नितांत सुंदर गीत आविष्कार आणि स्वराविष्कार प्रवीण दवणे यांनी लिहिलेली ही हृदयस्पर्शी रचना खूप आनंद देणारी आहे. आकाशरूपी पटलावर सूर्य उगवल्यानंतर सृष्टीमध्ये जी चैतन्यमयी आणि आनंद देणारी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे कविच्या मनात जे विचारांचे तेजोमय तरंग निर्माण होतात ते कवीने अतिशय तरलपणे शब्दबद्ध केले आहेत. सूर्याची तेजस्विता कविच्या अंतरंगात स्पंदने निर्माण करून डोळे दिपवून टाकते.सूर्याची प्रभा जशी आकाशाशी एकरुप झाली आहे तशीच ती कविच्या अंतरंगातही एकरूप झाली आहे. सृष्टीचा देव्हाऱा सूर्याच्या किरणांनी उजळून निघाला आहे.फुलांच्या सुवासाने सृष्टीच्या देव्हाऱ्यातील गाभारा दरवळत आहे.दशदिशांतून सूर्याची किरणे पसरल्यामुळे सृष्टीला सुवर्णाची झळाळी प्राप्त झाली आहे.वाऱ्याच्या मंद झुळकेमुळे वातावरण मंगलमय झाले आहे.सूर्याच्या आगमनाने जी प्रसन्नता चराचरात निर्माण झाली आहे त्यामुळे कविला असे वाटते की सूर्याच्या तेजाची आरती करण्यात अवघीं सृष्टी दंग झाली आहे. फुलांचा जो घमघमाट सुटला आहे त्यामुळे कविला असे वाटते की फुलांच्या हृदयातून प्रेमस्वरूप अमृतघन बरसत आहे.सर्वत्र सूर्याच्या कृपेचा वर्षाव होत आहे त्यामुळे कविच्या मनात गीताचे स्वर उमटत आहेत.परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा मिळते आहे.त्यातूनच हे प्रार्थना गीत आविष्कृत झाले आहे.श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे आणि आरती ताई व श्रीधरजी यांनी खूप सुंदर रीतीने गायले आहे.त्यामुळे हे प्रार्थना गीत अत्यंत श्रवणीय झाले आहे यात तीळमात्र शंका नाही.👌👌👌👌🙏🙏🙏🙏
कितीही ऐकल तरी कंटाळा येत नाही ,जादू आहे तुमच्या आवाजात ़love you and your voice good bless you........ Kadi tari bhetu aapan .devachi krupa tumchya aavajatun aahe tumchyavar. Khup chan,शब्द कमी पडतात वर्णन करायलला़, किशोरी ताईंच्या शिष्य शोभताय तुम्ही ताई़
The song,so Divine & melodiously sung by ARATHIJI ANKLIKAR & SRIDHARJI PHADAKE keeps on ringing in the ears, hours after listening to it ! ! ! The credit also goes to the Poet PRAVEEN JI DAVANE & the Team of Musicians who have created the Excellent Atmosphere throughout Singing. God Bless You All ! ! ! Excellent 👍 👌🙏🙏🙏🙏🙏 Bellary District : Karnataka State
Excellent Singers both ARATIJI & SHRIDHAR JI PHADAKE SIR ! ! ! The Song , so Divine and Melodious, keeps ringing in ears hours after listening to it. The credit also goes to the Poet Sri
As Yash says, it's pure Yaman, not even a note outside its definition. Just demonstrates the power of our classical music. A wonderful creation indeed!
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे .. श्रीधरजी ,,,,,🙏🏻 तेजोमय नादब्रह्म हे ....आरतीजी 🙏🏻 सगळेच देहभान हरवते. परमेशा साद घाली तुझे रुप........ वा वा निःशब्द
अवर्णनीय!! आध्यात्मिक आनंदाची बरसात!! खरोखरच तेजोमय नादब्रह्माची अनुभूती देणारे अलौकिक संगीत!!
