फर्माईश : दख्खन राणी | Spruha Joshi | Marathi Poems

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 127

  • @avchendvankar
    @avchendvankar 2 года назад +5

    कविता फ़ारच आवडली काही काही आठवत सुद्धा होते।मी रुईया कॉलेज मध्ये असतांना श्री वसंत बापट मला सर होते आज सर्व आठवणी जाग्या झाल्या।दर सरोजिनी वैद्य यासुद्धा मला शिकवत होत्या स्पृहा खूप धन्यवाद

    • @ashadonde8845
      @ashadonde8845 Год назад +1

      मी पण रुईया कॉलेजमध्ये होते व मला पण वसंत बापट शिकवायला होते

    • @avchendvankar
      @avchendvankar Год назад

      @@ashadonde8845 mi 1972 la BA zale

  • @mandarsbhave5937
    @mandarsbhave5937 2 года назад +1

    माझी सर्वात आवडती ट्रेन डेक्कन क्वीन.

  • @vindathecatalyst
    @vindathecatalyst 2 года назад +1

    मी सातवीत असताना माझ्या बाबांनी ही माझ्याकडून पाठ करून घेतली होती आणि मी ती आमच्या सोसायटीच्या वार्षिक संमेलनात सादर केली होती. तेव्हाचं पाठांतर आजही पक्कं आहे. तुझ्याकडून ही कविता ऐकून खूप मस्त वाटलं आणि त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 года назад +3

    Express way व्हायच्या आधी पुणे -मुंबई हा Deccan Queen नी केलेला प्रवास फार सुंदर आणि enjoyable अनुभव असायचा.
    अश्याच एका प्रवासात बापट गाडीच्या आतील लोकांचे आणि बाहेरील निसर्गाचे अवलोकन करतात आणि आगगाडीच्या तालावरच ते त्यांचं निरीक्षण कवितेतून शब्दबद्ध करतात..
    ही कविता वाचणे, ऐकणे, समजून घेणे हा अत्यंत आनंददायी अनुभव आहे..
    आठ वाजायची वाट पहाते आहे... 😊

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +2

    Uttam kavita ani apartim content.

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 года назад

    गाडी च्या ठेक्यावर वसंत राव बापट खुमासदार शैलीत या कवितेचं छान म्हणायचे. ही आठवण आली. त्यांच्या पुनरभेटीचा आनंद तू दिलास.खूप प्रेम.

  • @sanskrutisuryawanshi155
    @sanskrutisuryawanshi155 2 года назад +1

    संवाद आणि प्रस्तावना सविस्तर त्यात तुमचा स्वतः चा अंतःकरण पूर्वक सादरीकरण ❤️

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +3

    Asha kavita Punha punha share kara.

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 года назад +1

    Sundar varnana nisrgache, Sundar pravas. Sundar kavita, Sundar kavyavachan

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 года назад +1

    खूप खूप सुंदर कविता ,,मला तर माहीत च नव्हती ही कविता ,,,अतिशय उत्तम तुझं सादरीकरण प्रिय स्पृहा लांबचा प्रवास कुठचा ☹️☹️☹️☹️ मी अजून रेल्वेत च बसली नाही तुझे ड्रेस खूप छान असतात

  • @pratimadeo5732
    @pratimadeo5732 2 года назад +7

    मस्त, खुप छान. दख्खनच्या राणीवर एक बडबड गीत आहे ‌राणी वर्माने गायलं आहे. ते पण छान आहे. ' दख्खनच्या राणी तु नेशील का मला, पेशवाई पुणे पहायचे मला ----

    • @apurvadesai3389
      @apurvadesai3389 2 года назад

      हो मलाही तेच आठवलं. आणि वाटलं की स्पृहा ताई ते गीत सुद्धा ऐकवतील. 😊

  • @ahmadpathan2345
    @ahmadpathan2345 2 года назад +1

    Khup chhyan

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Uttam kavita sadar karta.

