धससाहेब संतोष देशमुख प्रकरण तुमच्याशिवाय कोणीच पुरे करणार नाही. बाकी सत्ताधारी मंडळींचे आंदोलन आहे ते फक्त हे प्रकरण जिरवायसाठी खोटे आंदोलन आहे.आता एक एक म्हणायला लागले संतोष आमचा कार्यकर्ता होता.हे सगळे मगरमच्छ के आसू आहे.
Fadnavis la Tarbujy mhane 😂 indirectly ka asana aani hasay lay titha jaun shayri kartoy, are tu tithe nyay milun dyla gela ka kay kary gelas hasayla jaun aani khalun morchytil loka tyla support karylet bola bola aajun maja yayly bola wah re wah Kay challay he... Sagle nete je tithe gelet tyncha tumhi aaika kay boaltayet te tar kalel te titha nayay magayla gelet ka aapli rajkiya poli bhajayla gelet are 2 min tumhala nit nyay pahije yawar boalta yeina, tithe jaun rajkiya bhashya suru kela aani hasaylet warun aani aandolanatil janta tynna support karyli wah... 🙏
संतोष देशमुखांना न्याय द्या
नांदेडचे आमदार खासदार उपस्थित आभार आभार
लोकनेत सुरेश धस साहेब ❤
सरपंचाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे . गुन्हेगार ना कडक शिक्षा झाली पाहिजे .
धन्यवाद साहेब खंबीर भूमिका घेतल्याबद्दल
💪💪सुरेश अण्णा धस👌👌 संतोष देशमुख यांना न्याय 👍👍भेटलाच पाहिजे अण्णा💯❤️
हार्दिक हार्दिक अभिनंदन सकल मराठा समाज महाराष्ट्र ❤
सुरेश आण्णा धस
संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्ते मध्ये नक्कीच धनंजय मुंढे यांचा हाथ असेल
dhanayaci aamadaraki pan radd kara.... great dhas saheb
या प्रकरणात राजकारन आनू नये, फ़क्त न्याय मिळाला पाहिजे आनी खरा आरोपी ़शो़धा प 🙏🙏🙏
Only anna🎉🎉🎉🎉
Anna is a king
Maratha power
गरिबाला न्याय मिळाला पाहिजे
खऱ्या गुन्हेगार यांस कठोर शिक्षा झालीच पाहिजे
परंतु
इथं जातीयवाद पसरवीला जातोय
असं दिसतंय
धससाहेब संतोष देशमुख प्रकरण तुमच्याशिवाय कोणीच पुरे करणार नाही. बाकी सत्ताधारी मंडळींचे आंदोलन आहे ते फक्त हे प्रकरण जिरवायसाठी खोटे आंदोलन आहे.आता एक एक म्हणायला लागले संतोष आमचा कार्यकर्ता होता.हे सगळे मगरमच्छ के आसू आहे.
🙏
Dhas राजकारणी लोक सारख्या आहेत न्याय च बोला
सत्ताधार्यानो लाज वाटू द्या. अजित आणि एकनाथ ताम्हाला सत्तेत राहान्याचा का अधिकार आहे?लाचार लाचार आणि लाचार फक्त.
राजकारण करू नका न्याय पाहिजे
हे सगळे EVM मुळे होते
न्याय मागायला आलात का स्वतः ची हवा करायला...? संतोष देशमुख वरून बघत असतील तर ते सुद्धा तुम्हाला माफ करणार नाहीत
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पायजे...पण यावर राजकारण करू नये....धस...हे लवकरच. मंत्रि होतील 😅😅
एड झालं हे. मंत्रिपद नाही मिळालं. तू पण बोगस करून निवडून आलास की.
Fadnavis la Tarbujy mhane 😂 indirectly ka asana aani hasay lay titha jaun shayri kartoy, are tu tithe nyay milun dyla gela ka kay kary gelas hasayla jaun aani khalun morchytil loka tyla support karylet bola bola aajun maja yayly bola wah re wah Kay challay he...
Sagle nete je tithe gelet tyncha tumhi aaika kay boaltayet te tar kalel te titha nayay magayla gelet ka aapli rajkiya poli bhajayla gelet are 2 min tumhala nit nyay pahije yawar boalta yeina, tithe jaun rajkiya bhashya suru kela aani hasaylet warun aani aandolanatil janta tynna support karyli wah... 🙏
तुम्ही मात्र राजकीय भांडवाल बनवले
धस गु खाऊ आहे Martha आरक्षण वर विलंब होत आहे फडणवीस च मानुस आहे धस 😢😢
तू आला कशाला बोलतो काय
25
सुरेश गाजा वडुण आला
माणूस मेला ह्यांना राजकारण सुचतंय
लाज आहे तुला😮😮😮
तुझ्यात आणि जंग्यात फरक नाही. धमक्या देतो का दिवसा.
मुंडे साहेबांचं नाव घ्यायला लाज वाटली वाटत धस ला
त्याच काय नाव घ्याच गोळ्या खाऊन मेल ते😂😂