आम्ही मालवणी वडे बनवतो पण मला खूप दिवसांपासून ही रेसिपी पाहिजे होती जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ते खूपच छान दिसतात. धन्यवाद ही रेसीपी अपलोड केल्याबद्दल ताई. आता नक्की करून पाहणार 😋
मालवणी वड्यांच साहित्यच आमच्या रत्नागिरीत पट्यात पण असतं (किंचीत फरक). फक्त वडे थापल्यावर आम्ही त्याला भोक पाडतो. बाकी तसा फारसा फरक नाही. पण या ताईंची पध्दत वेगळी आहे, पण छान.😊
मी माणगावकर ☺️☺️आमच्या कडे पण असेच बनवतो आम्ही , आणि आम्ही पण पीठ भिजून झाल्यावर त्यावर बोटाने होल पाडून त्यावर मग एक दोन जळते निखारे ठेऊन थोडे तेल टाकून पटकन झाकण लाऊन बंद करून रात्रभर ठेवतो , तस केल्याने वडे खूपच टेस्टी लागतात 😋😋👌👌 एक वेगळीच चव येते 👌👌 एकदा तस पण दाखवा वर्षा आणि आई 😊😊❤ पूर्वी बनवायचे म्हणून जास्त चविष्ट लागायचे , आता नाही बनवत तस कोणी , प्लीज दाखवा कधीतरी एकदा तस 👍👍☺️☺️
Outstanding palak pulauo recipe
Khup chan video's astat tumche
वडे खूप छान , साहित्य , कृपया ,लिहून द्यावे
Khup chan ❤❤
Kup mast jale vade
Khup Chan
Thank you very much for the recipe Varsha👍👌🙌🌹
खूप छान् वडे
खूप छान वडे
मी असेच बनवते वडे. पण मी त्यात मेथी बडी शोप, धने टाकते पिठात😊👌❤
Bharee
I prepared vades I liked them
आम्ही मालवणी वडे बनवतो पण मला खूप दिवसांपासून ही रेसिपी पाहिजे होती जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ते खूपच छान दिसतात. धन्यवाद ही रेसीपी अपलोड केल्याबद्दल ताई. आता नक्की करून पाहणार 😋
Ek no recipe
Ekadam bhari vade zale. Sugaran aahe Varsha.
Chan vade
हे वेगळे आहेत. भोकाच्या वड्याच साहित्य वेगळ असतं. पण छान प्रत्येकाची पध्दत वेगळी.👍
वरषा व आई खुप चांगलया पदतिने दाखवले धनयवाद मिसेसे दिक्षीत
Wow very nice video. Very easy method of making rice vada. Thanks🌹 a lot.
Khupchan vahini tasty recipe nice THANKS 🙏😋👌
चहा बरोबर एकच नंबर
Mi karun baghen, aamche vegale😊 astat
किती वेळा दाखवणार, video पाहून कटाला आला, तुम्ही अतिरेक करता
तू कशाला बघतो रताळ्या
खा की भोकाच्या , वडा 😂😂😂
👌👌👌👌😋😋😋😋
मालवणी वडेपीठात चणाडाळ,उडीदडाळ मिरी घेणे बडीशेप इ.मिक्स भाजून पीठ दळतात बनवताना त्यात गरम पाणी घेतात.
वर्षा एकदा मालवणी वडे करून बघ,, खूप टेस्टी होतात.
मालवणी वड्यांच साहित्यच आमच्या रत्नागिरीत पट्यात पण असतं (किंचीत फरक). फक्त वडे थापल्यावर आम्ही त्याला भोक पाडतो. बाकी तसा फारसा फरक नाही. पण या ताईंची पध्दत वेगळी आहे, पण छान.😊
मी वर्षा च्या पद्धतीने वडे करून पाहिले होते, बिलकुल टेस्ट लागत नाही,,
मी वर्षा ला म्हटलं की वेगळ्या पद्धतीने सुद्धा करून बघ,,
Very good recipe 👌👌thanks for sharing 👍😊
Amchyakde vegle astat kandya aayvji kakdi aste thodi halad aste aani fakt tandlache pith aste
मस्त वर्षा ❤
Mast recipe
वाटीचे माप सांगा.
Chan vahini hi recipe pahije hoti mala pn khup chan
Yum 😋 recipe😊 Manasi Mandar Joshi Pune
Wow❤❤❤Delicious 😋 I'm pure vegetarian so I watch all your only vegetarian recipes and all other vlogs I like your all vegetarian recipes
👌👌😋
आमच्याकडे वडे बोलतात पण असे आम्ही बनवत नाही त्याच्यात डाळ आणि हे सगळं मिक्स करून वडे आम्ही मालवणी वडे बनवतात 🎉🎉
Mast ek number
Thanks for sharing this recipe Varsha...I was waiting for this recipe 😋
Varsha aai full family khup chan ,God bless you
Khup chan....
aamchya kdhe kakdi vaprtat vadya mdhe
मस्त
mast jhalet vade 👌👌👌👌
Mast ata me pan banavtey
Mazya mama kade dapoli madhe malavani vade sarkhe banvtat fakt tyat kanda ani ga think tandul shijvun taktat, tase vade khup tasty bantat, he vade khup sadhe ahet ekda bhajni takun bagha
एक नंबर रेसिपी
👌👌
वर्षा ताई, एका वेळेस कढईत दोन-तीन वडे का तळत नाही. गॅसची बचत होईल.