  • @shreeyalimaye6838
    @shreeyalimaye6838 2 года назад +1

    Spruha as usual aprtim sadarikaran ! Kusumagraj yanchi jaliyan vala bag hi kavita sadar karavi ashi vinanti

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 2 года назад

    स्पृहा, कविता उत्तम, तुमचे वाचन, अप्रतिम!!!

  • @vidyamore601
    @vidyamore601 2 года назад +1

    , अप्रतिम शब्दसंपदा कविवर्यांची आणि मनमोहक शब्द रचना
    स्पृहा खुप रसाळ आणि मधुर तुझं सादरीकरण व्वा.

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 Год назад

    खुप सुंदर कविता आहे 👍 तसेच तुझे कविता वाचन ही खुप सुंदर असते अगदी डोळे बंद करून ऐकत असतो 👍🌹

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 года назад +1

    खूप वर्षांनी ऐकायला मिळाली कविता.खूपच छान !! मी एक कविता सुचवली होती.एका गिरणी कामगाराची मुलगी ,पायानां बसणारे चटके सहन करत आपल्या वडीलांचा डबा घेऊन जातेय,अशा आशयाची.

  • @manishaprabhune3731
    @manishaprabhune3731 2 года назад +1

    Sundar sadarikaran aani Kavitahi Surekh 👌👌

  • @srushtinimbarte9385
    @srushtinimbarte9385 2 года назад

    स्पृहा ताई .... खूप सुंदर कविता आणि सादरीकरण आहे तुझ 👍👍... मला खूप आवडतात कविता 😊

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 года назад +1

    खूप छान सुंदर

  • @shrikantkulkarni95
    @shrikantkulkarni95 2 года назад

    खूप सुंदर कविता खूप दिवसांनी ऐकली
    धन्यवाद, स्पृहा

  • @sharmila1510
    @sharmila1510 2 года назад

    आज पहिल्यानंदाच ऐकली पण खूप छान होती कविता आणि स्पृहा तुझे सादरीकरण खूपच छान अश्याच छान आणि वेगळ्या कविता ऐकायला नक्कीच आवडतील 👌👌👍🙏

  • @amalaghotge4486
    @amalaghotge4486 2 года назад +3

    खूप दिवसांनी कवि वसंत बापट यांची कविता ऐकली. मराठी भाषेचे बारकावे ओळखून शब्दांचे खेळ आणि गेयता असणारी संपन्न कविता.. फक्त 'रानाची चवेणी' असं वाचलं गेलं पाहिजे. चवेणी हे एका वनस्पतीचं नाव आहे. ते कवितेत अभिप्रेत आहे.
    वसंत बापट यांच्या कवितांचा एक वेगळा कार्यक्रम ऐकायला आवडेल, स्पृहा.. तुम्ही फार छान अर्थ पोचवता. या निमित्ताने वसंत बापट यांच्या खूप कविता आठवल्या.. भिंगरी इ.

  • @anuradhathadke8328
    @anuradhathadke8328 2 года назад +5

    कविता खूपच सुंदर
    तुझ्याकडून कविता ऐक ना ही नेहमीच एक पर्वणी असते
    मला तुझी एक कविता खूप आवडते
    तिथेच आहे अजुनी राधा तिथेच आहे अजुनी गोकुळ
    तुला शक्य असेल तर कधीतरी ही कविता आई क व शील का

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 2 года назад

    Khup छान रचना आहे,
    रेल्वे प्रवासात खूप मजा अस्ते, आम्ही पुणे ते परभणी नेहमीच प्रवास करत ,अणि प्रत्येक वेली तेव्हढाच आनंदही होतो.

