समुद्र मंथनातून जे उत्तमोत्म मिळाले त्याची प्रमाणे संगीत कलेमध्ये गायक म्हणून महाराष्ट्राला कुमार गंधर्व जी , पं भिमसेन जोशी , किशोरी आमोणकर ताई , आरती अंकलीकर ताई , देवकी पंडित , प्रभा अत्रे , इंदिराबाई , राहूल देशपांडे सर त्याचबरोबर महेश काळे सर ही रत्न महाराष्ट्राला मिळाली आहेत या सर्वांना आणि इतर जे राहिलेत त्या सर्वांना मी वंदन करतो . ❤
महेश दादा........ आजच्या तरुणाईला आपण आपल्या आवाजाने"शास्त्रीय संगीताकडे पाहण्यासाठी एक नवीन दृष्टी दिली आहे ☝️ मी आपला खुप चाहता आहे.... गायन हे मंत्रमुग्ध करणारे आहे 🙏🌹
रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका हिच्या कीर्तीचा सागर लहरी हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका आ आ आ रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका आ आ सुवर्णकमला परी ही नगरी सुवर्णकमला आ आ आ आ सुवर्णकमला परी ही नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी फुलून दरवळे निळ्या सागरी त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका आ आ लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका आ आ आ आ लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधितुनी उभय उपजल्या या जलधितुनी या लंकेचे दासीपद तरी या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का आ आ रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका आ आ
लहानपणी हेच गाणं पंडित भीमसेन जी जोशी यांच्या आवाजात रेडिओ वर ऐकायचो... न चुकता हे गाणं लागायचं.. कित्येत वर्षांनी आज महेशजी यांच्या आवाजात ऐकायला मिळालं ... Uff तो radio ... तो आवाज... आणि आजचे महेशजी..
महेश सर मी गोवा मध्ये राहतो मी 9 मध्ये शिकतो. मी kala academy pernem goa येथे madhyama 2 मध्ये आहे. Mahesh sir you are my favourite singer आपले blessing माझ्या पाठीशी असू दे. मला तुमच्या सोबत गायच आहे. हे माझ पहिल dream आहे. ईश्वर चरणी प्रार्थना की माझ dream ईश्वर लवकर पुर्ण करो. माझ नाव सिद्धांत गोंधळी आहे. I love you mahesh ji I salute you are my god 🙏🙏
सहज जाता जाता ऐकले मनाचे| गाण्यांचे सूर ऐकूया महेश दादांचे || मंत्रमुग्ध झाल्या सुरांच्या वाटा | शांत झाले स्पधन थोडा असाही विसावा || माननिय महेश दादा मला तुमच्या स्वरात गायलेली गाणी खूप आवडतात. तुम्हाला तुमच्या या तरुण श्रोत्याकडून सादर प्रणाम 🙏🏻
खूप वर्षांनी हे गाणं ऐकायला मिळालं, फार पूर्वी पंडित भीमसेन जोशी नि गायलेलं हे गाणं एकल होत आणि आज आपल्या आवाजात ऐकतो तेव्हा खूप आनंद होत आहे, आज दिवस भर हे गाणे जिभेवर राहील, खूप धन्यवाद
महेश जी तुम्ही व राहूल देशपांडे मिळून जुगलबंदीत कानडा राजा पंढरीचा हे गाणे जसे गायले होते तसेच रम्य ही स्वार्गाहून लंका हे गाणे पण (ताना सुरात ) गावे अशी ईच्छा आहे आम्हा रसिका साठी एवढे कराच
@@rushigolande2253 अहो आपण आपल्या मराठी कलाकारांना ऐकतो हे आपल्या मराठी भाषेवर असलेलं प्रेम आहे. पण non मराठी माणूस जेव्हा आपल्या मराठी भाषेचा गौरव करतो, आपल्या मराठी संगीताचं कौतुक करतो त्यावेळी अभिमानाने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा प्रत्येक कलाकाराचा धर्म असतो. शेवटी मी छोटा आहे.पण राग मानुन घेवु नका. पण तुम्ही दादांना ऐकता याचा मला आनंद वाटतो.🙏 धन्यवाद 🙏
स्वार्थातील गंधर्व प्रत्यक्ष पृथ्वीवर गातो आणि आम्हाला ते ऐकायला मिळते हे आमचं भाग्यच 🙏 अप्रतिम गायकी अनेक रागांमध्ये आलापी ,ताना,सरगम,गमक, फार मोठी कसरत आहे. त्यामुळे ऐकायला मज्जा येते.
