअरी काँग्रेस वाल्यांचे आहेत