  • @JYOTI-r3k4m
    @JYOTI-r3k4m 3 месяца назад

    AFLATOON. KYA BAAT HAI. FANTASTIC. KAVITA VACHATAVACHATA DAKKHANCHYA RANI SANGE PRAVAS KARAT AAHOT ASE VAATLE❤❤

  • @vaidehikulkarni7505
    @vaidehikulkarni7505 2 года назад +1

    अप्रतिम वाचन, चित्र समोर उभे राहिले

  • @priyalohar9969
    @priyalohar9969 2 года назад +1

    खुप सुंदर आहे

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Chan sadrikaran mam

  • @प्रासादिकम्हणे

    कित्ती सुंदर सादरीकरण. गाडीचा तो rydamm तू सादर करताना मनात उभरत होता.

  • @vibhavarideodhar1841
    @vibhavarideodhar1841 Год назад

    मी खूप वर्षांपासून ही कविता शोधत होते. एका मित्रानी (शाम सोनाळकर) सुचवल म्हणून तुमचं नाव टाकून search केली ही कविता आणि खूप काहीतरी हरवलेलं सापडल्यासारखा आनंद झाला. लहानपणी off period ला science च्या सरांनी ही कविता सुंदर चाल लावून शिकवली होती.
    Thank you 😊

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 года назад +1

    Spruha khup chan sadarikaran,Vasant bapat hyani khup Chan kavita lihili ahe. khup mast.👍🏻

  • @gauravlute1481
    @gauravlute1481 2 года назад +1

    व्वा खूपचं सुंदर ❤️👌🏻👌🏻

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 года назад +1

    👌👌स्पृहा, खूप सुंदर कविता, नुसती ऐकवली नाहीस तर प्रत्यक्ष दक्खनची राणीच समोर उभी केलीस, अप्रतिम सादरीकरण.
    शेवटच्या ओळी फारच आवडल्या. 👍🙏🏻

  • @bhavanaphulsundar9689
    @bhavanaphulsundar9689 2 года назад +1

    Hello Spruha.... Mi nehami Deccan queen ne Mumbai Pune Mumbai pravas karte... He khupach relatable hott... Aani khup lokanchya bhavana ya gaadishi jodlya gelelya aahet.... Agadi 20-22 varsha tya ekach gaadine roj pravas karnare pravasi mi pahile aahet.... Tithlya lokanch ekmekashi khup Chan bonding aahe rather monopoly aahe😆 Ekmekanchi sukh dukha share karat rojcha toch toch pravas hi gadi ya lokansobat karte.... Khup Chan kavita aahe...

  • @shailakhadakbhavi2922
    @shailakhadakbhavi2922 2 года назад +1

    कविता आणि कवितेचे सादरीकरण खुपच छान.

  • @satishsahasrabudhe2661
    @satishsahasrabudhe2661 Год назад

    सुंदर कविता , आणि तितकेच सुंदर सादरीकरण 👍😊

  • @nehapatil8553
    @nehapatil8553 2 года назад +1

    कविता,जिवंत केलीस.

  • @artichaugule6544
    @artichaugule6544 2 года назад +1

    ही कविता ऐकतांना असं वाटलं की तो अनुभव हा माझाच आहे....Thank you so much mam....

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 2 года назад +1

    कविता खूप सुंदर होती ... आणि त्यात तुमचा आवाज आणि अंदाज ......
    .....धन्यवाद

  • @deathnote6361
    @deathnote6361 2 года назад +5

    Beautiful Kavita, I imagined the whole scenario!! As usual, great presentation. Keep sharing, Keep posting 😊

  • @sayalipatki3711
    @sayalipatki3711 2 года назад +1

    इंदिरा संतांची नको नको रे पावसा ही कविता ऐकायला आवडेल.😊 या कवितेत देखील दक्खनच्या राणीचे वर्णन किती सुंदर आहे! अनेक वेगळे मराठी शब्द त्यात सुद्धा सुंदर लय हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं

  • @pranavkapse8797
    @pranavkapse8797 2 года назад +1

    Wa Spruha didi 👌👌

  • @HarshadaKharade-wc3qw
    @HarshadaKharade-wc3qw Год назад

    Spruha tuzya kavita nehamicha chhan asat mala ani mazi mulagi Sanyogita hila khup awadtat pls balkavinchi phulrani hi kavita sadar karavi hi vinanti

  • @jaaichavan682
    @jaaichavan682 2 года назад +1

    तु पण खुप cute आहेस बाळा. खुप शुभेच्छा.