He geet Don ragamadhye jamavile aahe.Palya kadavyamadhe Bahar va dusare veli Hindol madhe aahe.P.Bhimsenappa yanche gayan mala avaghadrv vatate.Tarihi ya ganyamule ha ragat kiti sundarpanane gavu shakto he sarvanach samajale aahe. P.Bhimsenji he gayanamadhil Bhimsench hote hech sidhhazale aahe.Gangadhar Kanole Nanded.
महेश तुझे जेव्हा जेव्हा सुर कानावर पडतात न तेव्हा तेव्हा मी जिथे असेल तिथे थबकते.... ही ताकद तुझ्याच सुरात आहे.. great आहेस तू.. तू माझ्या पेक्षा बराच लहान असावा, म्हणून डायरेक्ट तू म्हणते.. 😊 खूप खूप आशिर्वाद. असाच गात रहा..
Aaahaahhaaa.....kay gaylat maheshji...prataksh Lanka darshan hot hote tumhi jevha gaat hotat tevha ..itake sundar gaylat...khupach fresh vatale .aaj cha diwas khup stress madhe Gela hota maza ..pan tumache gane tumcha awaj kharach Jadu aahe...sagla stress sagla taan eka zatkyat nahisa zala ..thank you so much Mahesh ji 🌹🙏🙏❤️❤️❤️
सप्तसुरांनी साज चढवला.. ताल लय मात्रा ची जागा जिथल्या तिथे... संगीत स्वरांचा जोश राग... एखाद्याला लाभते ती दृष्टी... समोर सृष्टी..... समरसता सरलता सहजता ही स्पर्धा स्वत:च जिंकणं म्हणजे स्वत: झोकून पूर्ण समर्पित.. झाले आहेत महैशजी.. गुरूंची कृपा... संधीचं सोनं स्वरांना साज.. ही तन्मयता रसिकतेतून सादर करण्याची कला अप्रतिम आहे... धन्यवाद.. सलाम... याला एकरूपता आली की सुख झाले हो साजनी .. सलाम मुजरा काळे सर जी...
A great singer found in Mr Mahesh. I am 85 years old Retd Chief Engr &CEO I was personally known to late लताजी Since 1952 I remember all cinema songs In clasical I have liztened to Mr Anand Bhate as 6 year old singing Johar मायबाप
My parents used to hear in 60's in India beautiful classical songs of Bhimsen Joshi,Jitendra Abhisheki when I was just a kid,I remember every word of those songs,I am proud I have the same taste,Great Respect to Mahesh Kale.
भीमसेन जोशींच्या नंतर हे गीत मी तुमच्याकडूनच ऐकतोय...महेश सर तुम्हीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच केवळ तुमच्या विलक्षण गायकीतून लंकेचे भव्य दिव्य रूप श्रोत्यांसमक्ष उभे करता...वाह!!!
महेश दादा खरच खूप सुंदर मला खूप आवडते हे गाणं आणि खूप वर्षांनंतर ऐकायला मिळाले आणि ते सुद्धा तुझ्या आवाजात खरच स्वर्गिय आनंद समाधान मिळते अशीच नवीन नवीन गाणी आम्हाला ऐकवत रहा खरच खूप छान वाटत आहे दादा पुण्यातील कार्यक्रमात हे गाणं गाशील मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप प्रेम ❤️❤️❤️🙏🙏
Khup chhan gaylat mala yapurvi pt.Bhimsen Joshinche hech apratim vatayche tevhdech apratim geet tumachehi aahe tumhi tyat badal kela aahe tohi chanach aahe
Mahesh Ji absolutely awesome. Stay blessed you and your generation of Indian Classical Musicians have an awesome responsibility of keeping the music alive.
Geet Ramayanatali ankhin pada tumhi ga Mahesh sir. Khup sunder aprateemch gayalat. Sakshat Lanka ubhi rahili samor. Ajaramar ahe Geet Ramayan ani Mahesh sir.