नितांत सुंदर गीत आविष्कार आणि स्वराविष्कार
प्रवीण दवणे यांनी लिहिलेली ही हृदयस्पर्शी रचना खूप आनंद देणारी आहे. आकाशरूपी पटलावर सूर्य उगवल्यानंतर सृष्टीमध्ये जी चैतन्यमयी आणि आनंद देणारी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे कविच्या मनात जे विचारांचे तेजोमय तरंग निर्माण होतात ते कवीने अतिशय तरलपणे शब्दबद्ध केले आहेत. सूर्याची तेजस्विता कविच्या अंतरंगात स्पंदने निर्माण करून डोळे दिपवून टाकते.सूर्याची प्रभा जशी आकाशाशी एकरुप झाली आहे तशीच ती कविच्या अंतरंगातही एकरूप झाली आहे.
सृष्टीचा देव्हाऱा सूर्याच्या किरणांनी उजळून निघाला आहे.फुलांच्या सुवासाने सृष्टीच्या देव्हाऱ्यातील गाभारा दरवळत आहे.दशदिशांतून सूर्याची किरणे पसरल्यामुळे सृष्टीला सुवर्णाची झळाळी प्राप्त झाली आहे.वाऱ्याच्या मंद झुळकेमुळे वातावरण मंगलमय झाले आहे.सूर्याच्या आगमनाने जी प्रसन्नता चराचरात निर्माण झाली आहे त्यामुळे कविला असे वाटते की सूर्याच्या तेजाची आरती करण्यात अवघीं सृष्टी दंग झाली आहे.
फुलांचा जो घमघमाट सुटला आहे त्यामुळे कविला असे वाटते की फुलांच्या हृदयातून प्रेमस्वरूप अमृतघन बरसत आहे.सर्वत्र सूर्याच्या कृपेचा वर्षाव होत आहे त्यामुळे कविच्या मनात गीताचे स्वर उमटत आहेत.परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा मिळते आहे.त्यातूनच हे प्रार्थना गीत आविष्कृत झाले आहे.श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे आणि आरती ताई व श्रीधरजी यांनी खूप सुंदर रीतीने गायले आहे.त्यामुळे हे प्रार्थना गीत अत्यंत श्रवणीय झाले आहे यात तीळमात्र शंका नाही.👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Rujuta Deshmukh v
खूप सुंदर रसग्रहण ...
Rujuta Deshmukh
Kiti chan lihilay kas suchat yar, khup chan varnan
२ 8 क्व
शब्द नाहित फक्त कृतज्ञता म्हणून एकच सांगेन खूप खूप धन्यवाद या सुखद अनुभुती बद्दल 🙏🙏🙏🙏🙏
Artiji is so stupendous. What a spiritually charged voice
Pandit ji,,,,Rafi Sahab,,,ya nantar,,,,who can call ..,God....on earth..,...Aarti Ankalikar
कितीही ऐकल तरी कंटाळा येत नाही ,जादू आहे तुमच्या आवाजात ़love you and your voice good bless you........ Kadi tari bhetu aapan .devachi krupa tumchya aavajatun aahe tumchyavar. Khup chan,शब्द कमी पडतात वर्णन करायलला़, किशोरी ताईंच्या शिष्य शोभताय तुम्ही ताई़
I really salute you both .......u took my soul away
First proud to Indian and then Maharashtrian and what to reborn for generations to be able to listen to Great Indian classical music .
पाहिले महाराष्ट्र घेतले तरी काही त्रास नाही.. शेवटी मराठी आहे हे बस
Mortal men.immortal melodies. Simply outstanding.rendered with total bhakti & devotion.she has a mesmerizing voice.
डोळे मिटून ऐकतांना दशदिशा अगदी कांचनमय होतात....
What an out of this world talent artiji is. The pathos , longing , passion in her voice and her amazing singing make me spellbound
too good
😊😊@@atuldalvi5250
Aaratiji so sweet i proud of u...tumchya charani shatashya akhand vandan...sakshyat saraswati gayan anubhav ala
Tumhi sarvani ...nadbramha sakrlet ...khup khup dhanywad
Swargiy anand
Beautiful voice. Feels like listening again & again
खूप सुंदर आवाज आणि हृद्यस्पर्श्य होतो आवाज.