  • @shefalidalvi1914
    @shefalidalvi1914 2 года назад +1

    Mast!

  • @prajaktatakane2409
    @prajaktatakane2409 2 года назад +1

    Khup sundar♥️

  • @ruchajoshi8121
    @ruchajoshi8121 2 года назад

    Khupch chan kavita aani sadrikaran hi chanch

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 2 года назад +1

    सुरेखक सादरीकरण स्पृहा ,कवितांतर अप्रतिमच आहे,एका रेल्वे बद्दल इतके सुंदर विश्लेषण केले, इतके अलंकारिक खूप खूप छान👌👌💐💐😊😊
    आणि तुझ्या इतक्या मस्त अलंकारिक सादरीकरण ने ती आणखीनच छान वाटली👌👌🌿🌿🌹🌹👍👍💞💞

  • @kirtipande5561
    @kirtipande5561 2 года назад

    खूप खूप छान स्पृहा 🙏🤗
    आणि गंमत म्हणजे अग आजपासून म्हणजे 22/6/2022 पासून ती नवीन रुपात धावणार आहे.
    आणि तिला नवीन vistadome coach लावलाय.
    दख्खनची राणी खरंच पुणे मुंबई करांची अगदी लाडकी आहे ग.कितीतरी नोकरदारांची नोकरीची कित्येक वर्षे या डे क्कन क्वीन ने up -down मध्ये सरलीत. आणि आम्हा रेल्वे कर्मचाऱ्यांना तर ती खूप खूप अभिमानाची बाब आहे.
    धन्यवाद पुन्हा एकदा 🙏🙏

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 2 года назад

    अप्रतिम स्पृहा जी

  • @apurvadesai3389
    @apurvadesai3389 2 года назад

    खूप छान स्पृहा ताई 👌👍
    आपण गेल्याच आठवड्यात (18/6/22) महाड येथे भेटलो. नवकोरं या कवितांच्या कार्यक्रमावेळी. खूप छान कार्यक्रम झाला.

  • @madhuralimaye3585
    @madhuralimaye3585 2 года назад +1

    मी नुकताच डेक्कन क्वीन मधल्या Vistadome coach ने मस्त प्रवास केला.

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 года назад +1

    शुभ संध्या 💐💐💐

  • @ganpatkank2837
    @ganpatkank2837 2 года назад

    डेक्कन क्नीनवरील कविता फारच छान. आमच्या डेक्कन क्कीन ग्रुपचे सहकारी मा. राजु जोशी तुमच्या फरमाईशबद्दल धन्यवाद. कविता ऐकताना मुंबई पुणे प्रवासाची आठवण आली.

  • @rajasmadhavbhide1005
    @rajasmadhavbhide1005 2 года назад

    खूप सुरेख....👍👍

  • @sunilasawant4566
    @sunilasawant4566 2 года назад

    Khupach mast 🙂🙂🙂

  • @rajubhalerao9954
    @rajubhalerao9954 2 года назад

    अप्रतिम...👌👍

  • @GaneshPonkshe
    @GaneshPonkshe Год назад

    मला बरेच दिवस ही कविता मिळत नव्हती मला शाळेत असताना पाठ होती ,अजून एकदा ऐकली की पाठ होईल , स्पृहा धन्यवाद

