कोकणातल्या गावी आल्यावर खुश झाले प्रांजू प्रदनु 😍 | Kokan Village - Ambavali, Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- कोकणातल्या गावी आल्यावर खुश झाले प्रांजू प्रदनु 😍 | Kokan Village - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही प्रांजू प्रदनु सर्वजण कोकणातल्या गावी आलो आहे. कोकणातल्या गवई आलो की एकदम मस्त वाटतं. खास करून प्रांजू प्रदनु गावी आल्यावर खूप खुश होतात. आम्ही गावाला खास करून मुलांना घेऊन येत असतो. एरवी शहरात मुले दररोजच्या दिनक्रमाला कंटाळलेली असतात. जेव्हा कोकणातल्या गावी येतात तेव्हा सर्वकाही वेगळं असतं. वातावरण, लहान मुलांना गाई गुरे बघायला मिळतात. कोकणातल्या गावची बातच निराळी आहे. तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये प्रांजू प्रदनु गावी आल्यावर कसे खेळतात ते दाखवले आहे. प्रांजू प्रदनुचे कोकणातील गावचे घर दाखवले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KoknatlyaGaviAlyavarPranjiPradnuZaleKhush #KokanVillage #AmbavaliMandangad #PranjuPradnuMummy