Song- Ramya hi swargahun Lanka Lyrics - G. D. Madgulkar Compose by- Vasant Desai Vocal - Pt. Bhimsen Joshi Film- Svayamvar zale siteche (Marathi) 1964 On screen song filmed on Ravan ( the great Chandrakant Mandre)
Fortunately we got opportunity to continue the bridge of abhangas parampara of PanditnBhimsenjoshi through master legend of Mahesh kale for which we have to thankful to almighty for giving this opportunity
समुद्र मंथनातून जे उत्तमोत्म मिळाले त्याची प्रमाणे संगीत कलेमध्ये गायक म्हणून महाराष्ट्राला कुमार गंधर्व जी , पं भिमसेन जोशी , किशोरी आमोणकर ताई , आरती अंकलीकर ताई , देवकी पंडित , प्रभा अत्रे , इंदिराबाई , राहूल देशपांडे सर त्याचबरोबर महेश काळे सर ही रत्न महाराष्ट्राला मिळाली आहेत या सर्वांना आणि इतर जे राहिलेत त्या सर्वांना मी वंदन करतो . ❤
अप्रतिम. विजया ताई
Adbhut aavaj आहे aapla
महेश दादा........
आजच्या तरुणाईला आपण आपल्या आवाजाने"शास्त्रीय संगीताकडे पाहण्यासाठी एक नवीन दृष्टी दिली आहे ☝️
मी आपला खुप चाहता आहे....
गायन हे मंत्रमुग्ध करणारे आहे 🙏🌹
महेश खूपच छान
रम्य ही स्वर्गाहून लंका
रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तीचा सागर लहरी
हिच्या कीर्तीचा सागर लहरी
नादविती डंका
आ आ आ
रम्य ही स्वर्गाहून लंका
रम्य ही स्वर्गाहून लंका
आ आ
सुवर्णकमला परी ही नगरी
सुवर्णकमला आ आ आ आ
सुवर्णकमला परी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे
करितो अभिषेका
रम्य ही स्वर्गाहून लंका
रम्य ही स्वर्गाहून लंका
आ आ लक्ष्मी लंका दोघी भगिनी
लक्ष्मी लंका आ आ आ आ
लक्ष्मी लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी
या लंकेचे दासीपद तरी
कमला घेईल का आ आ
रम्य ही स्वर्गाहून लंका
रम्य ही स्वर्गाहून लंका आ आ
खूपच सुंदर तुझ गाणं संपूच नये असे वाटते ❤❤❤
❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लहानपणी हेच गाणं पंडित भीमसेन जी जोशी यांच्या आवाजात रेडिओ वर ऐकायचो... न चुकता हे गाणं लागायचं.. कित्येत वर्षांनी आज महेशजी यांच्या आवाजात ऐकायला मिळालं ... Uff तो radio ... तो आवाज... आणि आजचे महेशजी..
Y
natyasangeet ikle ki babanchi athvan yete. gele te devas
Thanks like
D
0⁰
महेश सर मी गोवा मध्ये राहतो मी 9 मध्ये शिकतो. मी kala academy pernem goa येथे madhyama 2 मध्ये आहे. Mahesh sir you are my favourite singer आपले blessing माझ्या पाठीशी असू दे. मला तुमच्या सोबत गायच आहे. हे माझ पहिल dream आहे. ईश्वर चरणी प्रार्थना की माझ dream ईश्वर लवकर पुर्ण करो. माझ नाव सिद्धांत गोंधळी आहे. I love you mahesh ji I salute you are my god 🙏🙏
God bless you.. surely your dream will come true soon🧚🏻♂️
Hi, he conducts online classes named MKSM, in case you are interested.
नक्कीच पूर्ण होईल सिद्धांत
@@gajananpatil1539 thank you sir may god bless you and your family.
@@ruj8724 thank you.
