...म्हणून इस्लामपूरचं राजकारण तापलंय! - प्रा. डॉ. संजय थोरात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 178

  • @vinayakwaydande2988
    @vinayakwaydande2988 Месяц назад +14

    निशिकांत दादा फिक्स 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 3 месяца назад +33

    माजी राज्यमंत्री 🤣विश्व्जीत कदम मुख्यमंत्री पदाचा दावेदार 😂😂 मग
    पृथ्वीराज बाबा, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी हिमालयत जायच का 😂

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 2 месяца назад

      या पुरोगामी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना वाटते की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे पण........हि सर्व नेते सर्व अर्थांनी बलाढ्य आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर होणारा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो नाहीतर मनोहर जोशी, नारायण राणे व एकनाथ शिंदे हि मंडळी कधीच मुख्यमंत्री होऊ शकली नसती.....
      हा इतिहास कुणालाही पुसता व विसरता येणार नाही...... दादा 🙏🏻🙏🏻
      🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

    • @omkarpatil2002
      @omkarpatil2002 2 месяца назад

      बंटी पाटील from कोल्हापूर… १०० टक्के स्ट्राइक रेट…. भावी गृह मंत्री महाराष्ट्र राज्य💯

  • @shivajijadhav-xb3sl
    @shivajijadhav-xb3sl 2 месяца назад +33

    जयंत पाटील यांना पाडायचच, हे जिल्याचच नियोजन आहे, तो स्वार्थी माणुस आहे

    • @JeevanPatil-iq5pl
      @JeevanPatil-iq5pl 2 месяца назад

      😂

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 2 месяца назад

      Are 😂😂😂

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y Месяц назад +1

      हो स्वार्थी आणि अहंकारी आहे जयंत पाटील

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y Месяц назад +2

      मराठा समाजाने जयंत पाटील यांना पाडा....हा मराठा आरक्षण देऊ शकत नाही...

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +20

    ईश्वरपूर म्हणा 🙏🙏🙏

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o 15 дней назад +1

    काँग्रेस पार्टनर जयंत पाटलांना येणार निशिकांत दादा जय श्रीराम

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 месяца назад +11

    जयंत पाटील यांना पाडायला जन्माला आलेला नाही आणि जयंत पाटील यांचे सारखे कर्तृत्व कोणामध्ये मुलीच नाही विशाल पाटील हा अपघाताने विजयी झाले आहे त्यामुळे त्याच्येमध्ये फार मोठा दम नाही हे नकीच खर आहे

  • @bdkumbhar8970
    @bdkumbhar8970 24 дня назад +1

    सुसंस्कृत आणि कुशल नेतृत्व म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेबच

  • @badboysk4002
    @badboysk4002 2 месяца назад +3

    जयंत पाटील संयमी नेतृत्व आहे त्यांना पाडायचं फक्त स्वप्नं पाहू शकता

  • @santoshghanwat8677
    @santoshghanwat8677 Месяц назад +11

    एकच वादा निशिकांत दादा

  • @Suchbolo78
    @Suchbolo78 3 месяца назад +23

    विश्वजीत कदम यांची जयंत पाटलांशी तुलना म्हणजे कहा राजा भोज कहा गंगू तेली... जयंत जय हो

    • @foodyfarmer1420
      @foodyfarmer1420 2 месяца назад +5

      Raja bhoj vishwajeet aani jayant gangu teli

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 месяца назад +3

      @@foodyfarmer1420 Jayant patil माझी गृहमंत्री, अर्थमंत्री, आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष आणि तुझा विश्व्जीत माझी राज्य मंत्री कॅबिनेट मंत्री होता आलं नाही आजून त्याला 🤣🤣

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 месяца назад +2

      ​@@jaydevpatil4699पण विकास 0आहेः इस्लामपूर चा😅

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 месяца назад

      @@rajumujawar391 जिल्हा परिषद शाळा, तहसील कार्यालय, रस्ते बघ कशे आहेत बघ जरा मग बोल 🙏