Yes
Brobr
Yes
He vade tase talta yet nahi ekacha talaycha asto nahitar fulat nahit
Hii tai mast reship
वर्षा। तु सारखी सारखी मालवण मालवण काय बोलतेस ....वर्षा तु कोण आहेस मालवण की कोकणी.......🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Tumchya kade kay telacha (oil cha) karkhana aahe ka?
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खूप छान झाले आहे वडे
Happy Ganesh chaturthi ❤
Thankyou Varsha ,mast vade
Nice recipe vahini ❤😊
Thank you for sharing recipe
Nachniche ghavne ani tandalache ghavne recipe pls
Kiti hotat vade yamadhe
Kup Chan kadhi pashun he pit kas tayar karata he bagayche hote nakki karun bagnar aami
Maida kadhi takat nahit
❤❤
Nice recipe vahini ❤❤😊😊
Tai aai chi chutney recipe please send Kara mama comment la link taka ghatla asel tar
आमच्याकडे पण पोळ्या बोलतात आमचे गाव महाड
👌❤
Anarshe banva
खूप छान आहेत वडे , मी हे नक्की बनवणार आहे मला आवडले खूप
मी माणगावकर ☺️☺️आमच्या कडे पण असेच बनवतो आम्ही , आणि आम्ही पण पीठ भिजून झाल्यावर त्यावर बोटाने होल पाडून त्यावर मग एक दोन जळते निखारे ठेऊन थोडे तेल टाकून पटकन झाकण लाऊन बंद करून रात्रभर ठेवतो , तस केल्याने वडे खूपच टेस्टी लागतात 😋😋👌👌 एक वेगळीच चव येते 👌👌 एकदा तस पण दाखवा वर्षा आणि आई 😊😊❤ पूर्वी बनवायचे म्हणून जास्त चविष्ट लागायचे , आता नाही बनवत तस कोणी , प्लीज दाखवा कधीतरी एकदा तस 👍👍☺️☺️
Khupach Chan recipe
Maida garjecha ahe kye tai
आमच्या म्हसल्यात पण असेच बनवतात पोल्या 😅
Mi pan karun bagen vade veglya prakarche aahet 👌👌
Pav kilo rice tar baki material kiti gevu
Yummy yummy 😋😋
❤❤❤❤❤❤❤😊
वर्षा मी पण बनवून बघेन आमच्याकडे चिपळूण मध्ये थोडे वेगळे असतात पण हे पण छान आहे
😋😋👌👌
👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋🐟🐠
खूप छान बनवलेत वडे
Aai chi saree chan diste aai la changli vatate 😍
खूप छान वडे❤😂
❤❤🎉🎉
Recipe Chan ahe pn yamadhe maida vaprnyapeksha udit Ani chanadal pit vaprle ki ajun Chan bantat vade nakki try Kara vahini☺️
Khup yummy yummy distath 👌👌👍👍
Thanks tai
Amchykde suddha polya mhantat
वाटीचे प्रमाण सांगा
दापोली मधे असे नाही बनवत. तुम्ही धने बडीशेप काहीच नाही टाकले. मैदा तर कोणीच नाही वापरत
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Aamcya kde pn ase banvtat
Malwani wade khup chan hotat tyat rice chanadal udidadal methi jira jwari mix asate
Aamhipan polyac bolto 😅😊
From khed 💐🥰
Thank you for recipe 😘 😊
खेड तालुक्यात असे करत नाहीत मी खेड ची आहे
Gooli kasa baghatoy
umhi swada sathi thode dhane badishape
Tai te bhokache wade vegalach vatatay aikayla😂
Amhi maida nahi vapret
Tai tometo sar dakhva na
We make this wada we call them kombad wada
मस्त पीठ आलंय
आमची रेसिपी वेगळी आहे कोंबडी वडे असेच म्हणतो
हे ही करून बघणार नक्की! पनवेल लांब आहे नाहीतर पाठवले असते😂
मसाला पराठ्याची रेसिपी दाखवा
वा वडे बनवण्याची कोकणातील सोपी पद्धत व्हिडिओ मुळे समजली मग कोंबडी वडे बनवण्याची पद्धत वेगळी असते की या प्रकारे च वडे थापून तळतात
वर्षा ताई तू बोलत होतीस ना कोळशाचे इंगळ पिठात ठेवून झाकण ठेवतात ते एकदा गावच्या विडियो मध्ये आईने दाखवल होते