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 2 года назад

    (या कवितेचे माझ्यापरीने रसग्रहण 🙏🏽 )
    कवि अलौकिक वसंत बापट
    शब्दांत तयांच्या अफाट ताकद |
    दख्खन राणीचा प्रवास घाटात
    चित्रस वर्णन गहिऱ्या शब्दांत ||
    प्रवासी शहरी, कृत्रिम जगात
    रमले, नाते ना निसर्गासोबत |
    वृष्टीने फुलली, शोभा हि सृष्टिची
    दिसेना तयांना, मेघांची गिरीची ||
    निष्पाप बालक एक ते तयांत
    डोळां अनिमिष सोहळा पाहत |
    रंगूनि जाई ते पाहूनि वेगळे
    रूपहि सृष्टीचे अनोखे आगळे ||
    मातेस तयाच्या परि ते दिसेना
    संवेदनाहीन मनासि रुचेना |
    तिच्याजैसे बहु प्रवासी 'राणीत'
    मश्गुल अपुल्या कृत्रिम जगात ||
    शंभर मैल ते मुंबई-पुण्यात |
    मानिति बोगदा अखंड तयात ||

  • @darpanamastakar9906
    @darpanamastakar9906 2 года назад +2

    Thanks so much......it took me to my childhood as my father used to recite it ♥️

  • @jacintacorreia2864
    @jacintacorreia2864 2 года назад

    Superb! Nice presentation

  • @OmkarKanitkarOK
    @OmkarKanitkarOK 2 года назад

    Wowwwww खूप मस्तं आहे

  • @vaishalinimkar9225
    @vaishalinimkar9225 2 года назад

    खूप छान.... आमची पण लाडकी train आहे ही....आमच्या लोणावळा-खंडाळ् याचं सौंदर्य दाखवते ही...

  • @संकल्पयशाचा
    @संकल्पयशाचा 2 года назад

    सुंदर वाचन

  • @gandhalisathe2077
    @gandhalisathe2077 2 года назад +1

    स्पृहा ताई, तुझ्याकडून केशवसुतांची तुतारी ही कविता ऐकायला आवडेल.

  • @harshad24
    @harshad24 2 года назад

    छानच 👌

  • @pravinchandrashah3291
    @pravinchandrashah3291 2 года назад

    So Nice Song

  • @sureshjere7385
    @sureshjere7385 7 месяцев назад

    कवी श्री वसंत बापट ह्यांची भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य कडा ही कविता पण मला खूप आवडते. ह्या मध्ये महाराष्ट्र व उत्तरेकडील प्रदेश ह्यांची तुलना केली आहे आणि माझा महाराष्ट्र कणभर का होईना इतर राज्यांपेक्षा सरस दाखवला आहे. ह्या कवितेचे पण तुमच्या कडून सादरीकरण व्हावे ही अपेकशा

  • @umeshvanjare7142
    @umeshvanjare7142 2 года назад

    सुंदर कविता👌👌

  • @sanjaykulkarni9647
    @sanjaykulkarni9647 2 года назад

    छान!!!

  • @Trainjourney2399
    @Trainjourney2399 2 года назад

    खूप सुंदर कविता आहे मन हरवून गेले 👌👌👌

  • @क्रिएशन-छ5घ
    @क्रिएशन-छ5घ 2 года назад

    मृत्यूस कोणी हासे मृत्युत कोणी हसतो ही कविता शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातहोती .कोणाची ते माहीत नाही पण तुझ्या आवाजात परत एकदा इतक्या वर्षांनी ऐकायला नक्की आवडेल .please itki इच्छा पूर्ण कर.
    उर्वशी पाटील.

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 года назад +1

    Superb everytime Spruha !!

  • @bhaktibagayatkar2189
    @bhaktibagayatkar2189 2 года назад +1

    खुप सुंदर 👌, तुझ्या आवाजात ऐकायला छान वाटतं.
    शांताबाई शेळके यांची "वरदान"कविता तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल.

  • @lkarande
    @lkarande 2 года назад

    Far chhan

  • @rohanchauhan8049
    @rohanchauhan8049 2 года назад +1

    😍 Looks so pretty 😍

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 2 года назад

    Wonderful! 👌👌👌

  • @jrsrkshub
    @jrsrkshub 2 года назад +1

    🙌
    🤩

  • @mr.dongare2093
    @mr.dongare2093 2 года назад

    Khup chan Spruha, I just make my nephew listen to this poem, he is so excited about listening to more of these, I like to read poems and always wanted him to develop this hobby, thank you so much.