सहज जाता जाता ऐकले मनाचे|
गाण्यांचे सूर ऐकूया महेश दादांचे ||
मंत्रमुग्ध झाल्या सुरांच्या वाटा |
शांत झाले स्पधन थोडा असाही विसावा ||
माननिय महेश दादा मला तुमच्या स्वरात गायलेली गाणी खूप आवडतात. तुम्हाला तुमच्या या तरुण श्रोत्याकडून सादर प्रणाम 🙏🏻
महेश स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या नंतर जर कोणाच्या गळ्यात हे गाणे शोभते ते फक्त आणि फक्त तुझ्याच!🙏👍💐
अगदी योग्य बोललात
अप्रतिम गायक आहेत महेश जी
हा इतिहास जपायला हवा ...पंडित भीमसेन जोशी यांना शतशः नमन .....🙏🙏
महेश काळे यांनी खुप छान गायले....
श्रेष्ठ पंडित भीमसेन जोशींना वंदन
धन्यवाद 🙏 आभार
महेश जी तुम्ही माझे अतिशय आवडते गायक आहात. डॉ. विजया वाड
दादा तु भुलोकीचा साक्षात गंधर्व वाटतोस आणि कानडा राजा पंढरीचा ऐकताना तर डोळ्यातुन अश्रुंच्या धारा वाहतात." जीते रहो गाते रहो"
गंगेच पाणी जसे खळखळत वाहते तसेच हे उच्च प्रतीचे गायन व स्पष्ट उच्चार ऐकण्यात स्वर्गीय आनंद.
दैवी सूर, दैव देऊनच पाठवतो, महेश काळे❤❤❤
Khrach ka bhava ha gandharwa mag ugach gandharwach naav kharab
खूप वर्षांनी हे गाणं ऐकायला मिळालं, फार पूर्वी पंडित भीमसेन जोशी नि गायलेलं हे गाणं एकल होत आणि आज आपल्या आवाजात ऐकतो तेव्हा खूप आनंद होत आहे, आज दिवस भर हे गाणे जिभेवर राहील, खूप धन्यवाद
Osam sirji
Wah khupch chaan
महेश जी तुम्ही व राहूल देशपांडे मिळून जुगलबंदीत कानडा राजा पंढरीचा हे गाणे जसे गायले होते तसेच रम्य ही स्वार्गाहून लंका हे गाणे पण (ताना
सुरात ) गावे अशी ईच्छा आहे
आम्हा रसिका साठी एवढे कराच
🙏 महेश जी मी आपल्या हे सुरांनो या गाण्याचा खूप चाहता आहे. आणि आता हे गाणं एकल्यानंतर स्वर्ग सुखाचा अनुभव मिळतो आहे. आपली प्रत्येक गोष्ट खूप सुखध आहे.
Being a Punjabi I for sure don’t understand Marathi but still waiting eagerly. Guess music has no language.
Thank you so much!!
@@MaheshKaleOfficial khup Khup chaan sir.
@@MaheshKaleOfficial पंजाबी माणसाला लगेच रिप्लाय ,जरा मराठी प्रेक्षकांकडेही लक्ष द्या की...आम्हीही तुमचे मोठे फॅन आहोत
@@rushigolande2253 अहो आपण आपल्या मराठी कलाकारांना ऐकतो हे आपल्या मराठी भाषेवर असलेलं प्रेम आहे. पण non मराठी माणूस जेव्हा आपल्या मराठी भाषेचा गौरव करतो, आपल्या मराठी संगीताचं कौतुक करतो त्यावेळी अभिमानाने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा प्रत्येक कलाकाराचा धर्म असतो. शेवटी मी छोटा आहे.पण राग मानुन घेवु नका.
पण तुम्ही दादांना ऐकता याचा मला आनंद वाटतो.🙏 धन्यवाद 🙏
true
बापरे एका रागातून दुसऱ्या रागात किती सहजगत्या सुरावट घेतोय महेश दादा अप्रतिम 👌👌👌
स्वार्थातील गंधर्व प्रत्यक्ष पृथ्वीवर गातो आणि आम्हाला ते ऐकायला मिळते हे आमचं भाग्यच 🙏 अप्रतिम गायकी अनेक रागांमध्ये आलापी ,ताना,सरगम,गमक, फार मोठी कसरत आहे. त्यामुळे ऐकायला मज्जा येते.
स्वर्गा तिल म्हणा.