    • @GouravChougule-yk1xh
      @GouravChougule-yk1xh 6 дней назад

      विश्वजीत कदम यांनी खूप विकास केला आहे जयंत पाटील शून्य विकास

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn Месяц назад +2

    मुलाखत घेणारा पण आळशी आहे आणि देणारा पण पोट बगा

  • @vikaschavan9741
    @vikaschavan9741 2 месяца назад +12

    मुख्यमंत्री हा सांगलीचा झाला पाहिजे

  • @abhijitdesai4467
    @abhijitdesai4467 2 месяца назад +31

    जयंत पाटील साहेब यांना कधीच कोण पाडू शकणार नाही साहेबांचं काम खूप छान आहे

  • @vasantpatil8470
    @vasantpatil8470 Месяц назад +2

    जयंत पाटलांचे नांव मुख्यमंत्री म्हणुन साहेबांनी पुढे केले तरी आघाडीला बहुमत मिळाले आणि मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले तरीही जयंत पाटील मुख्यमंत्री होणे शक्य नाही, साहेब शब्द फिरवतील ज्या विरोधात जयंत पाटील काहीच करु शकणार नाहीत हे सत्य आहे.

  • @mubarakumrani
    @mubarakumrani 27 дней назад

    अतिशय ओघवती भाषेत सर्वोत्तम स्पष्टीकरण.

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 3 месяца назад +46

    जयंत पाटील हे 2024 च्या विधानसभेत सलग आठव्यांदा भरघोस मतांनी निवडून येतील आणि सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावून सरकारमध्ये उपमुख्यमंत्री (अर्थमंत्री खात्यासह) नक्की होतील.

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 2 месяца назад +2

      अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻🙏🏻

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 месяца назад +2

      @@pravinjadhav4192 एकदम बरोबर आहे

    • @rauhubale3579
      @rauhubale3579 2 месяца назад +2

      Pan te arth mantre mahautiche honar

    • @suryakantkoli8798
      @suryakantkoli8798 2 месяца назад +1

      @@rauhubale3579 khar hay r

    • @rauhubale3579
      @rauhubale3579 2 месяца назад

      @@suryakantkoli8798 Jayant patil sahebakade dusra ata marg nahi aahe.

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 2 месяца назад +5

    कदम विधानपरिषदेत निवडणूक मध्ये हजर नव्हते त्यामुळे काँग्रेस त्यांना खूप मोठ होवून देणार नाही.
    विश्वास गमावला आहे.

  • @manikpatil5070
    @manikpatil5070 3 месяца назад +17

    Jayant patil saheb jay ho

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 2 месяца назад +13

    जयंतराव यांना जनता गुड बाय करतील

  • @sushantkhot1531
    @sushantkhot1531 2 месяца назад +3

    आजपर्यंत लय आले आणि लय गेले

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 2 месяца назад

      काटाच.....नाद नाय करायचा सन्माननीय श्री. जयंतराव पाटील साहेबांचा 🚩 🚩

  • @ShrikantDesai-pe2nn
    @ShrikantDesai-pe2nn 26 дней назад +1

    बाळासाहेब विशाल पाटील यांचे अजून इतकी मोठी ताकद नाही उलट जैन पाटील त्यांचा कधी कार्यक्रम करतील हे त्यांना सुध्दा कळणार नाही

  • @ShankarPawar-cc3op
    @ShankarPawar-cc3op 3 месяца назад +10

    भावी मुख्यमंत्री पाटील साहेब

  • @bdkumbhar8970
    @bdkumbhar8970 24 дня назад +1

    फक्त मा.जयंतराव पाटील साहेब हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून दावेदार आहेत..

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 3 месяца назад +6

    नागनाथ आना आणि विलासराव शिंदे वगळता जयंत पाटील राजाराम बापू विचाराचा आमदार होत आलेला आहे पण त्यांचं काम भरपूर आहे त्याना इथुन पराभव शक्य नाही.

  • @DagduBodkhe-oh3dm
    @DagduBodkhe-oh3dm 2 месяца назад +1

    याचे नेते भावी पतप्रधान आणि हे भावी मुख्यमंत्री तर मग सुप्रिया सुळे . भावी राष्ट्रपती होणार का?