  • @mrunalbankar2722
    @mrunalbankar2722 2 года назад

    Khup Chan sadarikaran...loved the poem

  • @akshaypatil-yc5dp
    @akshaypatil-yc5dp 2 года назад

    So Cute and nice voice Spruha tai

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 года назад +1

    खूप वर्षांनंतर ही कविता ऐकली परत शाळेत ली आठवण झाली.

  • @vishveshwagle3166
    @vishveshwagle3166 2 года назад

    Fantastic Presentation.

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 9 месяцев назад

    Heyy.... Beautiful..!!

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 2 года назад

    व्वा भारी

  • @kuber_ayurved_clinic
    @kuber_ayurved_clinic 2 года назад

    Very nice

  • @sushantkamble7592
    @sushantkamble7592 2 года назад

    अप्रतिम सुंदर. . ❣️ मैडम फैमिली वर काही तुमच्या आवडी ची कविता सादर कराल का.... विनंती

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 2 года назад

    मस्तच!!😊👌मला अजून एक शाळेत शिकवलेलं गाणं आठवतंय पण ते कुठे मिळत नाहीये
    दख्खन च्या राणीचे इंजिन होऊन
    पुणे ते मुंबई धावेन मजेने||
    हालत डुलत फलातावर्ती थांबेन ऐटीत
    हिरवे हिरवे हालता निशाण गाडीची शिट्टी नि घंटेचा ठणाण ||1||
    मला या पुढचं आठवत नाही... प्लिज ही कविता मिळाली तर मस्त वाटेल!😊👌

  • @AshokMahajan-r3w
    @AshokMahajan-r3w 5 месяцев назад

    छान बालपण आठवले अश्रू आले नयना

  • @i_dear
    @i_dear 2 года назад +2

    Vasant baptanchya Kontya pustakat aahe hi Kavita kuni sangu shakel ka?

  • @shrinivasvaishampayan3141
    @shrinivasvaishampayan3141 2 года назад

    साठ वर्षांपूर्वीची शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद

  • @RavindraAmbardekar
    @RavindraAmbardekar 2 года назад

    शाळेत असताना मला ही कविता खूप आवडली होती. तू खूप छान सादर केलीस. काही ओळी गाळल्यास का? नटीच्या फोटोत जवान मश्गुल, प्रेयसी करिते कानात किलबिल, रूजच्या रंगात रंगली अत्तरे इत्यादि ओळी आठवतात.

  • @archanatidke7240
    @archanatidke7240 Год назад

    विं दा करंदीकर याची
    लागेल जन्मावे पुन्हा..
    हि कविता ऐकायला आवडेल

  • @reenamarbate542
    @reenamarbate542 2 года назад

    khup bhari...... spruha tai plzz na ek farmaaish ahe .... i dont know tula he msg kadhi kalel te.... but plzz... ekda कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं hi kavita aikav na plzz....

  • @shivanichikhale1787
    @shivanichikhale1787 2 года назад

    फर्माईश: कुसुमाग्रज यांची समिधा ही कविता

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Год назад

    *वसंत बापट यांची 'हेडमास्तरांस पत्र' कवितेचे वाचन करावे, ही विनंती.*

  • @nidhigawande2514
    @nidhigawande2514 Год назад

    Hello spruha tai.. dakkhan chi raani hi kavita itki jaasta aavadli aahe ki ..ankhin tumhi jya lay chaal madhe hi kavita itki Sunder saadar keli aahe...roz diwsaat ekda hi kavita aaikte..

  • @sadhanajoshi4471
    @sadhanajoshi4471 7 месяцев назад

    खूप चुका आहेत ह्या विडीओत असं वाटतंय मला