थँक्यू महेश दादा तुझ्या गाण्यात नादब्रम्ह आहे शास्त्रीय संगीत काही कळत नाही परंतु तुझं गाणं ऐकून अवर्णनीय आनंद मिळतो
महेश दादा खुप छान. मला आपल्या कडुन "जोहार मायबाप जोहार " हा अभंग ऐकण्याची खुप ईच्छा आहे.
अप्रतिम पहिल्यांदा च हे गाणे गात आहात असे कोणालाच वाटणार नाही...याहून वेगळे स्वर्ग सुख असूच शकतं नाही
He geet Don ragamadhye jamavile aahe.Palya kadavyamadhe Bahar va dusare veli Hindol madhe aahe.P.Bhimsenappa yanche gayan mala avaghadrv vatate.Tarihi ya ganyamule ha ragat kiti sundarpanane gavu shakto he sarvanach samajale aahe. P.Bhimsenji he gayanamadhil Bhimsench hote hech sidhhazale aahe.Gangadhar Kanole Nanded.
खूपच सुंदर.... महेशजी तुमच्या आवाजात खूपच छान वाटलं हे गाणं ऐकताना.👌👏👏👏👏👏👏
Music has no language barriers.. Classical like these touches the hearts straight away.. Just beautiful❤️
महेश तुझे जेव्हा जेव्हा सुर कानावर पडतात न तेव्हा तेव्हा मी जिथे असेल तिथे थबकते.... ही ताकद तुझ्याच सुरात आहे.. great आहेस तू.. तू माझ्या पेक्षा बराच लहान असावा, म्हणून डायरेक्ट तू म्हणते.. 😊
खूप खूप आशिर्वाद. असाच गात रहा..
खूप दिवसांनी हे गाण ऐकायला मिळाले. धन्यवाद काळेसर .
Aaahaahhaaa.....kay gaylat maheshji...prataksh Lanka darshan hot hote tumhi jevha gaat hotat tevha ..itake sundar gaylat...khupach fresh vatale .aaj cha diwas khup stress madhe Gela hota maza ..pan tumache gane tumcha awaj kharach Jadu aahe...sagla stress sagla taan eka zatkyat nahisa zala ..thank you so much Mahesh ji 🌹🙏🙏❤️❤️❤️
सप्तसुरांनी साज चढवला.. ताल लय मात्रा ची जागा जिथल्या तिथे... संगीत स्वरांचा जोश राग... एखाद्याला लाभते ती दृष्टी... समोर सृष्टी..... समरसता सरलता सहजता ही स्पर्धा स्वत:च जिंकणं म्हणजे स्वत: झोकून पूर्ण समर्पित.. झाले आहेत महैशजी.. गुरूंची कृपा... संधीचं सोनं स्वरांना साज.. ही तन्मयता रसिकतेतून सादर करण्याची कला अप्रतिम आहे... धन्यवाद.. सलाम... याला एकरूपता आली की सुख झाले हो साजनी .. सलाम मुजरा काळे सर जी...
A great singer found in Mr Mahesh.
I am 85 years old Retd Chief Engr &CEO I was personally known to late लताजी Since 1952 I remember all cinema songs
In clasical I have liztened to Mr Anand Bhate as 6 year old singing Johar मायबाप
भारतीय संस्कृतीत कोयनुर आहे
वंदेमातरम् !
Aambhyachi koynoor barobr 😂
अप्रतिम...... स्वर्गा एवढे सुंदर..👌👌..👌🙏
Many classical vocalist came and went, now it's your responsibility to let the SHOW go on and on =======≠==== stay blessed Maheshji
स्वच्छ व सात्विक व प्रामाणिक स्वरांचे धनी..महेश जी... खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन व सप्रेम नमस्कार....
Wah...Khoop Sunder Mahesh, Ekda swaye shree RamPrabhu aikati mhana
Haa sir.. Kharach
अप्रतिम..... दादा स्वयें श्रीरामप्रभु हे गाणं झालं पाहिजे
व्वा व्वा बहोत खूब
मला महेश सरांचं गाणं खूप खूप आवडते.मेजवानीच . खूप खूप सुंदर.कान तृप्त झाले.मनप्रसन्न झाले.
My parents used to hear in 60's in India beautiful classical songs of Bhimsen Joshi,Jitendra Abhisheki when I was just a kid,I remember every word of those songs,I am proud I have the same taste,Great Respect to Mahesh Kale.