  • @vaibhavpatil1367
    @vaibhavpatil1367 3 месяца назад +16

    विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी स्वप्नात जयंत पाटलांचा पराभव पाहवा

    • @mahavirkhot2275
      @mahavirkhot2275 2 месяца назад +1

      विशाल दादा नी अस कुठ म्हटले आहे

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 2 месяца назад +1

      अगदी बरोबर 👍👍 Only Hon. Jayantrao Patil Saheb to be Chief Minister of our Purogami Maharashtra......
      नाद खुळा

    • @abhijitsawant3602
      @abhijitsawant3602 2 месяца назад +1

      Vishwajeet kadam ektach baasss....jant patala la ...
      Konachi sangli district mdhe power ahe te samzal..ahe jant patal lala.

    • @JeevanPatil-iq5pl
      @JeevanPatil-iq5pl 2 месяца назад

      @@abhijitsawant3602😂

    • @rameshpatil2523
      @rameshpatil2523 Месяц назад

      राजारामबापू पडले तर जयंत पाटील कुठं

  • @raysingwarke3225
    @raysingwarke3225 2 месяца назад +5

    मला समजतं नाही जयंत पाटील साहेब हे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेतृत्व आहे आणि त्यांना पाडून तालुक्यातील जनता का नुकसान करुन घेईल.. आणि विश्वजीत कदम, विशाल पाटील यांचे ते काम नाही..

  • @AbhishekKiratsing-m1v
    @AbhishekKiratsing-m1v 2 месяца назад +4

    सांगली जिल्हाचा बाप जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад +1

      गाव सोडून काळ कुत्रं विचारत नाही म्हणे सांगली 😂😂😂

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 2 месяца назад +2

    विश्वजित कदम दादा

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 2 месяца назад +2

    राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आतापासूनच गट अॅक्शन मोड ला आहे. पाडणे करिता जत पाटील ला

  • @shankarpatil9940
    @shankarpatil9940 2 месяца назад +1

    फक्त जयंत पाटील साहेबच

  • @suryakantmane1358
    @suryakantmane1358 2 месяца назад +5

    जयंत पाटील निवडुण येतील हे नक्कीच पण मंत्री बिंत्री काय होणार नाहीत सरकार फक्त भाजपा युतीचेच येणार ❤❤

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 месяца назад +10

    सर्वांनी एकत्र येऊन जयंत पाटील यांचा टप्प्यात घेऊन परफेक्ट कार्यक्रम करतील

    • @MaheshPatil-yh5nl
      @MaheshPatil-yh5nl Месяц назад +2

      सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 2 месяца назад +11

    जसे त्यांचा म्होरक्या भावी पंतप्रधान तसेच हा पण होणार मुख्यमंत्री

    • @shubhamgond11
      @shubhamgond11 2 месяца назад

      Barobar, kahi kamache nhi rahile Patil. Only Baman king Fadanvis asel next CM. Patil gele ata, sampla tyanch

  • @bdkumbhar8970
    @bdkumbhar8970 24 дня назад

    विरोधकांनी फक्त मा.जयंत पाटील साहेब यांना घेरण्याची स्वप्न पहावीत..

  • @sunilpatil5840
    @sunilpatil5840 2 месяца назад

    Very good criticism

  • @mahanteshkore364
    @mahanteshkore364 2 месяца назад +8

    जंत‌पाटील निच व कुजकट मनोवृत्तीचा माणुस.कवठा व जत चे पालक राजारापबापु पण याने‌दोन्ही कमी किमतीत विकत‌ घेतले.

  • @satishthorat909
    @satishthorat909 Месяц назад +4

    साहेब सावध व्हा तुमचेच लोक तुम्हाला पाडण्याच्या प्रतीक्षेत आहेत

  • @rohitchandele1074
    @rohitchandele1074 2 месяца назад +2

    CM face Jayant Patil Saheb.

  • @digvijaypatil9269
    @digvijaypatil9269 3 месяца назад +8

    Vaat baga . Islampur madhe jayantrao ch yenar . Konhi kahi pan Manu de .

