एकच प्रकार चा चारा नाही त!टाकायला पाहीजे, शेवगा पाला पण थोडा देत जा, मक्का चा मुरघास पण तयार करुन ठेवायला पाहीजे, मका/ गहू चा हायड्रोपोनिक्स 7ते 9 दिवसा चा खाऊ घालत जा,, कड्बा पण पाहीजे तरच गायी आणी दुध प्रत चांगली राहील, चारा हा शेंद्रिय पद्धतिने च तयार करा तरच तो सकस चारा राहिल 😊
खरंच सांगतो माहिती खूप महत्त्वाची वाटली पण व्हीडिओ करण्याआधी कोंबड्या शिजवून खायला पाहिजे होत्या
😂😂😂🙏🙏
शाकाहारी आहे. दादा 😂😂
😂😂😂
😂😂
ते नियोजन वीडियो बनवून झाली की
बाबा त्या कोंबड्याचे नियोजन करा बस बाकी सर्व छान नियोजन आहे
बँक हफ्ता पण जाईना
वाट लागली दूध धंद्याची
💯 khar aahe
🙏🙏👌👌👌👌👌
एकच प्रकार चा चारा नाही त!टाकायला पाहीजे, शेवगा पाला पण थोडा देत जा, मक्का चा मुरघास पण तयार करुन ठेवायला पाहीजे, मका/ गहू चा हायड्रोपोनिक्स 7ते 9 दिवसा चा खाऊ घालत जा,, कड्बा पण पाहीजे तरच गायी आणी दुध प्रत चांगली राहील, चारा हा शेंद्रिय पद्धतिने च तयार करा तरच तो सकस चारा राहिल 😊
येवड टाकायच म्हटल्यावर सगळ विकाव लागेल 😢
नेपियर सगळ्यात बोगस चारा आहे दादा
2 वर्षांनी गोठा उध्वस्त होतो
फक्त नेपियर नको अनेक प्रकार चा चारा पाहीजे, विषेश म्हणजे चारा पिके हे वीना रासायनिक खते,,, शेन खत च
Dada tumche number dya
Drip niyojan kas aahe napier मधील थोड detail sanga
Yess👍👍
1