No reply
Sundar atisundar Mahesh sir ! Natya Sangeet jivant thevlat .a abhar. Krupaya ganyacha rag sangava .
Kale g you are a great student....job well done....
अतिशय सुंदर gayile आहे. Abhinandan.
महेशजी,
सादरीकरण छान. ह्या गाण्यात पं. राम मराठेंची झलक ऐकावयास मिळाली.
भीमसेन जोशींच्या नंतर हे गीत मी तुमच्याकडूनच ऐकतोय...महेश सर तुम्हीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच केवळ तुमच्या विलक्षण गायकीतून लंकेचे भव्य दिव्य रूप श्रोत्यांसमक्ष उभे करता...वाह!!!
Jai Hind!
Mahesh Dada thank you so much for this amazing song.
खूप सुंदर. महेशजी अशी जुनी गाणी आपण म्हणालात तर खूप आनंद होईल
माझ्या वडील च आवडीच नाट्य गीत आहे महेश सर च अतिशय अप्रतिम उत्कृष्ट सादरीकरण केले🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
कान धन्य झाले. वाड
अप्रतिम
आपल्या आवाजावर मी खूप खूश आहे
अप्रतिम महेशजी...
महेश दादा खरच खूप सुंदर मला खूप आवडते हे गाणं आणि खूप वर्षांनंतर ऐकायला मिळाले आणि ते सुद्धा तुझ्या आवाजात खरच स्वर्गिय आनंद समाधान मिळते अशीच नवीन नवीन गाणी आम्हाला ऐकवत रहा खरच खूप छान वाटत आहे दादा पुण्यातील कार्यक्रमात हे गाणं गाशील मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप प्रेम ❤️❤️❤️🙏🙏
महेश काळेंचं गाणं फारच सुंदर आहे परंतु ते जेंव्हा स्वरगाहुनि लंका म्हणतात ते कानाला टोचते त्याचा उच्चार स्वर्गाहुनि असाच व्हायला हवा असे वाटते क्षमस्व
Khup chhan gaylat mala yapurvi pt.Bhimsen Joshinche hech apratim vatayche tevhdech apratim geet tumachehi aahe tumhi tyat badal kela aahe tohi chanach aahe
WOW MAHESH DAA REALLY AMEZING
तुम्ही आधीच्या गायकांची गाणी अप्रतिम गाता यात काही शंका नाही पण आम्हाला अशाच दर्जाची नवनिर्मिती तुमच्याकडून अपेक्षित आहे
अतिशय सुंदर गायन, शास्त्रीय संगीताचा सध्याचा उत्तमोत्तम अविष्कार म्हणजे महेशजीं
वाह....मजा आली..!
क्या बात है..!
Ahaaaa kya baat hai...Amchya kanaanna parvanich mhanaychi...apratim👌👌👍👍👏👏👏
Mahesh Ji absolutely awesome. Stay blessed you and your generation of Indian Classical Musicians have an awesome responsibility of keeping the music alive.
महेशनी ती उंची गाठण्याचा स्तुत्य व प्रामाणिक पेरयत्न केलाय व तो नक्कीच कौतुकास पात्र आहे.
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼अप्रतिम अविस्मरणीय....
Speechless
Geet Ramayanatali ankhin pada tumhi ga Mahesh sir.
Khup sunder aprateemch gayalat.
Sakshat Lanka ubhi rahili samor.
Ajaramar ahe Geet Ramayan ani Mahesh sir.
Thank you so much.
Etkya premani maza msg wachala sir.