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +13

    कपटी जंत पाटील कामगारांना धमकी देत असतो मत दिलं नाही तर कामावरून काढून टाकेल 😢

    • @sandeeppatil4840
      @sandeeppatil4840 2 месяца назад

      हे खरे आहे. आणि दुसरे त्यांचे जे पण मतदार संघात त्यांच्या ताब्यातील संस्था आहेत त्यातील बाहेरच्या मतदारसंघातील काम करणाऱ्या कर्मचारी लोकांना त्यांच्या मतदारसंघातील नावे काढून इस्लामपूर मतदारसंघात टाकण्यास जबरदस्ती केली जाते. कर्मचारी लोक नोकरी वाचवण्यासाठी आपले नाव इस्लामपूर मतदारसंघात सहकुटुंब समाविष्ट करतात

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 месяца назад +2

      😢😢हो

    • @pramodgavade6936
      @pramodgavade6936 16 дней назад +1

      एकदम बरोबर असेच दबावाचे राजकारण करून आजपर्यंत निवडून आले आहेत.कामगारांना धमकी,ऊस उत्पादकाला धमकी यावरच जयंत पाटलांची राजकीय कारकीर्द सुरू आहे

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 месяца назад +1

    दिवास्वप्न... आम्हीं पाडू देत नाही...

  • @vishwasmore7247
    @vishwasmore7247 2 месяца назад

    Only jayant patil Saheb

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 2 месяца назад

    जयत पाटिल रोहित पाटिल जयश्री पाटिल मानसिगराव नाईक विश्वजित कदम है विधानसभैला निवडुण यैणारै नैतै आहेत

  • @deepakpatil9123
    @deepakpatil9123 Месяц назад +8

    निशिकांत दादा येणार आमदार होणार

  • @56kyvjj
    @56kyvjj 3 месяца назад +2

    स्वप्न बघत राहा सगळे जन

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 2 месяца назад +1

    Only Balasaheb Urf Vishwajeet kadam❤

  • @pavankatkar1887
    @pavankatkar1887 2 месяца назад

    Only साहेब

  • @RahulMagdum-f6f
    @RahulMagdum-f6f Месяц назад

    साहेब

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 3 месяца назад +12

    भले भले पडतात जत पाटील काय अमर पट्टा घेऊन आला नाही

    • @rajugirme9209
      @rajugirme9209 3 месяца назад

      वाट पाहत बसा

    • @sushantkhot1531
      @sushantkhot1531 2 месяца назад

      आजपर्यंत असे लय आले आणि गेले

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 месяца назад

      Right 👍 बरोबर कोण अमर पट्टा ,,,,😅😅

  • @suhasdadapatil5861
    @suhasdadapatil5861 Месяц назад

    जयंत पाटील साहेब हे 1 लाख मतांनी निवडून येतील ... जायंट किलर...