The song,so Divine & melodiously sung by ARATHIJI ANKLIKAR & SRIDHARJI PHADAKE keeps on ringing in the ears, hours after listening to it ! ! !
The credit also goes to the Poet PRAVEEN JI DAVANE & the Team of Musicians who have created the Excellent Atmosphere throughout Singing. God Bless You All ! ! !
Excellent 👍 👌🙏🙏🙏🙏🙏 Bellary District : Karnataka State
These people have power to create magic and touch the souls of millions🙏🙏🙏🙏❤❤❤💐💐💐💐
Khup surekh Gaayan.
transporting listener to higher vibrational realm
👌👌💘kaljat tir ghuslyapramane swar ahet hyache waaaaaaahhhhhh..✌️
अगदी बरोबर हृदयस्पर्श्य होतो....
स्वर्गातिल गंधर्वच साक्षात अवतरलेत जणू!
अप्रतिम 👌
What a feeling.💐💐
अप्रतिम आवाज.अप्रतिम संगीत.
रोम रोम शाहरील आसे स्वर आणि कंठ
Verygood voice and.geet
unique voice,unique style of singing.
किती गोडवा असावा एखाद्या गोष्टीत...व्वा..
खूपच छान
पुरीया धनाश्री रागातले सिध्दपुराचा योगीराज तू अगा….was also nice….
स्वर्गिय आनंद .
mukhatun sakshat devch gat aslyacha aani kanala apratim anand sukh denare (karnasukh) stutigan
atishay mangal prathana . sudar shabda; surekh aawaj . triveni sangam!
धन्य धन्य ❤️
ओम् आनंद 🙏🕉️🎹🌷
Excellent!!! transcendental!! blissful!!!
What a stupendous singer !!! Such passion , such sur - outstanding
kay sundar aavaj aahe..radhika premika maz favourite song aahe
काय आवाज आहे वा!
So beautiful and melodious voice thanks to both of you
🎉🎉🎉great🎉🎉🎉
आरतीतै !!! ❤
Aani ashtarang
Wah
शब्दांच्याही पलीकडे भावणारे
EXCELLENT...YOU GO IN THE TRANS....BEAUTIFUL
अतिशय सुंदर.
अद्भुत आनंद...!!!!
खुपचं अप्रतिम
😊
आरती ताईंनी श्रीधरजींना झाकोळून टाकले !
अतिशय सुंदर आवाज
Thanks
अतिसुंदर आवाज
मंत्रमुग्ध
melodious voice, superb
waah kya baat
अद्भुत! अलौकिक!!
Artiji😘🌹👌🏻
Krach tai chan awag
APRATIM AARTITAI....
यमन
Aarati soon lkhupacha chhannn
Speachless...
Beautiful .
heavenly
Aarati ankalikar voise very nise
🙏💕thanku
sweet voice
khup chan
Khup chhan
Mesmerising
Khup Chan ahe
Apratim....
आरती मैडम आवाज खुप सुंदर आहे।
KHUP SUREKH...
Incredible
Great👍👏
wow! devine
🙏
Khup chan
wa
best !!
very nice song
सुंदर
Lay bhari
Nice song 👌
Chan
TooGood
♥♥♥♥♥
superb
Sundar
best
very nice
Super
Khup chaan
Excellent Singers both ARATIJI & SHRIDHAR JI PHADAKE SIR ! ! !
The Song , so Divine and Melodious, keeps ringing in ears hours after listening to it. The credit also goes to the Poet Sri
what a musical creation!!!!! What raga is this though? Bhairavi?
It is Yaman Raag!
gud vice
As Yash says, it's pure Yaman, not even a note outside its definition. Just demonstrates the power of our classical music. A wonderful creation indeed!
Very nice
Aartitaincha aawaj surat laglelya sanaee sarkha aahe .wa kya bat hai.
he gan kontya ragat aahe kuni sangu shakel ka?