तुमचं गाणं नेहमीच अप्रतिम. एकच उच्चार खटकला.स्वरगा....नाही स्वर्गा... 🙏🙏
खुप छान म्हणजे हे नाट्यसंगीत ऐकल्यापासून असा एक दिवस जात नाही की मी हे ऐकत नाही खुप छान
आहा। अति सुंदर, आनंद भवति। साधुवाद।
Song- Ramya hi swargahun Lanka
Lyrics - G. D. Madgulkar
Compose by- Vasant Desai
Vocal - Pt. Bhimsen Joshi
Film- Svayamvar zale siteche (Marathi) 1964
On screen song filmed on Ravan ( the great Chandrakant Mandre)
खूप सुंदर आम्हाला तुमच्या आवाजातील पांडुरंगाचे भजन ऐकण्याची इच्छा आहेत जसे तुझे रूप चित्ती राहो ' कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात,; 👌👌👌
Ramma swargahuni lanka जनू काय रम्य वातावरण💫✨🎤🎹 पावसाळी ऋतूच्या गायन सुमधुर संगीत महेश सर🥳👌👌❤️🎧
We are very fortunate. long live Pt. Mahesh ji ..Let continue legacy centuries ahead
महेश तुझी गाणी ऐकण्यासाठी मी वेडी झालेली असते तुझ्या पेक्षा मी वयाने खूप मोठी आहे म्हणून तझी हाशबद वापरला ❤
वाह... सहीच दादा.. खूपच छान.. परिपूर्ण.. 🙏
Khup chaan Lahan panapasun pandit Bhimsen jinche eiklele Aple hi tevdyach takdiche zasle wah 👌
महेशजींचे '.रम्य ही ' खूपच छान !
खूपच मस्त, हे गाणे खुप वर्षांनी ऐकले,
Most melodious classical song of Mahesh Kale.. sang in the same class of Pt.Bhimsen Joshi.
अरे वा उस्ताद.. वां भाई वा.... लहान पणी ऐकलेल गाणं..
Mazi sakal subha aani surayle zali , Thanks Mahesh , I m one of your fan , U r my favorite 😊❤ 😊
अप्रतिम गायल आहे.फक्त विनम्रपणे सांगावेसे वाटते गातांनाहि स्वर्ग हा शब्द स्वरग असा ऐकायला नसावा
देवेंद्र जी महेश जी नि अप्रतिम गायले आहेच पण ज्यांनी भीमसेनजी ना ऐकले असेल त्यांच्या लक्षात हा सूक्ष्म फरक लक्षात येईल आपले निरीक्षण योग्य वाटते
I used to listen this song so many times.
God gift voice Maheshji❤❤❤
Lahanpani roj eikayche. Khup varshani aaj eikle. Khup chan.
Ati sunder
Great gift to India
खूपच सुंदर 👌👌👌👌👌
सर खूप खूप सुंदर
❤️❤️❤️🙏🙏
❤❤❤❤❤🎉🎉🎉
, भावपूर्ण गायन वादन मंत्रमुग्ध 👌👌🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🚩
फारच सुदंर आणि श्रवणीय.अभिनंदन
Mast Mast Mast. Khoob khoob thks to you sir.😀🙏
Devachi Denagi aahe hee.. Japa pranpanane. Dr. VIJAYA WAD
You singing like pt. Bhimsen Joshi.🙏
निशब्द , महेशजी कान तृप्त झाले, खूप शुभेच्छा,
Fortunately we got opportunity to continue the bridge of abhangas parampara of PanditnBhimsenjoshi through master legend of Mahesh kale for which we have to thankful to almighty for giving this opportunity
महेश दादा खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
।। महेशजी, अत्यंत तल्लीन करून टाकले , प्रत्यक्ष लंकेचे दर्शन घडवलेत🙏🌹💖👌😍।।
आश्चर्याची मेजवानी मिळाली यावेळी रामाच्या नवरात्रात रामायण ऐकायला मिळण्याची शक्यता दिसते ....पण हे ही अप्रतिम होतं....
खूप सुंदर .माझे आवडते गाणे .तेही तुमच्या स्वरातून ऐकायला मिळाले . 👌👌👌
Sir apratim 🎉❤
Wa Wa man ekdam
खूपच सुंदर दादा😍 Especially the shifts in Ragas ❤️
फार छान वाटले.महेशजी great.
अतिसुंदर... अप्रतिम...
वा ... आनंद 👌🙏
अतिशय सुंदर शब्दात सांगता येत नाही.
अतिशय उत्कृष्ट
Mahesh kale
अप्रतिम!
मला तुम्ही गायलेली सारीच गाणे खूप आवडतात
नमस्कार अप्रतिम उत्तम मेजवानी मिळाली माझे आवडते गाणे आहे धन्यवाद