  • @bhauk678
    @bhauk678 2 месяца назад +1

    अशक्य प्रायः गोष्टी चे स्वप्न पाहू नये

  • @rameshkolekar9599
    @rameshkolekar9599 12 дней назад

    निशिकांत दादा पाटील

  • @ashishjadhav4546
    @ashishjadhav4546 2 месяца назад +4

    जयंत पाटील हेच निवडून येणार आणि मुख्यमंत्री ही होणार

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 2 месяца назад

    Only JP Sir❤

  • @prakashpudale7348
    @prakashpudale7348 2 месяца назад +1

    मतदान करणारे आम्ही आहे तुम्ही काही वाकड करू शकत नाही

  • @gauravpawar3095
    @gauravpawar3095 2 месяца назад +4

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 3 месяца назад +1

    महाराष्ट्राच्या राजकारन.. हातात हात .. पण पायात पाय .. पण

  • @vinitdesai5196
    @vinitdesai5196 2 месяца назад +8

    हो पडलाच पाहिजे जंत पाटील कारण तो खूप वळवळ करत आहे

  • @aakashbandgar1668
    @aakashbandgar1668 Месяц назад

    Only jayant

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 Месяц назад

    प्रयत्न करून बघा सक्सेस होणार नाही

  • @patil6566
    @patil6566 3 месяца назад +17

    जयंत पाटील साहेबाना नडणारा अजून जन्माला यायचंय

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад +1

      😂😂😂

    • @king-ip3kc
      @king-ip3kc 2 месяца назад +3

      हागलय ते पृथ्वीराज पवार च नाव घेतल्यावर

  • @vinayakpatil4097
    @vinayakpatil4097 3 месяца назад +7

    मुख्यमंत्री.. श्री जयंत पाटील साहेब

  • @namdevjadhav7202
    @namdevjadhav7202 2 месяца назад +13

    सांगली जिल्ह्यातील भावी मुख्यमंत्री होतील ते विश्वजीत कदम पलुस कडेगाव मध्ये विरोधक शिल्लक राहिले नाहीत

    • @MahaduKharde
      @MahaduKharde 2 месяца назад

      😊😊

    • @funnymeams6667
      @funnymeams6667 2 месяца назад +1

      Only संग्राम भाऊ तुम्ही नुसत बघायच अणि निघायच ❤

    • @akashpawar3581
      @akashpawar3581 2 месяца назад

      Zopet aahe kay tumhi
      Tumhala gham fodnar ahe election.la😂

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y Месяц назад +2

    आख्खा मसूर फालतू आहे..पाडा जयंत पाटील याला पाडा ‌..

  • @nayanhande5473
    @nayanhande5473 16 дней назад

    महागाई बेरोजगारी b j p ne वाढवली गॅस सिलेंडर चे दर वाढवले पेट्रोल डिझेल चे दर वाढवले जीएस टी.18% अन्न धान्य तेलाचे दर वाढवले मनोज जरांगेच. काहीच काम केलं.नहीं मग जयंत पाटील च निवडून येणार आहेत

  • @shivajisathe6528
    @shivajisathe6528 2 месяца назад

    विशाल पाटील यांचे कार्यकर्ते बाबतींत काय कामाचे योगदान आहे

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 2 месяца назад

    जयंत पाटील यांना टकर बाळासाहेब देणार

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 2 месяца назад

    विश्वजीत कदम आधी स्व ताच बघा

  • @sagarzinje9682
    @sagarzinje9682 Месяц назад +2

    जत मधून गोपीचंद पडळकर फिक्स आमदार ✌️💯

  • @SandipPatil-kd1to
    @SandipPatil-kd1to Месяц назад

    निशिकांत दादा निवडून येणार

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 Месяц назад

    हे फोटो आत्ता चओळखेचे झाले पण या दोघांना एक सल्ला आहे आत्ता नाद करा पण जयंत पाटीलाचा नको नाही तर तेल पण जाणार आणी तुप पण

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 3 месяца назад +5

    Only Vishwajeet kadam

  • @SantoshPatil-wd5lv
    @SantoshPatil-wd5lv 2 месяца назад +3

    जयंत पाटील यांना पाडण्यासाठी यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल या जन्म i शक्य नाही❌❌

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y Месяц назад

      पडळकर यांना बोलवतो जत पाटील काय करतोत सगळ काढतोच 😅😅😅

  • @ramraotanangi7820
    @ramraotanangi7820 2 месяца назад

    पाडापाडी ऐवजी जिल्हा विकासाच बघा. आपल्या तालुक्यापुरते बघु नका. जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा विकासाचा विचार करा, त्यांना पाडणे एवढ सोप नाही.

  • @PradeepKulkarni-q4s
    @PradeepKulkarni-q4s 18 дней назад

    Jayant patil cha karyakarta aahat mhanun bilkul mastit vagu naka aamhi congressvale. Aahot aamhi hon jayant patil saheb yanchya. Vadil Rajaram bapuna padale aahe mag vyaktigat jayant patil yana padu tar shakatoch shakato tar nivadun sudha aamhich aanu shakato. Tumhala Mazi request aahe jayantrao patil saheb congress I la tumhi najar andaz Karu naka. Aamhi padu shakato. Tyamule tumhi bilkul garvat raahu naka aani aamchya netyana low samaju naka . Amachya netyani order dili tar tumhala aamhi ghari basavu shakato . He lakshyat ttheva.

  • @siddeshjadhav7602
    @siddeshjadhav7602 2 месяца назад +2

    पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आमदार संग्राम भाऊ देशमुख २०२४

  • @PradeepKulkarni-q4s
    @PradeepKulkarni-q4s 18 дней назад

    Jayantrav patil cm vhvayala pahijey

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 2 месяца назад

    सुप़िया सुळे यांना मुख्यमंत्री पद नको का

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 3 месяца назад +1

    विश्वजित

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 2 месяца назад

    जयंत पाटलांनी बालमोहनची शाळा सांगली मतदार संघात करून दादा घराण्याशी दावा साथला.

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 2 месяца назад

    Jayant Patil Islampur che boss ahet he nivdnuk zalyavr samjel..

  • @animallovers7335
    @animallovers7335 Месяц назад

    साहेबांच्या नादी लागू नका
    नाहीतर विश्वविशाल कसा घाम फोडतो बघा दोघांचा

  • @sachinjadhav1038
    @sachinjadhav1038 Месяц назад

    काँग्रेस च्या या प्रवती मुळे बीजेपी मोठी झ्हाली

  • @pramoddhane2495
    @pramoddhane2495 10 дней назад

    Sarkar mhautiche mag cm kon

  • @cricketcountdown23
    @cricketcountdown23 2 месяца назад +2

    असे किती आले किती गेले, जयंत पाटील सगळ्यांना पुरून उरतात

  • @BabasahebBanger
    @BabasahebBanger 2 месяца назад

    ❤JayantPatlala.Mukhyamantri.Karave.KaraSharad.Pawarani.Karaya.Pahije.😮😊

  • @prakashdandekar5958
    @prakashdandekar5958 2 месяца назад

    हे जयत पाटील याना पाडणार आणि जयत पाटील काय गोट्या खेळणार आहे काय उगाच विश्वजित कदम व खासदार यांनी माज दाखवु नका नसता तुमचा गेम होईल खासदार झाला आमदार आहेत म्हणून माजु नका

  • @abhijitpatil9319
    @abhijitpatil9319 2 месяца назад +1

    जयंत पाटलांनी केल घ्या केल 😂😂😂😂😂

  • @Gtyjj
    @Gtyjj 2 месяца назад

    Sir Ekada HaBobada Sharadpawaracha Chatuyala Mothe Matadhikene Pada Yala Bharamatil Nehun Gadha Hapopat Samajat Vishachi peranikarato Ahe

  • @umeshbabar9015
    @umeshbabar9015 2 месяца назад

    Oanly saheb

  • @animallovers7335
    @animallovers7335 Месяц назад +1

    साहेबाच्या नादी नका लागू नाहीतर तुमचा करेकट कार्यक्रम केला जाईल.

  • @sagarpatil7071
    @sagarpatil7071 19 дней назад

    😆पाटील वाळव्या चे वाघ आहेत, पडायची नुसती स्वप्न बघा

  • @VIJAYPATIL-ro5ft
    @VIJAYPATIL-ro5ft 3 месяца назад +2

    वादळात दीपस्तंभासारखं अढळ नेतृत्व आहेत, बाजारबुनगे आव्हान देउन काहीच फरक पडणार नाही

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Месяц назад

    Jayantrao,yani Tya bhagacha sarvangin vikas kela ahe,mg tech nivadun yenar na!

  • @sushantghadage3962
    @sushantghadage3962 Месяц назад

    स्वता मोदी आणी राहुल गांधी दोघे एकत्र आले तरी जयंतरावचा पाय सुद्धा हलववु शकत नाहीत,कोण हा विश्वजित आणी विशाल, जास्त उडू नका जयंतरावच्या हातात तुमच्या वेसनी आहेत सावध रहा नाहीतर तुम्हाला आस्मान दिसेल.

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 2 месяца назад

    Jant patil padnar

  • @rohitingale5898
    @rohitingale5898 16 дней назад

    Tumhi adhi mobile chala mg question vichara

  • @sggroup1766
    @sggroup1766 Месяц назад

    Election aal ki aslaya paralisis zalyanenya bolvych jun zal atta he

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 2 месяца назад

    Jayant ka prabhav karo